एकूण 100 परिणाम
फेब्रुवारी 11, 2019
नवी दिल्ली : दिवंगत गायक भूपेन हजारिका यांना केंद्र सरकारतर्फे प्रदान करण्यात आलेला 'भारतरत्न' पुरस्कार परत करण्याचा निर्णय हजारिका कुटुंबीयांनी घेतला आहे. भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. आसाममध्ये नागरिकत्वाच्या मुद्यावरून मोठा वाद सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर भूपेन हजारिका यांना...
फेब्रुवारी 11, 2019
लोकसभा निवडणुकीच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू झाली आहे. वर्तमान सोळाव्या लोकसभेचे शेवटचे अधिवेशन आता संपत आहे. कॉंग्रेसचे दिवंगत अध्यक्ष सीताराम केसरी यांच्या भाषेत याचा अर्थ "चलो गॉंव की ओर !' आता राजकीय आघाडीवर व्यूहरचना, डावपेच, रणनीती, मोर्चेबांधणी या संज्ञांची चलती राहील. ताज्या माहितीनुसार...
फेब्रुवारी 03, 2019
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना उत्पन्नाला आधार देणारे 75 हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज घोषित केल्यानंतर आता "निती आयोग' कामाला लागला आहे. मार्चअखेरपर्यंत शेतकऱ्यांना मदतीचा दोन हजार रुपयांपर्यंतचा हप्ता देण्यासाठी केंद्रीय पातळीवर हालचाली...
फेब्रुवारी 01, 2019
नवी दिल्लीः केंद्रातील विद्यमान नरेंद्र मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प आज (शुक्रवार) पीयूष गोयल यांनी सादर केला. अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे- 5 लाखांपर्यंत उत्पन्न टॅक्स फ्री आयकरात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा, करमर्यादा अडीच लाखांवरून पाच लाखांवर 60 वर्षानंतर मजुरांना 3 हजार...
जानेवारी 30, 2019
पुणे - विदर्भात पुढील दोन दिवसांमध्ये थंडीची लाट येईल, असा इशारा भारतीय हवामान विभागाने मंगळवारी दिला. त्याच वेळी काही ठिकाणी दिवसा गारठा जाणवेल, असा अंदाजही वर्तविण्यात आला. राज्यात सर्वांत कमी तापमान यवतमाळ येथे 6.4 अंश सेल्सिअस नोंदले गेले.  हिमालयीन पर्वत रांगांमध्ये हिमवर्षा सुरू आहे. त्यामुळे...
जानेवारी 07, 2019
शिलॉंग- शिलॉंगमधील भाजपच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री बॉंबहल्ला केला. यात कार्यालयाचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे पोलिसांनी सोमवारी सांगितले.  नागरिकत्व विधेयक मंजूर करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचा निषेध म्हणून ईशान्य भारत...
जानेवारी 06, 2019
मुंबई - जागतिकीकरणाच्या युगात सर्व ऑनलाइन होत असताना बिटकॉइनमार्फत खंडणी मागण्यापर्यंत सायबर गुन्हेगारांची मजल पोहोचली आहे. भविष्यात वैद्यकीय क्षेत्र ऑनलाइन जोडल्यास संगणकीकृत यंत्रणेचा वापर करून सायबर हत्या होण्याचीदेखील भीती आहे. हे लक्षात घेऊन संगणकीय यंत्रणा परिणामकारकरित्या सुरक्षित करणे...
जानेवारी 06, 2019
"व्यक्ती तितक्‍या प्रकृती' या उक्तीनुसारच "व्यक्ती तितक्‍या खाद्यरुची' असंही म्हणता येईल. -महाराष्ट्रासह देशभरातल्या विविध खाद्यरुचींची, खाद्यसंस्कृतीची ही "स्वादयात्रा' आपल्याला दर आठवड्याला घडवून आणणार आहेत विख्यात शेफ विष्णू मनोहर. या "स्वादयात्रे'ला निघण्यापूर्वी भारतीय खाद्यसंस्कृतीची ही धावती...
जानेवारी 02, 2019
बांगलादेशातील निवडणुकीत ‘भारत-मित्र’ शेख हसीना वाजेद यांचा विजय झाला, ही भारतासाठी दिलासा देणारी बाब आहे. मात्र शेख हसीना यांची एकाधिकारशाही आणि त्यांच्या सरकारकडून होणारी विरोधकांची गळचेपी ही लोकशाहीच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. बांगलादेशातील संसदेची अकरावी निवडणूक पंतप्रधान शेख...
डिसेंबर 21, 2018
मिझोराममध्ये मागील काही आठवड्यांपर्यंत काँग्रेसचे वर्चस्व होते; परंतु दुर्बलांना नेहमीच गृहीत धरले जाते. नेमके तेच काँग्रेसने आजवर केले आणि मिझोरामच्या विकासाबाबत नेहमीच काणाडोळा केला. यातून तयार झालेला असंतोष आणि मिझो अस्तितेचा अंगार याचेच दर्शन ताज्या निवडणुकीत घडले.  ज्या  पाच राज्यांत...
डिसेंबर 17, 2018
मुंबई - यंदा नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईच्या पर्यटकांनी ईशान्य भारताला पसंती दिली आहे. ‘सप्त भगिनी’ म्हणून ओळखली जाणारी राज्ये आणि सिक्कीम येथील हॉटेलांचे बुकिंग २५ डिसेंबरपासून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ‘फुल्ल’ झाले आहे. त्याचप्रमाणे थंडीतील काश्‍मीर अनुभवण्याकडेही...
