एकूण 119 परिणाम
डिसेंबर 10, 2019
सोलापूर : सोन्याचे दागिने लुटण्यासाठी ऍड. राजेश कांबळे यांचा खून केल्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ऍड. कांबळे खून खटल्यात हजर होण्यासाठी विशेष सरकारी वकील निकम मंगळवारी (ता. 10) जिल्हा न्यायालयात येणार आहेत...
डिसेंबर 09, 2019
जळगाव : उपविभागात "एमआयडीसी'नंतर सर्वाधिक गुन्हे दाखल होणारे, संवेदनशील आणि व्हीव्हीआयपी रहिवास असलेले एकमेव रामानंदनगर पोलिस ठाण्याचा कारभार सध्या वाऱ्यावर आहे. पोलिस ठाण्यात येणाऱ्या तक्रारदारांना भूलथापा देत रवाना करायचे; अन्यथा दाखल गुन्ह्यांचा तपास स्वत:लाच करावा लागले, या भीतीने गंभीर...
नोव्हेंबर 04, 2019
सांगली - संपूर्ण देशभरात गाजलेल्या अनिकेत कोथळे खून खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज जिल्हा न्यायालयात काही कागदपत्रांची पूर्तता केली. आता 19 नोव्हेंबरपासून नियमित सुनावणी होईल.  चोरीच्या संशयावरून सांगली शहर पोलिसांनी अनिकेत कोथळे व अमोल भंडारे या दोघांना 6...
ऑक्टोबर 15, 2019
पुणे - अक्षरधाराच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या सांगतेनिमित्त अक्षरधाचे ५९० वे ग्रंथप्रदर्शन मराठी भाषेस समर्पित केले आहे. या ५९० व्या मायमराठी शब्दोत्सवाचे उद्‌घाटन ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य...
सप्टेंबर 16, 2019
पुणे - मुंबईवर २६/११ ला झालेला दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानने पूर्वनियोजित पुकारलेले एक युद्धच होते. दहशतवाद ही आंतरराष्ट्रीय समस्या असून, सर्व देश यापासून मुक्ती मिळावी म्हणून प्रयत्न करीत आहेत, असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केले. भारती विद्यापीठ अभिमत...
जून 22, 2019
पुणे: बीपीओ कंपनीतील कर्मचारी ज्योती कुमारी चौधरीवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या कॅबचालक व त्याच्या साथीदाराच्या फाशीच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. ज्योतीकुमारीच्या आयुष्यात एक नोव्हेंबर 2007 रोजी काय घडलं? हे जाणून घेऊयात... घटनाक्रम 2007 एक नोव्हेंबर 2007 रोजी रात्री साडेदहाच्या...
जून 22, 2019
पुणे - बीपीओ कंपनीतील कर्मचारी ज्योती कुमारी चौधरीवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या कॅबचालक व त्याच्या साथीदाराच्या फाशीच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. कॅबचालक पुरुषोत्तम बोराटे आणि त्याचा साथीदार प्रदीप कोकडे यांना सोमवारी (ता. 24) फाशी देण्यात येणार होती. मात्र, शिक्षेला स्थगिती...
एप्रिल 02, 2019
सांगली - अनिकेत कोथळे खून खटल्याबाबत आज जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयात ३५ साक्षीदारांची यादी सादर करण्यात आली. साक्षी नोंदवण्याचा कार्यक्रमही सादर केला आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली. दरम्यान, २९ एप्रिलपासून यावर नियमित सुनावणी होणार...
मार्च 28, 2019
मुंबई - लोकसभेची आचारसंहिता घोषित होऊन अडीच आठवडे उलटले, तरी शिवसेना वगळता प्रमुख राजकीय पक्षांत उमेदवार निश्‍चितीचा घोळ अद्याप कायम आहे. निवडणुकीच्या तयारीत आघाडी घेणाऱ्या भाजपमध्ये माढा आणि ईशान्य मुंबईच्या उमेदवाराचा तिढा सुटलेला नाही. महाआघाडीचा सांगली, पुणे आणि रावेरचा उमेदवार गुलदस्तात आहे....
