एकूण 102 परिणाम
जून 27, 2019
पश्‍चिम आशियातील गेल्या दशक-दीड दशकांतील संघर्षाचा धुराळा आता कुठे खाली बसत असताना ट्रम्प यांच्या हेकेखोरपणामुळे तेथे पुन्हा अस्थिरता निर्माण झाली आहे. इराण व अमेरिकेने परस्परांविरुद्ध दंड थोपटल्याने तेथील परिस्थिती हाताबाहेर चालली आहे.  ओमानच्या खाडीत दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला, त्याच्या आधी...
जून 04, 2019
परळी (जि. बीड) - कृष्णा खोऱ्याचे २५ टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळेल. यातील सात टीएमसी पाणी लकवरच बीड जिल्ह्याला मिळेल. या योजनेचा आराखडा तयार करून त्याला मंजुरीही देण्यात आली आहे. इस्राईल सरकारसोबत वॉटरग्रीड करार केला असून, या माध्यमातून नद्याजोड प्रकल्प राबवून मराठवाडा दुष्काळमुक्त करू...
मे 14, 2019
गुजरातमध्ये पेप्सिको कंपनीने अलीकडेच नऊ शेतकऱ्यांवर प्रत्येकी 1.05 कोटींच्या भरपाईसाठी खटला दाखल केला होता. बटाट्याची "एफसी 5' ही जात या शेतकऱ्यांनी "पेप्सिको'शी करार न करता उत्पादित केली, असा कंपनीचा आरोप होता. ही जात कमी ओलावा असलेली आहे व फक्त चिप्स बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. हा...
मे 06, 2019
संयुक्त राष्ट्रसंघातर्फे "जैशे महंमद'चा म्होरक्‍या मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले. भारतीय कूटनीती व मुत्सद्देगिरीचा तो विजय मानला जात आहे. मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी भारताने दीर्घकाळ प्रयत्न चालविले होते. पुलवामा हल्ल्याची जबाबदारी मसूद...
एप्रिल 30, 2019
संगमेश्‍वर - गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी काजू बियांचे उत्पादन निम्म्याहून कमी असताना दर मात्र वाढीव मिळण्याऐवजी किलोला 110 रुपये एवढा दर घसरल्याने उत्पादक चांगलेच अडचणीत आले आहेत. ब्राझील आणि इस्राईलमधून काजू बियांची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने कोकणात यावर्षी काजू बीचे उत्पादन घटूनही दर गडगडले...
एप्रिल 24, 2019
इराण व सौदी अरेबिया हे देश आपल्या पारंपरिक संघर्षाचा ताजा प्रयोग आता येमेनमध्ये रंगवत आहेत. सौदी अरेबियाने हा संघर्ष प्रतिष्ठेचा केल्याने येमेनी जनतेला असंख्य हालअपेष्टांना तोंड द्यावे लागत आहे. सौदी अरेबियाची पाठराखण करणारी अमेरिकाही या सगळ्याला तितकीच जबाबदार आहे. सौ दी अरेबियाच्या पुढाकाराने...
एप्रिल 12, 2019
जेरुसलेम आणि गोलन टेकड्यांच्या मुद्द्यावर अमेरिकेचा पाठिंबा मिळाल्याने पॅलेस्टिनींच्या टापूवर इस्राईलचे सार्वभौमत्व प्रस्थापित करण्याचा नेतान्याहू यांचा इरादा आहे. त्यामुळे निवडणुकीतील त्यांच्या विजयामुळे पश्‍चिम किनारपट्टी धुमसत राहण्याची शक्‍यता वाढली आहे. म तदार न्यायबुद्धीला सोडचिठ्ठी देऊन...
मार्च 31, 2019
भारतानं उपग्रहभेदी चाचणी यशस्वी केली असली, तरी एकूणच अंतराळातली सुरक्षा हा मुद्दा त्या निमित्तानं ऐरणीवर आला आहे. या प्रश्‍नाचे अनेक कंगोरे आहेत आणि ते अनेक वर्षांपासून चर्चिले जात आहेत. सध्या अंतराळ सुरक्षेबाबत दोन प्रामुख्यानं प्रश्‍न आहेत. एक म्हणजे अंतराळाचं लष्करीकरण (मिलिटरायझेशन) आणि...
फेब्रुवारी 25, 2019
औरंगाबाद - लढाऊ विमाने बनवणारी अमेरिकी कंपनी लॉकहीड मार्टीन गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर उभी आहे. ही गुंतवणूक पटकावण्यासाठी नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर ही शहरे स्पर्धेत आली आहेत.  लॉकहीड मार्टीन कंपनीने भारतात विमाननिर्मितीसाठीची असेंब्ली लाइन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. ही असेंब्ली...
फेब्रुवारी 22, 2019
सौदीच्या युवराजांनी दहशतवादाचा निषेध करताना पाकिस्तानचा उल्लेख टाळला, हे खटकणारे आहे. भारताला या बाबतीत पाठपुरावा करावा लागेल. मात्र सौदीसह विविध देशांशी स्वतंत्रपणे संबंध स्थापण्याचे धोरण वास्तववादी आणि देशहिताचे आहे. द्विपक्षीय संबंधांचे क्षेत्र अधिक व्यापक-विस्तृत करणे, हा सौदी अरेबियाचे युवराज...
