एकूण 3745 परिणाम
मे 24, 2019
पुणे: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक नवनिर्वाचित खासदार श्रद्धास्थानांच्या दर्शनाला गेले आहेत. पुण्याचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांनी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. एसएसपीएमएस महाविद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला...
मे 24, 2019
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचायच्यात? तर क्लिक करा एक अन् मिळवा अनेक...'सकाळ' देत आहे महत्त्वाच्या बातम्या 'इव्हनिंग बुलेटिन'च्या माध्यमातून... नरेंद्र मोदी निघाले परदेश दौऱयावर... सुरतमध्ये इमारतीला भीषण आग; 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू (व्हिडिओ) Loksabha 2019 : पार्थचा पराभव धक्कादायक - अजित...
मे 24, 2019
सातारा ः देशात मोदींच्या विरोधात लाट होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह बेरोजागारी, आर्थिक उन्नती असे अनेक प्रश्‍न अनुत्तरीत असताना ही भाजपाला बहुमत मिळाले आहे ही न पटणारी गोष्ट आहे. ईव्हीएम मशिनद्वारे सत्ता प्रस्थापित करण्यापेक्षा निवडणुका घेतल्या नसत्या तरी चालले असते असे मत खासदार उदयनराजे...
मे 24, 2019
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी, मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि शिवसेना, भारतीय जनता पक्ष, मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यात झालेल्या लढतीत उदयनराजेंनी 1 लाख 26 हजार 528 मतांनी विजय मिळविला आहे. उदयनराजेंना 5...
मे 24, 2019
सातारा ः लाेकसभा मतदारसंघात पून्हा एकदा उदयनराजे भाेसले हे विजयी झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत उदयनराजे भाेसले यांना 5 लाख 79 हजार 26 मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना 4 लाख 52 हजार 498 मते मिळाली आहेत. यंदाच्या निवडणुकीत 9 हजार...
मे 24, 2019
सातारा - महिनाभरापासून सुरू असलेल्या आकडेमोडीला आज ‘ब्रेक’ लागत गेला. सातारा लोकसभा मतदारसंघातील खासदार उदयनराजे भोसले, नरेंद्र पाटील यांच्यातील चुरशीच्या लढतीच्या निकालाकडे ताणलेली उत्सुकता सकाळी आठ वाजल्यापासून सुटकेचा श्‍वास घेऊ लागली. पहिल्या फेरीपासूनच उदयनराजेंच्या...
मे 24, 2019
काँग्रेस आघाडीच्या पश्‍चिम महाराष्ट्रातील वर्चस्वाला सुरुंग लावण्यात विरोधकांपेक्षा अंतःस्थ घटकांनीच हातभार लावला. युतीनेही प्रभावीरीत्या यंत्रणा राबवत विजयश्री खेचून आणली. परिणामी, सातारा वगळता इतरत्र युतीच प्रभावी ठरली. कोल्हापूर मतदारसंघात खासदार धनंजय महाडिक यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर...
मे 24, 2019
राहुल गांधींच्या प्रचाराचा काँग्रेसला फायदा नाहीच  मुंबई - लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या राष्ट्रीय नेत्यांसह राज ठाकरे यांच्या सभा चर्चेचा विषय राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा निकाल हा शत प्रतिशत राहिला. काँग्रेस...
मे 23, 2019
लोकसभा 2019 'लाव रे तो व्हिडीओ' या वाक्यानं अवघ्या महाराष्ट्राचे कान टवकारले अन् राज ठाकरे यांच्या सभा दणाणून गाजल्या. 'मेरी बात सबूत के साथ' म्हणत राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेचं हसू करुन सोडलं होतं. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 'मनसे फॅक्टर' लोकसभा निवडणूकीच्या निकालात पारडं...
मे 23, 2019
सातारा ः सातारा लाेकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार उदयनराजे भाेसले यांना सर्वाधित पाच लाख 71 हजार 770 मते मिळाली आहेत. त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. परंतु त्यांचे मताधिक्य कमी झाले आहे. त्यांच्या कामाच्या कार्यपद्धतीचाअनेकांमध्ये नाराजीचा सूर हाेता. त्यामुळे...
मे 23, 2019
सातारा - सातारा लाेकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार उदयनराजे भाेसले हे 1 लाख 25 हजार 078 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना 4 लाख 46 हजार 692 मते मिळाली आहेत. आत्तापर्यंत 11 लाख 1 हजार 403 मतांची माेजणी झाली आहे. त्यापैकी...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : नवी दिल्ली : ज्याच्यासाठी जगात काहीही अशक्‍य नाही, अशा वदंता आहेत त्या सुपरस्टार रजनीकांत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभाशिर्वाद दिले. मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपप्रणित एनडीएने 342 जागांवर आघाडी मिळविली आहे. एकट्या भाजपने जवळपास तीनशे जागांवर विजयी आघाडी घेतली आहे...
मे 23, 2019
सातारा लाेकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार उदयनराजे भाेसले यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. त्यांनी तब्बल एक लाखाचे मताधिक्य मिळविले आहे. त्यांना 538799 पाच लाख 38 हजार 799 मते मिळाली आहेत. शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना 4 लाख 11 हजार 334 इतके मते...
मे 23, 2019
सातारा - छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज खासदार उदयनराजे भाेसले यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यापेक्षा सुमारे 82 हजारांचे  मताधिक्य घेतले आहे. आत्तापर्यंत (दुपारी तीन) एकूण आठ लाख 57 हजार 453 मतांची मोजणी झाली आहे. त्यापैकी उदयनराजे...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत असून, सेनेचे राहुल शेवाळे यांचा सामना अनुभवी काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांच्याविरुद्ध होत आहे. शिवसेनेचे राहुल शेवाळे आघाडीवर असून, त्यांना 213108 मते मिळाली तर काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांना 140103 मिळाली आहेत...
मे 23, 2019
सातारा : आतापर्यंत फक्त 30 टक्के मतमोजणी झालेली आहे. सातारकरांनी परिवर्तनाला मतदान केले असेल अशी मला खात्री आहे आणि अंतिम टप्प्यात ते उघड होईल असा विश्वास शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान दुपारी 12 वाजे पर्यंत उदयनराजेंनी नरेंद्र पाटील यांच्या पेक्षा 39 हजार 369 ...
मे 23, 2019
सातारा - सातारा लाेकसभा मतदारसंघात उदयनराजेंनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या पेक्षा 12 हजार मतांनी आघाडी घेतली आहे. आज (गुरुवार) सकाळी आठ वाजता वखार महामंडळाच्या गाेदामात मतमोजणीस प्रारंभ झाला. दरम्यान पोस्टल मतदानात सातारा विधानसभा मतदारसंघात उदयनराजेंना अपेक्षित मते मिळाली...
मे 23, 2019
मुंबई : आघाडीच्या बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला यंदा चांगले यश मिळताना दिसत आहे. 2014 मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील 10 पैकी अवघ्या तीन जागा जिंकता आलेल्या युतीला यंदा तब्बल 8 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सुरवातीच्या आघाडीनुसार भाजपला 23 आणि शिवसेनेला 19...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. प्राथमिक फेरीमध्ये एनडीए 200 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. युपीएचेही 100 उमेदवारी आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील प्राथमिक आकडेवारीनुसार भाजप 20, शिवसेना 10, काँग्रेस 7 आणि राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर आहे. आघाडी व पिछाडीवर...
मे 23, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज उदयनराजेंविरुद्ध माथाडी नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील अशी लढत झाली आहे. या निकालाबाबत दोन्ही बाजूंकडून...