एकूण 15247 परिणाम
मे 20, 2019
लखनौ : राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या उत्तर प्रदेशमध्ये महाआघाडीला मोठे यश मिळण्याचा अंदाज कल चाचण्यांमध्ये व्यक्त झाल्यानंतर या आघाडीतील नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, त्यांनी डावपेच आखण्यासाठी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज बहुजन...
मे 20, 2019
मुंबई - पावसाळ्याच्या तोंडावर होत असलेल्या मेट्रोच्या खोदकामामुळे भूमिगत वीजवाहिन्या तुटणार नाहीत, अशी हमी देण्याची मागणी महावितरणने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) केली आहे.  मुलुंड, भांडुप, ठाणे, नवी मुंबईत महावितरणमार्फत वीजपुरवठा केला जातो. याच मार्गातून मेट्रो...
मे 20, 2019
भोपाळ : मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकारकडे पुरेसे संख्याबळ नसल्याचे पत्र भाजपने राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना दिले आहे. त्यामुळे आता एक्झिट पोलच्या अंदाजानंतर मध्य प्रदेशात सत्तेचा खेळ सुरु झाला आहे. भाजपने राज्यपालांना पत्र लिहून मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारला बहुमत सिद्ध...
मे 20, 2019
नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेतील एम. ए. राज्यशास्त्राच्या चौथ्या सेमिस्टरच्या "प्रेशर ग्रुप ऍण्ड सोशल मुव्हमेंट्‌स' आणि "आंतरराष्ट्रीय संस्था' या दोन पेपरमध्ये एकच प्रश्‍न वारंवार वेगवेगळ्या स्वरूपात विचारण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या चारही...
मे 20, 2019
लखनौ : उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील असे वक्तव्य करणारे एनडीएतील घटकपक्ष सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांची लोकसभेचे मतदान संपल्यानंतर लगेच मंत्रिमंडळातून हकालपट्टी  करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश...
मे 20, 2019
नवी दिल्ली : जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील लोकसभा निवडणुकीचे सातही टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर रविवारी मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्झिट पोल) कल जाहीर झाले. या चाचण्यांमध्ये जवळपास सर्वच चाचण्यांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा सत्तेत बसणार असल्याचा अंदाज वर्तविला...
मे 20, 2019
आपल्याकडील लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे जगाचे डोळे लागलेले आहेत. स्थिर सरकार आल्यास परदेशी पैशांचा ओघ पुन्हा सुरू होऊ शकतो. अगदी मोदी सरकार पुन्हा जरी सत्तेवर आले आणि बाजार पाच-दहा टक्के वर गेला तरीदेखील आपल्या अर्थव्यवस्थेतील संकटे लगेच संपणार नाहीत. पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ होऊ शकते. मग...
मे 20, 2019
भारत-व्हिएतनाम द्विपक्षीय संबंधांविषयी चर्चा करण्यासाठी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचा व्हिएतनाम-दौरा नुकताच झाला. त्या दौऱ्यात सहभागी होऊन तिथल्या लोकजीवनाची, तसंच तिथल्या विकासाविषयीची, प्रगतीविषयीची टिपलेली ही निरीक्षणं... सिंचाओ... म्हणजे नमस्ते. गोबरे गाल, बसकं नाक आणि बोलक्‍या डोळ्यांची...
मे 20, 2019
'सकाळ'च्या मतदानोत्तर चाचणीतील अंदाज; आघाडीच्या जागाही वाढणार पुणे - महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती या वेळीही पुढे राहील. अर्थात, 2014 च्या तुलनेत दोन्ही पक्षांच्या जागा कमी होतील. भारतीय जनता पक्षाला 19 व शिवसेनेला दहा जागा मिळतील, असे "सकाळ'ने घेतलेल्या मतदानोत्तर चाचणीत स्पष्ट...
मे 20, 2019
काँग्रेसच्या जागाही वाढणार; प्रादेशिक पक्षांची मुसंडी नवी दिल्ली - जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडल्यानंतर विविध वृत्तवाहिन्या आणि पाहणी संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्‍झिट पोल) कल जाहीर झाले. यंदा भारतीय...
मे 20, 2019
पुणे - मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात येत्या सोमवारी (ता. २०) उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअस नोंदला गेला. तर राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे ४५.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले. हवामान खात्यातर्फे...
