एकूण 241 परिणाम
फेब्रुवारी 22, 2019
नवी दिल्ली: पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे पडसाद देशभर उमटत आहे. यामध्ये विविध संघटनांकडून देशभरातील काश्मिरी विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही याची दखल घेत महाराष्ट्रासह 11 राज्यांना नोटिसा बजावल्या आहेत. काश्मिरी...
फेब्रुवारी 20, 2019
एकलहरे : देशातील सर्वच वीजकंपन्या एकाच ग्रीडला जोडल्या गेल्याने विजेबाबत चिंता मिटली असून, आपल्यातील अंतर कमी झाले आहे. त्याचप्रमाणे आपल्या कंपन्यांअंतर्गत होणाऱ्या या राष्ट्रीय स्पर्धांमधूनही देशभरात एकतेचा संदेश पोहचेल, असे प्रतिपादन 43 व्या अखिल भारतीय विद्युत क्रीडा व्हॉलीबॉल स्पर्धांच्या...
फेब्रुवारी 09, 2019
पिंपरी -  देश-विदेशामधील वाहन उद्योग क्षेत्रात अग्रेसर असलेल्या बजाज ऑटो उद्योग समूहाच्या आकुर्डी उद्योगातील १८२ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ‘बजाज-अर्पण’ समूहाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, आरोग्य-सुरक्षा, सामाजिक विकास तसेच शैक्षणिक क्षेत्रासाठी पुढाकार घेतला आहे. ‘बुलंद भारत की नई तस्वीर’...
फेब्रुवारी 06, 2019
उत्तराखंड : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत चार दिवस उत्तराखंडच्या दौऱ्यावर आहे. देहरादून येथील बैठकीत भागवत यांनी राममंदिराबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. 2019 मध्ये राम मंदिर सर्वात महत्त्वाचा मुद्दा असेल, असे भागवत यांनी म्हटले आहे.   '2014 मध्ये राम मंदिराचा मुद्दा...
जानेवारी 31, 2019
इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रा(इव्हीएम)द्वारे मतदानाची पद्धत रद्द करण्यास मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी स्पष्ट नकार दिला आहे. 1998 मध्ये सुरू झालेली ही पद्धत बंद करून पुन्हा मतपत्रिकेकडे जाणे म्हणजे उलटा प्रवास म्हणणे इथवर ठीक आहे. परंतु, त्यांनी "निवडणूक आयोगाला कोणी धमकावू नये, मतदान...
जानेवारी 08, 2019
जळगाव - गेल्या दहा- पंधरा दिवसांपासून सर्वत्र थंडीची लाट आली होती. या दरम्यान जळगाव जिल्ह्यातील पारा ४ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. मध्यंतरी दोन- तीन दिवस थंडीचा जोर कमी झाला होता. मात्र, काल रात्रीपासून अचानक थंडीची लाट परतल्याने जळगावचा पारा ९ अंशांवर आला आहे. दिवसभर गार वाऱ्यांमुळे थंडी अधिक...
जानेवारी 07, 2019
नवी दिल्ली : जम्मू- काश्‍मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये होत असलेल्या हिमवृष्टीमुळे उत्तर भारतातील बहुतांश भागाचा पारा घसरला आहे. हिमवृष्टीमुळे तिन्ही राज्यांतील अनेक भागांत बर्फाची चादर पसरली आहे. दरम्यान, दिल्ली एनसीआरमध्ये पावसाची नोंद झाली, त्यामुळे दिल्लीकरांना प्रदूषणापासून...
डिसेंबर 31, 2018
पुणे - उत्तर भारताप्रमाणेच राज्यातही यंदा थंडीच्या कडाक्‍यातच ‘थर्टी फर्स्ट’ साजरा होणार आहे. विदर्भासह मध्य महाराष्ट्रातील काही भागात पुढील चोवीस तास थंडीचा कडाका कायम रहाणार असल्याचा इशाराही हवामान खात्याने रविवारी (ता. ३०) दिला आहे. राज्यात सर्वांत नीचांकी किमान तापमान नागपूर येथे ४ अंश सेल्सिअस...
डिसेंबर 23, 2018
मुंबई : राज्यातील गुन्हेगारी घटल्याचे सांगून दोषसिद्धीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा करणारे फडणवीस सरकार केंद्र सरकारच्या अहवालामुळे तोंडघशी पडले आहे. केंद्र सरकारने देशभरातील टॉपटेन पोलिस ठाण्यांची यादी जाहीर केली असून, यात महाराष्ट्राच्या वाट्याला भोपळा आला आहे, तर राजस्थानातील...
