एकूण 1947 परिणाम
मार्च 22, 2019
मुंबई - उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांची आघाडी झालेली आहे. राज्यातही त्यांची आघाडी झाली असून, ती कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला त्रासदायक ठरणार असल्याची चिन्हे आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत राज्यातील छोट्या पक्षांना सामावून घेण्याचे प्रयत्न सुरूच असले तरीही "...
मार्च 21, 2019
लखनौ (उत्तर प्रदेश): भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात होळी खेळत असताना झालेल्या वादावरून पक्षाचे आमदार योगेश वर्मा यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात ते किरकोळ जखमी झाले असून, उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लखीमपूर येथील भाजप कार्यालयाच्या...
मार्च 20, 2019
मिर्झापूर : लोक मूर्ख आहेत, हा विचार आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडावा. लोकांना प्रत्येक गोष्ट चांगली कळते, असा जोरदार टोला कॉंग्रेसच्या नेत्या आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी बुधवारी (ता. 20) आपल्या गंगा यात्रेदरम्यान लगावला. मोदींनी आपल्या कुटुंबाचा कितीही छळ केला, तरी अजिबात घाबरणार...
मार्च 20, 2019
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याची महत्त्वपूर्ण घोषणा बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज (बुधवार) केली. तसेच सध्या आमची आघाडी चांगल्या स्थितीत आहे. पक्ष आणि जनतेच्या हितासाठीच आपण निवडणूक लढणार नसल्याचे मायावती यांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील एक मोठा...
मार्च 19, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  काय म्हणाले उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव अखिलेश यादव - 19...
मार्च 19, 2019
वाराणसी : उत्तर प्रदेशाच्या दौऱ्यावर असलेल्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी आज (ता. 19) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. मोदी मागील सरकारकडे 70 वर्षांत काय केले याचा हिशोब मागणारी भाषणं करीत आहेत, पण याच मोदींवर आता पाच वर्षांत त्यांच्या सरकारने काय केले हे सांगायची वेळ...
मार्च 19, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पाचवी यादी जाहीर केली असून, 56 उमेदवारांची घोषणा केली आहे. याबरोबरच काँग्रेस आंध्र प्रदेश आणि ओडिशा विधानसभेसाठी उमेदवारांची घोषणा केली.   The Congress Central Election Committee announces the fifth list of candidates for the ensuing...
मार्च 19, 2019
प्रयागराज : "गरीब नव्हे, श्रीमंत लोक चौकीदार ठेवतात. मला एका शेतकरी भावाने सांगितले, की चौकीदार तर श्रीमंतांचे असतात आम्ही शेतकरी तर स्वतःच स्वतःचे रखवालदार आहोत,'' अशा शेलक्‍या शब्दांत कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी भाजपवर टीका केली.  लोकसभेच्या रणधुमाळीला रंग चढत असून कॉंग्रेसच्या...
मार्च 19, 2019
उत्तर प्रदेशातील धार्मिकतेचे वातावरण आणि समाजाला भेडसावणाऱ्या समस्या यांची सांगड घालत मतदारांना आवाहन करण्याच्या हेतूने काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींनी सुरू केलेला जलमार्गावरील प्रचार लक्षवेधी, आगळावेगळा ठरणार आहे. उत्तर प्रदेशात तुम्ही दोन घ्या, तुम्ही सात घ्या; असा...
मार्च 19, 2019
पुणे - कॉसमॉस बॅंकेच्या मुख्यालयातील सर्व्हर हॅक करून क्रेडिट आणि डेबिट कार्डधारकांची गोपनीय माहिती चोरून ९४ कोटी ४२ लाख रुपयांचा सायबर दरोडा टाकल्याप्रकरणात आणखी एकास अटक करण्यात आली.  महम्मद नदीम अकबर अली शेख (वय ३५, रा. गोंडा, उत्तर प्रदेश) याला पोलिसांनी अटक केली....
मार्च 18, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  काय म्हणाल्या प्रियांका गांधी प्रियांका गांधी - 18 मार्च सपा-बसपा च्या समर्थना शिवाय...
मार्च 18, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  हा आहे 18 मार्च 2019 चा #ElectionTracker अखिलेश यादव  उत्तर प्रदेशात सपा...
मार्च 18, 2019
लखनौ : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या गंगायात्रेवरून केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी त्यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख पप्पी असा केला आहे. प्रियांका गांधी तीन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्या प्रयागराज ते वाराणसीपर्यंतचा प्रवास...
मार्च 18, 2019
लखनौ : काँग्रेसच्या सरचिटणीस आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी-वद्रा यांनी आज (सोमवार) आपल्या गंगायात्रेपूर्वी उत्तर प्रदेशच्या जनतेला खुले पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी आपण सर्व मिळून राजकारण बदलू असे म्हटले आहे. प्रभारी महासचिव श्रीमती @priyankagandhi...
मार्च 18, 2019
भारतीय लोकशाहीतील पंचवार्षिक जनमत महोत्सवाला सुरुवात झाली आहे. लग्नाची तारीख ठरल्यानंतर सर्व साधनसामग्रीची जुळवाजुळव सुरू केली जाते त्याचप्रमाणे सर्व प्रमुख राजकीय पक्ष आपापली तयारी करू लागले आहेत. विरोधी पक्षांच्या आघाडीला "महाभेसळ' "महामिलावट' असे हेटाळणीने हिणविणारे महानायक आता लहानसहान...
मार्च 17, 2019
लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती पूर्ण केल्याशिवाय सोडत नसे. जबरदस्त चिकाटी, एकाग्रता त्याच्या अंगी लहानपणापासूनच होती. आमचा योगायोगाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला. त्याला कारण दुर्गानंद नाडकर्णी होते. यापूर्वी संघाचे अनेक लोक भेटले होते, पण त्यावेळी नाडकर्णी यांचा एखादा...
मार्च 17, 2019
बंगळूर - एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोर येत असतानाच सर्वच पक्षांत पक्षांतराची लाट सुरू झाली आहे. सत्ताधारी काँग्रेस, धजदसह विरोधी पक्ष असलेल्या भाजपलाही ही डोकेदुखी झाली आहे. काँग्रेसचे असंतुष्ट आमदार रमेश जारकीहोळी व बी. नागेंद्र भाजपच्या वाटेवर आहेत; तर भाजपचे प्रदेश...
मार्च 16, 2019
पणजी : शिवसेनेने आज लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचे जाहीर करत गोव्यातील दोन्ही जागांवरील उमेदवारांचीही घोषणा केली. शिवसेनेचे गोवा संपर्क नेते खासदार संजय राऊत यांनी उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे राज्यप्रमुख जितेश कामत, तर दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून राज्य...
मार्च 16, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच! काय म्हणाले, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा? 16, मार्च, 2019 ''कुख्यात दहशतवादी मसूद...
मार्च 16, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तिसरी यादी शुक्रवारी रात्री जाहीर केली असून, यामध्ये 18 उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसने यापूर्वी दोन याद्या जाहीर केल्या असून, सर्वाधिक उत्तर प्रदेशमधील उमेदवारांचा समावेश आहे. शुक्रवारी रात्री काँग्रेसने जाहीर केलेल्या तिसऱ्या यादीत...