एकूण 1 परिणाम
November 06, 2020
इस्लामाबाद- रशिया आणि पाकिस्तानमधील जवळीक वाढत आहे. रशियन सैनिकांची एक तुकडी गुरुवारी संयुक्त सैन्य अभ्यासाठी पाकिस्तामध्ये पोहोचली आहे. पाकिस्तान आणि रशियाने या सैन्य अभ्यासाला  DRUHZBA-5 द्रजबा नाव दिलं आहे. पाकिस्तानी लष्कराने ट्विट करुन यासंबंधी माहिती दिली आहे.  पाकिस्तान आणि रशियन सैन्यामध्ये...