एकूण 1110 परिणाम
मे 19, 2019
पुणे - शिक्षण क्षेत्रात पुणे अग्रेसर असल्याचा दावा शिक्षण संस्थांसह महापालिका करीत असली, तरी शहराबाहेरून किंवा राज्याच्या सीमा ओलांडून पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींसाठी शहरात पुरेशा क्षमतेचे शासकीय वसतिगृह नसल्याचे उघड झाले आहे. दरवर्षी जवळपास ५० हजार मुली शहरात शिक्षणासाठी येतात. त्यापैकी...
मे 18, 2019
पुणे - सहकारनगर परिसरातील सुमारे पाच लाख लिटर सांडपाण्यावर दररोज प्रक्रिया करून त्याचा वापर तळजाई टेकडी व सदू शिंदे क्रिकेट स्टेडियमवरील झाडांसाठी केला जात आहे. तसेच, स्टेडियमच्या सुशोभीकरणासाठीदेखील हे पाणी वापरले जात आहे. शहरात पाण्याची टंचाई जाणवत असताना महापालिकेने बागूल उद्यानात उभारलेला हा...
मे 17, 2019
पुणे : सहकारनगर परिसरातील सुमारे पाच लाख लिटर सांडपाण्यावर दररोज प्रक्रिया करून त्याचा वापर तळजाई टेकडी व सदू शिंदे क्रिकेट स्टेडियमवरील झाडांसाठी केला जात आहे. तसेच, स्टेडियमच्या सुशोभीकरणासाठी देखील हे पाणी वापरले जात आहे. शहरात पाण्याची टंचाई जाणवत असताना महापालिकेने बागूल उद्यानात उभारलेला हा...
मे 16, 2019
उल्हासनगर : साई पक्षाचे नगरसेवक टोनी सिरवानी यांच्यावर काल मध्यरात्री जिवघेणा हल्ला करण्यात आला आहे.याप्रकरणी सात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 24 तासात आरोपींना अटक करण्याचे आश्वासन पोलिस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांनी साई पक्षाच्या शिष्टमंडळाला दिले आहे. स्थायी समितीची निवडणूक...
मे 16, 2019
जळगाव : शहरातील बहुतांश भागांत नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पाणीपुरवठा होत नाही. अनेक प्रभागांमध्ये व्हॉल्व्हमन नागरिकांकडून पैसे घेऊन पाणीपुरवठा करतात, तसेच अनेक भागांत तर पाणीच सोडले जात नसून, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण झाली असल्याचा आरोप...
मे 14, 2019
नागपूर - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच प्रकल्प व कन्हान नदीत अत्यल्प साठा असून, महिनाभरच पुरेल इतके पाणी आहे. शहराला दररोज पाणीपुरवठा होत असला तरी पाण्याचा आवश्‍यक तेवढाच वापर करावा. पाण्याचा थेंबही वाया जाऊ नये, ही काळजी नागपूरकरांनी घ्यावी, असे कळकळीचे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले....
मे 13, 2019
कोल्हापूर - बेकायदा खासगी सावकारीसह भूखंड माफीयाची टोळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संशयित खासगी सावकार सूरज साखरे, अभी महाडिकच्या ‘एसएस गॅंग’वर मोकाअंतर्गत कारवाई केली. जुना राजवाडा पोलिसांनी गॅंगविरोधात दिलेल्या प्रस्तावास विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी मंजुरी दिली. त्यानुसार साखरे,...
मे 06, 2019
नांदेडवर काँग्रेसचे वर्चस्व असले तरी भाजप, शिवसेना तसेच वंचित बहुजन आघाडी यांनी आपला प्रभाव दाखवला आहे. त्यामुळे विधानसभेसाठी ते चुरस निर्माण करतील, हे निश्‍चित. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण नांदेडमधून पुन्हा खासदार होणार का? याची सध्या चर्चा असतानाच, दुसरीकडे विधानसभेच्या...
मे 03, 2019
सहकारनगर (पुणे) : उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतोय... त्यामुळे पाण्याच्या शोधात पक्षी कासावीस होऊन भटकंती करत सुटले आहेत. कुठे पाणीसाठा, पाणवठा मिळेल तिथे विसावा घेत आहेत. अशा पक्ष्यांची पाण्याची तहान भागविण्यासाठी फक्त एक एसएमएस करा आणि मोफत घरपोच पाण्याचे भांडे मिळवा हा उपक्रम आधारवड ठरत आहे. ...
एप्रिल 28, 2019
पुणे : स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत जीआयएस मॅपिंगद्वारे शून्य कचरा प्रकल्प राबविण्यात आला आहे. यामुळे या भागातील कचऱ्याचे उत्तम व्यवस्थापन झाले आहे. याच धर्तीवर पुणे महापालिकेने महापौर आणि उपमहापौर यांच्या प्रभागात शून्य कचरा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर शहराच्या इतर...
