एकूण 75 परिणाम
फेब्रुवारी 23, 2019
पुणे - शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी विविध पायाभूत सुविधा आणि शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी चोवीस तास पाणीपुरवठा योजनांवर भर देणारा ६ हजार ७६५ कोटी रुपयांचा आर्थिक वर्ष २०१९-२०चा अर्थसंकल्प स्थायी समितीने शुक्रवारी सादर केला. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका समोर ठेवून या अर्थसंकल्पात...
फेब्रुवारी 19, 2019
पुणे - विद्यार्थ्यांना दहावीचा अभ्यास सोपा होण्यासाठी -कंटेंट देण्याचा गाजावाजा शालेय शिक्षण विभागाने केला. त्यासाठी पाठ्यपुस्तकांवर क्‍यूआर कोडही छापण्यात आले; परंतु दहावीची परीक्षा आली, तरीही -कंटेंट उपलब्ध नाही. मराठी वगळता इंग्रजी, हिंदी आणि ऊर्दू माध्यमांचे काम...
फेब्रुवारी 13, 2019
पुणे - पौड रस्ता, कर्वे रस्ता आणि विधी महाविद्यालय (लॉ कॉलेज) रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यास पर्याय ठरणाऱ्या बालभारती ते पौड फाटादरम्यान रस्त्यासाठी महापालिकेकडून पर्यावरण आणि वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी सल्लागार नेमण्यात आला आहे. सल्लागारांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर उच्च...
फेब्रुवारी 13, 2019
सातारा - येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून दुसरी व अकरावीचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे. मात्र, तिसरीचा अभ्यासक्रम यंदा बदलण्यात येणार नसल्याचे ‘बालभारती’ने जाहीर केले आहे.  पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम ठरविण्यासाठी एकच अभ्यास मंडळ तयार केले असून, या मंडळामार्फत अभ्यासक्रम बदलण्यात येत...
फेब्रुवारी 03, 2019
पुणे - दहावीपाठोपाठ आता अकरावीच्या नव्या अभ्यासक्रमाच्या रचनेत मूल्यमापनासाठी कृतिपत्रिका असेल. बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची तयारी, विषय आणि संकल्पनांचे अधिकाधिक आकलन होण्याच्या दृष्टीने या अभ्यासक्रमात भर देण्यात आला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून...
जानेवारी 11, 2019
पुणे : गरीब विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणापासून लांब राहू नयेत, असा गळा काढत महापालिकेने -लर्निंगची योजना जाहीर केली. मात्र, गेल्या सात महिन्यांत महापालिकेच्या 287 पैकी फक्त शंभर शाळांमध्ये या योजनेची सुरवात झालेली आहे. त्यामुळे केंद्र, राज्य सरकारच्या पातळीवर चर्चेत आलेली ही...
डिसेंबर 27, 2018
नागपूर : उत्पादन शुल्क विभाग व धंतोली पोलिसांनी मद्य विक्रेते मुन्ना जयस्वाल यांच्या गोदामावर धाड घालून 22 लाखांचा मद्यसाठा जप्त केला. ही दारू बनावट असल्याचा संशय आहे. या कारवाईमुळे मद्य विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मुन्ना उर्फ संजीत जयस्वाल यांची सम्राट एजन्सी नावाने मद्याचा व्यवसाय आहे....
डिसेंबर 25, 2018
पुणे - शिक्षक भरतीसाठी असणाऱ्या पवित्र पोर्टलवर सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांना ‘नॉन क्रिमिलेअर’चा पर्यायच उपलब्ध झालेला नव्हता, तो आता उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच, अर्ज भरताना त्रुटी आल्याने अंतिम मुदतीपूर्वी नोंदणी करू न शकलेल्या उमेदवारांना मुदतवाढ देण्यात येणार आहे....
डिसेंबर 11, 2018
पुणे - ग्रहण म्हणजे सावल्यांचा खेळ; पण तो नेमका कसा होतो? पृथ्वीच्या आधी या ब्रह्मांडामध्ये काय होतं? असे प्रश्‍न लहान मुलांना हमखास पडतात... याची उत्तरं कधी पालक, तर कधी शिक्षक आपापल्या परीनं देतात. पण, या प्रश्‍नांची उत्तरं तुम्हाला ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी दिली तर... तीही...
