एकूण 239 परिणाम
जानेवारी 13, 2019
जळगाव ः बिलांची छपाई करून त्यांचे घरोघरी वितरण करण्याच्या प्रक्रियेस भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) विराम दिला आहे. नववर्षाच्या सुरवातीपासून "बीएसएनएल'ची छापील बिले इतिहासजमा झाली असून, ग्राहकांना ई-मेल किंवा "एसएमएस' अर्थात "ई-बिल' देण्याचा निर्णय घेतला असून, याची अंमलबजावणी...
जानेवारी 08, 2019
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तुळजापूरच्या भाविकांना आंनदाची बातमी दिली आहे. यामध्ये सोलापूरहुन तुळजापूर मार्ग उस्मानाबाद, या नव्या ब्रॉडगेज लाईनचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बुधवार (ता.9) रोजी सकाळी 10.30 वाजता करण्यात येणार आहे. यासंदर्भात आज मध्य रेल्वे प्रशासनाला अचानक...
जानेवारी 06, 2019
यवतमाळ : प्रसिद्ध इंग्रजी साहित्यिक नयनतारा सहगल यांना साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून दिलेले निमंत्रण अखेर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यजमान संस्थेनेच एका ई-मेलद्वारे रद्द केल्याने साहित्य क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेने महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेल्याची प्रतिक्रिया...
जानेवारी 06, 2019
लातूर : प्रख्यात इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल या साहित्य संमेलनाला आल्या तर संमेलनात गोंधळ होईल, अशी शक्यता वर्तवून आयोजकांनी चक्क सहगल यांना ई-मेल पाठवून 'आपण संमेलनाला येऊ नका', अशी विनंती केली आहे. त्यामुळे आयोजकांवर दबाव कोणी टाकला, अशी चर्चा आता साहित्य वर्तुळात रंगू लागली आहे....
डिसेंबर 25, 2018
मुंबई - कपड्यांच्या व्यापाऱ्याला वाढीव नफ्याचे प्रलोभन दाखवून तेलाऐवजी 30 लाखांचे पाणी विकणाऱ्या नायजेरियन नागरिकासह दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. तक्रारदार ईश्‍वर रामाणी यांचा कपड्यांचा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने त्यांच्याशी...
डिसेंबर 24, 2018
पुणे - नामांकित आयटी कंपनीत काम करणारा अमित (नाव बदलले आहे) त्याच्या मोबाईलवर पॉर्न फिल्म पाहत होता. त्यास अचानक एक ई-मेल आला. त्यामध्ये ‘तुमचे ‘डर्टी सिक्रेट’ सोशल मीडियावर पसरवून बदनामी करू का?’ अशी धमकी दिली जाते. त्यामुळे घाबरून अमितने त्या ई-मेलला प्रतिसाद दिला अन्‌ त्यानंतर...
डिसेंबर 22, 2018
औरंगाबाद : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. निवडणूक विभागातर्फे महापालिकेला पत्र देण्यात आले असून, त्यात वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांची तब्बल 32 मुद्यांवर माहिती मागविण्यात आली आहे. त्यात महिला कर्मचाऱ्यांना गर्भवती असल्याची नोंद देखील करावी लागणार...
डिसेंबर 22, 2018
नवी दिल्ली: बँकेतील खाते सुरु ठेवण्यासाठी किमान शिलकीचा निकष न पाळल्याने आणि एटीएम शूल्कातून तब्बल 10 हजार कोटी रुपये वसूल केले आहे. संसदेत विचारलेल्या प्रश्नावर केंद्र सरकारच्यावतीने लेखी उत्तर देण्यात आले.  महत्वाचे म्हणजे हा दंड प्रामुख्याने सार्वजनिक बँकांनी आकारलेला आहे. खासगी बँकांसंदर्भाची...
डिसेंबर 18, 2018
पुणे - नामांकित आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याने नोकरी सोडताना संबंधित कंपनीची गोपनीय माहिती (डेटा), ई-मेल काढून घेतले. तोच डेटा दुसऱ्या कंपनीसाठी वापरल्याने पूर्वीच्या कंपनीचे ४० ते ५० लाख रुपयांचे नुकसान झाले. तसेच दिल्लीतील एका डिजिटल पेमेंट कंपनीच्या संस्थापकाचा वैयक्तिक डेटा चोरून...
डिसेंबर 06, 2018
नागपूर : तुळशीच्या लग्नानंतर उपवर मुला-मुलींची लगीनघाई सुरू झालेली आहे. आता सर्व व्यवहार डिजिटल झाल्याने जोडीदाराचा शोधही ऑनलाइन घेतला जात आहे. यासाठी असंख्य मॅट्रिमोनिअल साइट्‌स खुल्या झाल्या असून, यात जोडीदार शोधणे सोयीस्कर असले तरी, यासाठी मोजावे लागणारे शुल्क मात्र तीन वर्षांच्या तुलनेत तिपटीने...
