एकूण 318 परिणाम
मे 23, 2019
श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आज पहाटे नवा इतिहास रचत "आरआयसॅट-2 बी' या पृथ्वीवर देखरेख ठेवणाऱ्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. ढगाळ वातावरणामध्येदेखील हा उपग्रह देखरेख ठेवू शकतो, त्यामुळे लष्करी आणि नागरी अशा दोन्हींसाठी त्याचा वापर करता येईल. पाकिस्तानच्या...
मे 22, 2019
चेन्नई: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आज (बुधवार) RISAT-2B या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. इस्रोच्या पीएसएलव्ही 46 या प्रक्षेपकाच्या सहाय्याने आज सकाळी श्रीहरीकोटा येथील तळावरून RISAT-2B अवकाशात सोडण्यात आला. यानंतर 615 किलो वजनाचा हा ...
मे 19, 2019
रिमोट सेन्सिंग हे तंत्रज्ञान आपण उपग्रहांवरून (सॅटेलाईट्‌सवरून) पृथ्वीविषयी, त्यातल्या पृष्ठभागाविषयी, जमिनीविषयी, समुद्र किंवा नद्यांविषयी, जंगलांविषयी, डोंगरांविषयी, त्यावरच्या साठलेल्या किंवा वितळत चालेल्या बर्फाविषयी किंवा अगदी माणसांविषयी आणि इतर वस्तूंविषयी माहिती मिळवण्यासाठी वापरतो. यासाठी...
मे 17, 2019
ओडिशामध्ये १३ दिवस आधी ‘फणी’ वादळाची पूर्वसूचना मिळाल्यामुळे लाखो लोकांना सुरक्षित ठिकाणी वेळेवर हलवता आले. ‘इस्रो’च्या विविध उपग्रह मोहिमा इतरही अनेक जीवनावश्‍यक गोष्टींसाठी उपयुक्‍त ठरत आहेत. गे ल्या चाळीस वर्षांत ‘इस्रो’ने अवकाश विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली....
मे 12, 2019
सगळ्या चॅनेल्सचे प्रोग्रॅम्स डीटीएच सेंटरकडे आल्यावर डीटीएचची कंपनी ते प्रोग्रॅम्स पुन्हा सॅटेलाईट्‌सचा वापर करूनच आपल्या घराकडे पाठवतात. मात्र, यासाठी ते इस्रोनं सोडलेले सॅटलाईटस्‌ वापरतात. जमिनीवरून हे कार्यक्रम डीटीएच कंपनीकडून रिसीव्ह करणं आणि ते पुन्हा खाली वेगवेगळ्या ग्राहकांकडे पाठवणं याकरता...
मे 09, 2019
सांगली - केंद्राने ‘नमामी गंगे’चा नारा दिल्यानंतर राज्य सरकारने ‘नमामी कृष्णा’ अशी घोषणा केली. ती पोकळच ठरल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कृष्णा  नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी एक पाऊलही पुढे पडले नाही. नदीची अवस्था अत्यंत वाईट आणि प्रदूषण उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. ‘गुगल अर्थ’ने उपग्रहाद्वारे टिपलेल्या...
मे 09, 2019
पुणे - मोबाईल व लॅपटॉपवर तासन्‌तास खोट्या-खोट्या गोष्टींमध्ये अडकून बसण्यापेक्षा उपग्रहांच्या मदतीने आपल्या खऱ्याखुऱ्या जगाची सफर करण्यातील मजा अनुभवायची आहे का? ही गंमत अमेय गोडे या तरुणामुळे अनेक मुलांना यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत कळली आहे.  अमेयदादा लॅपटॉपवरून पृथ्वीची सफर घडवत होता. त्यानं...
मे 08, 2019
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठातील भूगोल विभागातील विद्यार्थ्यांनी उपग्रहाच्या मदतीने माण तालुक्‍यातील (जि.सातारा) दुष्काळी गावांचे सर्वेक्षण केले. या अंतर्गत त्यांनी गावात जाऊन माहिती संकलित केली. उपग्रहाच्या मदतीने तेथील पिकांची स्थिती, भूगर्भातील पाणीपातळी, या दशकातील पर्जन्यप्रमाण, दहा वर्षांतील...
मे 08, 2019
  दक्षिण आशियात शांतता व स्थिरता असणे भारताला जागतिक स्तरावर मोठी भूमिका बजावण्यासाठी गरजेचे आहे. पण चीनच्या वाढत्या प्रभावाचे धक्के भारताला बसू लागले आहेत. अशा वेळी शेजारी देशांचा विश्वास संपादन करणे हे नवीन सरकारपुढील मोठे आव्हान असेल.   लो कसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या जगातील सर्वांत मोठ्या...
मे 05, 2019
उपग्रहामध्ये (सॅटेलाईट) काय काय गोष्टी असतात? सगळ्या उपग्रहांमध्ये धातूचं एक बाह्य आवरण म्हण्जेच फ्रेम किंवा बॉडी असते. त्याला 'बस' असं म्हणतात. उपग्रहांमध्ये ऊर्जेसाठी बरेचदा रिचार्जेबल बॅटरीज आणि त्यांना ऊर्जा पुरवण्यासाठी सोलर सेल्स वापरतात. उपग्रहांमधल्या ऊर्जेवर नियंत्रण ठेवावं लागतं, आणि...
