एकूण 155 परिणाम
डिसेंबर 17, 2018
भवानीनगर (पुणे): खरंतर मार्गशीर्ष महिना म्हणजे उपवासाचा...पण थंडी खवय्यांना स्वस्थ बसू देत नाही. म्हणूनच दरवर्षी थंडीच्या काळात माशाकडे खवय्ये वळतात...तिलापिया अर्थात उजनी धरणातील चिलापी मासा गेल्या पन्नास वर्षांचे उच्चांक ओलांडून भिगवण येथील घाऊक बाजारात चक्क प्रतिकिलो 156 रुपयांवर...
डिसेंबर 17, 2018
वालचंद-नगर - कृष्णा - मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या जेऊरच्या बोगद्याची पातळी उजनीच्या पाण्याच्या उंबरठ्याच्या पातळीपेक्षा चार मीटरने कमी असल्यामुळे उजनीच्या मृत साठ्यातील पाणी बोगद्याद्वारे मराठवाड्याला जाणार आहे. ही इंदापूर तालुक्‍यासाठी धोक्‍याची घंटा ठरणार आहे. दरम्यान, उजनीच्या...
डिसेंबर 09, 2018
पुणे - परदेशी आणि देशी पक्ष्यांचे भिगवणजवळील उजनी जलाशय हे ‘फेव्हरेट डेस्टिनेशन’ बनल्यामुळे सध्या मोठ्या संख्येने ते तेथे येत आहेत. तुलनेने यंदा रोहित (फ्लेमिंगो) पक्ष्यांनी मोठ्या संख्येने लवकर महाराष्ट्र गाठले आहे. या पक्ष्यांना ‘क्‍लिक’ करून कॅमेरात बंदिस्त करण्यासाठी पक्षिप्रेमी...
डिसेंबर 07, 2018
पुणे - परदेशी आणि देशी पक्ष्यांचे भिगवणजवळील उजनी जलाशय हे ‘फेव्हरेट डेस्टिनेशन’ बनल्यामुळे सध्या मोठ्या संख्येने ते तेथे येत आहेत. तुलनेने यंदा रोहित (फ्लेमिंगो) पक्ष्यांनी मोठ्या संख्येने लवकर महाराष्ट्र गाठले आहे. या पक्ष्यांना ‘क्‍लिक’ करून कॅमेरात बंदिस्त करण्यासाठी पक्षिप्रेमी...
डिसेंबर 05, 2018
सोलापूर : सोलापूर शहरासह पुणे व कर्नाटक राज्यातील काही जिल्ह्यांची तहान भागवणाऱ्या उजनी धरण परिसरातील गावे अद्यापही कोरडीच आहेत. बॅकवॉटरपासून काही अंतरावर असलेल्या करमाळा तालुक्‍यातील गावांमध्ये कायमस्वरूपी पाणी देण्यात सरकारला यश आलेले नाही. पावसाळा संपला की पाणीटंचाईला...
डिसेंबर 04, 2018
वालचंदनगर : उजनी जलाशयातील खासगी उपसा क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी राखीव असलेल्या पाण्यातील १.९७ टीएमसी पाणी, व प्रस्तावित लाकडी -निंबोडी उपसा सिंचन योजनेचे ०.३३ टीएमसी पाणी असे २.३३ टीएमसी पाणी कमी करुन मंगळवेढा उपसा सिंचन योजना व  सोलापूर जिल्हामध्ये इतर ठिकाणी वळविण्याच्या हालचाली...
नोव्हेंबर 30, 2018
सोलापूर ः धूळखेड आणि संख (जि. विजयपूर, कर्नाटक) हद्दीत शेतीपंपातून 24 तास सुरू असलेल्या पाणी उपशामुळे औज आणि चिंचपूर बंधाऱ्यांतील पाणी डिसेंबरच्या पंधरवड्यातच संपण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या भागातील वीजपुरवठा नियंत्रित करावा, असे पत्र महापालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी विजयपूरच्या...
नोव्हेंबर 28, 2018
सोलापूर - उजनी धरणातील पाणी नागरिकांच्या आरोग्याबरोबरच शेतीसाठीदेखील अयोग्य असल्याचा निष्कर्ष सोलापूर विद्यापीठाच्या संशोधनाच्या पहिल्या टप्प्यात निघाला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाचे विद्यार्थी धरणाच्या काठावरील काही कुटुंबांचा सर्व्हे करणार आहेत....
नोव्हेंबर 25, 2018
लातूर  : ''लातूरच्या पाण्याचा प्रश्न सरकारच्या अजेंड्यावर आहे,'' असे सांगतच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्य़क्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी उजनीचे पाणी लातूरला देण्यासंदर्भात मात्र मौन पाळले. या विषयावर त्यांनी भाष्य करण्याचे टाळले. त्यामुळे लातूरला उजनीचे पाणी मिळण्याची शक्यता धूसरच असल्याचे दिसत...
नोव्हेंबर 21, 2018
वालचंदनगर - इंदापूर तालुक्यातुन मराठवाड्याला देण्यात येणाऱ्या ७ टीएमसी पाण्याला तालुक्यामधून विरोध होवू लागला आहे. नीरा-भीमा व भीमा-सीना नदी जोड प्रकल्पाच्या बोगद्याची कामे बंद पाडण्यासाठी दोन्ही पक्षाने आंदोलने करण्याची जयत्त तयारी सुरु केली आहे. मराठवाड्याच्या पाण्यावरुन इंदापूर तालुक्यातील...
