एकूण 929 परिणाम
डिसेंबर 08, 2018
सोलापूर : सामाजिक भावनेतून मदत करण्यासाठी फुकट फौजदारी करण्याची तयारी असलेल्यांनाही आपली जात आणि पोटजात सांगावी लागणार आहे. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समिती सदस्यत्वाच्या अर्जावर तसे नमूद करण्यात आले आहे.  समितीचे सदस्य म्हणून कोणत्याही प्रकारचे मानधन अथवा भत्ते घेणार नाही असे प्रतिज्ञापत्रावर...
डिसेंबर 04, 2018
मुंबई : गोरेगाव येथील आरे वसाहतीच्या परिसरातील डोंगरावर सोमवारी (ता. 3) सायंकाळी वणवा भडकला. चित्रपट नगरीजवळील हबाळी पाडा येथे ठिणगी पडून एक हेक्‍टरवरील जंगल खाक झाले. लगतच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आग पसरण्याची भीती असल्याने त्या परिसरातील झाडे कापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान,...
डिसेंबर 03, 2018
वणी (नाशिक) : साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना श्री. सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्यावतीने पुरेशा मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध होत नसल्याने भाविकांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच न्यासाच्या विश्वस्त संस्थेवर...
डिसेंबर 02, 2018
जुनी सांगवी : पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन सोसायटीत सोसायटी अंतर्गत ओला व सुका कचऱ्यापासुन खतनिर्मिती प्रकल्प नुकताच सुरू करण्यात आला आहे. साधारण चार ते पाच हजार लोकसंख्या असलेल्या या सोसायटीतील ओला व सुका कचरा संकलित करून सोसायटी परिसरातील प्रकल्पात मशिनरीद्वारे खत निर्मिती करण्यात येते. या...
नोव्हेंबर 27, 2018
पुणे : हडपसर परिसरातील ग. प्र. प्रधान उद्यान येथील 'टाईम किड' शाळेजवळ ड्रेनेज गळती सांडपाणी साचले आहे. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक, रहिवासी त्रस्त होत आहेत.  तरी या ड्रेनेज दुरुस्ती व्हावी. महापालिकेने याकडे लक्ष द्यावे.  
नोव्हेंबर 27, 2018
शहर सौंदर्यीकरणाबरोबरच पर्यटनवाढीचा दूरदृष्टिकोन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठेवत सामाजिक दायित्वाच्या निधीतून सत्ताकाळात शहरात मोठे प्रकल्प दिमाखात उभे केले. एक प्रकारे प्रकल्पांची पायाभरणीच म्हणता येईल. मनसेच्या प्रकल्पांमुळे राज्यभर चर्चा होऊ लागली. किंबहुना प्रकल्प कसे हवेत, हे पाहण्यासाठी...
नोव्हेंबर 27, 2018
औरंगाबाद - सिडको एन-आठ येथील नेहरू उद्यानात साठविलेल्या कचऱ्याला सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी माथेफिरूंनी आग लावली. सकाळी सातच्या सुमारास लागलेली आग साडेनऊच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांनी विझविली.  सिडको एन-आठ येथील नेहरू उद्यानात पाच गाळे असून, सर्व गाळ्यांत कचरा साठविलेला आहे. लपूनछपून या...
नोव्हेंबर 26, 2018
बारामती शहर - शहरातील अशोकनगर भागात नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येणा-या गांडूळ खत निर्मिती प्रकल्पास स्थानिकांनी जोरदार विरोध केला आहे. येथे नगरपालिकेने जबरदस्तीने हा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलनाचाही इशारा देण्यात आला आहे.  काल या भागातील रहिवाशांची बैठक झाली, त्यात आरोग्य निरिक्षक...
नोव्हेंबर 26, 2018
पिंपरी - ‘‘विकास आराखडे आखण्यापूर्वी अनियोजित पद्धतीने वसलेल्या शहरातील भागांचा नागपूर पॅटर्नप्रमाणे पुनर्विकास केला जाणार आहे,’’ अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.  स्मार्ट सिटीअंतर्गत पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर परिसरात विविध योजना राबविण्यात येत आहेत. तिथे यशस्वी झालेल्या व...
नोव्हेंबर 25, 2018
मुंबई  - बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पुन्हा कायदा मोडण्यात आला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत उद्यानात जोरजोरात ध्वनिक्षेपक वाजवण्यात आला. राष्ट्रीय उद्यान, प्राणिसंग्रहालय, अभयारण्य तसेच जंगलात ध्वनिक्षेपक वाजवण्यास परवानगी नाही. या मोठ्या आवाजामुळे...
