एकूण 139 परिणाम
ऑक्टोबर 06, 2019
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांचे परराष्ट्र दौरे नेहमीच चर्चेचा विषय बनतात. ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रम प्रचंड यशस्वी झाला यात शंका नाही. तसेही हे इव्हेंट अगदी काळजीपूर्वक आखलेले असतात. संगीतापासून भाषणापर्यंत सगळीकडं ज्यांच्यासाठी इव्हेंट त्यांचा जयघोष होण्याची खात्री असते. त्याचंच दर्शन...
ऑक्टोबर 05, 2019
'इंडियन असोसिएशन ऑफ फॉरेन अफेअर्स करस्पाँडन्ट्‌स' या संस्थेने 30 सप्टेंबर रोजी जर्मनीचे भारतातील राजदूत वॉल्टर जे. लिंडनर यांना वार्तालापासाठी आमंत्रित केले. एरवी, वार्तालापासाठी येणारे बव्हंश राजदूत आपल्या किंमती बीएमडब्लू, ऑडी, मर्सिडिज बेंझ आदी निळ्या अथवा काळ्या रंगांच्या आलिशान गाड्यातून येतात...
सप्टेंबर 19, 2019
‘आरामको’ कंपनीच्या तेल प्रकल्पांवरील हल्ल्यामुळे सौदी अरेबिया व इराण यांच्यातील संघर्षाची तीव्रता ठळकपणे समोर आली आहे. आता धोक्‍याची घंटा वाजवीत अमेरिका व रशिया शस्त्रास्त्रांचे बक्कळ किमतीचे करार येत्या काळात सौदी अरेबियाच्या गळ्यात मारतील, अशी शक्‍यता आहे. सौदी अरेबियातील ‘आरामको’ या...
सप्टेंबर 18, 2019
खनिज तेलाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून असलेल्या भारताला आखातातील घटनांचा चटका लगेच बसतो. तेथील घटनांवर भारताचे नियंत्रण नसले, तरी देशांतर्गत पातळीवर शक्‍य असलेल्या उपाययोजना आणि धोरणात्मक बदल तातडीने हाती घ्यायला हवेत. पश्‍चिम आशियात गेली अनेक वर्षे धुमसत असलेल्या संघर्षात बड्या...
सप्टेंबर 17, 2019
ड्रोनहल्ल्यानंतर दर बॅरलमागे १९.५ टक्‍क्‍यांनी वाढले नवी दिल्ली - सौदी अरेबियातील अरामको कंपनीच्या अबाकीक आणि खुराईस या दोन तेल प्रकल्पांवर झालेल्या ड्रोनहल्ल्यानंतर आखातात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या हल्ल्यानंतर सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात केली असून, त्याचे पडसाद...
सप्टेंबर 10, 2019
पुणे : दक्षिण कोरीया येथे झालेल्या नवव्या एशियन योगा स्पोर्टस चॅम्पियनशीप क्रीडास्पर्धेत कोंढवळे (ता.मुळशी) येथील श्रेया शंकर कंधारे हिने 17 ते 21 वर्षे वयोगटात सुवर्णपदक पटकावित यशाला गवसणी घातली आहे. आठ देशातील दोनशे पेक्षा जास्त योगापटूंना नमवित श्रेयाने प्रथम क्रमांक पटकावित भारताच्या...
सप्टेंबर 01, 2019
काश्मीरप्रश्न द्विपक्षीय चर्चेद्वारेच सोडवला जाईल ही भारताची स्पष्टोक्ती...इराणशी अमेरिका चर्चा करू शकते हा निर्माण झालेला आशावाद... ब्राझीलमधल्या ॲमेझॉनमध्ये लागलेल्या अक्राळविक्राळ आगीवरची खडाजंगीच्या स्वरूपातली चर्चा...ही नुकत्याच पार पडलेल्या ‘जी ७’ परिषदेची वैशिष्ट्यं म्हणता येतील. कसंही करून...
जुलै 25, 2019
पश्‍चिम आशियात अमेरिका आणि इराण यांनी एकमेकांची ड्रोन पाडल्यानंतर तेलवाहू जहाजांच्या (टॅंकर) पळवापळवीचा खेळ सुरू झाला आहे. इराणवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्बंध लादले आहेत. सीरियातील यादवीमुळे युरोपीय संघानेही त्या देशावर निर्बंध लादले आहेत. इराणच्या महाकाय टँकरना...
जुलै 20, 2019
प्रो कबड्डी 2019 : हैदराबाद : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा थरार संपून काही दिवस होत नाहीत तोच भारतीय क्रीडाप्रेमींना उद्यापासून प्रो कबड्डीची मेजवानी मिळणार आहे. कर्णधारांत आशियाई विजेता इराण ताकद दाखवत असताना सर्व संघांची मदार आता नवोदित खेळाडूंवर असणार हे निश्‍चित झाले आहे.  यंदाचा...
जुलै 20, 2019
दुबई : इराणने ब्रिटनचे ऑईल टँकर व काही जहाजे जप्त केल्याने तणावामध्ये वाढ झाली आहे. होरमुज खाडीक्षेत्रामध्ये इराणने जहाजे जप्त केल्याने वाद वाढण्याची चिन्हे आहेत. इराणच्या सुरक्षा यंत्रणांनी ब्रिटनचे एक तेलवाहू टँकर आणि काही मालवाहू जहाजे जप्त केली आहेत. ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी याबाबत ही माहिती...