फेब्रुवारी 20, 2019
नवी दिल्ली - दहशतवादाविरोधात बचाव करण्यासाठी भारताला विना अट लागेल ती मदत करण्याचे आश्‍वासन इस्राईलने आज दिले. आम्ही तुम्हाला अमर्याद मदत करु, अशी ग्वाहीही इस्राईलने दिली आहे. दहशतवादी हल्ल्यांविरोधात कारवाईसाठी इस्राईलची पद्धत वापरण्याची मागणी सरकारकडे होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर इस्राईलने...
जानेवारी 18, 2019
नागपूर: युद्ध नसतानाही देशाचे जवान हुतात्मा होत आहेत. युद्ध सुरु नसेल तर सीमेवर जवानांनी का हुतात्मा व्हावे ? पण हे घडत आहे. हे थांबवायचे असेल तर आपल्या प्रत्येकाला देशाला मोठे करण्यासाठी परिश्रम घ्यावे लागतील, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी म्हटले आहे. युद्ध सुरु...
जानेवारी 13, 2019
भारतात आणि जगाच्या जवळपास अर्ध्या भागात या वर्षभरात निवडणुका होणार आहेत.निवडणुका हा केवळ घोषणाबाजीचा फड नसतो. समाजाच्या आत्म्याचा शोध घेण्याची ती एक संधी असते. ही संधी उमेदवार आणि मतदार अशा दोघांसाठीही असते. या संधीचा योग्य वापर करणं भारतातल्या व जगभरातल्या मतदारांच्या हातात आहे. आपण सगळे जण या...
डिसेंबर 28, 2018
मावळत्या वर्षात भारताच्या परराष्ट्र धोरणाने कोणकोणती वळणे घेतली याचा आढावा घेतला, तर सप्टेंबरमध्ये अमेरिका आणि भारताचे परराष्ट्रमंत्री व संरक्षणमंत्री दिल्लीत भेटले आणि नंतर ऑक्‍टोबरमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिल्लीत येऊन "एस-400' ही अण्वस्त्र सुरक्षा यंत्रणा भारताला देण्याचे...
नोव्हेंबर 22, 2018
वॉशिंग्टन: सौदी अरेबियाचे पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्येप्रकरणावरून सौदी अरेबियाला दूर लोटता येणार नाही, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. सौदीबरोबर राजनैतिक संबंध राखणे आणि तेलाच्या जागतिक किमतीवर नियंत्रण राखणे हे अमेरिकेसाठी गरजेचे असल्याचे ट्रम्प यांनी नमूद केले....
नोव्हेंबर 16, 2018
अरब देशांबरोबरील वर्षानुवर्षांचे वैमनस्य विसरून इस्राईल आता अधिकाधिक अरब देशांबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अनेक अरब देशांकडूनही इस्राईलच्या या मोहिमेला अनुकूल प्रतिसाद मिळत आहे. आ खातातील वर्चस्वाच्या लढाईमध्ये एकेकाळी अलग पडलेल्या इस्राईल...
ऑक्टोबर 11, 2018
आज आंतरराष्ट्रीय बालिका दिन. यानिमित्ताने आपण जगातल्या सगळ्यात लहान पत्रकार बालिकेविषयी जाणून घेणार आहोत. पॅलेस्टाईनच्या नबी सालेह गावातील केवळ १२ वर्षाची बालिका जना जिहाद ही जगातली सर्वात लहान युद्धभूमीवरची युद्धाचं कव्हरेज करणारी पत्रकार आहे. सततचे हल्ले, जळती भूमी, धुरांचे लोट, पॅलेट गन्स,...
ऑक्टोबर 09, 2018
पणजी : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) गोव्याची राजधानी पणजी येथे पार पडणार आहे. 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या 'इफ्फी'साठी नावनोंदणी सुरू करण्यात आली आहे. यावर्षी 'इफ्फी'मध्ये एकूण 80 देश सहभागी होणार असून त्यातील 64 देशांनी आपली मान्यता दिली आहे. इफ्फीच्या...
ऑक्टोबर 09, 2018
ट्रम्प भारताला मित्र म्हणत असूनही, रशियाबरोबरील करारावरून आपली कोंडी करणार असतील, तर त्यांना शह देत देशाचे हित साधण्याचे कसब मोदी सरकारला दाखवावे लागेल. या निमित्ताने सरकारच्या परराष्ट्र धोरणाची खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे. बां गलादेश मुक्तीच्या वेळी १९७१ मध्ये रिचर्ड निक्‍सन आणि हेन्री किसिंजर...
ऑक्टोबर 07, 2018
नुकत्याच झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं झालेलं टोकदार भाषण, त्याला पाकनं दिलेल्या उत्तरावर भारतीय प्रतिनिधींनी "राईट टू रिप्लाय'च्या माध्यमातून दिलेलं तितकंच जोरदार प्रत्युत्तर याचं कौतुक होणं स्वाभाविक आहे. ही तशी मळवाट चालण्यात स्वराज यांच्यापासून...