एकूण 2843 परिणाम
मार्च 18, 2019
निपाणी परिसरातील तंबाखू आणि विडीची ओळख देशभर आहे. देशातील सर्वांत दर्जेदार तंबाखू हा निपाणी परिसरात पिकतो, पण आता जागतिक आरोग्य संघटनेच्या दबावामुळे केंद्र सरकार थेट तंबाखूच्या उत्पादन आणि व्यवसायावरच निर्बंध घालू पाहत आहे, पण याच तंबाखूपासून खाद्यतेल, प्रोटीन, सोलनेसोल, जनावरांसाठी पेंड मिळते....
मार्च 15, 2019
जयश्रीताईंनी पतीसमवेत शेतीचे संपूर्ण ज्ञान व कौशल्य आत्मसात केले. शेतीमध्ये आयुष्यभर खूप कष्ट घेतले. उच्चशिक्षित असल्याने त्यांनी पारंपरिक शेतीमध्ये अनेक चांगले प्रयोग केले. परिस्थिती कठीण असताना, कुणाच्याही आधाराविना दोन्ही मुलांना घेऊन नव्या पर्वाकडे वाटचाल केली. कै. नारायण बळवंत घुमटकर उपाख्य...
मार्च 15, 2019
सन २०११ मध्ये एकवीरा महिला बचत गट स्थापन केला. सुरवातीला पंचवीस महिलांबरोबर सुरू केलेली बचत गटाची चळवळ आठशे महिलांवर गेली. मलाच काय माझ्यासारख्या आर्थिक विवंचनेत असलेल्या अनेक महिलांच्या हातात आता स्वतःच्या हक्काचा पैसा खेळू लागला. सन २००७ च्या आसपासचा कालावधी माझ्या आयुष्यातील खूप खराब होता....
मार्च 15, 2019
आता स्थैर्य आले असताना रुग्णांसाठी, समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी, संघटनेसाठी आणि विशेषतः आदिवासी बांधवांसाठी आपला बहुमोल वेळ खर्च करीत, रात्रीचा दिवस करून, कार्यरत राहणाऱ्या डॉ. प्रमिला बांबळे म्हणजे कृतिशीलतेचे उत्तम उदाहरण आहे. आई-वडील शिक्षक असल्याने घरातच शिक्षणाचे बाळकडू मिळाले....
मार्च 14, 2019
विटा - येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात दर सोमवारी भरणारा बैलांचा बाजार संपुष्टात आला आहे. बैलांच्या शर्यतींवर असणारी बंदी व यांत्रिकीकरणामुळे बैलांची संख्या कमी झाली आहे. चारा, पाणी टंचाईमुळे दुभत्या म्हशींच्या खरेदी - विक्रीवर परिणाम होऊ लागला आहे. बाजारात एक  ते दोन म्हशींची...
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारांना विविध आश्‍वासने दिली जातील. अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील. पण पुण्यातील नागरिकांना नेमकं काय हवं आहे, याचा कानोसा ‘सकाळ’ने जनतेच्या जाहीरनाम्याद्वारे घेतला. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी जाहीरनाम्यात काय असावे याचे सविस्तर...
मार्च 14, 2019
पुणे - मेट्रो मार्गालगतच्या ‘टीओडी’ झोनमध्ये (ट्रॉन्झीट ओरिएंटेड डेव्हलपमेंट) ‘टीडीआर’ (हस्तांतरीय विकास हक्‍क) वापरण्यास परवानगी देण्याची केलेली शिफारस महापालिकेच्या मुळावर आली आहे. ‘टीओडी’ झोनमध्ये २५ टक्के ‘टीडीआर’ वापरण्यास परवानगी देताना ‘टीडीआर’ची बाजारातील किमत विचारात घेऊन त्यापैकी काही...
मार्च 14, 2019
केवळ चूलमूलच नाही तर मी माझ्या कुटुंबासाठी हातभार लावू शकते, याचा मला आणि माझ्या कुटुंबीयांना सार्थ अभिमान आहे. घरातच सुरू केलेला हा लघू उद्योग स्वयंरोजगार देणारा आणि समाजात माझ्यासारख्या गृहिणी म्हणून काम करणाऱ्या स्त्रीला प्रतिष्ठा मिळवून देणारा आहे. लग्न झाल्यानंतर मी काही वर्षे गृहिणीच होते....
मार्च 14, 2019
एलआयसीद्वारे स्वतःच्या पायावर स्वयंपूर्णपणे उभी आहे. अर्थसाधना हे मंचरला कार्यालय, दोन कार, स्वतःचे घर आहे. एक मुलगा टाटा मोटर्समध्ये तर दुसरा राजस्थानातील कोटा येथे आयआयटीसाठी शिक्षण घेतोय. सासर व माहेरची मी आजही लाडकी आहे. काले (ता. जुन्नर) येथे १७ जुलै १९८० मध्ये कुटुंबात दुसरीही मुलगीच म्हणून...
मार्च 13, 2019
पुणे - मिळकतकराची थकबाकी न भरलेल्या सुमारे सातशे मिळकतींना महापालिकेने टाळे ठोकले आहेत. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण त्या ताब्यात घेण्याची कार्यवाही महापालिकेकडून केली जाण्याची शक्‍यता आहे. दोन महिन्यांत ही कारवाई केली असून, त्यात व्यावसायिक मिळकतींचा सर्वाधिक समावेश आहे. दुसरीकडे, चालू आर्थिक वर्ष...
