एकूण 485 परिणाम
मे 23, 2019
इस्लामपूर - शिवसेना-भाजपच्या बाजूने गेलो म्हणून राजू शेट्टी यांनी पुण्यातील फुलेवाडा ते मुंबई आत्मक्‍लेश यात्रा केली. आता तर शेट्टी यांना पंचगंगेत अंघोळ करून काशीला गंगेत स्नान करावे. त्यांनी आत्मक्‍लेश म्हणून काशीला जावे, असा टोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी लगावला.   सरकारमध्ये...
मे 23, 2019
इस्लामपूर - इस्लामपूर विधानसभा मतदार संघात जयंत पाटील यांच्या विरोधात गेल्यावेळी खासदार राजू शेट्टींनी 23 हजारांचे मताधिक्‍य घेतले होते. आता जयंतराव सोबत असूनही तेवढे मताधिक्‍य टिकवणे शेट्टींना यावेळी अशक्‍य झाले. शेट्टींना पराभूत करायचेच या इराद्याने विरोधकांनी जातीसह...
मे 14, 2019
सांगली लोकसभा मतदारसंघास आता भाजपने मतपेढी बनवलीय. आयात नेते भाजपमय झालेत. जिल्हा परिषद, महापलिका ताब्यात घेत त्यांनी बलाढ्य काँग्रेस आणि राष्ट्रवादीपुढे आव्हान उभे केलंय. काँग्रेसला तर लोकसभेची जागादेखील ‘स्वाभिमानी’साठी सोडावी लागली. अर्थात, लाटेवर स्वार भाजपला लोकसभेसाठी कसरत करावी लागलीच....
मे 13, 2019
पेठवडगाव - अंबप-मनपाडळे रोडवरील एका विहिरीत मृतावस्थेत सापडलेल्या तरुणाच्या खुनाची उकल करण्यात पेठवडगाव पोलिसांना यश आले. या तरुणाचा खून त्याच्याच आई-वडिलांनी इतर तीन साथीदारांच्या मदतीने केल्याचे उघडकीस आले आहे. या पाच जणांना अटक करण्यात आली. अनिकेत ऊर्फ अभिजित अरुण वाळवेकर (वय २४, रा. पाटील टेक,...
मे 12, 2019
इस्लामपूर : कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, उद्योगपती, वनश्री नानासाहेब रामचंद्र महाडिक (वय 71) यांचे आज दुपारी त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र धक्‍क्‍याने निधन झाले. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व नानासाहेबांचे जेष्ठ बंधू महादेवराव महाडिक यांनी नानासाहेब महाडिक यांच्या मृत्युबाबत...
मे 11, 2019
इस्लामपूर : काँग्रेसचे जेष्ठ नेते, उद्योगपती, वनश्री नानासाहेब रामचंद्र महाडिक (वय 71) यांचे आज दुपारी त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र धक्‍क्‍याने निधन झाले. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व नानासाहेबांचे जेष्ठ बंधू महादेवराव महाडिक यांनी नानासाहेब महाडिक यांच्या मृत्युबाबत...
मे 09, 2019
इस्लामपूर -  इस्लामपूर-वाघवाडी रस्त्यावरील प्रतिक पेट्रोल पंपासमोर भरधाव टँकरची मोटरसायकला धडक बसली. या अपघातामध्ये कुरळप पोलिस ठाण्याचे हवालदार अजय सुतार (वय. ५१, रा. सांगली) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सकाळी ११ वाजण्याचा सुमारास झाला.  अजय सुतार हे कुरळप पोलीस...
मे 03, 2019
इस्लामपूर - येथील जुन्या तहसील कार्यालय परिसरात हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटांची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी सापळा रचून, तर या प्रकरणातील अन्य दोघे असे चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून हजार आणि पाचशेच्या सुमारे एक कोटी रुपयांच्या जुन्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या. मंगळवारी...
