एकूण 319 परिणाम
डिसेंबर 11, 2018
इस्लामाबाद- काश्‍मीरमधील जनतेला पाकिस्तानकडून सदैव राजनैतिक, राजकीय आणि नैतिक सहकार्य पुरविण्यात येईल, असे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज केले. मानवी हक्क दिनाच्या पार्श्वभूमीवर खान यांनी हे वक्तव्य केले आहे. "मानवी हक्कांचा जागतिक जाहीरनामा प्रसिद्ध झाल्याच्या घटनेला 70 वर्षे...
डिसेंबर 04, 2018
इस्लामाबाद - 2004 साली जर भारतात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आले असते आणि पुन्हा भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे झाले असते तर, भारत आणि पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्य झाल्यापासूनच कळीचा ठरलेला काश्मीर प्रश्न सुटला असता, असे मत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केले आहे. पुढे ते...
डिसेंबर 03, 2018
इस्लामाबाद: पाकिस्तानी रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत तळाला पोचला आहे. परकीय चलनाचा तुटवडा निर्माण झाल्याने पाकिस्तानी रुपया नीचांकी पातळीवर पोचला आहे. एका अमेरिकी डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया १४४ रुपयांवर पोचला आहे. पाकिस्तानमध्ये  इम्रान खान यांचे सरकार सत्तेत आल्यापासून परदेशी गुंतवणूक वाढावी...
डिसेंबर 02, 2018
जम्मू आणि काश्‍मीर या राज्यात पीडीपी आणि भाजपचं सरकार कोसळल्यानंतर पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स सातत्यानं "नव्यानं निवडणुका घ्याव्यात; त्यासाठी विधानसभा विसर्जित करावी' अशी मागणी करत होते, तर भाजपनं विधानसभा बरखास्त न करता पर्यायी सत्तेची मांडणी करायचे प्रयत्न सुरू ठेवले होते. "विधानसभा विसर्जित करा...
नोव्हेंबर 30, 2018
इस्लामाबाद : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या पेशावरमधील घराचे संग्रहालय करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे. यासंदर्भात ऋषी कपूर यांनीच विनंती केली होती, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी सांगितले.  भारतीय पत्रकारांशी बोलताना शाह म्हणाले की, या संदर्भात ऋषी...
नोव्हेंबर 30, 2018
इस्लामाबाद : भारताबरोबर सर्व विषयांवर चर्चेस तयार असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्पष्ट केले आहे. दहशतवादाला पाकिस्तानने दिलेले प्रोत्साहन हे हिताचे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सीमेपलीकडून पाकिस्तान जोपर्यंत दहशतवाद थांबवीत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाही, या...
नोव्हेंबर 28, 2018
इस्लामाबाद : ''जेव्हा कधी मी भारतभेटीला येतो. तेव्हा लोक मला सांगतात, की पाकिस्तानातील सैन्य शांतीसाठी इच्छुक नाही. त्यामुळे मी आज पंतप्रधान म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो, आमचा पक्ष, इतर राजकीय पक्ष, आमचे सैन्य आणि आम्ही सर्वजण भारतासोबत सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि...
नोव्हेंबर 28, 2018
इस्लामाबाद : पाकिस्तानात पहिल्यांदाच एका ट्रान्सजेंडरला वाहनपरवाना देण्यात आला आहे. इस्लामाबाद वाहतूक पोलिसांनी ट्रान्सजेंडर लैला अली यांना हा वाहनपरवाना दिला आहे. पाकिस्तानात ट्रान्सजेंडरला वाहनपरवाना मिळालेली लैला अली ही पहिली ट्रान्सजेंडर महिला ठरली आहे. इस्लामाबादच्या पोलिस महानिरीक्षकांच्या...
नोव्हेंबर 28, 2018
बांगलादेशातील आगामी निवडणूक जिंकून पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांची अवामी लीग विजयाची हॅटट्रिक करेल अशी चर्चा आहे. पण ‘बीएनपी’ने विरोधी पक्षांची आघाडी उभारून आव्हान दिल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे. दु सऱ्या महायुद्धानंतर आशियात निर्वसाहतीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. आज दक्षिण आशियातील जवळजवळ सर्व...
नोव्हेंबर 27, 2018
चीनने ६५ देशांना जमीन अथवा सागरी मार्गाने जोडणारा ‘रोड अँड बेल्ट इनिशिएटिव्ह’ (बीआरआय) हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. सार्वभौमत्वाशी तडजोड नाही, ही भारताची भूमिका योग्यच आहे; परंतु त्यातील आर्थिक हिताच्या संधींचाही विचार भारताने केला पाहिजे. द क्षिण आणि मध्य आशिया, तसेच युरोप व...
