एकूण 162 परिणाम
मे 23, 2019
आखाती देशांमध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तेथे युद्धाचे ढग घोंगावत असून, कोणत्याही क्षणी युद्धाची ठिणगी पडू शकते, अशी भीती जागतिक समुदायाला वाटते. अमेरिकेने हे सर्व गृहीत धरून युद्धसामग्रीवाहक विमाने तांबड्या समुद्रात पाठविली आहेत. याखेरीज इराकमधील पाच हजार अमेरिकी सैनिकांना सज्ज...
मे 10, 2019
इराण व व्हेनेझुएला या देशांची आर्थिक नाकेबंदी करून, तेथील जनतेला सरकारविरुद्ध उठाव करण्यास चिथावणी देण्याचा अमेरिकेचा डाव आहे. आपले तेल व वायू खपविण्यासाठी अमेरिका या दोन देशांच्या विक्रीवर निर्बंध लादत भारतासारख्या देशांवर दबाव आणीत आहे. इ राण आणि व्हेनेझुएला जगातले मोठे खनिज तेलसाठे...
मे 08, 2019
नवी दिल्ली - अमेरिकेने इराणकडून खनिज तेल खरेदी करण्यास मज्जाव केल्यानंतर भारताने या देशाकडून होणारी आयात लक्षणियरीत्या घटवली आहे. एप्रिल महिन्यातील आकडेवारीनुसार, इराणकडून झालेली खनिज तेलाची आयात गेल्या वर्षीच्या तुलनेत ५७ टक्‍क्‍यांनी कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  एप्रिल महिन्यात इराणकडून...
एप्रिल 30, 2019
नवी दिल्ली - देशात सलग दुसऱ्या वर्षी विक्रमी ३२५ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. परिणामी अतिरिक्त पुरवठा झाल्याने केंद्र सरकारने साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान देत २०१८-१९ च्या हंगामात ५० लाख टन साखर निर्यातीचे उद्दिष्ट दिले. परंतु कारखान्यांनी एप्रिलअखेरपर्यंत केवळ २३ लाख टन म्हणजेच...
एप्रिल 28, 2019
श्रीलंकेत "ईस्टर संडे'च्या दिवशी दहशतवादी गटानं नुकताच तीन चर्च आणि परदेशी पर्यटकांनी गजबजलेल्या तीन आलिशान हॉटेलांवर आत्मघाती हल्ले करून साडेतीनशेहून अधिक लोकांचा बळी घेतला. धर्मकेंद्री दहशतवाद जगाच्या कानाकोपऱ्यात थैमान घालत असताना अनपेक्षित आणि धक्कादायक घटना घडत आहेत. या सगळ्या घटनांची मुळं...
एप्रिल 27, 2019
पहूर (ता. जामनेर) : 'अपेक्षां पुढती गगण ढेंगणे' ही म्हण खरी करून दाखविली आहे. पहूरपेठ येथील तरूण शेतकरी तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख यांनी. दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या पहूरमध्येच त्यांनी पाण्याच्या सुयोग्य व्यवस्थापनातून गुणवत्तापूर्ण दर्जेदार केळीचे उत्पन्न घेतले. त्यांच्या...
एप्रिल 24, 2019
नवी दिल्ली - अमेरिकेने इराणवर घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्‍वभूमीवर भारत या देशाकडून होणारी खनिज तेलाची आयात पूर्णपणे थांबविणार असल्याची माहिती आज सूत्रांनी दिली. इराणकडून खनिज तेल खरेदी करण्यासाठी भारतासह आठ देशांना दिलेली सवलत वाढविणार नसल्याचे अमेरिकेने काल (ता. २२) स्पष्ट केले. यामुळे निर्माण...
एप्रिल 24, 2019
इराणकडून तेल घेऊ नका; नाहीतर निर्बंध लादू, हा अमेरिकेचा पवित्रा भारतासाठी तापदायक आहे. तेलावरील ८० टक्के अवलंबित्वाच्या जोखडातून बाहेर पडण्याची गरज लक्षात आणून देणारी ही घटना आहे. श त्रूचा मित्र तो शत्रूच, या शीतयुद्धकालीन मानसिकतेतून अद्यापही अमेरिका बाहेर पडलेली नसल्याचे इराणच्या ताज्या...
एप्रिल 24, 2019
इराण व सौदी अरेबिया हे देश आपल्या पारंपरिक संघर्षाचा ताजा प्रयोग आता येमेनमध्ये रंगवत आहेत. सौदी अरेबियाने हा संघर्ष प्रतिष्ठेचा केल्याने येमेनी जनतेला असंख्य हालअपेष्टांना तोंड द्यावे लागत आहे. सौदी अरेबियाची पाठराखण करणारी अमेरिकाही या सगळ्याला तितकीच जबाबदार आहे. सौ दी अरेबियाच्या...
एप्रिल 14, 2019
Campaigning for Lok Sabha polls is in full swing. Voters will caste votes considering Narendra Modi government’s achievements in the past five years. Prime Minister Modi is traveling the entire length and breadth of the country holding campaign rallies. Despite his busy schedule Prime Minister...
