एकूण 405 परिणाम
मे 26, 2019
पुणे - देशात मोठ्या प्रमाणात औद्योगिक उत्पादने आयात करावी लागतात. ती रिव्हर्स इंजिनिअरिंगच्या माध्यमातून देशात बनविली गेल्यास रोजगारनिर्मितीला चालना मिळेल आणि परकी चलनाची बचत होईल. हे लक्षात घेऊन भारती कुलकर्णी यांच्या परिवाराने ‘शेखर कुलकर्णी सेंटर फॉर एक्‍सलन्स इन रिव्हर्स इंजिनिअरिंग अँड...
मे 20, 2019
पुणे - राज्यातील शासकीय तंत्रनिकेतन संस्थांमधील पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावत चालल्याने तंत्र शिक्षण विभाग धास्तावला असून, ही संख्या वाढविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षणाकडे वळविण्यासाठी आता प्राचार्य आणि शिक्षकांना विद्यार्थ्यांचे समुपदेशन करावे...
मे 15, 2019
पुणे - ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’च्या वतीने उच्च शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या  शिष्यवृत्तीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया बुधवारपासून (ता. १५) सुरू होत आहे. फाउंडेशनने शैक्षणिक कार्यामधील आपल्या साठ वर्षांचा प्रदीर्घ प्रवास पूर्ण करून ‘हीरकमहोत्सवी’ वर्षात प्रवेश केला आहे. यानिमित्त २०१९-२० या वर्षी...
मे 13, 2019
नवी दिल्ली ः भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांचे रंगीत छायाचित्र काढण्यासाठी मी 1987-88 मध्ये डिजिटल कॅमेऱ्याचा वापर केला होता. तसेच हे छायाचित्र ई-मेलच्या साह्याने पाठविले होते,'' असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत केला आहे. त्यांच्या नव्या दाव्याने त्यांना पुन्हा एकदा टीकेचे...
मे 11, 2019
औरंगाबाद - जगातील सुमारे सत्तर देशांमध्ये आपल्या औद्योगिक ताकदीवर डंका वाजवणाऱ्या औरंगाबादेतील सर्वच क्षेत्रांतील कंपन्या आता एकाच छताखाली येणार आहेत. मराठवाडा ऑटो क्‍लस्टरच्या विस्तीर्ण परिसरात तयार होणाऱ्या "पर्मनन्ट प्रॉडक्‍ट डिस्प्ले सेंटर' मध्ये येणाऱ्या देशी-परदेशी औद्योगिक ग्राहकांना...
मे 10, 2019
नागपूर : बनावट धनादेशाचा उपयोग करीत पंजाब नॅशनल बॅंकेच्या खात्यातून 23.70 लाख रुपये वळते करीत अपहार करण्यात आल्याचे प्रकरण पुढे आले आहे. पंजाब नॅशनल बॅंकेच्या मानकापूर शाखेतील अधिकारी शीतल खुळसाम यांनी या प्रकरणात पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे. या प्रकरणातील तक्रारीनुसार मुख्य आरोपी सागर कोहळे...
मे 10, 2019
नागपूर : केंद्र सरकारच्या समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत "यू-डाईज प्लस'च्या 33 पानी प्रपत्रात माहिती भरण्यासाठी अधिकचा वेळ देऊनही राज्यातील 52 टक्के शाळांनी माहितीच सादर केलेली नाही. मुख्याध्यापक व संचालकांची पाट्या टाकण्याची वृत्ती आणि शिक्षण विभागाचा नियोजनशून्य कारभार यामुळे चव्हाट्यावर आला आहे....
मे 06, 2019
जळगाव ः जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी "स्मोक झोन डिटेक्‍शन सिस्टिम' उपकरणाची निर्मिती केली आहे. या संशोधन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीला पकडण्यासाठी मदत होणार आहे.  शाळा, महाविद्यालय, शासकीय...
मे 04, 2019
नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील उद्योजकाच्या कंपनीचा ई-मेल हॅक करून अज्ञात संशयिताने ऑनलाईन व्यवहार करत तब्बल 4 लाख 62 हजार रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     नरेंद्र नारायण लोळगे (रा. नाशिक)...
एप्रिल 29, 2019
हुंडा, पोलिसांची उदासीनता, कौटुंबिक हिंसेच्या तक्रारींमध्ये वाढ नागपूर - स्रियांनी सर्वच क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला असला तरी, अजूनही तिला आपल्या सन्मानासाठी टाहो फोडावा लागत असल्याचे वास्तव राज्य महिला आयोगाच्या २०१७-१८ च्या पाहणी अहवालातून समोर आले आहे. राज्य महिला आयोगाकडे दाखल...
एप्रिल 28, 2019
अनेक प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या जपानमध्ये सन 2020च्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धा भरणार आहेत. ऑलिंपिक गेम्स भरवायला खेळांच्या ठिकाणांपासून ते नागरी सुविधांपर्यंत लागणारा सर्व गोष्टींचा स्तर टोकियो शहरात गेली कित्येक वर्षं नांदतो आहे. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सुरू असलेले...