डिसेंबर 03, 2018
पुणे : शाळेमधील उपक्रमांसाठी असणारे शुल्क न भरल्यामुळे विमाननगर येथील व्हीजीटेक अॅकॅडमी शाळेने एका पहिलीच्या विद्यार्थ्याला सोमवारी(ता.3) सकाळी शाळेबाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 'उपक्रम शुल्क' आणि 'शैक्षणिक शुल्क' यासाठी तुमच्या पाल्याची अशी अडवणुक झाली आहे का ? तुमच्या...
नोव्हेंबर 30, 2018
पुणे - महावितरणने ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना दिलासा दिला आहे. छापीलऐवजी ई-मेल व एसएमएसचा पर्याय स्वीकारून वीजबिलाचा भरणाऱ्या ग्राहकांना १ डिसेंबरपासून प्रतिबिल दहा रुपये सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. वीजबिलाची माहिती व वीजबिल भरण्यासाठी मोबाईल ॲप किंवा www.mahadiscom.in या...
नोव्हेंबर 16, 2018
पुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, एम. कलबुर्गी, गौरी लंकेश या चौघांच्या हत्येचा कट पूर्वनियोजित होता. डॉ. दाभोलकर यांच्या खुनाच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्यावर बेकायदा हालचाली प्रतिबंध कायद्यानुसार (यूएपीए)...
नोव्हेंबर 04, 2018
तंत्रज्ञानाचा प्रसार झाल्यामुळं संवादाची अनेक माध्यमं वाढली आहेत, तसं तो संवाद असुरक्षित बनण्याच्याही शक्‍यता वाढल्या आहेत. सुरक्षित संवाद साधण्यासाठी आणि त्यातलं खासगीपण जपण्यासाठी अनेक ऍप्स उपलब्ध आहेत. अशाच काही ऍप्सची माहिती... कोट्यवधी लोक आज डिजिटली एकमेकांशी जोडले गेले आहेत. पत्र, तार ही...
ऑक्टोबर 31, 2018
पुणे - ऑनलाइन औषध खरेदीची मागणी नोंदविल्यावर त्याच कंपनीच्या संकेतस्थळाचा संदर्भ देऊन तुम्हाला ‘लकी ड्रॉ’मध्ये मोटार मिळणार आहे, ती नको असल्यास, त्याऐवजी १२ लाख ८० हजार रुपये मिळू शकतात... फक्त तुम्ही ११ हजार रुपये भरा... असा सांगणारा कॉल येतो. सगळाच प्रकार संशयास्पद वाटतो म्हणून पोलिसांच्या सायबर...
ऑक्टोबर 29, 2018
गोरेगाव : तालुक्यातील झांजिया येथील युवक निलेशकुमार अमूत बोपचे वय ३२ वर्ष यांच्या आधारकार्डवर महीलेचा फोटो व लिंग स्त्री लिहले असल्याने 7 वर्षापासुन  बँक खाते व शासकीय योजनापासुन वंचीत राहावे लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहीतीनुसार निलेशकुमार बोपचे यांनी एम. ए. बिएड चे शिक्षण...
ऑक्टोबर 28, 2018
मुंबई : राज्यसभेचे खासदार हुसेन दलवाई यांचा ई-मेल हॅक करून त्यांच्या संपर्क यादीतील व्यक्तींना संदेश पाठवून पैशांची मागणी करणाऱ्यांना तीन परदेशी नागरिकांना सायबर पोलिसांनी दिल्लीत अटक केली. तसेच आलेल्या ई-मेलवर विश्‍वास ठेवत दलवाई यांच्या एका मित्राने पाठवलेले 70 हजार रुपयेही पोलिसांनी...
ऑक्टोबर 21, 2018
पुणे : मशिन विक्री करणाऱ्या दोन कंपन्यांचे बनावट ई-मेल तयार करून अनोळखी व्यक्तींनी एक कोटी 61 लाख 17 हजार रुपये लंपास केले. यासंदर्भात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी 27 वर्षीय महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर...
ऑक्टोबर 15, 2018
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातील #MeToo मोहिमेची सुरवात बॉलिवूडपासून झाल्यानंतर त्याचा सर्वाधिक फटकाही बॉलिवूडमधील मोठ्या कलावंतांना बसला आहे. #MeToo मोहिमेमुळे सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांच्या चेहऱ्यांवरील बुरखे फाडल्यानंतर कोंकणा सेन-शर्मा, नंदिता दास, मेघना गुलझार, गौरी शिंदे, किरण राव, रिमा...
ऑक्टोबर 13, 2018
दक्षतेमुळे सुमारे 128 कोटी गोठवण्यात यश मुंबई - कॉसमॉस बॅंकेपाठोपाठ आता मुंबईतील बॅंक ऑफ मॉरिशियसचा (एसबीएम) सर्व्हर हॅक करून सोसायटी फॉर वर्ल्ड वाइड इंटरबॅंक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन (स्वीफ्ट) यंत्रणेचा वापर करून 147 कोटी रुपये विविध खात्यांत वळते करण्यात आले आहेत. युरोपातील तीन व...