एकूण 327 परिणाम
जानेवारी 15, 2019
सांगली : सांगली-इस्लामपूर मार्गावर राज्य परिवहन विभागाची एसटी पलटी झाली. मिरजहून साताराला जाणारी एसटी ही बस लक्ष्मी फाट्याजवळ उलटली. समोरील दुचाकीस्वाराला चुकविताना एसटीवरील ताबा सुटून ही घटना घडली आहे. या अपघातात बसमधील 40 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.  अपघातानंतर स्थानिक आणि वाहन...
जानेवारी 11, 2019
नाशिक : उपनगर येथे पुणे महामार्गावरील स्टेट बॅंकेचे एटीएम गॅस कटरने कापून 28 लाखांची रोकड चोरणाऱ्या तिघांना अहमदाबाद (गुजरात) येथून अटक करण्यात आली आहे. संशयित चोरट्यांनी नाशिकमध्येच नव्हे, तर औरंगाबाद, कराड, इस्लामपूर येथेही एटीएम फोडून लाखोंची रोकड चोरून गुन्हे केल्याचे तपासात...
जानेवारी 05, 2019
इस्लामपूर - वाळवा तालुक्यातील हरितगृह शेतकर्‍यांचे गेले सव्वा वर्षापासून सुमारे 4 कोटी रुपये अनुदान शासनाने दिलेले नाही. याचा निषेध म्हणून इस्लामपूर येथे होणारा शासनाचा जिल्हा कृषी महोत्सव उधळून लावण्याचा इशारा तालुक्यातील शेतकर्‍यांनी आज पत्रकार बैठकीत दिला. कृषी...
जानेवारी 04, 2019
आष्टा - सरणावरील बापाला पाणी पाजण्याचा अन्‌ त्याच्या चितेला अग्नी देण्याचा अधिकार मुलाला असतो. पण इथं पोराचं लगीन झालं नाही म्हणून त्याला बापाला पाणी पाजण्यापासून रोखलं. समाजानं पुजाऱ्याला फटकारलं, पण पुजाऱ्याचा अट्टहास आडवा आला. पुजाऱ्याच्या या कृत्यामुळे मुलाला बापाला पाणी पाजता  आलंच नाहीच. ...
जानेवारी 01, 2019
इस्लामपूर : पूर्वेच्या क्षितिजावर तांबडं फुटलं होतं, नव्या वर्षाची नवी किरणं पसरली होती... त्या क्षणाला इकडे "आरं आज सूर्य कुणीकडं उगवलायं', असा प्रश्‍न पडण्यासारखा क्षण "याची देही, याची डोळा' इस्लामपूरकर अनुभवत होते. एकेकाळी एकमेकांना पाण्यात पाहणारे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत...
डिसेंबर 31, 2018
सांगली : परगावात आपला गाववाला भेटला तर मोठा आंनद होतो. मग तो लहान असो की मोठा.. त्याच्याबद्दल आपल्याला एक ममत्व निर्माण होते. असाच प्रकार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत घडला. तुरची (ता. तासगाव) येथील आश्रमशाळेत त्यांना "आपला गाववाला' अर्थात इस्लामपुरचा चिमुरडा भेटताच त्यांच्या...
डिसेंबर 31, 2018
इस्लामपूर : 1 जानेवारीला इस्लामपुरात आरोग्य, पर्यावरण आणि इंधन बचतीचा संदेश देत शहरात भव्य सायकल रॅली निघणार आहे. दैनिक सकाळ आणि जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर या रॅलीचे आयोजक आहेत. 'नववर्षाचा आरोग्यदायी संकल्प करूया, सायकल चालवूया, निरोगी राहूया!' असा संदेश या रॅलीद्वारे दिला...
नोव्हेंबर 29, 2018
पुणे - खराडी येथे ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन त्यात मृत्यू झालेल्या दोन संगणक अभियंत्यांना सात महिन्यांनंतर न्याय मिळणार आहे. त्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याचा प्रस्ताव महावितरण कंपनीने तयार केला असून, लवकरच त्यास मान्यता देण्यात येईल, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. ...
नोव्हेंबर 26, 2018
इस्लामपूर : येथील साकेत कांबळे याचा मृतदेह शोधून काढण्यात पोलिसांना आज यश आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जीवन रक्षक दिनकर कांबळे यांच्या मदतीने तिसऱ्य दिवशी पोलिसांना यश आले. पोलिसांना कणेगाव (ता. वाळवा) येथे वारणा नदीपात्रात सोमवारी दुपारच्या सुमारास साकेतचा सडलेला मृतदेह आढळून आला....
नोव्हेंबर 24, 2018
कुरळप - मीनाई आश्रमशाळेत शिकणाऱ्या आठ मुलींवर लैंगिक अत्याचारप्रकरणी आश्रमशाळेचा संस्थापक अरविंद आबा पवार आणि स्वयंपाकी मदतनीस मनीषा शशिकांत कांबळे या दोघांविरुद्ध शुक्रवारी पोलिसांनी इस्लामपूर येथील अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. 321 पानी व 97 साक्षीदार...
