एकूण 71 परिणाम
जून 15, 2019
सोलापूर -  ईव्हीएमला व्हीव्हीपॅट जोडल्यामुळे मतदान झाल्यावर चिठ्ठीच पडणार आहे. बटन दाबून चिठ्ठी पाडण्यापेक्षा मतदारांना चिठ्ठ्यांवरच मतदान करू द्या, असे सांगत जपान आणि अमेरिका या प्रगत राष्ट्रांनी ईव्हीएम नाकारले आहे, ईव्हीएममध्ये हस्तक्षेप करता येणे शक्‍य असल्याने आगामी निवडणुका...
जून 14, 2019
सोलापूर : ईव्हीएमला व्हीव्हीपॅट जोडल्यामुळे मतदान झाल्यावर चिठ्ठीच पडणार आहे. बटन दाबून चिठ्ठी पाडण्यापेक्षा मतदारांना चिठ्ठ्यावरच मतदान करू द्या असे सांगत जपान आणि अमेरिका या प्रगत राष्ट्रांनी ईव्हीएम नाकारले आहे. ईव्हीएममध्ये हस्तक्षेप करता येणे शक्‍य असल्याने आगामी निवडणुका पारदर्शक...
जून 14, 2019
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून मनसैनिकांनी युती सरकारचा निषेध केला. राज यांच्या 51व्या वाढदिवसानिमित्त मनसैनिकांनी कृष्णकुंजवर गर्दी केली होती. "लाव रे तो व्हिडीओ"च्या माध्यमातून राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान भाजप -...
जून 13, 2019
कोरेगाव : ‘‘शशिकांत शिंदे यांना मी आमदार करणारच. त्यांनी निवडणुकीच्या मैदानासाठी सज्ज राहावे. विरोधक व लोकसभा निवडणुकीत मला खिंडीत अडविणाऱ्यांचे काय करायचे, ते मी बघतोच,’’ अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिंदे यांना पाठबळ देत विरोधकांना आव्हान दिले. निवडणुकीत बॅलेट पेपर असेल, तर मतदान...
जून 13, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशिनमध्ये फेरफार करण्यात आला असून, निवडणूक अधिकाऱ्यांनीही पक्षपाती भूमिका घेतल्याची तक्रार काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी मुख्य निवडणूक आयुक्‍तांकडे केली आहे.   नागपूर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीदरम्यान जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांची...
जून 11, 2019
मुंबई -  "ईव्हीएम-व्हीव्हीपॅट या दोन्ही यंत्रांमध्ये काहीच गडबड झाली नाही. मतमोजणी करताना संबंधित अधिकाऱ्यांच्या समोर असलेल्या मशिनमध्ये गडबड झाली,' असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत केला. याबाबत मला या क्षेत्रातील अनेक जाणकारांनी याविषयी माहिती...
जून 08, 2019
मुंबई - ईव्हीएम मशीनमधील अफरातफर आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला. ईव्हीएम मशीनबाबत संशय व्यक्त करत झालेले मतदान आणि मतमोजणीचे आकडे यातील तफावत समोर आणण्यासाठी त्यांनी ही पत्रकार परिषद...
जून 07, 2019
मुंबई - यापुढील काळात देशातील कोणतीही निवडणूक ही "ईव्हीएम'द्वारे न घेता ती मतपत्रिकेवर घेतली जावी, यासाठी येत्या आठ जूनला देशभरात सायंकाळी पाच ते आठ या कालावधीत "कॅंडल मार्च' काढण्यात येणार आहे. विविध सामाजिक संघटना, संविधान बचाव समिती, आम आदमी पक्ष आदींच्या वतीने तो काढण्यात येणार...
जून 02, 2019
मुंबई : "आपण मित्रपक्ष कॉंग्रेसबरोबर लोकसभा निवडणुकीत मेहनत घेतली. आपणाला यशाची खात्री होती; मात्र लोकसभेचे निकाल अपेक्षेपेक्षा खूप वेगळे लागले. जय-पराजय होत असतात. एका पराभवाने खचून जाऊ नका. आगामी विधानसभेला जोमाने सामोरे जाऊया,' अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी...
