एकूण 64 परिणाम
फेब्रुवारी 16, 2019
पुणे - ‘स्वयंम’ या कृत्रिम उपग्रहाच्या अभिनव यशानंतर पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी सीसॅट-२ या उपग्रहाची निर्मिती करत आहेत. वातावरणातील प्रभारीत कणांचा अभ्यास आणि उपग्रहाची भ्रमणकक्षा बदलण्यासाठी सौर पंखांचा वापर या संशोधनाचा वापर सीसॅट-२ मध्ये केला जाणार आहे, अशी माहिती...
डिसेंबर 29, 2018
मुंबई - माटुंगा येथील वीरमाता जिजाबाई टेक्‍नोलॉजिकल इन्स्टिट्यूटचा (व्हीजेटीआय) टेक्‍नोवॅंझा महोत्सव शुक्रवारपासून (ता. 28) जल्लोषात सुरू झाला. या महोत्सवातील इस्रोवरील (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) प्रदर्शन पाहण्यासाठी शालेय विद्यार्थी आणि तंत्रज्ञानप्रेमींनी गर्दी केली होती. या प्रदर्शनात...
डिसेंबर 20, 2018
वालचंदनगर (पुणे) : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) जीएसएलव्ही- एफ 11/जीसॅट -7 ए या दळणवळण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. यामध्ये वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील वालचंदनगर कंपनीचा सहभाग असून यशस्वी प्रक्षेपणामुळे वालचंदनगर कंपनीच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला असल्याची...
डिसेंबर 19, 2018
नवी दिल्ली-  भारतीय अवकाश संशोधन केंद्रानं (ISRO) आज जीएसएलव्ही-एफ 11/जीसॅट -7ए या दळणवळण उपग्रहाचं प्रक्षेपण केलं. प्रक्षेपणानंतर या उपग्रहानं आज 4 वाजून 10 मिनिटांनी यशस्वीरित्या अंतराळात प्रवेश केला. या उपग्रहामुळं हवाई दलाची ताकद आणखी वाढणार आहे. जीसॅट-7 ए हा लष्कराचा 39 वा दळणवळण उपग्रह आहे....
डिसेंबर 13, 2018
विज्ञानाचे उद्दिष्ट माणसाचे जीवन सुखी आणि वैभवशाली करणे, असे असते. किंबहुना, तसे ते असायला हवे. शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांमुळे कोणती तांत्रिक उपकरणे आपल्या पुढ्यात येतील, कोणत्या नव्या सुविधा मिळतील, याची झलक दाखविणारा लेख. नवीन वर्षांची प्रतीक्षा करताना मनात विचार येतो, की २०१८मध्ये सामान्य...
डिसेंबर 05, 2018
बंगळूर : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) तयार केलेला आत्तापर्यंतचा सर्वाधिक वजनदार उपग्रह जीसॅट-11चे आज (बुधवार) पहाटे फ्रेंच गयाना येथून यशस्वी प्रक्षेपण केले गेले.  Update #4#ISROMissions Here's the video of #Ariane5 VA-246 lift off from Kourou Launch Base early today morning...
डिसेंबर 02, 2018
बंगळूर- भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) तयार केलेला आत्तापर्यंतचा सर्वाधिक वजनदार उपग्रह जीसॅट-11चे पाच डिसेंबर रोजी फ्रेंच गयाना येथून प्रक्षेपण केले जाणार आहे. युरोपियन अवकाश संस्था एरियनस्पेसच्या एरियन-5 रॉकेटच्या साह्याने जीसॅट-11चे प्रक्षेपण केले जाणार आहे, अशी माहिती...
ऑक्टोबर 22, 2018
गोवा : फिन्स व सागर डिस्कोर्स 2.0 यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय अंतराळ सुरक्षितता परिषद 23 ते 25 ऑक्टोबर दरम्यान गोव्यात होत आहे. अंतरिक्ष भागिदारी हा या परिषदेचा मूळ विषय आहे. परिषदेचे उद्घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते ऊद्या 23 रोजी संध्या. 5 वा. ग्रँड हयात...
ऑक्टोबर 12, 2018
ए.पी.जे. अब्दुल कलाम पूर्ण नाव - अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम जन्म-  ऑक्‍टोबर , रामेश्वर नागरिकत्व - भारतीय राष्ट्रीयत्व - भारतीय पुरस्कारपद्मभूषण', 'पद्मविभूषण', 'भारतरत्न वडील - जैनुलाबदिन अब्दुल अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम (जन्म ऑक्‍टोबर , तमिळनाडू, भारत) यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल...
सप्टेंबर 26, 2018
बेळगाव - भारताने चांद्रयान यशस्वीरीत्या पाठविल्यानंतर इस्रोकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला. त्यानंतर भारताने एकाचवेळी अनेक उपग्रह सोडत जगाचे लक्ष वेधून घेतले. येणाऱ्या काळात अंतराळ तंत्रज्ञानात भारत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेणार असून चंद्रावर पाण्याचे अंश असल्याचे पुरावे आम्ही मिळवले असल्याची...
