एकूण 75 परिणाम
मे 15, 2019
मुंबई : मनदीप मोरकडे भारतीय कुमार हॉकी संघाचे नेतृत्त्व सोपवण्यात आले आहे. भारतीय संघ स्पेनमध्ये होणाऱ्या आठ देशांच्या 21 वर्षांखालील स्पर्धेत सहभागी होईल. ही स्पर्धा 10 जूनपासून होणार आहे.  भारताचा वरिष्ठ हॉकी संघ भुवनेश्वरमध्ये ऑलिंपिक पात्रतेची पहिल्या टप्प्याची स्पर्धा खेळणार असतानाच ही स्पर्धा...
एप्रिल 16, 2019
मुंबई : बहुचर्चित आणि आयपीएलच्या धामधुमीतही सर्वांचे लक्ष लागून राहिलेली विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेची विराट सेना निवडण्यात आली. रिषभ पंतऐवजी अनुभवी दिनेश कार्तिक आणि अंबाती रायडूऐवजी अष्टपैलू विजय शंकर यांना पसंती देण्यात आली; तर रवींद्र जडेजालाही प्राधान्य देण्यात आले.  इंग्लंडमधील हवामान आणि...
मार्च 02, 2019
हैदराबाद : ट्‌वेन्टी-20 मालिकेतील अपयशानंतर टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात गाडी रुळावर आणली. भारताने शुक्रवारी झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सहा विकेटने पराभव केला. संथ खेळपट्टीवर केदार जाधवची फलंदाजी दमदार ठरली, तर महेंद्रसिंह धोनीची...
फेब्रुवारी 05, 2019
वेलिंग्टन : गेल्या काही दिवसात भारतीय क्रिकेटने सर्व प्रकारांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये भारतीय संघाला राखीव खेळाडूंची ताकद तपासता आली आहे. तसेच विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माचे उत्तम नेतृत्वगुण अनुभवयास मिळाले आहेत. भारताचा हाच उपकर्णधार आता...
डिसेंबर 27, 2018
मेलबर्न : ऑस्ट्रेलियन संघात उपकर्णधार म्हणून समाविष्ट करण्यात आलेल्या 7 वर्षांच्या आर्ची शिलरने त्याचे वडिल जे सल्ला देतात, तोच निर्णय भारताचा कर्णधार विराट कोहलीने घेतल्याचे म्हटले आहे. हृदय रोगाशी झगडून जीवन जगत असलेल्या आर्ची शिलरचा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या तिसऱ्या...
डिसेंबर 22, 2018
सिडनी : चेंडू कुरतडण्याप्रकरणी एक वर्षाचे निलंबन असणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ याने आज ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी चेंडू कुरतडल्याची पुन्हा एकदा कबुली दिली. मात्र, या कटात आपण सहभागी नव्हतो. पण, जेव्हा असे घडणार हे समजले तेव्हा ते रोखू शकलो नाही, हे माझ्यातील कर्णधाराचे अपयश आहे, असेही...
डिसेंबर 13, 2018
नाशिक- रणजी स्पर्धेच्या "अ'गटात आणि गुणतालिकेतही अव्वल असलेल्या बलाढ्य सौराष्ट्र संघाशी उद्या(ता.14) पासून महाराष्ट्र संघाशी गाठ पडणार आहे. आघाडी आणि निर्विवाद विजयासाठी महाराष्ट्राला ही लढत महत्वाची असून अष्टपैलू केदार जाधव,कर्णधार अंकित बावणे,राहुल त्रिपाठी आणि घरच्या मैदानावर खेळणाऱ्या नाशिककर...
डिसेंबर 11, 2018
नाशिकः कसोटी असो की वन-डे, सामने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळविले जाणार असले, तरी खेळपट्टीवरील हिरवळीच्या जोडीला मोठ्या प्रमाणावर मुरमाचा वापर केला जातो. किंबहुना ही खेळपट्टी गोलंदाजी, फलंदाजीसाठी साथ देणारी ठरत नाही. त्या तुलनेत हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरील खेळपट्टीवर हिरवळीचे प्रमाण...
नोव्हेंबर 04, 2018
दोन आठवड्यांनी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका सुरू होणार आहे. आपल्या वर्तणुकीबद्दल कुख्यात असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचं नेमकं काय चाललंय, पाणी कुठं मुरतंय आदी गोष्टींविषयी विश्‍लेषण. तेंडुलकर मिड्‌लसेक्‍स ग्लोबल ऍकॅडमीच्या पहिल्या शिबिराच्या निमित्तानं सचिन तेंडुलकरनं या विषयावर व्यक्त केलेली मतं...
