एकूण 500 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
सातारा ः लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेले महिनाभर प्रचाराच्या निमित्ताने धडधडणाऱ्या आरोप- प्रत्यारोपांच्या तोफा उद्या (ता. 19) सायंकाळी पाच वाजता थंडावणार आहेत. यानिमित्ताने गेले महिनाभर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात उडालेला राजकीय धुरळाही खाली बसणार आहे. जाहीर प्रचाराची सांगता...
ऑक्टोबर 18, 2019
सातारा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज रात्री उशिरा झालेल्या सभेत भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे लोकसभा पोटनिवडणुकीताल उमेदवार उदयनराजे भोसले यांची धुलाई केली. या सभेदरम्यान पाऊस कोसळत होता.   या सभेला प्रचंड गर्दी होती. सभेदरम्यान पाऊस सुरू होता,...
ऑक्टोबर 18, 2019
कोपर्डे हवेली : निवडणूक काळात विरोधक दिशाभूल करण्यासाठी फतवा काढतील, त्यापासून सावध राहा. बाळासाहेबांना घड्याळ द्या. पृथ्वीराज चव्हाणांना हात द्या आणि मला साथ द्या. आम्ही शिवाजी महाराजांच्या गादीला नमन करतो, मान ठेवतो. परंतु, तुम्ही गादीला पाडलेल्या वळकट्या आधी सरळ करा, अशी जोरदार टीका लोकसभेचे...
ऑक्टोबर 18, 2019
सातारा :  काँग्रेसने निवडणुकीत विविध घोषणा केल्या आणि निवडून आल्यावर लोकांना गाळात घालण्याचे काम केले. मोदींनी मात्र, लोकांना या गाळातून बाहेर काढले. या गाळातून बाहेर आल्यावर लोकांनी त्यांच्या हाती सत्ता दिली. आज त्याच गाळातून कमळ उगवले आहे. त्यामुळे सरदार पटेल यांच्याप्रमाणे मोदींना "आयर्न मॅन'...
ऑक्टोबर 17, 2019
सातारा : सातारा बालेकिल्ला होता आता तो संपला असल्याचे गर्दीवरून स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीचे सातारा जिल्ह्यातील बुरुज आता कोसळत आहेत. त्याची तटबंदी ढासळू लागली आहे. आपण आता किल्ला जिंकणार आहे. मनात जिद्द कायम ठेवा. वेगळी ओळख निर्माण करू. गेल्या पाच वर्षात भ्रष्टाचार मुक्त सरकार आपण पाहिले आहे....
ऑक्टोबर 17, 2019
सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी साताऱ्यातील सभेकरिता व्यासपीठावर आल्यानंतर शिवप्रतिष्ठान हिंदूस्तान संघटनेचे संभाजी भिडे व्हीआयपी कक्षात आले. त्यामुळे सर्वांचे लक्ष तिकडे वेधले गेले. मात्र, उदयनराजेंचे भाषण संपल्यावर नरेंद्र मोदींचे भाषण सुरू असतानाच ते बाहेर पडले. त्यामुळे ते सभा संपण्यापूर्वीच का...
ऑक्टोबर 17, 2019
सातारा : मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल मराठा समाजाच्या स्वयंघोषीत नेत्यांनी एकदाही मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले नाही. परंतु, आपल्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या महाराष्ट्र सरकराने आरक्षण दिले. देवेंद्र और उद्धवजी यांनी मराठा समाजला न्याय दिला असे शरद पवार यांचे नाव न घेता ...
ऑक्टोबर 17, 2019
सातारा : साताऱ्यात पर्यटन विकासाला सर्वाधिक संधी आहे. त्यामुळे साताऱ्याला देशातील पर्यटकांच्या पहिल्या 15 डेस्टिनेशनच्या यादीत आणू, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. साताऱ्यात आज, लोकसभेचे भाजप उमेदवार उदयनराजे भोसले आणि विधानसभेचे उमेदवार शिवेंद्रराजे ...
ऑक्टोबर 17, 2019
Vidhan Sabha 2019 : महाराष्ट्रात एकमेव सक्षम विरोधी पक्ष उरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रहार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील तीनही सभांसाठी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांची निवड केली. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच राज्यात पुन्हा एकदा पवार-मोदी असाच सामना रंगला असून, मोदी अस्त्राला...
ऑक्टोबर 17, 2019
Vidhan Sabha 2019 : महाराष्ट्रात एकमेव सक्षम विरोधी पक्ष उरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रहार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील तीनही सभांसाठी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांची निवड केली. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच राज्यात पुन्हा एकदा पवार-मोदी असाच सामना रंगला असून, मोदी अस्त्राला...