जुलै 11, 2019
25 व 26 जून 2019 रोजी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पेओ यांनी दिल्लीला भेट दिली. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत "इराण हा दहशतवाद निर्यात करणारा जगातील सर्वात मोठा देश आहे,"" असे विधान त्यांनी केले होते. त्याबाबत विचारता, इराणचे भारतातील राजदूत डॉ अली चेगेनी यांनी काल त्यांच्या...
जुलै 02, 2019
जपानमधील ओसाका शहरात पार पडलेल्या 'जी-20' संघटनेच्या शिखर बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. या बैठकीचे एक ऐतिहासिक महत्त्व होते. 2009 मध्ये 'जी-20' गटाची निर्मिती झाली. त्यानंतर सेंट पीटसबर्गमध्ये झालेल्या बैठकीलाही अशाच प्रकारचे ऐतिहासिक महत्त्व होते. 2007-2008 मध्ये संपूर्ण युरोपात आर्थिक...
जून 27, 2019
पश्‍चिम आशियातील गेल्या दशक-दीड दशकांतील संघर्षाचा धुराळा आता कुठे खाली बसत असताना ट्रम्प यांच्या हेकेखोरपणामुळे तेथे पुन्हा अस्थिरता निर्माण झाली आहे. इराण व अमेरिकेने परस्परांविरुद्ध दंड थोपटल्याने तेथील परिस्थिती हाताबाहेर चालली आहे.  ओमानच्या खाडीत दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला,...
जून 27, 2019
नवी दिल्ली : सोन्याच्या भावात पुन्हा एकदा वाढ झाली. सोन्याने प्रतिदहा ग्रॅमसाठी 34 हजार 700 रुपयांचा भाव गाठला आहे. सोने 35 हजारांजवळ पोचल्यानंतर त्यात किरकोळ घसरण झाली आहे. जागतिक पातळीवर अमेरिका-इराण तणाव आणि अमेरिकी फेडरलने व्याजदरकपातीच्या दिलेल्या संकेतानंतर सोन्याच्या भावात वाढ...
जून 26, 2019
नवी दिल्ली: सोन्याच्या भावात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सोन्याने प्रति दहा ग्रॅमसाठी 34 हजार 700 रुपयांचा भाव गाठला आहे. सोने 35 हजारांजवळ पोचल्यानंतर त्यात किरकोळ घसरण झाली आहे. जागतिक पातळीवर अमेरिका-इराण तणाव आणि अमेरिकी फेडरलने व्याजदर कपातीच्या दिलेल्या संकेतानंतर सोन्याच्या भावात...
जून 24, 2019
आपला अजेंडा पुढे रेटताना ट्रम्प परिणामांची फिकीर करीत नाहीत, हे इराणबरोबरच्या संघर्षाच्या बाबतीतही दिसते आहे. तर आर्थिक नाड्या आवळल्याने इराणही बिथरला असून, यामुळे मोठ्या संघर्षाचा भडका उडण्याचा धोका आहे.  लष्करी शक्तीला प्रभावी मुत्सद्देगिरीचे कोंदण असावे लागते. ते नसेल तर काय होते, याचे दर्शन...
जून 18, 2019
साकोरा ः बोराळे (ता. नांदगाव) येथील प्रगतिशील शेतकरी भिलासाहेब राजपूत यांची केळीची इराणला निर्यात होत आहे. श्री. राजपूत यांनी आतापर्यंत कांदा, कापूस, केळीची उत्कृष्ठ पिके घेतली आहेत. गतवर्षी दुबईत त्यांनी कांदा निर्यात केला. श्री. राजपूत यांनी गुजरातमध्ये 25 वर्षे कापूस खरेदी अधिकारी म्हणून सेवा...
जून 12, 2019
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी किर्गिस्तान येथे होणाऱ्या शांघाई कोऑपरेशन ऑर्गनाइजेशन (SCO) शिखर संमेलनासाठी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून प्रवास करणार नाहीत, अशी माहिती परराष्ट्र विभागाने जाहीर केली आहे. 13-14 जून रोजी किर्गिस्तानच्या बिश्केक येथे शांघाई कोऑपरेशन ऑर्गनाइजेशन (SCO) कडून शिखर...
जून 12, 2019
संरक्षणावरील खर्च कमी करण्याची घोषणा पाकिस्तानने केली आहे. मात्र, त्या देशातील एकंदर परिस्थिती पाहता आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न असावा. काहीही असले, तरी भारताने मात्र सदैव सावध राहणे गरजेचे आहे. स्व तंत्र देशांचे लष्कर असते; परंतु पाकिस्तानी लष्कराकडे देश आहे, असे उपहासाने...
मे 30, 2019
पुणे : शिक्षणासाठी शहरात आलेल्या दोन इराणी विद्यार्थीनींना औषध निर्माण शास्त्र अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने एकाने तब्बल नऊ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी विद्यार्थीनींनी कोंढवा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.  सबाह बहाम नौबखत (वय 21 , सध्या रा. उंड्री, मूळ रा...