एकूण 9 परिणाम
November 29, 2020
इराणच्या अणु कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखले जाणारे वैज्ञानिक मोहसेन फखरीजाहेद यांची तेहरानमध्ये हत्या झालीये. इराणने या हत्येमागे इस्त्राईलचा हात असल्याचा आरोप केलाय . त्यामुळे पुन्हा एकदा प्रख्यात गुप्तचर एजेंसी मोसाद चर्चेत आलीये. याच पार्श्वभूमीवर मोसाद नेमकी आहे काय आणि तिने काय-काय कारनामे...
November 29, 2020
जेरुसलम- इराणच्या अणु कार्यक्रमाचे प्रमुख वैज्ञानिक मोहसेन फखरीजाहेद यांची तेहरानमध्ये हत्या करण्यात आली आहे. इराणने या प्रकरणी इस्त्राईलवर आरोप केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रख्यात गुप्तचर एजेंसी मोसाद (Mossad) चर्चेत आली आहे. या आधीही इराणच्या वैज्ञानिकांना लक्ष्य करण्यात आलंय. या सर्व...
November 28, 2020
तेहरान- इराणमधील प्रसिद्ध अणु वैज्ञानिक मोहसेन फखरीजाहेद यांची राजधानी तेहरानमध्ये हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. मोहसेन यांना कारमध्येच असताना गोळ्या झाडण्यात आल्या आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून यासाठी इराणने इस्त्राईलला जबाबदार धरले आहे. इराणचे संरक्षणमंत्री यांनी निवेदन...
October 31, 2020
मुंबई  : गोरेगाव येथील नेस्को कोविड केंद्रातून आवाजावरून कोरोना चाचणी प्रयोगासाठी कोरोना रुग्णांचे 1632 नमुने गोळा करण्यात आले आहेत. मात्र, आता नॉन कोविड म्हणजेच ज्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या स्वयंसेवकांची आवाजाची आणि आरटीपीसीआर स्वाब चाचणी केली जाणार आहे.  ऐतिहासिक क्षणापर्यंत आम्ही...
October 19, 2020
न्यूयॉर्क- कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. संसर्गाच्या पहिल्या टप्‍प्यांत जगातील बहुतेक सर्व देशांमधील व्यवहार बंद होते. पण अजूनही रुग्णसंख्या वाढत असल्याने काही देश व अमेरिकेतील राज्यांमध्ये उपाययोजनांवर लक्ष केंद्रित केले आहे. युरोप व अमेरिकेत नव्याने निर्बंध लागू केले जात आहेत. कोरोनाच्या...
October 11, 2020
हैदराबाद- आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींवर गंभीर आरोप केले आहेत. जगनमोहन रेड्डी यांनी सरन्यायाधीश शरद बोबडे यांना पत्र लिहून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन व्ही रामण्णा आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत...
October 10, 2020
नवी दिल्ली- चीन पूर्व लडाखच्या भागात हालचाली वाढवत असल्याने भारतही सतर्क झाला आहे. चीनचे ड्रोन्स आणि फायटर जेस्ट अनेकदा सीमेजवळ फिरताना दिसले आहेत. भारतही आपल्या परीने सर्व तयारी करत आहे. सर्विलंससाठी ड्रोन्सचा वापर केला जात आहे, तसेच यात सुधारणा करण्याचाही प्रयत्न केला जात आहे. डिफेंस रिसर्च अँड...
September 16, 2020
वॉशिंग्टन- इस्त्राईलसोबत झालेल्या ऐतिहासिक शांती करारावर आज संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि बहारिनने स्वाक्षरी केली. वॉशिंग्टन स्थित व्हाईट हाऊसमध्ये हा सोहळा पार पडला. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबतची घोषणा केली. या करारामागे ट्रम्प यांचा मुत्सद्दीपणा असल्याचं म्हटलं जातंय....
September 14, 2020
जगभरातील अनेक देशांमध्ये शत्रूत्व आहे. मात्र, जेव्हा देशांच्या सीमा सामाईक असतात, तेव्हा हे शत्रूत्व अधिकच वाढतं. जगातील असे कोणते देश आहेत, ज्यांच्या सीमा सर्वाधिक संरक्षित आहेत, हे आपण पाहुया... मॅक्सिको-अमेरिका उत्तर अमेरिकेतील या दोन देशांमधील सीमा काही शहरे आणि दाट जंगलला लागून आहे. आतापर्यंत...