जून 01, 2019
खामगाव : लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव आम्हाला मान्य नाही, ईव्हीएममध्ये घोळ करून भाजपाचा विजय झाला आहे असा गंभीर आरोप करत ईव्हीएम विरोधात भारिप बहूजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारिप आणि वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रभर सर्व जिल्ह्यात व...
जून 01, 2019
सोनई (जि. नगर) - 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या निवडणुकीपूर्वी दिलेले आश्‍वासने पाच वर्षांत "स्वप्नातील गाजर' ठरूनही सत्ता त्यांनाच मिळणे, ही मोदी लाट नसून "ईव्हीएम'चीच लाट आहे,'' असा आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी आज केला. उदयनराजे यांनी आज पानसवाडी (ता. नेवासे) येथे...
मे 31, 2019
कोल्हापूर - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघात ईव्हीएम घोटाळा झाला आहे. हातकणंगले मतदारसंघात मतमोजणीनंतर तब्बल ४५९ मते ईव्हीएममधून जादा निघाली, असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. श्री. शेट्टी यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. दरम्यान...
मे 31, 2019
नागपूर : ईव्हीएम मॅनेज होत असल्याची शंका दूर करण्यासाठी व्हीव्हीपॅटचा वापर यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत करण्यात आला. काही मोजक्‍या व्हीव्हीपॅटची मोजणी करण्यात आली. त्यात ईव्हीएम व व्हीव्हीपॅटमधील मतांची आकडेवारी सारखी निघाल्याने जिल्हा प्रशासनाची मोठी चिंता दूर झाली....
मे 30, 2019
बुलडाणा : अकोला लोकसभा मतदार संघाप्रमाणे बुलडाणा लोकसभेच्या निवडणुकीत प्रत्यक्ष झालेले मतदान आणि प्रशासनाकडून दिलेल्या मतांच्या आकडेवारीमध्ये ५८३ मतांची तफावत आढळली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत २ दिवसात स्पष्टीकरण द्यावे, असा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे केला आहे. अकोलानंतर आता बुलडाणा...
मे 29, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ‘ईव्हीएम’भोवती घोंघावणारे वादळ मोठे होण्याची चिन्हे आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत ईव्हीएम सदोष असण्याबाबत राज ठाकरे यांनी...
मे 26, 2019
सांगली - लोकसभा निवडणुकीत ९ ते १२ जागा येतील, अशी आम्हाला खात्री होती. मात्र चार जागांवर आम्हाला समाधान मानावे लागले.  लोकशाहीमध्ये जनता सार्वभौम असते, सर्वोच्च असते ! जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. जनतेचा  कौल मिळवून अविश्वसनीय विजय संपादित केल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन !, असे व्टिट...
मे 26, 2019
काँग्रेसचं राज्यातलं राजकारण संपलं आणि आमचं सुरू झाल्याचं या लोकसभा निवडणुकीने ठळकपणे दाखवून दिले. राज्यातल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या घराणेशाहीला जनतेने साफ नाकारले, कॉंग्रेसने हे समजून घेण्याची आवश्‍यकता आहे. विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेससोबत आघाडी करायची का? याबाबतचा निर्णय पक्षाच्या बैठकीत होईल...
मे 24, 2019
सातारा ः देशात मोदींच्या विरोधात लाट होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह बेरोजागारी, आर्थिक उन्नती असे अनेक प्रश्‍न अनुत्तरीत असताना ही भाजपाला बहुमत मिळाले आहे ही न पटणारी गोष्ट आहे. ईव्हीएम मशिनद्वारे सत्ता प्रस्थापित करण्यापेक्षा निवडणुका घेतल्या नसत्या तरी चालले असते असे मत खासदार...
मे 24, 2019
भाजपच्या कार्यालयात कार्यकर्त्यांचा जल्लोष; मोदी, बापट यांचा जयघोष पुणे - लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर व गिरीश बापट यांचा विजय झाल्याने जंगली महाराज रस्त्यावरील भाजप कार्यालयात नवनिर्वाचित खासदारांसह आमदार, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला....
मे 23, 2019
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार कृपाल बालाजी तुमाने यांनी 90 हजार 927 मतांची निर्णायक विजयी आघडी मिळविली आहे. वृत्त लिहिस्तोवर पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरू झाली होती. त्यांनी कॉंग्रेसचे किशोर गजभिये यांचा पराजय केला. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर...