एकूण 7 परिणाम
जून 19, 2018
लंडन - मायदेशात आयपीएल गाजवणाऱ्या श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, ईशान किशन आणि दीपक चहर यांनी इंग्लंडमध्येही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. भारत अ संघाने पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंड मंडळाच्या संघाचा तब्बल 125 धावांनी पराभव केला. त्रिशतकी मजल मारणाऱ्या भारतीयांनी...
मे 29, 2018
‘आयपीएल’मुळे भारतासाठी अनेक तरुण खेळाडू प्रकाशझोतात आणले. त्यांच्या कामगिरीचेही प्रत्यंतर आले. आता त्यांना योग्य वेळी संधी उपलब्ध कशी होईल, हे पाहणे आवश्‍यक आहे. कोणत्याही सांघिक खेळात प्रत्येक खेळाडूची गुणवत्ता कमी-अधिक प्रमाणात असते, तरीही एखादा संघ सर्वोत्तम कामगिरी करतो, तो त्यामागे...
मे 10, 2018
कोलकता - गाडी बंद पडण्याची स्थिती आल्यावर त्याच गाडीला फेरारीचा वेग देण्याची कला अवगत असलेल्या मुंबई इंडियन्सने बुधवारी कोलकताचा त्यांच्याच ईडन गार्डनवर अक्षरशः धुव्वा उडवला. मुंबईने १०२ धावांनी भला मोठा विजय मिळवत यंदाच्या आयपीएलमधील आव्हानाला बळकटी दिली. पुढचे तिन्ही सामने जिंकले तर मुंबईला...
जून 29, 2017
मुंबई : गेल्या 'आयपीएल'मध्ये भन्नाट सूर गवसलेल्या कृणाल पांड्या आणि बसिल थम्पी यांनी भारतीय 'अ' संघामध्ये स्थान पटकाविले आहे. पुढील महिन्यात भारतीय 'अ' संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठीच्या 16 जणांच्या संघात पांड्या आणि थम्पी यांना संधी मिळाली आहे.  गेल्या 'आयपीएल'मध्ये कृणाल...
मार्च 16, 2017
नवी दिल्ली - महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील झारखंड संघाने गुरुवारी विदर्भाचा सहा गडी राखून पराभव करत विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या विदर्भाचा डाव 7 बाद 87 अशा दयनीय स्थितीने रवी जांगीडच्या 62 धावांच्या खेळीमुळे 50 षटकांत 9 बाद...
जानेवारी 06, 2017
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि ट्‌वेंटी-20 मालिकेसाठी भारतीय संघात फार आमूलाग्र बदल झालेले नसले, तरीही आगामी चॅम्पियन्स करंडक आणि दोन वर्षांवर आलेली विश्‍वकरंडक स्पर्धा यांच्या तयारीच्या दिशेने पहिले पाऊल उचलले गेले आहे. महेंद्रसिंह धोनीच्या राजीनाम्यामुळे चर्चेच्या झोतात आलेल्या या संघनिवडीत...
जानेवारी 05, 2017
गेल्या महिन्यातली गोष्ट. खच्चून भरलेल्या मैदानावर एकाच वेळी किमान 8-10 मॅचेस सुरू होत्या. सकाळी लवकर येऊन बऱ्यापैकी मध्यभागातलं पिच 'पकडलेल्यां'चा सामना भलताच इंटरेस्टिंग होता. तो सामना इंटरेस्टिंग झाला होता त्यातल्या विकेटकीपरमुळे! म्हणजे, 'लय भारी' कीपर होता, अशातला भाग नाही; पण गोलंदाजानं कुठेही...