एकूण 53 परिणाम
नोव्हेंबर 21, 2018
नाशिक - आंबे शिवशेत (ता. पेठ) सारख्या दुर्गम, आदिवासी पाड्यातील डॉ. रमेश गायकवाड या तरुणाने अतिशय खडतर परिस्थितीवर मात करत दिल्लीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून अमेरिका- इराक युद्धाच्या भौगोलिक कारणमीमांसेवर डॉक्‍टरेक्‍ट मिळविली आहे. आता त्यांची दिल्लीच्या भारतीय अनुसंधान परिषदेने उच्च...
नोव्हेंबर 10, 2018
आधुनिक लोकशाहीचा पाया हा अमेरिकी स्वातंत्र्याचा जाहीरनामा, फ्रेंच राज्यक्रांती, तसेच अमेरिकेत गुलामगिरी नष्ट करण्यासाठी झालेल्या यादवीद्वारे घातला गेला. अर्वाचीन इतिहासात अमेरिकेची लोकशाही सर्वांत जुनी ठरली. अमेरिकी स्वातंत्र्ययुद्धाच्या मंथनातून जॉर्ज वॉशिंग्टन, जेफरसन अशी रत्ने निघाली, तर...
सप्टेंबर 23, 2018
नवी दिल्ली : नक्षलवाद्यांशी संबंध असल्यावरून देशात झालेल्या धरपकडीनंतर वाद सुरू असतानाच भारतातील भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) ही जगातील चौथ्या क्रमांकाची धोकादायक दहशतवादी संघटना असल्याचे एका अहवालात म्हटले आहे.  अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. इसिस, तालिबान आणि अल...
सप्टेंबर 21, 2018
वॉशिंग्टन : "जैशे महंमद' आणि "लष्करे तैयबा' या दहशतवादी संघटनांचा आशियाई उपखंडाला असलेला धोका अद्याप कायम असून, मागील वर्षी आम्ही व्यक्त केलेल्या चिंतेवर पाकिस्तानने योग्य कारवाई केली नसल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादी संघटनांचे अस्तित्व अद्याप कायम असून, मागील वर्षभरात...
सप्टेंबर 09, 2018
येरवडा : भारतीय चित्रपटात पाश्‍चिमात्यांचा पगडा आहे. त्यामुळे चित्रपटात आपल्या माती, संस्कृतीचा लोकांचे जगणे नाही. त्यामुळे आपण ऑस्कर मिळवू शकत नसल्याची खंत प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई यांनी व्यक्त केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यम व संज्ञापन अभ्यास विभागातील ‘इंडियन फिल्म...
सप्टेंबर 09, 2018
गेल्या वर्षी "अमेझॉन'वर एक छोटासा चित्रपट येऊन गेला होता. नाव होतं ः द वॉल. अवघा 89 मिनिटांचा चित्रपट. एक पडकी भिंत या चित्रपटाची चक्‍क नायिका आहे.दोन राष्ट्रांच्या निरर्थक युद्धखुमखुमीची साक्षीदार बनलेली इराकच्या मरुभूमीतली निराधार भिंत!. अमेरिकेत या चित्रपटाला समीक्षकांनी जाम हाणलं. तरीही असा...
जून 28, 2018
वॉशिंग्टन - इराणमधून ३ नोव्हेंबरनंतर खनिज तेलाची आयात सुरू ठेवल्यास भारत आणि चीनसह सर्व देशांवर निर्बंध लादण्याचा इशारा अमेरिकेने दिला आहे. इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असेही अमेरिकेने नमूद केले.  इराक आणि सौदी अरेबियानंतर इराण हा भारताचा सर्वांत मोठा...
जून 07, 2018
बगदाद : इराकने सीरियातील इसिसच्या तळावर आज (गुरुवार) हवाई हल्ले केले. एफ - 16 या लढाऊ विमानाच्या साहाय्याने हवाई हल्ल्याची ही कारवाई करण्यात आली. मागील वर्षी इराकच्या हवाई दलाने सीरियामध्ये काही हवाई केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा इराककडून ही कारवाई करण्यात आली.  इराकचे इराण आणि रशियासोबत...
मे 18, 2018
अलीकडील काळात जागतिक राजकारणात भारताचा प्रभाव वाढला आहे. या जमेच्या बाजूंवर विसंबून चीन, पाकिस्तान यांच्यासमोर भारत ठामपणे उभे राहू शकतो, हे दिसले असले, तरी अखंड सावध राहण्याची गरज आहेच. पं तप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच नेपाळचा दौरा केला, तत्पूर्वी एक महत्त्वपूर्ण बातमी वृत्तपत्रांनी वाचकांकडे...
मे 14, 2018
पुणे - डॉ. रवी गोखले मूळचे पुण्याचे. व्यवसायाने त्वचारोग तज्ज्ञ. डॉक्‍टर झाल्यावर ते इंग्लंडला गेले आणि तेथेच स्थायिक झाले. एवढेच नव्हे, तर ब्रिटिश आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नलही झाले. प्रिन्स हॅरीसोबत अफगाणिस्तानला जाऊन युद्धाच्या प्रसंगात, तसेच युरोपमधील आपत्कालीन परिस्थितीतही त्यांनी वैद्यकीय सेवा...