एप्रिल 29, 2019
सांगली - गेल्या तीन वर्षांत पर्जन्यमान कमी झाल्यामुळे दिवसेंदिवस भूजल पातळीत मोठी घट होत आहे. जिल्ह्यातील दहा तालुक्‍यांपैकी मिरज, पलूस तालुके वगळता आठ तालुक्‍यांची भूजल पातळी कमी झाली आहे. या तालुक्‍यांत पाणी आणखी खोल गेले आहे. सरासरी एक मीटरने पाणी पातळी घटली आहे. बेसुमार पाणी उपसा हे त्याचे...
एप्रिल 25, 2019
इस्लामपूर - इस्लामपूर विधानसभा  मतदारसंघात जयंत पाटील विरुद्ध राजू शेट्टी वगळून परपंरागत विरोधकांचा लोकसभा निवडणुकीत सामना पाहायला मिळाला. विधानसभेची झलकच पाहायला मिळाली. तरी लोकसभा निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात एकत्र आलेले जयंत पाटील विरोधक विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र बेडक्...
एप्रिल 24, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच! काय म्हणाले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे?   23 एप्रिल 2019 काही लोक या लोकसभा...
एप्रिल 23, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये दुपारी चारवाजेपर्यंत 52..15 टक्के मतदान झाले.  विधानसभा मतदारसंघ निहाय मतदानाची आकडेवारी अशी - (दुपारी चारवाजेपर्यंतची)  चंदगड 49.50, राधानगरी 54.00, कागल - 56.09, कोल्हापूर दक्षिण 51.71, करवीर 51.24, कोल्हापूर उत्तर 50.00 टक्के एकूण 52.16 टक्के  ...
एप्रिल 23, 2019
कोल्हापूर - हातकणंगले लोकसभा मतदारसंघात दुपारी दोन वाजेपर्यंत 39.56 टक्के मतदान झाले आहे. दरम्याने सकाळी अकरावाजेपर्यंत 23.45 टक्के मतदान झाले होते.  विधानसभा मतदार संघ निहाय मतदान टक्केवारी अशी - (सकाळी अकरावाजेपर्यंत) शाहूवाडी 54.00, हातकणंगले 52.99, इचलकरंजी - 51.60, शिरोळ - 53.50, ...
एप्रिल 20, 2019
इस्लामपूर - दैनिक सकाळ इस्लामपूर शहर कार्यालय, इस्लामपूर जायंट्स परिवार तसेच स्थानिक प्रशासन यांच्यावतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मतदान जागृती अभियान 'स्वीप' अंतर्गत 'वॉक फॉर व्होट' उपक्रमाला येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  जायंट्स ...
एप्रिल 17, 2019
इस्लामपूर - आम्ही इंग्रजांना घालवलेली माणसं आहोत, ज्यानं दुसर्‍याचं लुबाडलेलं असतं त्यालाच गमवायची भिती असते, त्यामुळे तुम्हीच आमच्या नादाला लागू नका, असा प्रतिइशारा क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचे नातू गौरव नायकवडी यांनी जयंत पाटील यांना त्यांच्या कासेगावात जाऊन दिला. गौरव...
एप्रिल 15, 2019
पुणे  - गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. तर हवामानात अचानक बदलही होत आहे. शनिवारी (ता. १३) दुपारनंतर मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, पुणे, नगर, मराठवाड्यातील औरंगाबाद भागात वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. काही ठिकाणी गारपीट झाली. यामध्ये कांदा, गहू, बाजरी,...
एप्रिल 12, 2019
इस्लामपूर - विश्‍वासघात हेच ज्यांचं कर्तृत्व आहे त्यांना पुन्हा संधी देणार का? असा सवाल करीत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व ‘स्वाभिमानी शेतकरी’चे खासदार राजू शेट्टी यांच्या अभद्र युतीवर तोफ डागली. शेतकऱ्यांना गोळ्या घालणाऱ्या व...