एकूण 149 परिणाम
मार्च 06, 2019
मूळ कोकणातले म्हणजे वेरळ (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग)) येथील सुरेश मापारी यांनी सुमारे २० वर्षे मुंबईत ‘प्रेस’ चा व्यवसाय केला. काही कारणांमुळे तो अडचणीत आला. मग त्यांनी गावीच जाऊन काहीतरी करण्याचे ठरवले. वेरळ हे मालवणपासून पंधरा किलोमीटर अंतरावरील गाव आहे. पारंपारिक पद्धतीने येथे भात, नाचणा, भुईमूग...
फेब्रुवारी 07, 2019
येवला - यंदाचा दुष्काळ शेतकऱ्यांना पैशाची नव्हे तर अन्नधान्य आणि पाण्याची टंचाई भेडसावणारा ठरत आहे. पावसाभावी खरिपाची पिके निघाली नसल्याने रब्बीचा तर विषयच उरला नाही. थोड्याफार प्रमाणात पाणी असलेल्या शेतकऱ्यांनीही उन्हाळ कांद्याला प्राधान्य दिल्याने तालुक्यात यंदा गव्हाची प्रचंड टंचाई जाणवणार आहे....
जानेवारी 05, 2019
विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्राची घोडदौड विलक्षण वेगाने सुरू आहे. त्यातील प्रगतीचे ठळक टप्पे नोंदवितानाच नव्या तंत्रज्ञानाचे स्वरूप, त्याचे जीवनमानावर होणारे परिणाम, अशाही गोष्टींची दखल घेणारे नवे साप्ताहिक सदर. भा रतात अनेक भागांत टोकाचे वातावरण अनुभवायला मिळते. जेवढी कडाक्‍याची थंडी, तेवढाच...
सप्टेंबर 08, 2018
केतूर (जि. सोलापूर) - गेल्या चार-पाच दिवसांपासून करमाळा तालुक्‍यात "ऑक्‍टोबर हीट'ऐवजी "सप्टेंबर हीट' जाणवू लागली आहे. सकाळी अकरापासूनच कडक ऊन पडत असून, उकाड्यात वाढ झाली आहे. परिणामी आरोग्यविषयक समस्यांमध्ये भर पडली आहे. या वर्षी पावसाने करमाळा तालुक्‍यावर रुसवा धरला तो पावसाळ्याच्या शेवटच्या...
ऑगस्ट 31, 2018
वालचंदनगर : इंदापूर व माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांनी नीरा नदीवरील कोल्हापूरी पद्धतीच्या बंधाऱ्यावरील ढापे तातडीने बसवण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली असुन पाटबंधारे विभागाने त्वरित कार्यवाही करण्याच्या सुचना खासदार विजयसिंह मोहितेपाटील यांनी दिल्या.  चालू वर्षी पुणे जिल्हातील इंदापूर,बारामती...
जून 10, 2018
"ते काही नाही. झाड लावायचं म्हणजे लावायचं. गुड्डी, कुठलं झाड लावू या?'' आजीनं मला विचारलं. मला माझ्या शाळेच्या वाटेवरचा फुलल्यानंतरचा डेरेदार बहावा आठवला. पिवळ्या फुलांचा. ब्राईटलेमन यलो कलरचा. परीक्षा जवळ आली की फुलणारा. "आजी, बहावा,'' मी म्हणाले. बस निघाली. वारं लागू लागलं, तसे मी आनंदानं डोळे...
जून 06, 2018
इंदापूर - तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना तसेच कमवा व शिका योजनेतील 110 विद्यार्थ्यांनी मागील वर्षी जलदुत म्हणून काम केल्याने यंदा तीव्र  उन्हाळात सुध्दा तालुक्यात अद्याप एकाही टॅंकरची गरज पडली नाही. यंदा...
मे 16, 2018
नागपूर - सध्या ऊन प्रचंड तापतेय. उष्म्याचा पारा वर जातोय. पहाटेचा थोडासा वेळ वगळता, चोवीस तास गरम हवा. अशात भरउन्हात टोलेजंग इमारतींच्या उभारणीत लयबद्धतेने काम करणाऱ्या मजुरांना पाहताना प्रश्‍न पडतो की, हे ऊन ही लोकं कसे सोसत असतील? ऊन अंगावर झेलत, थंडी-पावसात भिजत काम करणाऱ्या या निसर्गाच्या...
मे 11, 2018
नागपूर - अख्ख्या विदर्भात सध्या उन्हाची तीव्र लाट असली तरी, लवकरच वादळी पाऊसही धडक देण्याची शक्‍यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाने येत्या शनिवारनंतर संपूर्ण विदर्भात वादळी पावसाचा इशारा दिला आहे.  विदर्भात उन्हाची लाट गुरुवारीही कायम राहिली. उपराजधानीत पारा अर्ध्या डिग्रीने चढून ४५ अंशांवर...
मे 10, 2018
नागपूर - विदर्भात उन्हाच्या लाटेने अपेक्षेप्रमाणे रौद्र रूप धारण केले असून, तापमानाने ब्रह्मपुरी येथे ४६.७ अंश सेल्सिअसचा उच्चांक गाठला आहे. चंद्रपूर व नागपूरसह विदर्भातील इतरही जिल्ह्यांमध्ये सूर्याचा तीव्र प्रकोप जाणवला.   प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भात बुधवारपासून तीन दिवस तीव्र लाटेचा इशारा...