एप्रिल 27, 2019
धुळे ः गरिबांच्या नावाने मते मागायची आणि आपल्या तिजोऱ्या भरायच्या यातच कॉंग्रेसची 60 वर्षे गेली. मी, माझ्या संस्था, माझ्या कॉलेजेस यापलीकडे हे गेले नाहीत. 60 वर्षांत कॉंग्रेसने देशाला अनाचार, दुराचार, अत्याचार आणि भ्रष्टाचाराची परंपरा दिली, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली....
एप्रिल 22, 2019
पिंपरी - लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना महापालिकेत प्रशस्त दालने, आलिशान फर्निचर बनविणे सुरू आहे. महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनांच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे.  मुख्य प्रशासकीय इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर महापौर, उपमहापौर, स्थायी समिती, सभागृह नेते, विरोधी...
एप्रिल 21, 2019
पुणे  : “कसब्याने मला आशीर्वाद, विश्वास, सहकार्य आणि प्रेम या रूपाने भरभरून दिले. कसब्याच्या साक्षीने नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, ५ वेळा आमदार, आणि मंत्री  होऊ शकलो. हा पल्ला मी आयुष्यात गाठेन हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आज मी ज्या उंचीवर उभा आहे ती माझी उंची नसून माझ्यावर नि:स्वार्थपणे...
एप्रिल 19, 2019
पुणे - गेल्या चाळीस वर्षांच्या राजकीय जीवनात जाती-पातीचे गलिच्छ राजकारण मी कधीच केले नाही. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या जिवावर पाच वेळा आमदार व तीन वेळा नगरसेवक झालो. कार्यकर्ता हीच माझी ओळख आणि ताकद आहे, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी येथे केले....
एप्रिल 15, 2019
नागपूर - शहरावर पाण्याचे संकट असताना रविवारी अग्निशमन विभागाच्या जवानांनी प्रात्यक्षिकासाठी हजारो लिटर पाण्याची उधळण केली. विशेष म्हणजे महापौर नंदा जिचकार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्या उपस्थितीतच पाण्याची नासाडी करण्यात आली. त्यामुळे पाणी बचतीबाबत महापालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या...
एप्रिल 15, 2019
भिवंडी : पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी पुन्हा विराजमान होण्यासाठी महायुतीची प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी मतदारसंघात शिवसैनिक सक्रिय झाले असून जोरात प्रचार सुरू आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघापेक्षा मला भिवंडी मतदारसंघातील विजय महत्त्वाचा आहे...
एप्रिल 12, 2019
जळगाव : महापालिकेवर आणि राज्यातही भाजपची सत्ता आहे; परंतु त्यांचे अपूर्ण नियोजन आणि व्यवस्थेविषयी अर्धवट माहिती, यामुळे जळगावकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून, तीन दिवसांआड पाणीपुरवठ्याची वेळ आली आहे. भाजपला सर्वसामान्य जनतेविषयी कोणतीही आपुलकी नाही, त्यामुळे जळगावकरांच्या समस्यांविषयी...
एप्रिल 12, 2019
काय ताई... दादा बरं आहे ना...! अशी आस्थेने विचारपूस करणारे मनमिळावू व सर्वांची आस्थेने चौकशी करणारे आप्पा... अशी ओळख ऐकली होती. पण, आज प्रत्यक्ष रॅलीत फिरताना अनुभवण्यास मिळाली. विचारपूस करण्यासोबत लक्ष असू द्या... म्हणून मतदान करण्याचे आवाहन होतेच. शिवाय, मतदारांकडून आप्पांवरचा विश्‍वासदेखील...
एप्रिल 10, 2019
कोल्हापूर - यादवनगरातील मटका अड्डयावर छापा टाकताना पोलिसांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी मटका चालक सलीम मुल्लाचा भाऊ संशयित राजू मुल्लासह चौघांना पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले. त्याच्याकडून पोलिसांचे रिव्हॉल्वरहही जप्त केले आहे. काल या प्रकरणी माजी उपमहापौर शमा मुल्लांसह...
एप्रिल 10, 2019
कोल्हापूर - यादवनगरातील सलीम मुल्लाच्या मटका अड्ड्यावर छाप्यावेळी पोलिसांवर झालेल्या हल्लाप्रकरणी संशयित माजी उपमहापौर शमा मुल्लांसह २१ जणांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. हल्लेखोरांवर दरोडा, खुनी हल्ल्यासह पोलिसांना धक्काबुकी, असे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. सीसीटीव्ही फुटेजवरून...