नोव्हेंबर 11, 2018
कोल्हापूर - यंदाच्या गळीत हंगामात विनाकपात एकरकमी एफआरपी देण्याच्या निर्णयावर जिल्ह्यातील कारखानदार व शेतकरी संघटनांचे एकमत होऊन ऊसदराचा तिढा शनिवारी (ता. १०) सुटला. भविष्यात साखरेचे दर वाढल्यानंतर एफआरपी व्यतिरिक्त २०० रुपये जादा देण्याबाबत सकारात्मक असल्याचे या वेळी कारखानदारांनी सांगितले. ...
नोव्हेंबर 03, 2018
इस्लामपूर - वाळवा तालुक्यातील कोणत्याही कारखान्याने गेल्या गळित हंगामात ठरलेल्या एफआरपी प्लस 200 रुपये फॉर्म्युल्याप्रमाणे दर दिलेला नाही. त्यातच गेल्या कित्येक वर्षानंतर यावर्षी प्रथमच दिवाळीला उसाच्या बीलापोटी दमडी न मिळाल्याने शेतकर्‍यांमध्ये सणासूदीच्या दिवसातही नाराजीचे वातावरण...
ऑक्टोबर 20, 2018
इस्लामपूर -  राजाराम बापू पाटील सहकारी दूध संघास राज्य शासनाच्या वतीने सहकार भुषण पुरस्कार घोषित झाला असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली. गेल्या वर्षी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डकडून पश्‍चिम भारतामध्ये प्रथम डेअरी एक्स्लंट अ‍ॅवॉर्ड व...
ऑक्टोबर 13, 2018
इस्लामपूर : मद्यधुंद अवस्थेत असलेल्या इस्लामपूर येथील एका नगरसेवकाला रुग्णालयात धिंगाणा घालताना जोरदार ‘चोप’ दिल्याची चर्चा इस्लामपुर शहरात जोरदारपणे सुरु आहे. या प्रकरणानंतर तक्रार दिली तर आपलीच बदनामी होईल या कारणास्तव ‘ झाकली मूठ सव्वालाखाची ’ म्हणून त्या नगरसेवकाच्या...
ऑक्टोबर 08, 2018
सांगली - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर राष्ट्रवादीने आपल्या हालचालींना वेग दिला आहे. याचा एक भाग म्हणून भाजप सरकार विरोधातील सर्व समविचारी पक्षांना सोबत घेणार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथे केले आहे.   यामध्ये सरकार विरोधातील सर्व...
ऑक्टोबर 08, 2018
जत - करेवाडी (ता. जत) येथे सुरू असलेल्या तीन हातभट्ट्यांवर उत्पादन शुल्कच्या पथकाने छापा टाकला. यावेळी 75 लिटर हातभट्टी, 7 हजार 900 लिटर रसायन असा एक लाख 92 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी रावसाहेब बाळासाहेब गोपणे (रा. करेवाडी) याला अटक करण्यात आली.  करेवाडी येथे हातभट्ट्या असल्याची...
ऑक्टोबर 05, 2018
इस्लामपूर - कुरळप (ता. वाळवा) येथील आश्रमशाळेमध्ये घडलेल्या प्रकारानंतर गेल्या १० दिवसात मुले शैक्षणिक सुविधांपासून अलिप्त आहेत, परीक्षा तोंडावर आहेत, अशा स्थितीत श्री. वारणा शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांमध्ये या सर्व मुलांना विनामुल्य शिक्षण देण्याची घोषणा संस्थेचे सचिव व राज्य सहकारी...
ऑक्टोबर 03, 2018
इस्लामपूर - प्राध्यापकांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज वाळवा तालुका महाविद्यालयीन विद्यार्थी संघटनेतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मोर्चात तालुक्‍यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. ...
ऑक्टोबर 02, 2018
ढेबेवाडी/मल्हारपेठ - कत्तलखान्याकडे जनावरे घेऊन निघालेली पाच वाहने आज ढेबेवाडी व नवारस्ता येथे पकडून 17 गायी व वासरे आणि 29 बैल पोलिसांनी ताब्यात घेतले. यातील दोन वासरे व एका बैलाचा टेंपोतच गुदमरून मृत्यू झाला आहे. ढेबेवाडी व पाटण पोलिसांत याप्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल झाला असून, त्यामध्ये एका...
सप्टेंबर 29, 2018
इस्लामपूर- वाळवा तालुक्‍यात विरोधकांची ताकद आहे. ती बांधताना मध्यस्थाची दमछाक होते, आणि त्यातूनही विरोधक एकवटले तर इतिहास घडतो हे नगरपालिका निवडणूकीत दिसले आहे. मात्र, येणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी सगळेच आमदार म्हणून इच्छुक आहेत. यातील एकच आमदार होऊ शकतो हे लक्षात ठेवावे असे प्रतिपादन...