मार्च 13, 2019
पिंपरी - बाजारभावापेक्षा जवळपास अर्ध्या दरात पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची चार हजार ८८३ घरे येत्या दोन वर्षांत उपलब्ध होणार आहेत. सुमारे ४५७ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या कामाचे आदेश नुकतेच देण्यात आले असून, प्रत्यक्षात काम सुरू झाले आहे. गेल्या वीस वर्षांतील प्राधिकरणाची ही पहिलीच मोठी...
मार्च 12, 2019
मंगळवेढा - तालुक्याच्या राजकारणामध्ये अलीकडच्या काळात राजकारण करताना महिलांना जनतेने पाठबळ दिल्यामुळे राजकारणामध्ये चमकदार कामगिरी करत आहेत. त्यामुळे शहर व तालुक्याचा नावलौकिक वाढत असल्याचे प्रतिपादन समाज कल्याण सभापती शीलाताई शिवशरण यांनी व्यक्त केले. मंगळवेढा तालुका खरेदी-विक्री संघाच्या...
मार्च 12, 2019
पुणे : आकाशगगांच्या अभ्यासासाठी रेडिओ लहरींचा उपयोग केला जातो. आजपर्यंत एका विशिष्ट तीव्रतेच्या वरील रेडिओ लहरी ब्रह्मांडाच्या पसाऱ्यातून कधीच प्राप्त झाल्या नाहीत. परंतु, पुण्यातील संशोधकांनी "जीएमआरटी' या रेडिओ दुर्बिणीच्या साहाय्याने दुर्मीळ रेडिओ लहरींचा शोध घेतला आहे.  या संबंधीचा शोधनिबंध...
मार्च 12, 2019
लष्करातील विविध स्तरांवर सुधारणा घडविण्याच्या प्रकल्पात राजकीय, प्रशासकीय आणि राजनैतिक पातळीवरील सहकार्याची गरज आहे. संरक्षण क्षेत्रासाठीचे समर्वसमावेशक धोरण ठरवायला हवे. भा रतीय लष्करातील व्यापक सुधारणांच्या योजनेला नुकतीच संरक्षणमंत्र्यांनी संमती दिली आहे. बालाकोटच्या यशस्वी हल्ल्यानंतर संबंधित...
मार्च 11, 2019
नांदेड : सततची नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना माळेगाव (ता. लोहा) शिवारात रविवारी (ता. 10) दुपारी घडली.  लोहा तालुक्यातील माळेगाव येथील शेतकरी सखाराम देविदास धूळगंडे  (वय 25) यांच्या शेतात मागील काही वर्षापासून सतत नापीकी होत होती. पावसाचे...
मार्च 11, 2019
औरंगाबाद : "बहात्तरचा दुष्काळात लयं पाणी व्हतं. आता प्यायला नाई. पहिलं एवढी बोअर आन्‌ ईहिरी नव्हत्या; पण शेंदायला पाणी व्हतं. आता टॅंकरवर धकवत हाओत,'' असं सत्तरीतले कनकोरीचे वसंतराव पवार सांगत होते. गंगापूर तालुक्‍यातील शिवना नदीकाठच्या परिसरात असलेल्या गावाची दुष्काळी स्थिती जाणून घेण्यासाठी...
मार्च 11, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्ष जाहीरनामे घेऊन बाहेर पडतील. आश्‍वासनांचा महापूर दारात येईल. या पार्श्‍वभूमीवर सजग पुणेकर म्हणून आपले प्रश्‍न आणि त्या प्रश्‍नांवर तज्ज्ञांनी सुचविलेली उत्तरे ‘सकाळ’मध्ये प्रकाशित करीत आहोत. या चर्चेतून पुणेकरांचा जाहीरनामा तयार व्हावा आणि भविष्यातील...
मार्च 11, 2019
पिंपरी - प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक सहामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटासाठी ३८४ सदनिका आणि उच्च उत्पन्न गटासाठी १६ रो-हाउसचे नियोजन आहे. नागरिकांच्या विरोधामुळे प्रकल्पाचे थंडावलेले काम पूर्ववत सुरू करण्यासाठी प्राधिकरण प्रशासन तोडगा काढणार आहे....
मार्च 10, 2019
तरुणांची स्वप्ने ग्लोबल; पण आव्हाने लोकल (डॉ. आशुतोष जावडेकर, लेखक, गायक ) आजचा युवक हा कुठंही राहत असला, तरी तो स्वप्नं ग्लोबल बघतो. त्याच्यापुढे जी आव्हानं आहेत; त्याचं स्वरूप अगदी लोकल स्वरूपाचं आहे. चिठ्ठी-चपाटीखेरीज ऍडमिशन किंवा नोकरी मिळत नाही. नवीन व्यवसाय (स्टार्टअप) सुरू करायचा, तर पदोपदी...
मार्च 10, 2019
वज्रेश्वरी :  भिवंडीतील शिवसैनिकांचा विरोध नाही, मात्र भाजपाचे कपिल पाटील यांना कडाडून विरोध आहे, असे मत शिवसेने चे जिल्हा संपर्क प्रमुख तथा ठाणे जिल्हा परिषद बांधकाम सभापती सुरेश उर्फ (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी व्यक्त केले. ते भिवंडी तालुक्यातील दुगाड येथे रस्ता भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.  पाच...