मार्च 04, 2019
तेहराणः पाकिस्तान हा शेजारी देशांच्या सीमावर्ती भागात अशांतता निर्माण करण्यासाठी कारणीभूत आहे. तुम्ही कुठल्या दिशेने चालला आहेत?. इराणचा संयम पाहू नका, अन्यथा पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांना मारू, अशा शब्दात इराणच्या आयआरजीसी फोर्सचे कमांडर जनरल कासीम सुलेमानी यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे....
फेब्रुवारी 17, 2019
दहशतवाद्यांना पोसण्याची मोठी किंमत पाकिस्तानला भोगावी लागेल, अशी डरकाळी इराणने फोडली आहे. इराणमध्ये रिवोल्यूशनरी गार्ड्सवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर इराणने पाकिस्तानवर ही तलवार रोखली. बुधवारी झालेल्या सैनिकांच्या आत्मघाती बॉम्ब हल्ल्यातील षड्यंत्रात सामिल...
फेब्रुवारी 17, 2019
अफगाणिस्तानात सुरू असलेल्या अमेरिकेच्या सर्वात लांबलेल्या युद्धातून बाहेर पडणं हाच प्राधान्यक्रम बनवलेल्या अमेरिकेनं यासाठी तालिबानशी तडजोड मान्य केल्यात जमा आहे. रशिया, चीन, इराण यांसारख्या या भागातल्या शक्तींना तालिबानचं वावडं नाही. पाकिस्तान तर तालिबानचा प्रायोजकच आहे. या स्थितीत...
फेब्रुवारी 10, 2019
एक दिवस अगदी भल्या सकाळी नियंत्रणकक्षातून फोन आला ः "सर, लष्कर भागात अमुक एका रस्त्यावर एका इराणी कुटुंबाच्या घरी मोठी घरफोडी झाली आहे. छतावरची कौलं काढून घरात शिरून चोरट्यांनी एका किलोपेक्षा जास्त वजनाचे सोन्याचे दागिने आणि काही हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली आहे...' ही गोष्ट आहे 1978 मधली. मी...
जानेवारी 06, 2019
अमेरिकी सैन्य सीरियातून माघारी घेण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अफगाणिस्तानातलंही सैन्य कमी केलं जाणार असल्याचं सूतोवाच त्यांनी याच वेळी केलं. जगाला धक्के देण्याची ट्रम्पशैली आता परिचित होत चालली आहे. ही सैन्यमाघार त्या शैलीला अनुसरूनच झाली. अमेरिकेची पारंपरिक भूमिका...
डिसेंबर 28, 2018
मावळत्या वर्षात भारताच्या परराष्ट्र धोरणाने कोणकोणती वळणे घेतली याचा आढावा घेतला, तर सप्टेंबरमध्ये अमेरिका आणि भारताचे परराष्ट्रमंत्री व संरक्षणमंत्री दिल्लीत भेटले आणि नंतर ऑक्‍टोबरमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिल्लीत येऊन "एस-400' ही अण्वस्त्र सुरक्षा यंत्रणा भारताला देण्याचे...
नोव्हेंबर 20, 2018
इराणवर निर्बंध लादताना भारताला त्या देशाकडून तेलाची आयात करण्यास तूर्त सवलत देण्याचा अमेरिकेचा निर्णय हा आपल्या परराष्ट्र धोरणाचा विजय म्हणावा लागेल. त्यामुळे तेलसंकट लांबणीवर पडले आहे. परंतु, ते पूर्णपणे टळलेले नाही, याचे भान ठेवलेले बरे.  डोनाल्ड ट्रम्प यांनी 2016 मधील अमेरिकेच्या अध्यक्षीय...
ऑक्टोबर 26, 2018
पुणे - इराणमधील अबादान येथे चांगल्या पगाराची नोकरी लावतो, असे आमिष दाखवून दोघांनी तरुण अभियंत्याची तब्बल ४ लाख ३१ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. संबंधित तरुण इराण येथे गेला, मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने मायदेशी परत येऊन नवी मुंबईतील महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा...
ऑक्टोबर 09, 2018
नवी दिल्ली (पीटीआय) : अमेरिकेने इराणवर निर्बंध टाकलेले असताना भारताने इराणकडून खनिज तेलाची खरेदी कायम ठेवली आहे. इराणशी भारताच्या दोन सरकारी तेल कंपन्यांनी नोव्हेंबर महिन्यातील खरेदी करार केले आहेत.  याविषयी पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, "आमच्या दोन कंपन्यांनी इराणशी नोव्हेंबर...
ऑक्टोबर 09, 2018
ट्रम्प भारताला मित्र म्हणत असूनही, रशियाबरोबरील करारावरून आपली कोंडी करणार असतील, तर त्यांना शह देत देशाचे हित साधण्याचे कसब मोदी सरकारला दाखवावे लागेल. या निमित्ताने सरकारच्या परराष्ट्र धोरणाची खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे. बां गलादेश मुक्तीच्या वेळी १९७१ मध्ये रिचर्ड निक्‍सन आणि हेन्री किसिंजर...