मे 20, 2019
जळगाव - जळगाव शहरातील रामेश्‍वर कॉलनीतील एका तरुणाला "ओएलएक्‍स' या ऑनलाइन पोर्टलवर छायाचित्रे टाकलेली दुचाकी पसंत पडली. नव्वद हजार रुपये किमतीच्या गाडीचा 19 हजारांत सौदा ठरला, 5 हजार ऍडव्हॉन्स बॅंकेत जमा केले. गाडीची पॅकिंग होऊन चक्क भारतीय सेनेच्या ट्रकमध्ये लोड झाली, आता अधिक पैशांसाठी...
मे 20, 2019
नाशिक - शेतमालाच्या विक्रीची साखळी तयार करत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालत असतानाच रोजगारनिर्मिती व्हावी या उद्देशाने देशात 2008 पासून मेगा फूड पार्क उभारणीला सुरवात झाली. आताच्या केंद्र सरकारच्या कालावधीपर्यंत एकूण 42 मेगा फूड पार्क मार्गी लागले असून, त्यातील 17 मेगा फूड पार्क उभे राहिलेत....
मे 20, 2019
लोकसभेच्या आतापर्यंत सोळा निवडणुका झाल्या. सतरावी लोकसभा निवडण्यासाठीची मतदानाची प्रक्रिया कालच संपली. आता फक्त मतमोजणी व निकालाची प्रतीक्षा आहे. या ताज्या निवडणुकीने अनेक परंपरागत असे निवडणूक संकेत व निकष मोडीत काढले, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. मुख्यतः सत्ताधीशांपुढे गुडघे टेकण्याच्या निवडणूक...
मे 20, 2019
आपल्याकडील लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे जगाचे डोळे लागलेले आहेत. स्थिर सरकार आल्यास परदेशी पैशांचा ओघ पुन्हा सुरू होऊ शकतो. अगदी मोदी सरकार पुन्हा जरी सत्तेवर आले आणि बाजार पाच-दहा टक्के वर गेला तरीदेखील आपल्या अर्थव्यवस्थेतील संकटे लगेच संपणार नाहीत. पुन्हा "ये रे माझ्या मागल्या' होऊ शकते. मग...
मे 20, 2019
लोकसभा निवडणुकीतील अखेरचा टप्पा रविवारी सायंकाळी पार पडला आणि 11 एप्रिलपासून सव्वा महिना सुरू असलेल्या या "महाउत्सवा'तील मतदान पर्व संपले. "एक्‍झिट पोल'मधून निकालांची विविध भाकितेही त्यानंतर लगोलग जाहीर झाली. त्याबरोबरच "अंदाज अपना अपना!' असा खेळही सुरू झाला आहे. गुरुवारी प्रत्यक्ष निकाल जाहीर...
मे 20, 2019
नवी दिल्ली : "भाजप-विरोधी आघाडी'च्या गोटात आज काही मोजक्‍याच हालचाली झाल्या. आघाडीच्या समन्वयाची सूत्रे सांभाळलेल्या चंद्रबाबू नायडू यांनी लखनौहून परतल्यानंतर कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ताज्या माहितीनुसार बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख...
मे 19, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे सातव्या टप्प्यातील मतदान आज (ता.19) पार पडले. या मतदानानंतर देशभरात 'एक्झिट पोल' जारी केले जात आहेत. उत्तर प्रदेशात भाजपला मोठा दणका बसण्याची शक्यता असून, समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्षाला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज आहे.  उत्तर प्रदेश...
मे 19, 2019
एक्झिट पोल 2019 : 'अब की बार, किसकी सरकार' या प्रश्नाचं ढोबळ उत्तर आज (रविवार) एक्झिट पोलच्या माध्यमातून समोर येऊ लागले आहे. विरोधक आणि राजकीय विश्लेषकांनी नाकारलेली मोदी लाट यंदाही मतदानामध्ये प्रभावी ठरल्याचे चित्र असून विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांनी वर्तविलेल्या अंदाजांनुसार,...
मे 19, 2019
एक्झिट पोल 2019 : लोकसभा निवडणुकीचे सातव्या टप्प्यातील मतदान आज (ता.19) पार पडले. या मतदानानंतर देशभरात 'एक्झिट पोल' जारी केले जात आहेत. महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रात भाजपचे 'कमळ' 5 जागांवर फुलले तर काँग्रेसचा 'हात' 2 जागांवर असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.  उत्तर...