डिसेंबर 12, 2018
नवी दिल्ली : एकाच डावात दहा विकेट्‌स घेण्याचा पराक्रम करणाऱ्यांच्या यादीत ईशान्य भारतातील 18 वर्षीय गोलंदाज रेक्‍स राजकुमारसिंह याने स्थान पटकाविले आहे. कूचबिहार करंडक स्पर्धेत त्याने ही विक्रमी कामगिरी केली.  'आयसीसी क्रिकेट डॉट कॉम' या संकेतस्थळावरील वृत्तानुसार, 19 वर्षांखालील...
डिसेंबर 11, 2018
हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये भारतीय जनता पक्षाची विजयी घोडदौड रोखणाऱ्या काँग्रेसने ईशान्य भारतातल्या सप्तभगिनींमधला उरलेला मिझोरामचा किल्ला गमावला आहे. दुसऱ्याबाजूला ईशान्यदिग्विजय करण्याच्या भाजपच्या महत्वाकांक्षेलाही या निवडणुकीत खीळ बसली आहे.  गेली दहा वर्षे सत्तेबाहेर राहिलेल्या मिझो...
नोव्हेंबर 23, 2018
दहशतवादी घटना ही निव्वळ कायदा-सुव्यवस्थेची बाब नसते, तर तिला आंतरराष्ट्रीय, तसेच देशांतर्गत राजकीय, धार्मिक संदर्भ असतात. पंजाबमधील ताज्या ग्रेनेड हल्ल्यातून हीच बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे. अ मृतसरच्या राजासांसी विमानतळाजवळच्या अडलीवाल गावामधील निरंकारी भवनातील संगत (धार्मिक मेळावा)...
नोव्हेंबर 12, 2018
मुंबई - गुंतवणूकदारांना सेवा सुविधा देऊन तब्बल ८३ हजार २३६ कोटींचे गुंतवणूक आकर्षित करणाऱ्या कर्नाटकाने गुजरात आणि महाराष्ट्रवर मात केली आहे. वाणिज्य खात्याच्या औद्योगिक गुंतवणूकविषयक ताज्या अहवालात सप्टेंबरअखेर देशभरात एकूण तीन लाख ३८ हजार ५६७ कोटींचे गुंतवणूक करार झाले असून, त्यातील २४.५८ टक्के...
ऑक्टोबर 15, 2018
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या दहा दिवसांत संपल्यानंतर खऱ्या अर्थाने "चलो गॉंव की ओर' सुरू होईल. म्हणजे लोकसभा निवडणुकीचे वेध लागतील. वेळापत्रकानुसार ठरल्यास एप्रिलचा पूर्ण महिना व मेच्या पहिल्या दहा दिवसांपर्यंत मतदानाचे टप्पे व त्यानंतर मतमोजणी, निकाल असा कार्यक्रम...
ऑक्टोबर 15, 2018
पुणे - राज्यात मराठवाड्यामध्ये यंदा पावसाने पाठ फिरविल्याचे भारतीय हवामान विभागाने रविवारी प्रसिद्ध केलेल्या मॉन्सूनच्या विश्‍लेषणातून स्पष्ट झाले आहे. मराठवाड्यात तेथील सरासरीपेक्षा २२ टक्के पाऊस कमी पडला, अशी माहिती खात्यातर्फे देण्यात आली.  गेल्या चार महिन्यांमध्ये पडलेल्या मॉन्सूनच्या पावसाचा...
ऑक्टोबर 14, 2018
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणच्या या पाच राज्यांतील निवडणुका जाहीर झाल्या आहेत. लोकांचा सर्वसाधारण मूड समजण्याचा मार्ग म्हणून पाच राज्यांच्या निवडणुकाकंडं पाहिलं जातं, म्हणूनच त्याचं वर्णन "लोकसभेपूर्वीची सेमी फायनल' असंही केलं जातं आहे. तेलंगण वगळता सर्व ठिकाणी थेटपणे भाजप...
ऑक्टोबर 07, 2018
भारतात मॉन्सूननं परतीचा प्रवास सुरू केला असताना, दुसरीकडं त्यानं सरासरी मात्र पूर्ण केली नसल्याचं सिद्ध झालं आहे. मॉन्सूनचं गेल्या काही वर्षांतलं वेळापत्रक अशा प्रकारे विस्कटत चालल्याचं दिसतं. यंदा तर त्यानं अनेक वेगळे "पॅटर्न' दाखवले आहेत. मॉन्सूनचं हे वेळापत्रक कशामुळं विस्कटतं, त्यातले सूक्ष्म...
सप्टेंबर 23, 2018
परतीचा मॉन्सून या वर्षी काहीसा लांबण्याची चिन्हं आहेत. ता. 17 सप्टेंबरनंतर परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचं भारतीय हवामान खात्यानं म्हटलं असलं तरी हा प्रवास या वर्षी काहीसा विलंबित असेल असं दिसतंय. मॉन्सूनच्या या परतप्रवासाविषयी... या वर्षी ता. 17 सप्टेंबरनंतर परतीचा मॉन्सून सुरू होणार असल्याचं...