एकूण 9 परिणाम
February 01, 2021
नांदेड : येथील हजूर साहिब रेल्वेस्थानकावर अंदाजे ५६ वर्ष वय असलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सोमवारी (ता. एक) फेब्रुवारी पहाटे आढळला आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून सदर मृतदेह शासकीय रुग्णालयाच्या शवागृहात राखीव ठेवण्यात आला आहे. नांदेडच्या...
January 22, 2021
कोल्हापूर  : "कोल्हापुरातील शाहू जन्मस्थळाच्या निधीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर व्यापक बैठक घेऊ,'' अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.  खासदार  सुळे यांनी आज कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्या बोलत होत्या.  इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, शाहू...
January 19, 2021
कोल्हापूर  : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीची कोणतीही झीज झालेली नसून ती सुस्थितीत आहे; मात्र मंदिरातील श्री महासरस्वती आणि महाकाली देवीच्या मूर्तींवर रासायनिक प्रक्रिया करणे आवश्‍यक असल्याचे आज पुरातत्त्व विभागाचे उपअधीक्षक श्रीकांत मिश्रा यांनी सांगितले. दरम्यान, मंदिरावरील धोकादायक...
January 15, 2021
कोल्हापूर - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यंदाची महापालिका निवडणूक लढविणार आहे. त्यासाठी भाजप-ताराराणी आघाडीकडे 16 जागांची मागणी केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पार्टीचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे...
January 01, 2021
हिंगोली : जिल्हा पोलिस दलातील ४२ पोलिसांच्या पदोन्नतीबद्दल ता. ३१ डिसेंबरला आदेश  काढण्यात आले असून त्यांचा सत्कार देखील करण्यात आला. यावेळी पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे, पोलिस उपाधीक्षक ( गृह ) सरदारसिंह ठाकुर, पोलिस उपाधीक्षक डॉ. अश्विनी जगताप यांची उपस्थिती होती...
December 12, 2020
नाशिक : काँग्रेसचे सर्वांत तरुण अध्यक्ष होण्याचा मान शरद पवारांनी पटकवला. त्या वेळी त्यांचे वय होते, अवघे २४ वर्षे. १९६७ मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले आणि त्यांनी महाराष्ट्राचे प्रश्न हाताळाण्यास सुरवात केली. महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात शरद पवार हे नाव गाजायला लागले, ते १९७८ च्या...
December 08, 2020
कोल्‍हापूर - नवीन कृषी विधेयकाला शेतकर्‍यांचा विरोध नाही. काँग्रेस त्‍याचे राजकारण करत आहे. राज्‍यसभेमध्‍ये काँग्रेसने अक्षरश: दादागिरी करत अवमान करण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. त्‍यामुळे आजच्‍या बंदमध्‍ये आपणास शेतकरी कुठे फारसा पहावयास मिळाला नाही. केवळ राजकीय हेतुने हा बंध पुकारला असल्‍याने तो फसला...
November 30, 2020
वालचंदनगर : बेलवाडी (ता.इंदापूर) जवळील खाऱ्या ओढ्यावरील पुलावर भरधाव वेगाने आलेल्या टेंम्पोने बैलगाड्यांना धडक दिल्याने एका उसतोडणी मजूराचा जागीच मृत्यू झाला.तर तिघे जण उस तोडणी कामगार  जखमी झाल्याची घटना घडली असून दोन बैल ही जखमी झाले. आज सोमवार (ता.३०) ला पहाटे पावणसहा वाजण्याच्या सुमारास...
November 27, 2020
नांदेड- जगातील २४३ देशांच्या पाठीवर भारतीय लोकशाही ही सर्वश्रेष्ठ असून भारतातील तळागाळातील माणसासाठी विकासात्मकदृष्ट्या भारतीय संविधान हे एकसंघ व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा देशाचा आत्मा आहे, असे प्रतिपादन गुणवंत मिसलवाड यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड आगार येथे २६...