एकूण 4115 परिणाम
फेब्रुवारी 21, 2019
कोल्हापूर - महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली. त्यांच्या जागी कोल्हापूर महापालिका आयुक्तपदी नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची नियुक्ती झाली. नूतन आयुक्त डॉ. कलशेट्टी सोमवारी (ता. २५) पदभार स्वीकारणार आहेत. पालिकेची सभा सुरू असतानाच...
फेब्रुवारी 21, 2019
कोल्हापूर - लोकशाही सक्षम आणि बळकट करण्यासाठी प्रत्येकाने जोशपूर्ण मतदान केले पाहिजे. तरुणांसह ज्येष्ठांनीही मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला पाहिजे, याची जनजागृती करण्यासाठी ‘सकाळ’ आणि जिल्हा प्रशासनातर्फे  I will vote (मी मतदान करणारच) हा सामाजिक उपक्रम राबविला जाणार आहे. २ मार्चला सकाळी...
फेब्रुवारी 20, 2019
सांगली - खानापूर तालुक्‍यातील बलवडी (भा) येथील क्रांतिस्मृतीवनला राज्य शासनाने पर्यटनस्थळाचा दर्जा दिला आहे. पाच कोटींचा विकासनिधी मंजूर केल्याची माहिती उगम फाऊंडेशनचे कार्यवाह अॅड. संदेश पवार यांनी आज दिली. नव्या पिढीला क्रांतिकारकांच्या त्यागाची माहिती व्हावी. देशप्रेमाची भावना सतत तेवत ठेवावी...
फेब्रुवारी 20, 2019
उस्मानाबाद -  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शेळका-धानोरा (ता. कळंब) येथील गावकऱ्यांनी ‘शिवकन्या कन्यादान’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत गावातील कोणत्याही जाती-धर्माच्या वधूपित्याला दहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. त्यासाठी गावातील जगदंब प्रतिष्ठान पुढाकार घेणार असून...
फेब्रुवारी 20, 2019
नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जवानांसाठी काहीतरी करण्याची इच्छा झाली. फेसबुकच्या माध्यमातून हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबासाठी फंड रेझर सुरु केले अन् पाच दिवसांतच 5 कोटी 75 लाख रुपये जमा झाले. अमेरिकेत राहून हुतात्मा झालेल्या जवानांसाठी निधी करणाऱया...
फेब्रुवारी 20, 2019
लातूर : दुष्काळाच्या संकटाला संधी मानून तत्कालीन जिल्हाधिकारी पांडूरंग पोले व जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात विविध केलेल्या जलसंधारण कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या जलसंसाधन व नदी विकास मंत्रालयाने राष्ट्रीय जलपारितोषिक जाहिर केले आहे. जिल्हा...
फेब्रुवारी 19, 2019
कागल - शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी आणि मोठया जल्लोषात आज साजरी करण्यात आली. समरजीत घाटगे यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती लोकोत्सव समितीतर्फे तर आमदार हसन मुश्रीफ यांच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. यातून दोघांनीही...
फेब्रुवारी 19, 2019
शिर्सुफळ - सावळ (ता बारामती) येथील ज्ञानसागर गुरुकुलमधील चिमुकल्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दिल्ली येथील राष्ट्रपती भवन परिसरात साजरी केली. यामध्ये चिमुकल्यांनी केलेली महाराजांची व मावळ्यांची वेशभूषा भारतीयांसह याठिकाणी उपस्थित असलेल्या परदेशी पर्यटकांच्या आकर्षणाची ठरली. भारत स्काऊट...
फेब्रुवारी 19, 2019
पक्षापेक्षा व्यक्ती आणि गटबाजीच्या ईर्षेला अधिक स्थान, अशी कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाची ओळख. राजकारणातील पिढ्या बदलल्या, पण राजकारणाची ईर्षेबाज परंपरा कायम आहे. आगामी लोकसभा निवडणुकीतील टोकाच्या ईर्षेचा ट्रेलर दिसू लागला आहे. मतदारसंघात खासदार धनंजय महाडिक राष्ट्रवादीकडून, तर प्रा. संजय मंडलिक...
फेब्रुवारी 19, 2019
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेचा २०१९-२० या आर्थिक वर्षासाठीचा ६१८३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी स्थायी समितीसमोर सादर केला. पर्यावरणपूरक व आर्थिकदृष्ट्या संपन्न शहर बनविण्यासाठी सर्व आवश्‍यक बाबी विचारात घेऊन हा अर्थसंकल्प मांडल्याचे हर्डीकर यांनी या...