नोव्हेंबर 25, 2018
महाड : शिवभारत ग्रंथाचे लेखक आणि 'छत्रपती शिवरायां'चे गुरु म्हणून ओळखले जाणारे 'कविंद्र परमानंद' यांचे पोलादपूर येथील समाधी स्थळ सरकार दरबारी दुर्लक्षित राहिले आहे. याच स्थळाजवळ सामाजिक संस्थेने तयार केलेल्या दुर्गसृष्टीचीही वातहात झाली आहे. पोलादपूर बसस्थानका शेजारी असणारे हे स्थळ पर्यटनस्थळ...
नोव्हेंबर 25, 2018
पिंपरी - शहरात पुरेसे रुंद प्रमुख रस्ते आणि प्रशस्त चौक असतानाही हातगाडी, टपऱ्यांमुळे वाहनचालकांना विविध अडथळ्यास तोंड द्यावे लागत आहे. रस्त्यालगत होणाऱ्या पार्किंगची त्यात भर पडते. महापालिका, लोकप्रतिनिधी त्याकडे सोईस्कररीत्या दुर्लक्ष करत असून, शहरात वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. ...
नोव्हेंबर 24, 2018
मुंबई - बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील त्रिमूर्ती स्थानकाजवळील प्रवेशद्वारावरून पर्यटकांना ऑफलाईन तिकिटांवर बेकायदा प्रवेश दिला जात असल्याचे "सकाळ'ने स्टिंग ऑपरेशनद्वारे उघड केल्यानंतरही उद्यान प्रशासन ताळ्यावर आलेले नाही. या उद्यानातील कर्मचाऱ्यांकडून लाखोंचा गैरव्यवहार...
नोव्हेंबर 23, 2018
नाशिक - महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या हुकूमशाहीला बदली हेच उत्तर असून, हा सर्व १२७ नगरसेवकांचा विजय असल्याचा दावा करत नाशिककरांसाठी घेतलेले अहितकारक निर्णय सर्वपक्षीय गटनेत्यांशी चर्चा करून रद्द केले जातील, अशी माहिती महापौर रंजना भानसी यांनी दिली. आयुक्त मुंढे यांच्या बदलीनंतर महापालिका...
नोव्हेंबर 23, 2018
पुणे - चंदननगरमधील महिलेची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर त्यांना पकडण्यासाठी आलेल्या पोलिस निरीक्षकावर गोळ्या झाडणारे आरोपी बाप-लेक आहेत. दोघेही ‘सुपारी किलर’ असून, त्यांनी अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून संबंधित महिलेचा खून केला असल्याची माहिती पुढे आली असून, त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे...
नोव्हेंबर 23, 2018
वारजे - वारज्यातील गणपती माथा भागातील जवळपास ५० एकर असलेल्या स्मृतिवनाला गुरुवारी (ता.२२) दुपारी आग लागून या वन विभागातील जवळपास साडेचार एकर परिसर जळून खाक झाला. आगीमध्ये  जवळपास ७०० झाडे होरपळली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी तीन वाजता याच उद्यानात काम करणाऱ्या...
नोव्हेंबर 23, 2018
कऱ्हाड - जिल्ह्यात जवळपास अडीचशेहून जास्त पक्ष्यांच्या वेगवेगळ्या जाती आढळतात. पाटण, कोयना, महाबळेश्वरसह जिल्ह्यातील अन्य ठिकाणीही पक्षी निरीक्षकांनी वेगवगळ्या जातीच्या पक्ष्यांची नोंद केली आहे. दहा वर्षांतून नोंदी केल्या जातात. त्याप्रमाणे जिल्ह्यात 254 हून अधिक जाती आहेत. पश्‍चिम घाटाचा भाग...
नोव्हेंबर 22, 2018
पुणे : वारज्यातील गणपती माता भागातील जवळपास 50 एकर असलेल्या वन विभागातील आज दुपारी आग लागून या वन विभागातील जवळपास साडेचार एकर परिसर जळून खाक झाला तर, याच या जागेवर असणाऱ्या जवळपास 700 झाडे होरपळलेली आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आज(ता.22) दुपारी तीन वाजता याच उद्यानात काम करणाऱ्या...
नोव्हेंबर 22, 2018
नागपूर - हलबा क्रांती सेनेतर्फे १५ नोव्हेंबरपासून अनिश्‍चितकालीन उपोषणाला बसलेल्या कमलेश भगतकर यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. यास विरोध केल्याने पोलिसांनी बळाचा केल्याचा आरोप करून हलबा सेनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र घोषणाबाजी केली. त्यामुळे गांधीबाग परिसरात काहीवेळ तणाव निर्माण झाला होता....
नोव्हेंबर 22, 2018
मुंबई - अवनी वाघिणीच्या शिकारीनंतर आता तिच्या बछड्यांना पकडण्याचे आवाहन वन विभागापुढे आहे. त्यासाठी यवतमाळमधील पांढरकवडा येथे गेलेले संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकाऱ्यांचे विशेष पथक आठवडाभरातच रिकाम्या हाताने परतले आहे. अधिवेशनाचे दिवस आणि निवृत्तीच्या टप्प्यात असताना नसते बालंट लागू नये...