एप्रिल 26, 2019
पुणे - ‘‘नमस्कार, मी विमा पॉलिसी कंपनीतून बोलतेय. तुमच्या विम्याचा आगाऊ हप्ता भरल्यास तुम्हाला आणखी फायदा होईल,’’ अशा शब्दांत मोबाईलवरील तरुणीने ७० वर्षीय आजींच्या विमा खात्याबद्दल सविस्तर माहिती देऊन त्यांना आगाऊ पैसे भरण्यासाठी गळ घातली. आजींनी तिच्यावर विश्‍वास ठेवला आणि पावणेअकरा लाख रुपये भरले...
एप्रिल 20, 2019
पुणे : खासगी कंपनीस बनावट ई-मेल पाठवून चार कोटी 13 लाख रुपये हाँगकाँगमधील दुसऱ्याच एका बँक खात्यामध्ये भरण्यास सांगून कंपनीची फसवणूक करण्याचा प्रकार औंध येथील कंपनीमध्ये घडला होता. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने केलेल्या प्रयत्नामुळे संबंधीत कंपनीस त्यांची रक्कम पुन्हा...
एप्रिल 14, 2019
लहान मुलांची मोबाईलमैत्री दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसत आहे. मुलांचे मोबाईल किंवा अन्य गॅजेट्‌स वापरण्याचे तास एक तास ते तब्बल दहा तास इतके होत असल्याचं नुकतंच एका सर्वेक्षणातून समोर आलंय. मुलांमधली ही मोबाईलमग्नता नेमकी का वाढते आहे, तिच्यामुळं पुढं काय काय दुष्परिणाम होऊ घातले आहेत, याचे मानसिक...
एप्रिल 08, 2019
पुणे : रस्त्यावरून जाताना अचानकपणे एखादी रुग्णवाहिका किंवा अग्निशामक दलाचे वाहन वाहतूक कोंडीत अडकले, तर त्या वाहनाला आता क्षणार्धात मार्ग मोकळा करून देणारी यंत्रणा विकसित झाली आहे. अशा परिस्थितीत सिग्नल यंत्रणेत आवश्‍यक ते बदल होऊन, त्या वाहनाला पुढे जाण्याचा मार्ग "सी-डॅक'ने विकसित केलेल्या "...
एप्रिल 05, 2019
औरंगाबाद - महावितरणच्या "गो-ग्रीन' या योजनेस वीजग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. मागील तीन महिन्यांत राज्यातील 47 हजारांहून अधिक ग्राहकांनी तर औरंगाबाद परिमंडलातील अडीच हजारांहून अधिक ग्राहकांनी या सवलतीचा लाभ घेतला आहे.  राज्यात 47 हजार 193 ग्राहकांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे. औरंगाबाद...
एप्रिल 02, 2019
पुणे - "मी तुमच्या मोबाईलवर रॅन्समवेअर अटॅक करून त्याचा ताबा घेतला आहे. तुमचे फोटो, व्हिडिओ व अन्य गोपनीय माहिती माझ्याकडे आहे. मला दोन हजार बिटकॉइन द्या; अन्यथा तुमचे नुकसान होईल,' अशा आशयाचा ई-मेल शहरातील एका वास्तुविशारद महिलेला येतो आणि ती हादरून जाते. शेवटी पोलिसांकडे धाव...
मार्च 30, 2019
पक्ष म्हणून पुनर्बांधणी करताना वैचारिक आणि सामाजिक विचारांचा वारसा असलेल्या पुण्यातील उमेदवार ठरविण्याला काँग्रेसने प्राधान्य देणे अपेक्षित होते. तशी अपेक्षा काही गैर नाही; पण काँग्रेसने पुणे गृहीत तरी धरले आहे काय, असे वाटण्यासारखे चित्र गेल्या दोन आठवड्यांत उभे राहिले.  पुणे लोकसभा मतदारसंघातील...
मार्च 25, 2019
आरोग्यदायी आहारामध्ये दूध, फळे आणि भाज्यांचा समावेश असला पाहिजे. पारंपरिक पद्धतीमध्ये हे तिन्ही घटक वेगवेगळे खाल्ले जात. मात्र आधुनिक प्रक्रिया पद्धतींमुळे तिन्ही घटकांपासून पेयांची निर्मिती करणे शक्य झाले आहे. पेयस्वरूपामध्ये असल्यामुळे ती आबालवृद्धांना सहजतेने खाता येतात. सर्वात महत्त्वाचे...
मार्च 24, 2019
कुठल्याही कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये अनेक कॉम्प्युटर्स एकमेकांना जोडलेले असतात; तर इंटरनेटमध्ये अशी अनेक नेटवर्क्‍स एकमेकांना जोडलेली असतात. इंटरनेट ऑफ थिंग्जमध्ये (आयओटी) मात्र या इंटरनेटला कॉम्प्युटर्स किंवा नेटवर्क्‍स यांच्याबरोबर अनेक उपकरणंही जोडलेली असतात. अर्थात आयओटीमध्ये जी उपकरणं इंटरनेटला...