फेब्रुवारी 19, 2019
पिंपरी - नागरिकांना पोलिसांशी मुक्‍तपणे संवाद साधता यावा, यासाठी पोलिस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांनी ‘फोन अ फ्रेंड’ हा उपक्रम राबविण्यास सुरवात केली. एका महिन्यात एक हजार ३९४ नागरिकांनी पोलिसांकडे आपल्या तक्रारी मांडल्या. आलेल्या तक्रारीबाबत स्थानिक पोलिसांनी काय उपाययोजना केली,...
फेब्रुवारी 19, 2019
पौड रस्ता - सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, कला अशा विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या दिव्यागांना उपयुक्त वस्तू, शिष्यवृत्ती, वॉकर, कुबड्या प्रदान करून रविवारी गौरविण्यात आले. निमित्त होते शिवजयंतीचे.  एनेब्लर चॅरिटेबल ट्रस्ट आणि सक्षम पुणे महानगर या संस्थांच्या वतीने  छत्रपती शिवाजी महाराज...
फेब्रुवारी 18, 2019
पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने २४ फेब्रुवारीपर्यंत शहरात ‘पुणे स्मार्ट वीक’चे आयोजन केले आहे. त्या अंतर्गत बालगंधर्व रंगमंदिर व कलादालन, घोले रस्त्यावरील नेहरू सभागृह व पंडित राजा रवी वर्मा कलादालन, संभाजी उद्यान, शिवाजीनगर पोलिस मुख्यालयाचे मैदान या ठिकाणी सांस्कृतिकसह विविध...
फेब्रुवारी 18, 2019
सांगली -  युवकांनी सरकारी नोकरी नावाची संकल्पना डोक्‍यातून काढून टाकली पाहिजे. सरकारी नोकऱ्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे उद्योग करून इतरांना नोकरी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खासगी नोकरीतूनही पैसा मिळतो. त्याची योग्य गुंतवणूक करा, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले. शहरातील...
फेब्रुवारी 18, 2019
आपटाळे - शिवजयंती दोन दिवसांवर येऊन ठेपली असल्याने राज्यातील विविध भागातून पर्यटकांची पावले छत्रपती शिवरायांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीकडे वळू लागली आहेत. शिवरायांच्या स्वराज्याचे वैभव दृष्टी नसल्यामुळे पाहता येत नसल्याची खंत न बाळगता निगडी येथील सुमारे १७ दृष्टिहिनांनी आपल्या मनचक्षूने आज...
फेब्रुवारी 17, 2019
महाराष्ट्रभरातल्या नव्या दमाच्या नाटककारांना घेऊन नाट्यलेखनाबाबत "मशागत' करणारी, अनेक दिग्गज रंगकर्मी आणि हे तरुण यांच्यात "सेतू' तयार करणारी "रंगभान' नावाची कार्यशाळा नुकतीच पार पडली. निखिल राणे फाऊंडेशन आणि साहित्य रंगभूमी प्रतिष्ठान यांनी, एक्‍स्प्रेशन लॅब्ज आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या...
फेब्रुवारी 16, 2019
कोल्हापूर - महापालिकेचे अंदाजपत्रक तयार करायचे काम सुरु आहे. या अंदाजपत्रकात लोकांना नेमके काय हवे आहे ?, शहराच्या विकासाच्या दृष्टीने नागरिकांच्या मनात नेमके काय आहे ?. शहराच्या विकासाच लोकांचा सहभागही महत्त्वाचा आहे. यासाठीच आपल्या सूचना महापालिकेपर्यंत पोहोचवण्याचे काम ‘सकाळ’तर्फे करण्यात येणार...
फेब्रुवारी 16, 2019
पिंपरी - महापालिकेच्या सारथी या हेल्पलाइन उपक्रमाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. मात्र, सारथीवर दाखल होणाऱ्या सुमारे ५६ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त तक्रारी विलंबाने, तर अनेक तक्रारींवर कार्यवाही न होताच निकाली काढल्या जात असल्याचा नागरिकांचा अनुभव आहे. त्यामुळे ‘सारथी’ला पुनरुज्जीवनाची गरज आहे...
फेब्रुवारी 16, 2019
पुणे - ‘स्वयंम’ या कृत्रिम उपग्रहाच्या अभिनव यशानंतर पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी सीसॅट-२ या उपग्रहाची निर्मिती करत आहेत. वातावरणातील प्रभारीत कणांचा अभ्यास आणि उपग्रहाची भ्रमणकक्षा बदलण्यासाठी सौर पंखांचा वापर या संशोधनाचा वापर सीसॅट-२ मध्ये केला जाणार आहे, अशी माहिती...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद - शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याऱ्या मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतील लाभार्थ्यांना त्यांच्या हिश्‍श्‍याची भरावी लागणारी रक्कम आता कमी करण्यात आली आहे. तसेच महावितरण आपल्या दारी या उपक्रमांतर्गत वीजजोडणी घेतलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेत ऑनलाइन अर्ज करून...