ऑक्टोबर 29, 2018
पॅरिस -  ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील अंतर्गत पद्धतच अशी बनली आहे, की त्यामुळे खेळाडूंचा वस्तुस्थितीशी संबंधच उरलेला नाही. आपण खेळापेक्षा मोठे आहोत अशा भ्रमात खेळाडू वावरतात. चेंडू कुरतडण्याच्या प्रकारांविरुद्ध कठोर कारवाई नसल्यामुळे ‘सॅंडपेपर गेट’ घडण्यास मोकळीक मिळाली, असे परखड प्रतिपादन माजी कर्णधार...
ऑक्टोबर 03, 2018
मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला उद्यापासून सुरवात होणार आहे. या कसोटी सामन्यासाठी भारताचा 12 खेळाडूंचा अंतिम संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात मुंबईकर पृथ्वी शॉचा समावेश करण्यात आला आहे. या संघात लोकेश राहुलच्या जोडीने सलामीवीर म्हणून पृथ्वी शॉ मैदानात उतरण्याची...
सप्टेंबर 29, 2018
मुंबई : वेस्ट इंडीजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला असून, कर्णधारपदी विराट कोहलीचे पुनरागमन झाले. इंग्लंड दौऱ्यात अपयशी ठरलेल्या शिखर धवनला वगळण्यात आले असून, पृथ्वी शॉ आणि मयांक अगरवाल या नवोदितांवर भिस्त ठेवण्यात आली आहे. केएल राहुल हा आता प्रमुख...
सप्टेंबर 05, 2018
लंडन- इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीसह भारताने मालिका गमावल्यावर माजी खेळाडूंनी कर्णधार म्हणून विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर टीकेची झोड उठवण्यास सुरवात केली आहे. माजी कर्णधार सौरभ गांगुलीने, तर शास्त्री आणि फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर यांना भारताच्या खराब कामगिरीसाठी जबाबदार...
सप्टेंबर 03, 2018
डोंबिवली - कर्णधाराने स्वतःबरोबरच संपूर्ण संघ सदस्यांना योग्य मार्गदर्शन करुन चांगले प्रदर्शन केले तर यश मिळते. तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उत्कृष्ट कर्णधार आहेत, त्यांचे नेतृत्व व दूरदृष्टी चांगली आहे. त्याचप्रमाणे उपकर्णधार म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे...
जुलै 29, 2018
लंडन - इसेक्‍सविरुद्धच्या तीन दिवसांचा सराव सामना अपेक्षेप्रमाणे अनिर्णित राहिला असला, तरी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यास सामोरे जाण्यापूर्वी भारतासमोर सलामीची जोडी आणि गोलंदाजांच्या दुखापतींचे प्रश्‍नचिन्ह कायम राहिले आहे. शिखर धवनचे दोन्ही डावांतील भोपळे चिंता करणारे आहे.  दिनेश...
जुलै 19, 2018
नवी दिल्ली- झटपट क्रिकेटमध्ये आपली छाप पाडणाऱ्या यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतला इंग्लंड दौऱ्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघात अनपेक्षित स्थान मिळाले आहे. पाठीच्या दुखापतीने त्रस्त भुवनेश्‍वरचा विचार करण्यात आला असून, दुखापतीतून बरा होणाऱ्या जसप्रीत बुमराचा दुसऱ्या कसोटीपासून संघात समावेश...
जुलै 18, 2018
लंडन :भारतीय कसोटी संघातील नियमित यष्टिरक्षक वृद्धिमान साहाच्या दुखापतीमुळे 'यंगस्टर' रिषभ पंतला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी स्थान मिळाले आहे. त्याच्यासह वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरलाही कसोटी संघात संधी मिळाली आहे.  इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या तीन कसोटींसाठी भारतीय संघाची घोषणा आज (बुधवार) झाली....
जून 16, 2018
नवी दिल्ली : चेंडू कुरतडण्याच्या आरोपाखाली एक वर्षाची बंदी असलेला ऑस्ट्रेलियाचा माजी उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरने तडाखेबाज फलंदाजी करत मैदानावर पुनरागमन केले. ब्रिस्बेनच्या एलन बॉर्डर ओवल मैदानावर ऑस्ट्रेलिया नॅशनल हाय परफॉर्मंस टीमच्या विरुद्ध टी-20 सराव सामन्यात त्याने शतक झळकावले,...
जून 10, 2018
कोल्हापूर - नाशिक येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा पुरूष फुटबॉल चॅम्पियनशीप फुटबॉल स्पर्धेत के.एस.ए. कोल्हापूर पुरूष फुटबॉल संघाने नागपूर जिल्हा फुटबॉल संघाचा (५-१) गोलफरकाने पराभव करून आंतर जिल्हा स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. केएसए स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा विजेते ठरले.वेस्टर्न इंडिया...
जून 06, 2018
मेसबर्न : क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जेम्स सदरलँड यांनी आज (बुधवारी) पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. 17 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सदरलँड हे पद सोडणार आहेत. राजीनामा देताना जेम्स सदरलॅंड यांनी आज सांगितले की, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात झालेल्या बॉल...