एकूण 1 परिणाम
November 15, 2020
वॉशिंग्टन- कोरोना निर्बंध झुगारण्याचा फटका अध्यक्षीय निवडणूकीत बसलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या नातवांना शाळेतून काढून घ्यावे लागले. मुलगी इव्हांका आणि जावई जॅरेड कुशनर यांना तीन मूलांच्या बाबतीत हा कटू निर्णय घ्यावा लागला. हे दोघे कोरोना निर्बंधांचे सर्रास उल्लंघन करीत...