डिसेंबर 06, 2018
अकोला- यावर्षीपासून दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेमध्ये उत्तरपत्रिकांऐवजी कृतिपत्रिका सोडविण्यासाठी दिल्या जाणार आहेत. बालभारतीकडून या कृतिपत्रिका सोडविण्याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्हिडीओ तयार करण्यात आले आहेत. यु-टयुबवरील बालभारती चॅनलवर गुरुवारपासून (ता.06) उपलब्ध...
डिसेंबर 03, 2018
पुणे - शिक्षकांनी वर्गात शिकविलेले अभ्यास, पाठ्यपुस्तकातील महत्त्वाच्या सूचना व पालकांचा सल्ला घेत दहावीचे विद्यार्थी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या तयारीला लागले आहेत. बालभारतीने त्यांच्यासाठी सराव प्रश्‍नपत्रिका संकेतस्थळावर अपलोड केल्या...
नोव्हेंबर 29, 2018
सोलापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने (बोर्ड) दहावीच्या परीक्षेसाठी ए. बी. सी. डी. या चार प्रकारची बहुसंची प्रश्‍नपत्रिका वापरली जात होती. मात्र, मार्च 2019 मध्ये होणाऱ्या दहावीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी एकच प्रश्‍नपत्रिका देण्याचा निर्णय...
नोव्हेंबर 12, 2018
राज्याच्या "-बालभारती'चा प्रकल्प देशभरात राबविणार नागपूर : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाद्वारे दीड वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेला "-बालभारती' प्रकल्प आता संपूर्ण देशात राबविण्याचा निर्णय केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने घेतला आहे....
ऑक्टोबर 13, 2018
पुणे - पाठ्यपुस्तके तंत्रस्नेही करण्यासाठी शिक्षण विभागाने मोठा गाजावाजा करत ‘क्‍यूआर कोड’चा घाट घातला. हा कोड मोबाईलमध्ये स्कॅन करताच पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम तुमच्या मोबाईलवर असेल, असा दावाही केला; परंतु अद्यापही काही पाठ्यपुस्तकांचा क्‍यूआर कोड स्कॅन करूनही त्यातील धडे आणि संदर्भ मोबाईलवर...
ऑक्टोबर 03, 2018
चाकण - विद्यार्थ्यांच्या मनातील शंका व संभ्रमावस्था याची जाणीव ‘सकाळ’ला झाली. नवीन बदलाची माहिती प्रभावीपणे विद्यार्थी, पालक, शिक्षकांपर्यंत पोचविण्यासाठी ‘सकाळ’ एक सक्षम माध्यम म्हणून काम करीत आहे. सकाळ दहावी अभ्यासमाला विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन भाषा अभ्यासक, समुपदेशक लतीफ...
सप्टेंबर 14, 2018
मांजरी (पुणे) : हडपसर येथील माधुरी प्रमोद वेल्हाळ यांना सन 2017-18 चा राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत पशु व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व एक लाख दहा हजार रुपयांचा...
सप्टेंबर 11, 2018
मंचर : दहावीचा बदलेला अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीतील बदल याबद्दल विद्यार्थी पालक व शिक्षकांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी सकाळ माध्यम समूह व राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र (NCRD) यांनी मंचर (ता. आंबेगाव) येथील शिवगिरी मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या मार्गदर्शन कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा...
सप्टेंबर 10, 2018
मेहुणबारे : शिक्षणावर होणारा खर्च सर्वसाधारण व्यक्तीला परवडत नाही. त्यामुळे बहुतेक मुलांचे पैशाअभावी शिक्षण थांबते.मात्र शिक्षण क्षेत्रात चांगली कामगिरी करत असलेले कळमडु (ता.चाळीसगाव) येथील रहिवासी सध्या पुण्यात संगणकीय अभियंता असलेल्या गुणवंत सोनवणे यांनी आपल्या दातृत्वातुन मेहुणबारे येथील जिजाऊ...
सप्टेंबर 10, 2018
मुंढवा - दहावीचा बदललेला अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीतील बदल याबद्दल विद्यार्थी पालक व शिक्षकांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी ‘सकाळ’ने वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या मनात अभ्यासक्रमाविषयी असलेल्या शंका...
सप्टेंबर 10, 2018
मुंढवा : दहावीचा बदललेला अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीतील बदल याबद्दल विद्यार्थी पालक व शिक्षकांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी "सकाळ'ने वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या मनात अभ्यासक्रमाविषयी असलेल्या शंका...