एकूण 4247 परिणाम
मे 20, 2019
पुणे : पीक उत्पादनात अत्यंत मोठा हातभार असलेल्या मधमाशी या मित्रकीटकांची संख्या विविध कारणांमुळे झपाट्याने कमी होत आहे. पीक उत्पादनात मधमाशी हा घटक समाविष्ट करून घेतल्यास उत्पादकतेत वाढ हे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होणार आहे. याकरिता कृषी निविष्ठांमध्ये समावेश आणि मधमाशीला राष्ट्रीय कीटक घोषित...
मे 20, 2019
एटापल्ली (जि. गडचिरोली) : तालुक्यात नक्षल्यांनी पुकारलेल्या रविवार जिल्हा बंदच्या प्रभावामुळे हजारो मजूरांनी तेंदुपाने संकलन करने टाळल्याने नागरिक लाखो रूपयाच्या हंगामी रोजगाररापासून वंचित झाली आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना नगदी व भरघोष उत्पन्न देणारा तसेच करोड़ो रूपयाची उलाढाल...
मे 19, 2019
जळगाव : शहरात महानगरपालिकेच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलातील 2 हजार 287 गाळ्यांची मुदत 2012 संपलेली आहे. परंतु सात वर्ष झाले असून गाळे प्रश्‍न सुटला नसल्याने तसेच न्यायालयाचे आदेश असताना कारवाई अंमलबजावणीत दिरंगाई होत आहे. शहरातील तीन व्यापारी "कॅट' राज्य संघटनेच्या कार्यकारिणीत निवड झाली...
मे 19, 2019
पुणे - शिक्षण केवळ बारावी, त्यामुळे चांगल्या ठिकाणी नोकरी मिळाली नाही, उद्योग सुरू करायचा तर घरची आर्थिक स्थिती हलाखीची. या परिस्थितीत हताश न होता शंकर पुरोहित यांनी स्वतः मोटार विकत घेतली आणि सध्या ते ओला कंपनीच्या माध्यमातून दरमहा किमान ३५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवित आहेत.  वारजे...
मे 18, 2019
‘कुटुंब’ ही संकल्पना जगात सर्वत्र दिसते. घराला घरपण येण्यासाठी कुटुंब असणे आवश्‍यक असते. दर वर्षी पंधरा मे हा दिवस जागतिक कुटुंब दिन म्हणून ओळखला जातो. प्रत्येक वर्षी कुठला तरी विषय निवडून त्यात कुटुंबाचा सहभाग कसा असतो, किंवा प्रत्येक कुटुंबाने आपल्यापरीने त्या विषयात काय योगदान द्यायला हवे याची...
मे 18, 2019
पुणे - ‘आपल्यापासून जेमतेम ८० किलोमीटवरील मयूरेश्‍वर अभयारण्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का,’ या एका प्रश्‍नाचे ‘हो’ असे उत्तर देणारे २२६ पैकी फक्त ५६ जण होते. १७० लोकांना याची माहिती नाही. कारण, या अभयारण्यातील प्राणी आतापर्यंत कोणत्याच माहितीपटाच्या कॅमेऱ्यात आले नाहीत. सर्वांत दुर्मीळ असलेल्या...
मे 18, 2019
उत्पन्न वाढविण्यासाठी नवा फंडा; कॅबचीही वाढतेय उपलब्धता पुणे - अधिकाधिक प्रवासी गाठून उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक कॅबचालकांनी ओला आणि उबरचा वापर करण्यास सुरवात केली आहे. चालकांच्या या नव्या फंड्यामुळे प्रवाशांसाठी कॅबची उपलब्धता वाढली आहे. पीएमपी,...
मे 17, 2019
औरंगाबाद : कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे करमाडला 15मे पासून चारा छावणी सुरु करण्यात आली आहे. या छावणीत एक हजार ते आकराशे जनावरे आली आहेत. या जनावरांसोबत असलेल्या शेतकऱ्यांना शनिवारपासून (ता.18) बाजार समितीतर्फे एका वेळचे जेवण देण्यात येणार आहे. असा निर्णय शुक्रवारी (ता.17) बाजार...
मे 16, 2019
सटाणा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती मंगला प्रवीण सोनवणे यांच्या विरुद्ध अखेर बारा संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केला. जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांच्याकडे हा अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. अचानक दाखल झालेल्या या अविश्वास प्रस्तावामुळे तालुक्यात एकच राजकीय खळबळ निर्माण...
मे 16, 2019
नागपूर - भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये सध्या कचऱ्याचा भलामोठा डोंगर उभा झाला आहे. डम्पिंग यार्डची साठवणुकीची क्षमता संपल्याने कचरा कुठे टाकावा, असा प्रश्‍न भेडसावत असताना रायपूरने महापालिकेला दिलासा दिला. वीजनिर्मिती प्रकल्पासाठी येथील संपूर्ण कचरा रायपूरला नेण्यात येणार आहे.  एस. एल. ग्रुपने रायपूर...
मे 16, 2019
पुणे - पीएमपीच्या बससेवेला संजीवनी देण्यासाठी या वर्षाच्या अखेरपर्यंत पीएमपीच्या ताफ्यात सुमारे एक हजार नव्या बस येणार आहेत. त्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. डिसेंबरअखेर या बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होतील, अशी माहिती पीएमपीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.  पीएमपीच्या आताच्या ताफ्यातील अनेक...
मे 16, 2019
काजू खरेतर कोकणचे मूळ पीक नाही. जमिनीची धूप रोखण्याच्या हेतूने पोर्तुगीजांनी सगळ्यांत आधी गोव्यात काजूची लागवड केली. हळूहळू ते कोकणाच्या लाल मातीशी एकरूप होत गेले. प्रक्रिया उद्योग सुरू झाल्याने येथे काजूची पारंपरिक लागवड झाली; पण कमी कष्टात मिळणारे हे उत्पन्न असल्याने गेल्या 20-25...
मे 15, 2019
पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील बीआरटीची वाटचाल रडतखडत सुरू असली, तरी असलेल्या पाच मार्गांचे उत्पन्न साध्या बसच्या तुलनेत जास्त असल्याचे पीएमपीने घेतलेल्या आढाव्यात आढळून आले आहे. त्यामुळे बीआरटीला प्रवाशांचा प्रतिसाद चांगला मिळतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. शहर आणि पिंपरी-...
मे 15, 2019
पुणे - अपघातानंतर साडेतीन वर्षांनी मृत्यू झालेल्या प्राध्यापिकेच्या कुटुंबीयांना १ कोटी ८ लाख २८ हजार ३९१ रुपये नुकसानभरपाई देण्याचा निकाल मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे अध्यक्ष एस. बी. अग्रवाल यांनी दिला. प्राध्यापिकेचा मृत्यू अपघातातील जखमांमुळेच झाला, असा निष्कर्ष काढत न्यायालयाने हा निर्णय  दिला...
मे 14, 2019
पुणे : अपघातानंतर साडेतीन वर्षांनी मृत्यू झालेल्या प्राध्यापिकेच्या कुटुंबीयांना 1 कोटी 8 लाख 28 हजार 391 रुपये नुकसानभरपाई देण्याचा निकाल मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे अध्यक्ष एस. बी. अग्रवाल यांनी दिला. प्राध्यापिकेचा मृत्यू अपघातातील जखमांमुळेच झाला, असा निष्कर्ष काढत न्यायालयाने हा निर्णय दिला...
मे 14, 2019
वाशीम : जिल्ह्यातील मानोरा हा मागास तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील जमिनीचा बहुतांश भाग हलक्या प्रतीचा आहे. मात्र, नैसर्गिक संपदा भरभरून लाभली आहे. जमीन हलकी असली तरी शेतकर्‍यांत कष्ट उपसण्याची जिद्द आहे. या अपार कष्टाद्वारे शेतकर्‍यांनी मातीतून मोती पिकविण्याची किमया साधली. ही बाब मानोरा...
मे 14, 2019
बेळगाव - एपीएमसीतील नूतन भाजी मार्केटमध्ये आजपासून पालेभाज्यांच्या विक्रीस प्रारंभ झाला. सकाळी फटाके फोडून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या भाजी मार्केटमध्ये वाहनांचे स्वागत करण्यात आले. पहिल्याच दिवशी या नव्या मार्केटमध्ये बेळगाव तालुक्यातून 139 टँम्पो पालेभाज्या आल्या. 150...
मे 14, 2019
तुळजापूर - दुष्काळाच्या झळा तीव्रतेने बसत असतानाही शेतकरी धैर्याने संकटावर मात करीत आहेत. तालुक्‍यातील जवळगा मेसाई येथील पाच शेतकऱ्यांनी दुष्काळी स्थितीमुळे आपल्या मुलांचे विवाह एकाच मांडवात लावून एकत्रित खर्च उचलण्याचा अभिनव उपक्रम राबविला.  गतवर्षीच्या दोन्ही हंगामांत कुठलेही उत्पन्न...
मे 14, 2019
नवी मुंबई - सिडकोकालीन इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी वाढीव बांधकामे करण्याचा जोरदार सपाटा लावला आहे. सिडकोने नेरूळ, जुईनगर, सानपाडा या भागात अत्यल्प व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी दोन मजली इमारती व बैठ्या चाळी तयार केल्या आहेत. त्यामध्ये विनापरवानगी वाढीव बांधकाम केले जात आहे...
मे 14, 2019
नवी मुंबई - शाळांना उन्हाळ्याची सुट्टी लागल्यामुळे शहरातील महापालिकेची उद्याने सध्या बच्चे कंपनीने गजबजलेली आहेत. नेरूळमधील वंडर्स पार्क व संत गाडगेबाबा उद्यान (रॉक गार्डन), वाशीतील मिनी सी-शोअर, बोटिंग आणि मीनाताई ठाकरे उद्यानातील टॉय ट्रेन लहानग्यांचे आकर्षण ठरले आहे. मुलांचे प्रमाण वाढल्याने...