एकूण 409 परिणाम
मे 20, 2019
नाशिक - शेतमालाच्या विक्रीची साखळी तयार करत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालत असतानाच रोजगारनिर्मिती व्हावी या उद्देशाने देशात 2008 पासून मेगा फूड पार्क उभारणीला सुरवात झाली. आताच्या केंद्र सरकारच्या कालावधीपर्यंत एकूण 42 मेगा फूड पार्क मार्गी लागले असून, त्यातील 17 मेगा फूड पार्क उभे राहिलेत....
मे 19, 2019
केदारनाथ (उत्तराखंड) : लोकसभा निवडणुकीचा प्रचार आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केदारनाथ धामला भेट देत महादेवाचे दर्शन घेतले, तसेच येथे पूजाविधीही केला. पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे या भागात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मागील दोन वर्षांतील पंतप्रधान मोदींचा हा...
मे 12, 2019
हिमाचल प्रदेश...हिमालयाच्या कुशीत वसलेलं पर्वतराजीचं राज्य. साहजिकच इतर राज्यांपेक्षा इथली खाद्यसंस्कृती काहीशी निराळीच असणार. खाद्यपदार्थांच्या नावांवरूनच ते लक्षात यावं. अशाच काही खास खाद्यपदार्थांविषयी... हिमाचल प्रदेशाच्या एका बाजूला जम्मू-काश्‍मीर, हरियाना, उत्तर प्रदेश, दुसऱ्या बाजूला ...
मे 09, 2019
नवी दिल्ली - वाढत्या उष्णतेमुळे देशातील जलाशयांमधील पाणीसाठा कमी होत आहे. सध्या देशातील ९१ महत्त्वाच्या जलाशयांमधील पाणीसाठा ४०.५९२ अब्ज घनमीटर म्हणजेच एकूण क्षमतेच्या २५ टक्के आहे. हा पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्के अधिक आहे, तर दहा वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ४ टक्के अधिक आहे, अशी...
मे 05, 2019
महाराष्ट्रानं नुकतीच उष्णतेची लाट अनुभवली. अकोल्यातला पारा 46.9 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोचला, तर पुण्यात सव्वाशे वर्षांतलं सर्वांत जास्त तापमान पाहायला मिळालं. ही लाट नेमकी कशामुळं येते, तिचे परिणाम काय होतात, जगभरात काय स्थिती असते, उष्णतेच्या लाटेची नेमकी व्याख्या काय आदी सर्व गोष्टींवर एक नजर...
मे 04, 2019
जळगाव : बांधकाम व्यवसायाची विश्‍वासार्हता वाढविण्यासोबतच ग्राहकांसाठी उपयुक्त ठरलेल्या "रेरा' कायद्यांतर्गत प्रकल्पांची नोंदणी करण्याच्या प्रक्रियेत देशभरात महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. देशभरात दोन वर्षांत नोंदणी झालेल्या 41 हजारांवर प्रकल्पांमध्ये राज्यातील 20 हजारपेक्षा अधिक प्रकल्पांचा समावेश असून...
एप्रिल 29, 2019
हुंडा, पोलिसांची उदासीनता, कौटुंबिक हिंसेच्या तक्रारींमध्ये वाढ नागपूर - स्रियांनी सर्वच क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला असला तरी, अजूनही तिला आपल्या सन्मानासाठी टाहो फोडावा लागत असल्याचे वास्तव राज्य महिला आयोगाच्या २०१७-१८ च्या पाहणी अहवालातून समोर आले आहे. राज्य महिला आयोगाकडे दाखल...
एप्रिल 29, 2019
नवी दिल्ली : मार्च ते एप्रिलअखेर या कालावधीत पडणाऱ्या मॉन्सूनपूर्व पावसामध्ये 27 टक्‍क्‍यांनी घट झाल्याचे भारतीय हवामान विभागाने आज सांगितले. देशातील काही भागांमधील पिकांसाठी आवश्‍यक असणारा हा पाऊस रुसल्याने शेतकऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.  यंदा एक मार्च ते 24 एप्रिल या कालावधीत देशभरात 43.3...
एप्रिल 25, 2019
भाजपच्या किमान 50 ते 60 जागा कमी होत असल्यामुळे, त्यांना या निवडणुकीत बहुमत मिळणार नाही. त्यांच्या मित्रपक्षांकडूनही या जागा भरून निघण्याची शक्‍यता कमी आहे. त्यामुळे, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सध्या बहुमताचा 272 आकडा गाठण्यासाठी निकराची लढाई लढत आहे.  लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत केंद्रातील युपीए...
