एकूण 289 परिणाम
मार्च 18, 2019
मी बालरोगतज्ज्ञ म्हणून गेली 52 वर्षे नागपूरला खासगी व्यवसायात आहे. "बालरोग' विषयातली पदविका प्राप्त केल्यानंतर काही काळ माझे आतेभाऊ डॉ. मनोहर केशव ऊर्फ नानासाहेब साल्पेकर यांच्या हाताखाली उमेदवारी केली. नागपुरातील ते पहिले पदविकाधारक बालरोगतज्ज्ञ. त्या काळात त्यांच्या दवाखान्यात सतत बालरुग्णांची...
मार्च 06, 2019
अकोला : दुष्काळी वर्षातही विना खत, विना फवारणी, एकरी दहा क्विंटल कापूस उत्पादन अकोला तालुक्यात खडकी येथील शेतकरी किसनराव हुंडीवाले यांनी घेतले आहे. खरे वाटत नाही ना! पण हेच सत्य असून, त्यांनी ही किमया करून दाखविली आहे. एका देशी कापूस वाण लागवडीतून.  जिल्ह्यात प्रयोगशील शेतकरी म्हणून किसनराव...
मार्च 06, 2019
मूळ कोकणातले म्हणजे वेरळ (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग)) येथील सुरेश मापारी यांनी सुमारे २० वर्षे मुंबईत ‘प्रेस’ चा व्यवसाय केला. काही कारणांमुळे तो अडचणीत आला. मग त्यांनी गावीच जाऊन काहीतरी करण्याचे ठरवले. वेरळ हे मालवणपासून पंधरा किलोमीटर अंतरावरील गाव आहे. पारंपारिक पद्धतीने येथे भात, नाचणा, भुईमूग...
फेब्रुवारी 28, 2019
बीड - खरिपात पावसाने पाठ फिरविली आणि रब्बीतही परतीचा पाऊस न झाल्याने चाऱ्याचे पीक आलेच नाही. त्यामुळे जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्‍न बिकट झाल्याने पशुपालक हैराण आहेत. मात्र, किचकट शासन निर्णयामुळे छावण्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात धूळखात पडून आहेत. जिल्हाभरातून छावण्या सुरू करण्याचे...
फेब्रुवारी 24, 2019
छत्तीसगडमधली खाद्यसंस्कृती संपन्न आहे. तसमई, खुरमी, ठेठरी, चिला असे तिथले बरेच स्थानिक पदार्थ स्वादिष्ट असतात. तसमई हा एक खिरीसारखा गोड पदार्थ असतो. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत हा पदार्थ खाल्ला जातो. खुरमी हासुद्धा एक गोडाचाच प्रकार आहे; पण यात गहू आणि तांदूळ याचा वापर करतात. यात गूळ, चिरौंजी,...
फेब्रुवारी 23, 2019
जळगाव ः जिल्ह्यात यंदा झालेल्या कमी पावसाने खरिपाच्या उत्पादनात तीस ते चाळीस टक्के घट झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता. जिल्ह्यात 67 टक्केच पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळी वातावरण आहे. असे असले तरी तुरीच्या उत्पादनात प्रतिहेक्‍टर गतवर्षीपेक्षा चार क्विंटलची घट झाली. जिरायती व बागायती कपाशीच्या...
फेब्रुवारी 22, 2019
जळगाव ः जिल्ह्यातील खरीप हंगामाचे यंदा लागवडीचे क्षेत्र साधारण 7 लाख 50 हजार 775 हेक्‍टरवर जाण्याची शक्‍यता आहे. शेतकऱ्यांचा वाढता कल लक्षात घेता कपाशीचे जिल्ह्यातील लागवड क्षेत्र 6 लाख 56 हजार 593 इतके असून, खरीप हंगामात यात 30 हजार 717 हेक्‍टरने वाढ होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. या...
जानेवारी 04, 2019
नाशिक जिल्ह्यात आदिवासीबहुल गावंदपाडा- करंजाळी (ता. पेठ) येथील यशवंत गावंडे यांचा प्रवास ‘संघर्षाकडून समृद्धीकडे’ असाच आहे. विविध पिके व पूरक व्यवसायांचे प्रयोग राबवून इतरांनाही प्रयोगशील व आधुनिक शेतीची प्रेरणा दिली. शेतकऱ्यांना एकत्र ‘कंपनी’ स्थापन करून त्या माध्यमातून स्वतःच्या शेतमालाचे ब्रॅंड...
डिसेंबर 09, 2018
पुणे : अन्नधान्य वितरण विभागाने मागणी करूनही शासनाकडून नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांतील तूरडाळ उपलब्ध झालेली नाही, त्यामुळे सध्या रेशन दुकानांमध्ये तूरडाळीचा तुटवडा निर्माण झाला आहे. एकीकडे मागणी वाढली असताना तूरडाळ गायब झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.  रेशन दुकानांमध्ये तूरडाळीचा दर 35...
डिसेंबर 09, 2018
नागपूर : आंतरपीक आणि मिश्रपीक पद्धतीमध्ये समन्वय साधून नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणारे अनंत भोयर यांचा नुकताच पाच लाखांचा "धरतीमित्र' या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला. काटोल तालुक्‍यातील कचारी सावंगा या छोट्या गावात भोयर गेल्या पंधरा वर्षांपासून नैसर्गिक पद्धतीने शेती करीत आहेत. देशीय...
डिसेंबर 05, 2018
नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात अवघा 60 टक्के पाऊस झाला असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत 36 टक्‍क्‍यांनी कमी पाऊस झाला. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाने दडी मारल्याने दुष्काळाचा वणवा पेटला आहे. पावसाला उशिरा सुरवात झाल्याने जूनच्या अखेरपासून...
नोव्हेंबर 30, 2018
बेलोरा (ता. चांदूरबाजार, जि. अमरावती) येथील आशुतोष देशमुख यांनी अत्यंत प्रयोगशील वृत्ती जपत आपली शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर केली आहे. वर्षभरात सुमारे १० ते १२ पिके ते घेतात. फळबागांसोबत हंगामी पिकांचा सुरेख मेळ त्यांनी घातला आहे. शेतीतील जोखीम कमी करून उत्पादन खर्च कमी करण्याकडे त्यांचा भर राहिला...
नोव्हेंबर 25, 2018
वाढत्या वयात प्रोस्टेट ग्रंथींची वाढ होतेच व त्याचा बहुतेक वृद्धांना त्रासही होतो. पण म्हणून त्यावर इलाज करून घेण्याची गरज नाही, असा मोठा गैरसमज जनमानसात आहे. शरीरात कोठेही, कसलाही त्रास असेल तर तो वैद्यकीय मदतीने दूर केलाच पाहिजे. अन्यथा, आजार बळावण्याची शक्‍यता असते. प्रोस्टेट ग्रंथीची वाढ झालेली...
नोव्हेंबर 15, 2018
पुणे - सलग तीन महिने धान्य न घेतल्यास, आता शिधापत्रिका निलंबित करण्यात येणार आहे. अन्य ठिकाणी स्थलांतरित होणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना पोर्टेबिलिटीद्वारे कोणत्याही रेशन दुकानातून धान्य घेता येईल, अशी माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांनी दिली. सलग तीन महिने धान्य न घेणाऱ्या कार्डधारकांची...
नोव्हेंबर 08, 2018
पुणे : रेशन दुकानात केवळ दिवाळीतच नव्हे, तर त्यानंतरही शिधापत्रिकाधारकांना दर महिन्याला तूरडाळीसोबतच उडीद आणि चना डाळही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या आठवड्याच्या अखेरपर्यंत डाळी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांनी दिली.  शहरात दर...
नोव्हेंबर 06, 2018
येरवडा:‘‘काम धामाचा वेळ मी मोडू किती, या ग राशनला राशनला लाईन मी लावून किती, आज गव्हू आहे तर तांदुळ नाही,रॉकेल आले तोवर डाळ गायब होई’ '' , असे गीत महिला ऐंशी व नव्वदच्या दशकाता म्हणत सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे वास्तव दाखवत होते. ही परिस्थिती आज ही बदललेली नसल्याचे दिसून येते. एेन दिवाळी शहरातील...
नोव्हेंबर 05, 2018
पुणे : दिवाळीमुळे फराळांचे पदार्थ तयार करण्यासाठी आवश्‍यक मालाच्या मागणीत वाढ झाली आहे. बेसन, गहू, ज्वारी, बाजरी, तूरडाळ, हरभराडाळ, उडीद डाळीच्या भावात सलग दुसऱ्या आठवड्यात मोठी वाढ झाली आहे. मागणीपेक्षा बाजारात आवक कमी होत असल्याने गहू, ज्वारी, बाजरीच्या भावात तेजी निर्माण झाली आहे....
नोव्हेंबर 04, 2018
वाघदेवतेच्या पुजनाने सुरू होणार आदिवासी बांधवांची दिवाळी. वाघबारशीच्या निमित्ताने गावसीमेवर गावोगावी होते वाघदेवतेची पूजा. आदिवासी समाज हा निसर्ग पूजक आहे. निसर्ग हाच देव मानव जातीचा तारणहार आहे. "आले निसर्गाच्या मना तेथे कोणाचे चालेना" आदिवासी बांधवांची शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. जल, जंगल,...
नोव्हेंबर 01, 2018
येवला - आनंदाचा, उत्सवाचा आणि प्रकाशाचा सण असलेला दिवस चार दिवसांवर येऊनही अजून घरात खरेदीचा पत्ता नाही. घराच्या कोपऱ्यात जीव लावून ठेवलेला दहा-पंधरा किलो कापूस अन् दोन-तीन क्विंटल मका यावरच दिवाळीची खरेदी अन् घरसंसार यांचे गणित जुळवण्याचे कसब दुस्काळ पिडित शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहे. आर्थिक...
नोव्हेंबर 01, 2018
मुंबई : सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी राज्यातील सुमारे एक कोटी 23 लाख प्राधान्य कुटुंबांना प्रतिकुटुंब एक किलो साखर 20 रुपये दराने वाटप करण्यात येणार आहे; तर प्रति शिधापत्रिका चणाडाळएिक किलो आणि उडीद डाळ एक किलो किंवा दोन्हींपैकी एक डाळ दोन किलो याप्रमाणे वितरित करण्यात...