ऑक्टोबर 17, 2019
सातारा : कमळाचे भगवे, धम्मचक्र असलेले निळे झेंडे, नरेंद्र - देवेंद्र लिहिलेल्या भगव्या टोप्या घालून मिरवणारे कार्यकर्ते, हजारो पोलिस अन गळ्यात पक्षाचा मफलर घालून ऑक्‍टोबरच्या ते ही दुपारचे भाजून काढणाऱ्या उन्ह डोक्‍यावर घेऊन सभा मंडपाकडे जथ्याने जाणारे नागरिक आणि कार्यकर्ते. अशा तापलेल्या वातावरणात...
ऑक्टोबर 17, 2019
वाई : गड-किल्ल्यांचे सुशोभीकरण आवश्‍यक आहे. मात्र, त्या ठिकाणी हॉटेल, परमीट रूमला माझा विरोध कायम आहे. गड-किल्ल्यांकडे शिवमंदिर म्हणून पाहा. या गड-किल्ल्यांमुळे स्वराज्याची संकल्पना साकार होऊ शकते. अन्य कोणताही हेतू त्यामध्ये ठेवणे हा वेडेपणा ठरेल, असे सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार...
ऑक्टोबर 17, 2019
सातारा : "विकास करायचाय' या एकाच मुद्दामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यात नजीकच्या काळात राजकीय स्थित्यंतरे झाली आहेत. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (ता. 17) येथे येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आगामी काळात काय कायापालट होणार याची दिशा मोदींच्या भाषणातून समोर येणार का,...
ऑक्टोबर 17, 2019
सातारा : प्रत्येकाला घटनेने सुरक्षित केले आहे. एकदा आमदार झाले, की पेन्शन सुरूच राहते. मग शेतकऱ्यांसाठी कायद्याने का सुरक्षितता नाही? 2006 पासून देशात एक लाख 86 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून, त्यास सरकार जबाबदार आहे. सरकारने "इर्मा' कायदा लागू करावा, अशी माझी मागणी आहे. पंतप्रधान नरेंद्र...
ऑक्टोबर 15, 2019
सातारा : भ्रष्टाचा-यांना पाठीशी घालता घालता, त्यांच्यातीलच एक होवू पहाणारे पृथ्वीराज चव्हाण यांनी आमचा दोन लाखांनी पराभव होण्याचे नुकतेच भाकित केले. आमच्याबाबत जनता जनार्दन कौल देणार आहे. मात्र मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण यांची भुमिका आणि आज उमेदवार म्हणून असलेली भुमिका यात त्यांनी मुलभुत...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : राज्य सरकारकडून ऐतिहासिक गडकिल्ले भाड्याने देण्याचे धोरण आखले. त्यावर आता भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी यावर वक्तव्य केले. ते म्हणाले, गडकिल्ले भाड्याने देणे यात काहीही चुकीचे वाटत नाही. पर्यटनावर देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असते. त्यामुळे गडकिल्ले भाड्याने...
ऑक्टोबर 15, 2019
कऱ्हाड : भाजपकडून सातारा पोटनिवडणूक लढविणारे माजी खासदार उदयनराजे भोसले पोटनिवडणुकीत किमान दोन लाख मतांनी पराभूत होतील, असा असा दावा माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. पक्षश्रेष्ठींचा निर्णय म्हणून लोकसभा लढलो नाही असेही आमदार चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट...
ऑक्टोबर 14, 2019
सातारा : मोदी-शाह आले तरी उदयनराजे पोटनिवडणुकीत दोन लाख मतांनी पराभूत होणार आहेत, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दुय्यम फलंदाज आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी कराडला येणार होते. पण त्यांनी दुय्यम फलंदाज पाठवला, अशा...
ऑक्टोबर 14, 2019
सातारा : महाआघाडी विरुद्ध महायुतीच्या रणसंग्रामात नेत्यांनी झोकून देऊन प्रचारास सुरवात केली आहे. दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभांमुळे जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच सर्व मतदारसंघांत उमेदवारांच्या कुटुंबीयांनी विशेषत: महिलांनीही प्रचारात आघाडी घेतली आहे. यामध्ये प्रत्येक उमेदवाराची पत्नी...
ऑक्टोबर 13, 2019
सातारा : सिंचनासाठी 70 हजार कोटी रुपये खर्च केल्याचे अजित पवार सांगत आहेत. माझा शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांना प्रश्‍न आहे, की 70 हजार कोटी खर्च केले मग पाणी कुठे गेले, असा प्रश्‍न उपस्थित करून कृष्णा खोऱ्याची कामे कॉंग्रेसने पैसे खाऊन बंद पाडली. जवानांच्या सदनिका विकून कॉंग्रेसने पैसे खाल्ले...