नोव्हेंबर 26, 2018
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये पुढील आठवड्यात होणाऱ्या कर्तारपूर कॉरिडॉरच्या पायाभरणी कार्यक्रमाला येथील सरकारने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. स्वराज यांनी उपस्थित राहू शकत नसल्याचे कळविले आहे. पाकिस्तानच्या सीमेनजीकच्या भारतातील गुरुदासपूर आणि पाकिस्तानमधील...
नोव्हेंबर 23, 2018
दहशतवादी घटना ही निव्वळ कायदा-सुव्यवस्थेची बाब नसते, तर तिला आंतरराष्ट्रीय, तसेच देशांतर्गत राजकीय, धार्मिक संदर्भ असतात. पंजाबमधील ताज्या ग्रेनेड हल्ल्यातून हीच बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे. अ मृतसरच्या राजासांसी विमानतळाजवळच्या अडलीवाल गावामधील निरंकारी भवनातील संगत (धार्मिक मेळावा)...
नोव्हेंबर 21, 2018
इस्लामाबाद : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ओसामा बिन लादेनसंदर्भातील आरोपावरुन पाकिस्तानने मंगळवारी अमेरिकेच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांना पाचारण करून ट्रम्प यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत पाकिस्तानने त्यावर कडाडून निषेध नोंदविला. इतिहासातील हे प्रकरण आम्ही बंद केले असून, यामुळे...
नोव्हेंबर 18, 2018
रशियाच्या पुढाकारानं "मॉस्को फॉरमॅट'च्या नावाखाली अफगाणिस्तानातल्या शांततेसाठी झालेल्या बैठकीत पहिल्यांदाच अफगाणिस्तान सरकारनं पाठवलेले प्रतिनिधी आणि तालिबानचे प्रतिनिधी एकत्र आले. तालिबान सहभागी असलेल्या चर्चेत भारताकडूनही पहिल्यांदाच शासनबाह्य; पण शासनमान्य सहभाग नोंदवला गेला. या चर्चेनंतरही...
ऑक्टोबर 30, 2018
इस्लामाबाद: पाकिस्तानमधील एका रिक्षाचालकाच्या बॅंक खात्यातून तब्बल 2.25 कोटी डॉलर (सुमारे तीन अब्ज पाकिस्तानी रुपये) व्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. मुलीला सायकल घेण्यासाठी वर्षभरात मुश्‍किलीने 300 रुपये जमविणारा रिक्षाचालक मोहमद राशिद याच्या खात्यातून एवढ्या प्रचंड रकमेचे व्यवहार होणे हा "मनी...
ऑक्टोबर 30, 2018
ढाका: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया (वय 73) यांना भ्रष्टाचाराच्या दुसऱ्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सात वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. दिवंगत पती झिआयुर रहमान यांच्या नावाने सुरू केलेल्या अनाथालयाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा दोषारोप...
ऑक्टोबर 29, 2018
मंगळवेढा - राईनपाडा हत्याकांडात मृत्यमुखी पडलेल्या भारत भोसले (तालुका खवे) यांच्या मुलीच्या विवाहाच्या खर्चाची जबाबदारी जमियत उलमा-ए-हिंद महाराष्ट्र या संघटनेने घेतली होती. त्याप्रमाणे आपली जबाबदारी पूर्ण करत याद्वारे सामाजिक कार्याबद्दल हिंन्दु मुस्लीम ऐक्याचा वेगळा आदर्श निर्माण केला. सोशल...
ऑक्टोबर 22, 2018
खरोखर, काही योगायोग विलक्षणच असतात. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका तर तोंडावरच आहेत. त्यानंतर लगेचच पुढच्या चार-साडेचार महिन्यांनी लोकसभा निवडणुकांचा महोत्सव सुरू होईल. या निवडणुकीत मते मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी, रणनीती, डावपेच आखण्याचे काम सर्व राजकीय पक्षांमध्ये सुरू झाले आहे. सत्तापक्षही...
ऑक्टोबर 10, 2018
नागपूर : निशांत अग्रवाल याने नोकरीच्या आमिषापोटी पाकिस्तानातील इस्लामाबादवरून ऑपरेट होणाऱ्या फेसबुक अकाउंटवर महत्त्वाची माहिती पुरविल्याची बाब उत्तर प्रदेश एटीएसचे पोलिस निरीक्षक पंकज अवस्थी यांनी मंगळवारी न्यायालयात दिली. लखनौ न्यायालयात नेण्यासाठी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस. एम. जोशी यांनी...
ऑक्टोबर 09, 2018
ट्रम्प भारताला मित्र म्हणत असूनही, रशियाबरोबरील करारावरून आपली कोंडी करणार असतील, तर त्यांना शह देत देशाचे हित साधण्याचे कसब मोदी सरकारला दाखवावे लागेल. या निमित्ताने सरकारच्या परराष्ट्र धोरणाची खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे. बां गलादेश मुक्तीच्या वेळी १९७१ मध्ये रिचर्ड निक्‍सन आणि हेन्री किसिंजर...