मे 11, 2018
कच्च्या तेलाच्या किमतीने गेल्या साडेतीन वर्षांतील उच्चांक गाठला आहे. त्यातच इराणवर नव्याने निर्बंध घातले गेल्यास त्या देशाकडून भारताला स्वस्तात कच्चे तेल मिळण्याचा मार्ग बंद होऊ शकतो. त्यामुळे आता इतर पर्यायांवर भर द्यावा लागेल. अलीकडच्या काही महिन्यांतील विविध आर्थिक घटकांच्या आकडेवारीवर नजर...
एप्रिल 18, 2018
अमेरिकेने वेळीच आवर न घातल्यामुळे, सीरियाचे अध्यक्ष असद यांच्या रूपाने एक हुकूमशहा निर्माण झाला आहे आणि सत्ता राखण्यासाठी आपण कोणत्याही थराला जाऊ शकतो, असा संदेश रासायनिक अस्त्रांच्या वापरातून ते वारंवार देत आहेत. सी रियाची राजधानी दमास्कसजवळील घौता प्रांतात रासायनिक अस्त्रांचा वापर करून...
एप्रिल 03, 2018
फितुरांना अद्दल घडविण्याचा प्रयत्न प्रत्येक देशच करतो. पुतीन यांच्या राजवटीने त्याच न्यायाने सर्गेई स्क्रिपल यांच्यावर विषप्रयोग केला असावा. या घटनेचा डोनाल्ड ट्रम्प आणि थेरेसा मे यांनी राजकीय लाभासाठी वापर करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. र शियाचा माजी फितूर गुप्तहेर सर्गेई स्क्रिपल (वय ६६) व...
मार्च 10, 2018
परदेशी लोकांच्या मनात आपल्याबद्दल, भारताबद्दल काय काय कल्पना आहेत हे समजल्यावर आपल्याला थक्क व्हायला होते, नाही का? पतीच्या नोकरीनिमित्ताने पूर्ण भारतभर फिरणे झालेच, पण परदेशातही वास्तव्य झाले. परदेशांत भारत व भारतीयांबद्दल काय भन्नाट कल्पना आहेत, काय सांगू? कंपनीने तीन वर्षांसाठी इराक...
फेब्रुवारी 01, 2018
अंतर्गत प्रश्‍न असोत अथवा इराण वा अफगाणिस्तानविषयक धोरणे असोत; ट्रम्प यांची धरसोड वृत्ती पुन्हापुन्हा दिसून येते. वर्षपूर्तीच्या त्यांच्या भाषणाने ती अधिकच गडद केली आहे. ‘जे उत्तम घडले, ते आमच्यामुळेच आणि जे वाईट घडले ते पूर्वसुरींमुळे’, हा पवित्रा राज्यकर्त्यांसाठी सोयीचा असतो. त्यातही संकुचित...
जानेवारी 24, 2018
अणुयुद्धाची शक्‍यता सांगून सावध करणाऱ्या व्यक्तींची ‘अलार्मिस्ट’ अशी हेटाळणी करण्यापूर्वी त्यातील तथ्य तपासून घेतले पाहिजे. अ र्ध्या दशकापूर्वी जागतिक संकटाच्या यादीत भारत-पाकिस्तान तणाव क्रमांक एकवर होता, तर अमेरिका-उत्तर कोरिया तणाव क्रमांक दोनवर होता. गेल्या वर्षात अमेरिका-उत्तर कोरिया...
नोव्हेंबर 30, 2017
मुंबई - मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील स्वच्छतागृहात इसिसकडून धमकीचे पत्र आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरियाकडून (इसिस) नववर्षात प्रजासत्ताकदिनी विमानतळावर हल्ला घडवून आणणार असल्याची धमकी पत्रात होती. विमानतळाच्या इमारतीतील...
नोव्हेंबर 29, 2017
"रायफल गोळी आम्हां सोयरी वनचरे रायफल गोळी आम्हां सोयरी वनचरे मुजाहदीन सुस्वरे आळविती' मुलांनो आणि मुलींनो, आज आपण इतिहासाचे खरे पुनर्लेखन या उपक्रमांतर्गत या शतकातील एका महान संताची ओळख करुन घेणार आहोत. तर ओसामाजी लादेन हे थोर्र थोर्र व्यक्तिमत्व आपल्याला आपल्या हयातीत...
नोव्हेंबर 13, 2017
तेहरान: इराक आणि इराणच्या दरम्यान असलेल्या सीमावर्ती भागाला रविवारी रात्री बसलेल्या 7.3 रिश्‍टर तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्‍क्‍यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली आहे. इराणमधील सरपोल-ए-झहाब शहरात भूकंपामुळे सर्वाधिक नुकसान झाले असल्याचे वृत्त आहे. भूकंपाच्या धक्‍क्‍यामुळे...
नोव्हेंबर 06, 2017
मुंबई - ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’ (इसिस) या दहशतवादी संघटनेशी संबधित असलेल्याला एकाला आज पहाटे उत्तर प्रदेश दहशतवादीविरोधी पथकाने (यूपी एटीएस) सहार विमानतळावरून अटक केली. आबू जाहिद सल्लाउदीन शेख ऊर्फ आबू जैद असे त्याचे नाव आहे. त्याला ट्रान्झिट रिमांडवर लखनौला नेले जाणार आहे...