एप्रिल 28, 2019
कुठल्याही ग्रहाभोवती वक्र तऱ्हेनं फेऱ्या मारणाऱ्या वस्तूला आपण उपग्रह किंवा "सॅटेलाईट' असं म्हणू शकतो. या व्याख्येनुसार, चंद्र हाही एक सॅटेलाईटच आहे. फक्त तो नैसर्गिक आहे इतकंच. आपण सोडतो ते कृत्रिम सॅटेलाईट्‌स असतात. तंत्रज्ञानात सॅटेलाईट्‌स इतकी महत्त्वाची कामगिरी बजावतात, की...
एप्रिल 21, 2019
गुगलच्या ऑफिसमध्ये एका ठिकाणी कीहोल, व्हेअर 2 आणि झिप्डॅशच्या लोकांना बसवण्यात आलं आणि त्यांना मॅप्सचं "गुगल व्हर्जन' बनवण्याचं काम देण्यात आलं. यानंतर मग ही मंडळी गुगल मॅप्सवर काम करायला लागली. गुगल मॅप्स लोकांसाठी उपलब्ध झाल्यानंतर जवळपास एक वर्षभर लोकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही; पण...
एप्रिल 16, 2019
पुणे : सूर्याची सर्वाधिक स्पष्ट आणि सखोल रेडिओ प्रतिमा घेण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश आले आहे. अंतरिक्षातील वातावरणाचा अंदाज नोंदविण्यासाठी सूर्याची ही प्रतिमा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.  राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्रातील (एनसीआरए) शास्त्रज्ञ अतुल मोहन, सुरजित मंडल, रोहित शर्मा यांच्यासह डॉ....
एप्रिल 14, 2019
जीपीएसमुळं आपल्याला फक्त आपलं स्थान कळतं; पण प्रत्यक्षात हालचालीची नोंद घेण्यासाठी जीपीएस ट्रॅकिंग युनिट वापरलं जातं. जीपीएस ट्रॅकिंग युनिटचा उपयोग एखादी वस्तू/व्यक्ती चालत किंवा फिरत असताना तो/ती कोणत्या वेळी कुठं आहे/होती ही माहिती साठवण्यासाठी आणि पाठवण्यासाठी होतो. जीपीएस ट्रॅकिंगच्या साह्यानं...
एप्रिल 07, 2019
दिवसेंदिवस आपलं आयुष्य जीपीएसवर अवलूंबन होत चाललं आहे आणि ही यंत्रणा आपल्या आयुष्याचा भाग बनत चालली आहे. आज माणसाला कुठल्याही ठिकाणी जीपीएस तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं आपण नेमकं कुठं आहोत हे बऱ्यापैकी अचूकरीत्या कळू शकतं. हे तंत्रज्ञान आपल्या स्मार्टफोनमध्ये सहज उपलब्ध असतं. अनोळख्या ठिकाणी प्रवास...
एप्रिल 06, 2019
भारताच्या ‘मिशन शक्ती’च्या यशानंतर पुन्हा एकदा अवकाश कचऱ्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. या अवकाश कचऱ्याच्या प्रश्‍नाचा ऊहापोह... भा रताने अंतराळात एक अनोखा प्रयोग गेल्या आठवड्यात यशस्वीरीत्या पार पाडला. ‘मिशन शक्ती’ या प्रयोगात अंतराळातील आपल्याच एका उपग्रहास क्षेपणास्त्राच्या साह्याने नष्ट केले...
एप्रिल 01, 2019
चेन्नई : विद्युत चुंबकीय मोजमोपाच्या उद्देशाने तयार केलेल्या भारताच्या 'एमिसॅट' या उपग्रहाचे आज (सोमवार) सकाळी 9.27 मिनिटांनी यशस्वी उड्डाण झाले. या उपग्रहात 28 देशांचे लघुउपग्रह असल्याने इस्त्रोच्या मानात आणखी एक शिरपेचाचा तुरा खोवला गेला आहे. एमिसॅट या उपग्रहाबरोबरच विविध देशांचे 28 लघुउपग्रहही '...
एप्रिल 01, 2019
सध्या लोकसभा निवडणुकीचा हंगाम आहे. त्यात आज एक एप्रिल ! "एप्रिल फूल' करण्याचाच हा काळ आहे, असे म्हटले तर ते वावगे होणार नाही. त्यामुळेच सध्या घडणाऱ्या काही घटना आणि त्यांचा योगायोग याचे आश्‍चर्य वाटल्याखेरीज राहत नाही. खरे तर लोकांनाही हे योगायोग हळूहळू लक्षात येऊ लागले आहेत. त्यामुळे योगायोगांची...
एप्रिल 01, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू ‘आमचा’ पहिला-वहिला दात परवा पडला. आमचा म्हणजे माझ्या मुलीचा! पहिलाच असल्यानं भारी अप्रूप, उत्साह! झिपलॉकच्या पिशवीत ठेवून बाईंना (टीचरला) शाळेत दाखवून वगैरे झालं.  रात्री तिनं तो उशीखाली ठेवला. कुणी म्हणे टूथ फेअरी असते, ती तो घेऊन जाते आणि त्याबदल्यात चांदीचं नाणं ठेवून जाते....