एकूण 23 परिणाम
डिसेंबर 28, 2018
मेलबर्न : 'जसप्रित बुमरा खूपच कमी सामने खेळला आहे; पण लवकरच तो क्रिकेटच्या तीनही प्रकारांमध्ये 'नंबर वन' होईल', असे भाकीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्‍लार्क याने कालच वर्तविले होते. तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी बुमराने ऑस्ट्रेलियाला जोरदार दणके देत याचीच प्रचिती दिली....
डिसेंबर 08, 2018
अ‍ॅडलेड : ईशांत शर्मा, जसप्रीत बुमरा, मोहंमद शमी आणि अश्विनने अ‍ॅडलेड कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 98.4 षटकांचा मारा करून ऑस्ट्रेलियाच्या 10 फलंदाजांची शिकार केली. भारतीय संघाला 15 धावांची आघाडी मिळवून देताना चारही गोलंदाजांनी केलेला शिस्तपूर्ण मारा चर्चेचा आणि कौतुकाचा...
सप्टेंबर 29, 2018
मुंबई : वेस्ट इंडीजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला असून, कर्णधारपदी विराट कोहलीचे पुनरागमन झाले. इंग्लंड दौऱ्यात अपयशी ठरलेल्या शिखर धवनला वगळण्यात आले असून, पृथ्वी शॉ आणि मयांक अगरवाल या नवोदितांवर भिस्त ठेवण्यात आली आहे. केएल राहुल हा आता प्रमुख...
सप्टेंबर 01, 2018
साऊदम्प्टन (लंडन) : जम बसवून बाद होण्याची वाईट सवय भारतीय संघाला चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात नडली. चिवट फलंदाजी करता प्रसिद्ध असलेल्या चेतेश्वर पुजारा नाबाद शतक (नाबाद 132) करूनही भारतीय संघाचा पहिला डाव 273 धावांवर आटोपला. पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्याच्या सुवर्णसंधीला भारतीय...
जुलै 29, 2018
लंडन - इसेक्‍सविरुद्धच्या तीन दिवसांचा सराव सामना अपेक्षेप्रमाणे अनिर्णित राहिला असला, तरी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यास सामोरे जाण्यापूर्वी भारतासमोर सलामीची जोडी आणि गोलंदाजांच्या दुखापतींचे प्रश्‍नचिन्ह कायम राहिले आहे. शिखर धवनचे दोन्ही डावांतील भोपळे चिंता करणारे आहे.  दिनेश...
जून 16, 2018
बंगळूर - कसोटी क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानचे पाऊल अपयशी ठरले. भारताच्या अनुभवापुढे सर्वच आघाड्यांवर अफगाणिस्तान निष्प्रभ ठरले. मर्यादित षटकांचा पगडा असलेल्या त्यांच्या फलंदाजांनी निराशा केली. त्यांच्या फलंदाजांना दोन्ही डावांत मिळून 90 षटकांचाही सामना करता आला नाही. दोन्ही डाव मिळून त्यांचे फलंदाज 66....
जानेवारी 25, 2018
जोहान्सबर्ग : फलंदाजांच्या ढिसाळ कामगिरीनंतर गोलंदाजांनी प्रभावी मारा करत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताला विजयाची अंधूक संधी निर्माण केली. भारतीय वेगवान गोलंदाजांनी आज (गुरुवार) दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 194 धावांतच गुंडाळला. यामुळे दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात...
जानेवारी 14, 2018
सेंच्युरियन - दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन्ही संघांचा सेंच्युरियनच्या खेळपट्टीचा अंदाज साफ चुकला. चहापानापर्यंत पहिल्या दिवसाच्या खेळावर फलंदाजांचे राज्य राहिले होते. कडक ऊन आणि फलंदाजीला पोषक विकेटवर भारतीय गोलंदाजांची चांगलीच दमछाक झाली होती. चहापानाच्या २ बाद १८२...
जानेवारी 11, 2018
जोहान्सबर्ग - पहिल्या कसोटीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघात सलामीवीर शिखर धवनऐवजी के. एल. राहुलला संधी देण्यात आली आहे. तर, रहाणेला दुसऱ्या कसोटीतही स्थान न देता रोहित शर्मा संघात कायम राहण्याची शक्यता आहे. केपटाऊन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला 72 धावांनी...
डिसेंबर 05, 2017
नवी दिल्ली - दिनेश चंडिमल आणि एंजेलो मॅथ्यूज या आजी-माजी कर्णधारांनी झळकाविलेल्या शतकांमुळे तिसऱ्या कसोटीत श्रीलंकेचा डाव सावरला गेला. प्रदूषणाच्या चक्रातून बाहेर पडत आज तिसऱ्या दिवसाचा खेळ पार पडला. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा श्रीलंकेने पहिल्या डावात ९ बाद ३५६ धावा केल्या. कर्णधार दिनेश...
नोव्हेंबर 27, 2017
नागपूर - एकाच डावात चार फलंदाजांच्या शतकी खेळीनंतर भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यापुढे श्रीलंकेचा दुसरा डाव कोलमडल्याने भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेवर 1 डाव आणि 239 धावांनी विजय मिळवीत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारताकडून आर. आश्विनने चार बळी मिळविले. याबरोबरच त्याने कसोटी...
मार्च 28, 2017
एक काळ असा होता.. म्हणजे, भारतामध्ये कसोटी असेल, तर वेगवान गोलंदाजाची भूमिका म्हणजे नव्या चेंडूची चकाकी घालवायची आणि शांतपणे थर्ड-मॅन किंवा फाईन-लेगला जाऊन उभं राहायचं.. फिरकी गोलंदाज दिवसभर गोलंदाजी करतायत आणि त्यांना विश्रांती म्हणून पुन्हा एकदा कधीतरी दोन-चार षटकं गोलंदाजी या वेगवान गोलंदाजांना...
मार्च 25, 2017
धरमशाला : धौलगिरी पर्वतावरचे ढग जसे क्षणाक्षणाला रंगरूप बदलत होते, तसेच चौथ्या कसोटीने रंग बदलले. चौथ्या आणि अखेरच्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली आणि मालिकेतील तिसरे शतक झळकावून भारतीय संघाला बॅटने पाणी पाजले. त्यानंतर वर्चस्व...
मार्च 20, 2017
रांची : पीटर हॅंड्‌सकोम्ब आणि शॉन मार्श यांच्या चिवट व झुंजार खेळामुळे भारताविरुद्धची तिसरी क्रिकेट कसोटी आज (सोमवार) अनिर्णित राखण्यात ऑस्ट्रेलियाला यश आले. या दोघांनी जवळपास दीड सत्र खेळून काढत भारताच्या विजयाच्या आशा संपुष्टात आणल्या. चेतेश्‍वर पुजाराच्या ऐतिहासिक खेळीमुळे भारताने पहिल्या डावात...
मार्च 18, 2017
स्मिथ-मॅक्‍सवेलच्या भागीदारीने ऑस्ट्रेलिया 451 रांची - कर्णधार स्टीव्ह स्मिथ (नाबाद 178) आणि ग्लेन मॅक्‍सवेल (104) यांच्या 191 धावांच्या भागीदारीने ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटीत भारताविरुद्ध 451 धावांची मजल मारली. खेळपट्टीकडून अजूनही फलंदाजांचेच लाड पुरवले जात असताना भारतानेदेखील दुसऱ्या...
मार्च 17, 2017
मॅक्‍सवेलची कर्णधाराला मोलाची साथ; ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व रांची - पहिल्याच आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट सामन्यासाठी रांची मैदानावरील खेळपट्टी भयानक दिसून येत असली, तरी पहिल्या दिवशी तरी तिने फलंदाजांचे लाड केले. नाणेफेकीचा कौल मिळविल्यावर त्याचा पूर्ण फायदा ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी...
मार्च 07, 2017
बंगळूर - फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्ट्या असतानाही भारताचा सर्वोत्तम फिरकी गोलंदाज रविचंद्रन आश्‍विनवर दडपण होतं. फारसं नाव नसलेले दोन प्रतिस्पर्धी फिरकी गोलंदाज समोरून भारतीय फलंदाजांना त्यांच्या तालावर नाचवत होते. पुण्यात स्टीव्ह ओकीफने आणि बंगळूरमध्ये नॅथन लिऑनने भारतीयांना बॅकफूटवर ढकलले होते;...
मार्च 07, 2017
बंगळूर - पुण्यातील पराभवाचा पुरेपूर बदला घेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने आज (मंगळवार) ऑस्ट्रेलियावर दुसऱया कसोटीत 75 धावांनी विजय मिळवला आणि बॉर्डर - गावसकर ट्रॉफीमध्ये 1-1 अशी बरोबरी साधली. ऑस्ट्रेलियाच्या सहा विकेट घेणारा आर. अश्विन विजयाचा शिल्पकार ठरला.  दुसऱ्या कसोटी...
मार्च 06, 2017
बंगळूर - अखेर तिसऱ्या दिवशी सूर गवसलेल्या भारतीय फिरकीपटूंना ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 276 धावांत संपुष्टात आणण्यात यश आले. ऑस्ट्रेलियाने भारतावर 87 धावांची आघाडी घेतली आहे. रवींद्र जडेजाने सहा बळी मिळविले. ऑस्ट्रेलियाने आज (सोमवार) तिसऱ्या दिवशी 6 बाद 237 वरून पुढे खेळताना मोठी आघाडी घेण्याच्या...
फेब्रुवारी 25, 2017
गहुंजे - परदेशात हिरव्यागार खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांसमोर  शरणागती पत्करणाऱ्या भारतीय फलंदाजांची मायदेशात फिरकीस अनुकूल वातावरणात ऑस्ट्रेलियाच्या स्टीव ओकीफनामक नवख्या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजामुळे घसरगुंडी उडाली. जगातील पहिल्या दोन क्रमांकांच्या संघांमधील या महामुकाबल्यात महाशिवरात्रीच्या दिवशी...