एप्रिल 24, 2019
नवी दिल्ली: दिल्लीतील रोहित तिवारी खून प्रकरणाला आज वेगळे वळण मिळाले. दिल्ली पोलिसांनी आज रोहितची वकील पत्नी अपूर्वाला पतीच्या खूनप्रकरणी अटक केली. अस्थिर आणि काहीशा असमाधानी कौटुंबिक जीवनामुळे अपूर्वाने तिच्या पतीला संपविल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. रोहित शेखर हा दिवंगत ज्येष्ठ नेते एन. डी...
एप्रिल 12, 2019
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशांतर्गत प्रवास दौऱ्यांची माहिती आमच्या अभिलेखाचा भाग नाही, त्यामुळे या दौऱ्यांवर झालेल्या खर्चाची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडे उपलब्ध नसल्याची बाब माहिती अधिकारातून उघडकीस आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे याबाबत विचारणा...
एप्रिल 11, 2019
नवी दिल्ली : परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह, गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यासह अनेक हायप्रोफाईल दिग्गजांचे भवितव्य पुढच्या 24 तासांमध्ये मतदान यंत्रांमध्ये बंद होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज (गुरुवार) ज्या 20 राज्यांतील 91...
एप्रिल 10, 2019
निवडणुकीचे वातावरण बरेच तापलेले आहे, असे माध्यमांमुळे भासत असले तरी, प्रत्यक्ष लोकजीवनात त्याचा प्रत्यय येत नाही. पहिल्या टप्प्यात तरी हेच चित्र दिसते. हिंदीत ‘देश का महात्यौहार’ म्हणजे ‘महोत्सव’ असे ज्याचे वर्णन केले जाते, त्या महोत्सवाचा पहिला टप्पा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. लोकसभा...
एप्रिल 03, 2019
गरीबांसाठी न्याय योजना, शासकीय रोजगाराची संधी, अर्थव्यवस्थेत सुधारणा अशी आश्‍वासने देत काँग्रेसने आक्रमक प्रचाराने देशभर राजकीय वातावरण तापविले आहे. सॉफ्ट हिंदुत्वाचा आधार घेतानाच राहूल व प्रियांका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या अपयशावर थेट हल्ला सुरू ठेवला आहे. तरीदेखील देशभरातील लढतींचा...
मार्च 28, 2019
मुंबई- लोकसभा निवडणुकांची कृपा आपल्यावर आहे की नरेंद्र मोदींनी जगभरातील गावांचं पाणी पिऊन आता आपल्या देशात दौरे सुरु केले आहेत. यानिमित्ताने आमच्या पंतप्रधान मोदींना मी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची, शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांची, बेरोजगारांची, भुकेल्या जनतेची यादी पाठवणार असल्याचे...
मार्च 08, 2019
डेहराडून (उत्तराखंड) : उत्तरप्रदेशात भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी भाजपच्याच आमदाराला बुटाने  मारल्याची घटना गुरुवारी (ता. 7) घडली तर काँग्रेस नेत्यांमध्ये आज (शुक्रवार) हाणामारी झाली. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांमधील धुसफूस समोर येऊ लागली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार...
मार्च 08, 2019
दाभोळ - दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरीचे (पुणे) संचालक डॉ. संजय सावंत यांची नियुक्‍ती करण्यात आली. डॉ. सावंत सोमवारी (ता. ११) कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.  डॉ. संजय दीनानाथ सावंत यांनी, दापोलीच्या कोकण कृषी...
मार्च 07, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याआधी सरकारने आज लोकानुनयी घोषणांचा वर्षाव केला आहे. मुंबईसाठी "एमयुटीपी' टप्पा 3, साखर उद्योगाला इथेनॉल निर्मितीसाठी सवलत, वापर नसलेल्या हवाई धावपट्ट्यांचे आधुनिकीकरण, दिल्लीतील अनधिकृत वसाहती अधिकृत करण्यासाठी समितीची स्थापना, देशात 50 नव्या...
मार्च 07, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : मध्य प्रदेशातील इंदूर शहराला देशातील सर्वांत स्वच्छ शहर म्हणून सलग तिसऱ्यांदा मान मिळाला आहे. राजधानीच्या श्रेणीत भोपाळ शहराची, तर छत्तीसगडला स्वच्छतेच्या कामात सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य म्हणून निवडण्यात आले. भारत सरकारच्या वतीने स्वच्छता सर्व्हेक्षण-2019 पुरस्कार आज...
मार्च 06, 2019
२००९ नंतर सतत अपयशाला सामोरे जाणाऱ्या काँग्रेसपुढे निवडणूक जिंकण्याचे मोठे आव्हान आहे. २००९ मध्ये झालेल्या पंधराव्या लोकसभा निवडणुकीत उत्तराखंडमध्ये पाचही जागांवर काँग्रेसने विजय मिळवला होता. त्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आली होती. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने...