एकूण 302 परिणाम
मे 21, 2019
आजचे दिनमान  मेष : प्रॉपटीं व गुंतवणुकीस चांगला दिवस. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.  वृषभ : प्रवासात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. महत्त्वाची कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत. जमाखर्चाची तोंडमिळवणी करू शकाल.  मिथुन : आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. कला क्षेत्रातील व्यक्‍तींना...
मे 08, 2019
  दक्षिण आशियात शांतता व स्थिरता असणे भारताला जागतिक स्तरावर मोठी भूमिका बजावण्यासाठी गरजेचे आहे. पण चीनच्या वाढत्या प्रभावाचे धक्के भारताला बसू लागले आहेत. अशा वेळी शेजारी देशांचा विश्वास संपादन करणे हे नवीन सरकारपुढील मोठे आव्हान असेल.   लो कसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या जगातील सर्वांत मोठ्या...
मे 06, 2019
संयुक्त राष्ट्रसंघातर्फे "जैशे महंमद'चा म्होरक्‍या मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले. भारतीय कूटनीती व मुत्सद्देगिरीचा तो विजय मानला जात आहे. मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी भारताने दीर्घकाळ प्रयत्न चालविले होते. पुलवामा हल्ल्याची जबाबदारी मसूद...
एप्रिल 25, 2019
नवी दिल्ली : श्रीलंकेतील कोलंबो येथे मागील रविवारी (ता.21) दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सुमारे 350 हून अधिक नागरिकांचा जीव गेला. त्यानंतर आता या हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानच्या 9 नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे. ईस्टर संडेच्या दिवशी श्रीलंका बॉम्बस्फोटाने हादरली. या बॉम्बस्फोटात अनेकांचा...
एप्रिल 25, 2019
कोलंबो : श्रीलंकेची राजधानी कोलंबो आठ बॉम्बस्फोटांनी हादरली असतानाच आज (गुरुवार) आणखी एक स्फोट झाल्याचे वृत्त आहे. कोलंबोजवळील पुगोडा गावात हा स्फोट झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलंबोपासून 40 किमी अंतरावर असलेल्या पुगोडा शहरात हा स्फोट झाला असून, स्फोटात जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही...
एप्रिल 25, 2019
श्रीलंकेतील हल्ल्यामुळे जागतिक दहशतवादविरोधी लढ्याचे अपयश ढळढळीतपणे समोर आले. या लढाईच्या व्यूहरचनेची नव्याने आखणी करावी लागेल. श्री लंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याने समोर आणलेल्या जळजळीत वास्तवाची दखल श्रीलंका सरकार, तेथील सुरक्षा दले, तपासयंत्रणाच नव्हे, तर जगभरातील राज्यकर्त्यांना घ्यावी लागणार...
एप्रिल 24, 2019
कोलंबो (वृत्तसंस्था) : श्रीलंकेला हादरविणाऱ्या भीषण साखळी बॉंबस्फोटांची जबाबदारी इसिसने स्वीकारली असल्याची माहिती इसिसशी संबंधित ऍमॅक या वृत्तसंस्थेने दिली आहे. मात्र, जबाबदारी स्वीकारताना इसिसकडून कुठलेही पुरावे सादर करण्यात आलेले नाहीत.   या साखळी बॉंबस्फोटांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या...
एप्रिल 23, 2019
कोलंबोः श्रीलंकेमध्ये रविवारी (ता. 21) झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटांमध्ये 321 जणांचा मृत्यू झाला असून, या हल्ल्याची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. श्रीलंकेत झालेल्या स्फोटांनी संपूर्ण देश हादरला असून, देशात सोमवारी (ता. 22) मध्यरात्रीपासून आणीबाणी लागू करण्यात...
एप्रिल 22, 2019
कोलंबो : जगभरात ईस्टर संडेनिमित्त ख्रिस्ती धर्मीयांमध्ये उत्साहाचे वातावरण असताना श्रीलंकेत ख्रिश्‍चनांना लक्ष्य करून केलेल्या आठ बॉंब हल्ल्यांनी हा देश हादरून गेला. सकाळी 8.45 च्या सुमारास तीन चर्च आणि तीन हॉटेलमध्ये हल्लेखोरांनी घडवून आणलेल्या या हल्ल्यांमध्ये 200 जणांचा मृत्यू झाला, तर दुपारी...
एप्रिल 22, 2019
श्रीलंकेतील परिस्थिती सामान्य होण्याविषयीच्या आशेला आणि विश्‍वासाला दहशतवादी हल्ल्याने तडा दिला आहे. दहशतवादाच्या संकटाचा एकत्रित मुकाबला परिणामकारक होण्याची गरज प्रकर्षाने समोर आली आहे.  जगभरातील ख्रिश्‍चन 'ईस्टर संडे'चा सोहळा आनंदाने साजरा करत असताना श्रीलंका बॉम्बस्फोटांनी हादरून गेली. राजधानी...
