एकूण 1193 परिणाम
डिसेंबर 16, 2018
मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा महत्वकांक्षी प्रकल्पाचे एकीकडे आज (रविवार) दुपारी 4 वाजता शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्धाटन होत असताना दुसरीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज सकाळी 9 वाजता वरळी कोळीवाड्यातील कोळी बांधवाची भेट घेवून त्यांच्या...
डिसेंबर 16, 2018
मुंबई : एकीकडे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे कोस्टल रोडचे उदघाटन करत असताना दुसरीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कोस्टल रोड संदर्भात वरळी येथील कोळी बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या. आज (ता. 16) सकाळी 9 वाजता, राज ठाकरे यांनी वरळी कोळीवाड्यात...
डिसेंबर 16, 2018
पालघर : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होणारच, असा विश्‍वास भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पालघरमध्ये नुकताच व्यक्त केला. भाजप-शिवसेना युती करून आगामी दोन्ही निवडणुका जिंकतील, असे ते यावेळी म्हणाले.  आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर रावसाहेब दानवे दोन...
डिसेंबर 15, 2018
पुणे : ''काही लोकांना काहीही झाले तरी खासदारकीला उभे राहायचे असते. गेल्या वेळी राजू शेट्टी एनडीएतून लढले होते, मात्र, यावेळी एनडीएत झालेल्या मतभेदांमुळे ते एनडीएमध्ये नाही. त्यामुळे ती जागा राजू शेट्टींना मिळेल असे मानेंना वाटले असेल. त्या ठिकाणी शिवसेनेतून जागा मिळेल म्हणून त्या तिकडे गेल्या...
डिसेंबर 14, 2018
पंढरपूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 24 डिसेंबर रोजी पंढरपूर येथे जाहीर सभा होणार आहे. आयोध्या नंतर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्री विठ्ठलाच्या नगरीत होणारी ही सभा ऐतिहासिक आणि न भूतो न भविष्यती अशी होईल, असा विश्वास शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज (...
डिसेंबर 14, 2018
मुंबई - मुंबईतील प्रस्तावित कोस्टल रोडचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करायचे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या, हे निश्‍चित होत नसल्याने ते रखडले आहे. प्रत्यक्षात कोस्टल रोडच्या विविध टप्प्यांसाठी भू-तांत्रिक सर्वेक्षण करण्याचे काम सुरू झाले आहे. या...
डिसेंबर 14, 2018
कल्याण - लोकसभेच्या मोर्चेबांधणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे डोंबिवलीत बालाजीच्या चरणी नतमस्तक झाल्यावर आता ठाणे जिल्ह्यात कमळ फुलविण्यासाठी दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी ( ता. 18) कल्याणमध्ये येणार आहेत. सिडको आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून साकारल्या...
डिसेंबर 11, 2018
मुंबई : जे नको ते मतदारांनी नाकारले. चार राज्यांत परिवर्तन घडविणाऱ्या निर्भय मतदारांचे मी अभिनंदन करतो. त्यांनी ईव्हीएम, पैसावाटप, गुंडागर्दी आणि त्याहीपेक्षा पर्याय कोण? या फालतू प्रश्नांत गुंतून न पडता जे आधी नकोत त्यांना आधी नाकारले, उखडून फेकले, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ...
डिसेंबर 08, 2018
नाशिक : राज्यात शिवसेनेसाठी चांगले वातावरण असून, स्वबळावर पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. नाशिकचा शुक्रवारी (ता. 7) धावता दौरा करताना खासदार राऊत यांनी शासकीय विश्रामगृहावर माध्यमांशी संवाद साधला.  खासदार राऊत म्हणाले, की भाजप नेते युती होईल असे...
डिसेंबर 08, 2018
मुंबई - एकत्र निवडणुका घेण्यासाठी शिवसेनेचा भाजपवर दबाव वाढला आहे. मराठा आरक्षण, ७२ हजार नोकरभरती, धनगर आरक्षणाचा ठराव आदी मुद्यांचा फायदा उठवून निवडणुका जिंकता येतील, असा विश्‍वास भाजपला वाटत असल्याने राज्यात लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. मराठा आरक्षणाचा...