नोव्हेंबर 15, 2018
मंगळवेढा - विद्यमान सरकार शेतकरी हिताच्या विरोधी असून, बंधारा दुरुस्ती व इतर सिंचनाच्या कामाला निधी देत नसल्याने बंधाऱ्याची किरकोळ दुरुस्ती करता येत नाही. या बंधाऱ्यातून सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता शेतीच्या पाण्याबरोबर चारा लागवडीचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे मत भारत भालके यांनी व्यक्त केले....
नोव्हेंबर 07, 2018
सोलापूर : नवरात्रापाठोपाठ आता ऐन दिवाळीतही शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना आठवड्यातून एकदाच पाणी मिळत आहे. सणासुदीत पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ शहरवासियांवर आल्याचा निषेध व्यक्‍त करत आज शिवसेनेच्या वतीने महानगरपालिका प्रवेशद्वारासमोर प्रतिकात्मक फुसका बार पेटवून आंदोलन करण्यात...
नोव्हेंबर 04, 2018
सोलापूर : उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडलेले पाणी शनिवारी रात्री 11 वाजता औज बंधाऱ्यात थडकले. त्यामुळे शहराला पुन्हा तीन दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्‍यता आहे. आज (रविवार) सकाळी नउ वाजता बंधाऱ्यातील पाण्याची पातळी २ मीटर १० इंच होती. साडेचार मीटरपर्यंत बर्गे टाकण्याचे काम सुरु...
नोव्हेंबर 03, 2018
सोलापूर : स्मार्ट सिटीच्या सहकार्याने करण्यात येणाऱ्या उजनी ते सोलापूरदरम्यानच्या समांतर जलवाहिनीचा अभिप्राय जीवन प्राधिकरण कार्यालयाने शुक्रवारी सायंकाळी महापालिकेस सादर केला. त्यामुळे सुमारे 450 कोटी रुपयांच्या कामाची निविदा लवकरच निघणार आहे.  उजनी ते सोलापूरदरम्यान...
ऑक्टोबर 31, 2018
इंदापूर : उजनी धरणाची पुर्ण पाणी संचय पातळी ४९६.८२ मीटर असून पाणी साठवण क्षमता ११६.२३ टीएमसी आहे. धरण मुळ प्रकल्प अहवालात नियोजीत सिंचन क्षेत्र मुख्य कालव्याची सुरवातीची तळपातळी ४८७.२० मीटर, भिमा सिना जोड कालवा बोगदयाची ४८८.२०, सिना माढा उपसा सिंचन योजनेची तळ पातळी ४९१.०३...
ऑक्टोबर 31, 2018
भिगवण - इंदापूर तालुक्‍यातील भिगवण, कुंभारगाव, तक्रारवाडी, डिकसळ येथे स्थलांतरित रोहित (फ्लेमिंगो) पक्ष्यांचे आगमन झाले आहे. चालू वर्षी नियोजित वेळेच्या आधीच दोन महिने रोहित पक्ष्यांनी उजनी जलाशयावर उपस्थिती दर्शवत पक्षीनिरीक्षकांना सुखद धक्का दिला आहे. मोठ्या संख्येने पक्षी जलाशयावर...
ऑक्टोबर 31, 2018
भवानीनगर - उजनी धरणासाठी भूसंपादन होऊन ४७ वर्षे होत आली, तरीही पुणे जिल्ह्यातील भूसंपादनाची ४०० हून अधिक प्रकरणे न्यायालयात अजूनही प्रलंबित आहेत. सरकारने भूसंपादनाची भरपाई काही मर्यादेत वाढवून देण्याचे परिपत्रक नुकतेच काढल्याने त्याचा प्रकल्पग्रस्तांना फायदा होणार आहे. त्यातून न्यायालय...
ऑक्टोबर 24, 2018
सोलापूर : उजनीतून भीमा नदीमध्ये सोलापूर शहराला पिण्यासाठी म्हणून आज सकाळी आठ वाजता सोळाशे क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारा औज बंधारा कोरडा पडल्याने सोलापूर शहराला पाच-सहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे, त्यामुळे...
ऑक्टोबर 17, 2018
सोलापूर : पुढील काही आठवड्यात जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता जाणवण्यास सुरवात होईल. पाणीटंचाई निर्माण होणार असल्याने दुष्काळाच्या झळा जिल्हावासियांना सहन कराव्या लागणार आहेत. पुणे जिल्ह्यातील पावसाने उजनी शंभर टक्के भरले असले तरी दुष्काळी स्थितीत त्या पाण्याच्या नियोजनाला खूपच महत्त्व...
ऑक्टोबर 17, 2018
सोलापूर : जिल्ह्यात सप्टेंबर अखेर सरासरी 38.39 टक्के पाऊस झाला. अशी परिस्थिती असतानाही दुष्काळ जाहीर करण्याशी संबंधित असलेले ट्रिगर-दोन हे तीन तालुक्‍यांना लागूच केले नाही. आरडाओरड झाल्यानंतर सहकारमंत्र्यांच्या दक्षिण सोलापूरचा समावेश ट्रिगर दोनमध्ये झाला. मात्र, पाण्याचा कोणताही स्रोत नसणाऱ्या...