एप्रिल 22, 2019
जगभरातील ख्रिश्‍चन "इस्टर संडे'चा सोहळा आनंदाने साजरा करत असताना श्रीलंका बॉम्बस्फोटांनी हादरून गेली. राजधानी कोलंबोतील चार प्रमुख चर्च, तसेच काही मोजक्‍याच अलिशान हॉटेलांत झालेल्या या एकूण आठ भीषण बॉम्बस्फोटांत दीडशेहून अधिक निरपराधी हकनाक प्राणास मुकल्याचे वृत्त आले आणि केवळ श्रीलंकेतीलच नव्हे,...
फेब्रुवारी 16, 2019
नागठाणे - देशाला आजवर हजारो सैनिक देणाऱ्या अपशिंगे (मिलिटरी, ता. सातारा) गावात काश्‍मीरमधील घटनेनंतर आज वातावरण सुन्न होते. त्याचबरोबर काळजीच्या छटा होत्या अन्‌ संतापाचा सूरदेखील! अपशिंगे म्हणजे सैनिकांचे गाव. आजही येथील युवापिढीचा सैनिकी परंपरेकडे असलेला ओढा कायम आहे. त्यामुळे दरवर्षी मोठ्या...
फेब्रुवारी 06, 2019
औरंगाबाद - एटीएसने मुंब्रा व औरंगाबादेतून अटक केलेल्या इसिसच्या नऊ समर्थक संशयितांच्या चौदा दिवसांच्या कोठडीत माहिती समोर आली आहे. मंदिरात वाटप करण्यात येणाऱ्या प्रसादात विष कालविण्याचा त्यांचा डाव होता. त्यांनी पदार्थसुद्धा तयार केल्याचे एटीएसने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे एटीएसचे...
जानेवारी 29, 2019
अफगाणिस्तानातून अंग काढून घेण्याची अमेरिकेची घाई आणि युद्धक्षेत्रातील ‘तालिबान’ची पीछेहाट लक्षात घेता शांतता चर्चेत या दोन्ही बाजू आपापला स्वार्थ बघत तात्पुरती मलमपट्टी करीत असल्याचे दिसते. त्यामुळे चर्चेत ठोस प्रगती होईल काय, याविषयी साशंकता आहे. अ फगाणिस्तान आणि तेथील घडामोडींचा विचार करताना ‘...
जानेवारी 25, 2019
औरंगाबाद - प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने विमानतळावर हाय ऍलर्ट जारी करण्यात आला असून, यानिमित्ताने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.  शनिवारी (ता. 26) साजरा होत असलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. शहरात दोन दिवसांपूर्वी दहशतवादविरोधी पथकाने केलेल्या कारवाईच्या...
जानेवारी 24, 2019
औरंगाबाद - ‘एटीएस’ने अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांनी ‘इसिस’च्या कार्याचा प्रसार-प्रचार करण्यासाठी मोठी खबरदारी घेत सोशल मीडियाचा आधार घेतल्याची बाब तपासात समोर आली आहे.  मुंब्रा येथील संशयित दहशतवादी मोहसीन खान हा त्याच्या साथीदारांसह औरंगाबादेत राहण्यासाठी आल्याची माहिती ‘एटीएस’ला...
जानेवारी 24, 2019
मुंबई - महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मंगळवारी मुंब्रा कौसा, अमृतनगर येथून चौघांना आणि औरंगाबादमधून पाच जणांना अटक केली. मुंबई व अन्य अतिसंवेदनशील ठिकाणांसह प्रयागराज येथे कुंभमेळ्यादरम्यान अन्न किंवा पाण्यात विषारी रसायने मिसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी घडवून आणण्याचा...
जानेवारी 23, 2019
मुंबई : इसिस दहशतवादी संघटनेशी प्रेरित होऊन घातपाती कारवायांच्या तयारीत असलेल्या 9 संशयीतांना दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ठाण्यातील मुंब्रा आणि औरंगाबादमध्ये अटक केली. त्यात एका अल्पवयीन मुलाचा सामावेश आहे. "इसिस' या दहशतवादी संघटनेशी प्रेरित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या...
जानेवारी 23, 2019
मुंबई - दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ठाण्यातील मुंब्रा आणि औरंगाबादमध्ये एकाच वेळी छापे घालून नऊ संशयितांना आज ताब्यात घेतले. ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेशी संशयितांचा संबंध असल्याचे समजते....
जानेवारी 23, 2019
लखनौ : मुस्लिम बालकांवर "इसिस'सारख्या दहशतवादी संघटनांचा प्रभाव पडू नये, यासाठी देशातील प्राथमिक पातळीवरील सर्व मदरसे बंद करावेत, अशी मागणी करणारे पत्र उत्तर प्रदेशातील मध्यवर्ती वक्‍फ बोर्डाचे प्रमुख वासीम रिझवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिले आहे.  "मुस्लिम मुलांची इच्छा...