डिसेंबर 21, 2018
रुद्रपूर (उत्तराखंड) - महाराष्ट्राच्या मुले आणि मुलींच्या संघाने किशोर गटाच्या २०व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत विजेतेपद पटकावले. सोलापूरचा अजय कश्‍यप ‘भरत’, तर उस्मानाबादची अमृता जगतारप ‘ईला’ पुरस्काराची मानकरी ठरली. किशोर गटाच्या अंतिम लढतीत महाराष्ट्राला तेलंगणाचा कडवा प्रतिकार सहन...
डिसेंबर 16, 2018
पाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या अश्वमेधाला रोखता येतं आणि हे काम कॉंग्रेस आणि राहुल गांधी करू शकतात हाच मुळात "आपल्याला स्पर्धकच नाही' या...
डिसेंबर 12, 2018
यवत : खामगाव (ता. दौंड) गावच्या हद्दीत गुऱ्हाळावर काम करणाऱ्या एका मजूर तरूणीवर याच गुऱ्हाळाचा परप्रांतीय ठेकेदार व इतर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची बाब उघडकीस आली आहे. या घटनेची मिळाल्यानंतर पीडित तरूणीच्या वडिलांचा आज हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. याबाबतची माहिती यवत पोलिसांनी दिली...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
नोव्हेंबर 25, 2018
नागपूर - दामदुपटीच्या परताव्याचे प्रलोभन दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याचे आणखी एक प्रकरण पुढे आले. या प्रकरणात आरोपींनी प्रथम सरकारी कंत्राट मिळाल्याचा देखावा करीत देशभर जाळे पसरविले. त्यानंतर दहा महिन्यांमध्ये दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून रक्कम गोळा केली. आतापर्यंत ३.५७...
नोव्हेंबर 07, 2018
मुंबई : देशात व्याघ्रगणना सुरू असतानाच तीन वाघांचा बळी गेला. महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या व्यावसायिक शिकाऱ्याने 2 नोव्हेंबरच्या रात्री यवतमाळ जिल्ह्यात बोराटीच्या जंगलात नरभक्षक "टी 1' म्हणजे अवनी या वाघिणीचा वेध घेतला. तिने पाच माणसांचा बळी घेतल्याचा आरोप आहे. यावरून उद्‌भवलेला वाद चिघळण्याचे...
ऑक्टोबर 15, 2018
मुंबई : दिल्लीतील व्यावसायिक प्रदीप पाटील यांची मराठा सेवा संघाच्या उत्तर भारत कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.  मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच दादर येथे पार पडली. या बैठकीत प्रदीप पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. एकेकाळी अटकेपार झेंडा रोवलेल्या...
ऑक्टोबर 11, 2018
नवी दिल्ली : आयआयटी कानपूरचे माजी प्राध्यापक आणि गंगा नदीच्या शाश्वतीसाठी प्रयत्न करणारे ज्येष्ठ पर्यावरणवादी जी. डी. अग्रवाल यांचे आज निधन झाले. गंगा नदीच्या शाश्वतीसाठी 22 जूनपासून ते आमरण उपोषण करत होते. या उपोषणादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गंगा नदी वाचविण्यासाठी गेल्या 109 दिवसांपासून जे. डी....
ऑक्टोबर 08, 2018
डेहराडून : भारताकडे जगाचे नेतृत्व करण्याची करण्याची क्षमता असून, आमची ही विकास यात्रा जगातील कोणतीच शक्ती रोखू शकत नाही. आजमितीस आमच्या देशातील राज्यांमध्ये पुढे जाण्याची स्पर्धा लागली आहे. जगातील सर्व मोठे ब्रॅंड हे आज "मेक इन इंडिया'चा घटक आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले...
ऑक्टोबर 07, 2018
देहरादून : ''सध्या देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. महागाई स्थिर असून, मध्यमवर्गाचा विकास अतिशय वेगाने सुरू आहे'', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) सांगितले. तसेच मला गुजरातचा दक्षिण कोरिया करायचा होता, असेही ते म्हणाले.  देहरादून येथे 'उत्तराखंड इन्वेस्टर्स समिट'मध्ये...
ऑक्टोबर 03, 2018
महाड : आजच्या कॅापीपेस्टच्या युगात आज वाचलेले उद्या लक्षात राहणे कठीण जाते तर विद्यार्थी अभ्यासक्रम वर्षभर पाठ करुन परीक्षा देत असतात. परंतु महाड तालुक्यातील आसनापोई गावातील शेतकरी चंद्रकांत गरूड यांच्या स्मरणशक्तीला मात्र तोडच नाही. शेतकरी असूनही वाचनाचा छंद जोपासलेल्या गरूड यांना देशातील सर्व...