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई : 'भारताच्या हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना परत करण्याबाबात पाकिस्तावर दबाव टाकण्यात भारत यशस्वी झाला आहे. भारताने जैश ए महंमदचे दहशतवादी तळ उध्वस्त करून जगाचा पाठिंबा मिळवला आहे,' असे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी 'साम'शी बोलताना सांगितले. 'जैशचा...
फेब्रुवारी 05, 2019
सांगली -  बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह साथीदारांनी अनिकेत कोथळे याचा कट रचून केल्याचा  युक्तीवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ठामपणे न्यायालयासमोर केला. कामटेसह साथीदारांवर दहा आरोप ठेवावेत, अशी विनंतीही केली. त्यावर पुढील सुनावणीत आदेश होणार आहे. जिल्हा...
जानेवारी 21, 2019
औरंगाबाद - हर्सूल कारागृहात बेदम मारहाण झाल्याने न्यायालयीन कोठडीतील एका संशयित तरुणाचा घाटी रुग्णालयात शनिवारी (ता. १९) रात्री मृत्यू झाला. त्यामुळे आक्रमक झालेल्या त्याच्या नातेवाइकांनी कारागृह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह अन्य पोलिसांवर खुनाचा गुन्हा नोंदविल्यानंतरच मृतदेह ताब्यात घेण्याचा पवित्रा...
जानेवारी 18, 2019
जळगाव : लोकसभा मतदार संघात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. भारतीय जनता पक्ष व शिवसेनेतर्फे स्वतंत्र उमेदवार मैदानात उतरण्यास तयार आहेत. मात्र "युती'चे काय होणार याकडेच, त्यांचे लक्ष आहे. "आघाडी'त ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे जाणार, हे निश्‍चित आहे. पक्षातर्फे उमेदवारीत ऍड. उज्ज्वल...
जानेवारी 17, 2019
नगर - बहुचर्चित कोपर्डी अत्याचार व खूनखटल्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सरकारतर्फे बाजू मांडण्यासाठी राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती झाली. तसा आदेश नुकताच विधी व न्याय विभागाने काढला आहे. कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खूनखटल्यात जिल्हा...
जानेवारी 07, 2019
चोपडा - महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत करणाऱ्या नाम फाउंडेशनचे काम चांगले आहे. नाम फाउंडेशनच्या पाच ट्रष्टीपैकी मी एक आहे. आजपर्यंत मी अनेक कार्यक्रमांना गेलो. परंतु चोपड्यात पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जपत कार्यक्रम घेऊन आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत केली ही बाब अभिमानास्पद आहे....
जानेवारी 06, 2019
जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जळगाव लोकसभेच्या उमेदवारीसाठी आपल्या नावाची चर्चा असली तरी आपण त्याबाबत सध्या तर काहीही बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. राज्यातील लोकसभा निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी...
जानेवारी 06, 2019
जळगाव - जळगाव लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवावी यासाठी आपण राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याशी दोन दिवसांत चर्चा करणार आहोत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अरुणभाई गुजराथी यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.  राष्ट्रवादी...
जानेवारी 06, 2019
जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे निवडणूक लढवावी यासाठी आपण राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याशी दोन दिवसात चर्चा करणार आहोत, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अरुणभाई गुजराथी यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले.  राष्ट्रवादी...
जानेवारी 06, 2019
जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे जळगाव लोकसभेच्या उमेदवारीसाठी आपल्या नावाची चर्चा असली तरी आपण त्याबाबत सद्या तर काहीही बोलणार अशी प्रतिक्रिया राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले.  राज्यातील लोकसभा निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी...
जानेवारी 05, 2019
जळगाव : जळगाव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे उमेदवारीसाठी राज्याचे विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांच्या नावावर चर्चा झाली. मात्र, त्यांची सहमती घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी अरुणभाई गुजराथी व माजी आमदार संतोष...