डिसेंबर 06, 2018
कळंबोली : शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे समाजमाध्यमांवरील विडंबन कळंबोली वसाहतीमधील एका तरुणाला महागात पडले आहे. फेसबुकवर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे विडंबन असणारी चित्रं नेटीझन्सला दिसत असतात. त्यापैकीच एक चित्र कळंबोलीतील या तरुणाला दिसले आणि त्याने ते शेअर केले....
डिसेंबर 05, 2018
ठाणे - ठाण्यातील हिरानंदानी मेडोज येथे बांधण्यात आलेल्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या दुरुस्तीचा खर्च तब्बल 67 लाख रुपयांपर्यंत गेल्याची बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे. पाच वर्षांपूर्वी बांधलेल्या या नाट्यगृहात बांधकाम व्यावसायिकाने अनेक त्रुटी ठेवल्याने त्याचा भुर्दंड आता महापालिकेला...
डिसेंबर 05, 2018
मुंबई - ‘देशातीलच नव्हे, तर जगभरातील हिंदू राममंदिर बांधण्यासाठी आतुर असताना न्यायालयाकडे बोट दाखवू नका. त्याऐवजी थेट संसदेत राममंदिर उभारणीचा कायदा करा,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पुन्हा भाजपला आव्हान दिले. पूर्ण बहुमतातील सत्तेत असताना...
डिसेंबर 05, 2018
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती अटळ असल्याचे दिसू लागल्यानेच राजकीय आव्हान लक्षात घेऊन शिवसेनेला दोन घरे मागे यावे लागले आहे. २०१९ चा संग्राम आला जवळ बाजी मारणार शिवसेनेचा बाण... अन्‌ भाजपचंच कमळ..! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे शीघ्रकाव्य गेल्या आठवड्यात विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या...
डिसेंबर 05, 2018
कल्याण - आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजायला सुरुवात झाली असून महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचे कल्याण आणि डोंबिवली शहर महत्त्वाचे केंद्र बनले आहे. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कार्यक्रम आणि बैठकांच्या निमित्ताने शहरांना भेटी दिल्या. भाजपने शिवसेनेच्या कल्याण बालेकिल्ल्यात; तर...
डिसेंबर 04, 2018
मुंबई : ''राम मंदिरासाठी कायदा करावाच लागेल. जोपर्यंत झोपलेला कुंभकर्ण जागा होत नाही. राम मंदिर न्यायालयाच्या निर्णयाने नाहीतर कायदा करून उभे करा. तोपर्यंत शिवसेना राम मंदिराचा जागर करत राहणार आहे'', अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला....
डिसेंबर 04, 2018
शिवसेना आणि भाजप यांच्‍यातले संबंध जगजाहीर झालेत. या दोन्‍ही पक्षातलं प्रेम 2014 च्‍या निवडणुकीवेळीच आटलंय. तरीही दोघांमध्‍ये 'कूलिंग ऑफ'चा काळ सुरु आहे. हा कालावधी कायद्यानं सहा महिन्‍यांचा असला तरी या दोघांमध्‍ये गेल्‍या साडेचार वर्षांपासून तो सुरु आहे. तो यापुढं राहणार नाही, हे शिवसेनेकडून गेल्‍...
डिसेंबर 04, 2018
भांडुप - दिव्यांग सेनेकडून त्यांच्या हक्कासाठी अनेक मोर्चे काढण्यात आले; मात्र त्यांना हक्क मिळवून देण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नसल्यामुळे तसेच सरकारकडूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ सोमवारी (ता. 3) आंतरराष्ट्रीय अपंग दिनानिमित्त फोर्ट येथे मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना...
डिसेंबर 03, 2018
पोहरादेवी (जिल्हा यवतमाळ) : बंजारा समाजाचे धार्मिक अधिष्ठान असलेल्या पोहरादेवी येथील प्रस्तावित १२५ कोटींच्या विकास आराखड्यातील २५ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उर्वरित १०० कोटी सुद्धा मंजूर करत असल्याची घोषणा केली. आज पोहरादेवी (जि. वाशिम) येथे...
डिसेंबर 03, 2018
वाशिम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज एका कार्यक्रमात एकत्र आले होते. मराठा आरक्षण कायदा लागू केल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचे जाहीररित्या अभिनंदन केले. वाशिममध्ये बंजारा समाजाच्या संत सेवालाल मंदिर परिसरात विकास...