सप्टेंबर 02, 2018
भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं (इस्रो) "चांद्रयान-2' मोहिमेची घोषणा केली आहे. त्यामुळं आंतरराष्ट्रीय "अवकाशा'त भारताची मान उंचावेलच; शिवाय वेगवेगळी निरीक्षणंही पुढच्या वाटचालीसाठी उपयोगी पडतील. आधीच्या मोहिमेपेक्षा ही मोहीम वेगळी कशी असेल, आधीच्या मोहिमेतून भारतानं काय धडे घेतले आहेत,...
ऑगस्ट 14, 2018
कोल्हापूर - जगभर चर्चेत असलेल्या ‘इस्रोचे रॉकेट’ शिवाजी उद्यमनगरातून उड्डाण करणार आहे. १५ सप्टेंबरला सर्वांना ते पाहता येईल, अशी जाहिरात सुरू झाली आहे. तांत्रिक देखाव्यांत हातखंडा असलेले जय शिवराय मित्रमंडळ रॉकेट उड्डाणाचा हुबेहूब देखावा गणेशोत्सवात करणार आहे. ३२ वर्षांत एकदाही गणेशोत्सव मंडपासाठी...
ऑगस्ट 08, 2018
पाषाण - ‘गेल्या काही वर्षांत सुरू असलेल्या संशोधनाच्या माध्यमातून अवकाशासंदर्भात अनेक बाबी उलगडल्या असून, नजीकच्या भविष्यात अवकाशात शेतीही पिकवता येणार आहे. उद्योगाच्या अनेक संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हे संशोधन मोलाचे ठरणार आहे,’’ असे मत इस्रोचे स्पेस ॲप्लिकेशन सेंटर आणि विक्रम साराभाई स्पेस...
ऑगस्ट 06, 2018
पुणे - ‘‘अवकाश संशोधनातील स्पर्धेमुळे भविष्यकाळात या क्षेत्रामध्ये अनेक संधी निर्माण होतील,’’ असे मत इस्रोच्या स्पेस ॲप्लिकेशन सेंटर आणि विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे माजी संचालक डॉ. प्रमोद काळे यांनी व्यक्त केले. पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने ‘क्रेझी अबाऊट सायन्स ॲण्ड टेक्‍नॉलॉजी’ या...
जुलै 09, 2018
बडोदा : "ब्राह्मोस' या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राचे आयुष्यमान वाढविण्याचे प्रयत्न सुरू असून, या अनुषंगाने त्याची लवकरच चाचणी घेतली जाईल, अशी माहिती संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.  पुढील आठवड्यात ओडिशातील चांदीपूर येथील केंद्रावरून ही चाचणी घेतली जाणार असल्याचे ब्राह्मोस...
एप्रिल 27, 2018
मुंबई : रसायनशास्त्राचे प्राध्यापक तसेच माटुंग्याच्या रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास रघुनाथ पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी शुक्रवारी (दि. २७) डॉ. पेडणेकर यांना राजभवन येथे...
एप्रिल 17, 2018
पुणे - आगामी काळातील सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक संयुक्त पूर्वपरीक्षा, महाराष्ट्र कृषी सेवा, गट क सेवा, सहायक मोटार वाहन निरीक्षक, वन सेवा या व यूपीएससी, बॅंकिंग, विमा, रेल्वे, संरक्षण सेवा या व इतर महत्त्वपूर्ण स्पर्धा परीक्षांमधील चालू घडामोडी या विषयाच्या तयारीसाठी...
मार्च 23, 2018
चेन्नई - भारताची "चांद्रयान-2' मोहीम येत्या ऑक्‍टोबरमध्ये सुरू होणार आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार, ही मोहीम पुढील महिन्यात सुरू होणार होती. मात्र, तज्ज्ञांनी आणखी काही चाचण्या सुचविल्यामुळे ही मोहीम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष के. सिवान...
मार्च 22, 2018
नवी दिल्ली - चंद्रावर मानवी वस्तीच्या शक्‍यतेचा अभ्यास इस्रो या भारतीय अवकाश संशोधन संस्थेकडून करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी आज (गुरुवार) यासंदर्भातील माहिती दिली. ""इस्रो आणि इतर संस्था चंद्रावर मानवी वस्तीच्या शक्‍यतेचा अभ्यास करण्यासाठी काही...
मार्च 22, 2018
सातारा - गाव सातारा तालुक्‍यातील लिंब. तटपुंजी शेती, वडील खासगी कंपनीत नोकरीस. तशी एकूणच परिस्थिती नाजूक. मात्र, शिक्षणाची इच्छा, जिद्द असली, की परिस्थिती कधी आड येत नाही हे मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या निखिल पोपटराव शिंदे याने सिद्ध केले आहे. निखिलची नुकतीच इस्रोच्या अंतरिक्ष विभागात संशोधक...