मे 09, 2018
नागपूर - ऊन वाढले काय किंवा अतिवृष्टी झाली काय, नागपूर महानगरपालिका  बैठकांमध्ये अव्वल आणि अंमलबजावणीत शून्य असते. मे महिन्यातील कडाक्‍याच्या उन्हात नागपूरकर होरपळले जात असताना केवळ बैठकांची मालिका सुरू आहे. ‘हीट ॲक्‍शन प्लान’च्या नावाखाली उपाययोजना केल्याचे फसवे दावे करण्यात येत आहेत. ‘हीट’ वाढली...
मे 08, 2018
नागपूर - विदर्भात सूर्य आग ओकू लागला आहे, त्यासोबतच भूजलस्तरही खालावत चालल्याने त्याचा थेट फटका संत्रा, डाळिंबासोबतच बहुतांश फळपिकांना बसला आहे. जलायशेदेखील तळ गाठू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढीस लागली आहे. यावर्षी संत्र्याच्या आंबिया बहाराची उत्पादकता ५० टक्‍क्‍याने कमी होण्याची भीती...
मे 05, 2018
सातारा - विदर्भ, मराठवाड्यात सूर्य तळपू लागल्याने "रेड अलर्ट' जाहीर करण्यात आला. साताऱ्यातही तापमानाने सरासरी ओलांडत 41 अंशांवर पारा नेला असल्याने सातारकरांना उकाडा असाह्य होऊ लागला आहे. सकाळी नऊ वाजल्यापासूनच हवेतील उष्मा वाढत असल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. बालक, वृध्द, महिलांना हे दिवस "ताप'...
मे 04, 2018
औरंगाबाद - उन्हाळ्याची चाहूल संक्रांतीला लागते. फेब्रुवारीपासून उन्हाचे चटके बसायला सुरवात होते; मागील पाच वर्षांपासून एप्रिलपर्यंत म्हणावे तसे उन्हाळ्याचे चटके जाणवले नाहीत. त्यामुळे उन्हाळ्याचा १२० दिवसांचा कालावधी घटून सुमारे ९० दिवसांवर आला आहे. मकर संक्रांतीला उत्तरायण सुरू झाले की उन्हाळ्याची...
एप्रिल 30, 2018
लातूर/देवणी - तुम्ही घराबाहेर पडताय? थोडं थांबा. शहरातील आणि जिल्ह्यातील तापमानाने चाळिशी ओलांडली आहे. देवणीत ४२.५, औशात ४१.२ तर लातुरात ४१ अंश सेल्सियस इतक्‍या तापमानाची नोंद झाली आहे. पुढील आठवडभर उन्हाचा चटका असाच कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्माघातापासून स्वत:चा बचाव करावा. आधी अवकाळी...
एप्रिल 30, 2018
जळगावचा पारा ४४ अंशांवर; रस्ते झाले निर्मनुष्य जळगाव - शहराच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज तापमानाचे उच्चांक गाठत ४४.४ अंशापर्यंत मजल गाठली आहे. आज रविवार सुटीचा दिवस असूनही दुपारी बारानंतर रस्ते निर्मनुष्य झाले होते. त्यामुळे शहरात जणूकाही अघोषित संचारबंदी असल्याचे चित्र दिसून आले.  असह्य...
एप्रिल 29, 2018
येवला - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टप्पा क्रमांक दोनच्या योजनेचा साठवण तलावातील पाणी बाष्पीभवनांसह उपसा व वापरामुळे खालवू लागले आहे. यामुळे शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. तलावाच्या आजूबाजूच्या पेक्षा ११५ विहिरींचा उपसा थांबविण्यासाठी वीजपुरवठा देखील खंडित करण्यात...
एप्रिल 29, 2018
जळगावचा पारा ४५ अंशांवर; दुपारी रस्ते निर्मनुष्य जळगाव - दिवसेंदिवस वाढणाऱ्या उष्णतेमुळे असह्य तापमानाचे चटके जाणवू लागले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून सूर्य जणू आग ओकू लागला आहे. वाढत्या तापमानामुळे जळगावकरांना घराबाहेर पडणे कठीण बनले आहे. दुपारी एकनंतर तर रस्ते निर्मनुष्य होत असल्याचे दिसते. आज...
एप्रिल 28, 2018
पुणे - विदर्भातील काही भागांत पुढील 24 तासांमध्ये उष्णतेची लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, राज्यात आज सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे 45.6 अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुण्यातही या उन्हाळ्यातील उच्चांकी 40.2 अंश सेल्सिअसची नोंद झाली. राज्यात दिवसभरात नोंदलेल्या गेलेल्या प्रमुख 30 पैकी...
एप्रिल 28, 2018
सोग्रस - वडाळी भोई (ता. चांदवड) येथील भगवती नारायण घाटे (वय 17) या शालेय मुलीचा भरउन्हात चक्कर येऊन पडल्याने शुक्रवारी मृत्यू झाला. भगवतीने यंदा दहावीची परीक्षा दिली होती. शाळेला सुट्या असल्याने ती गुरुवारी (ता. 26) दुपारी शेतातील घराजवळच काम करत होती. त्या वेळी तीव्र उन्हामुळे तिला चक्कर आली....