एकूण 840 परिणाम
एप्रिल 21, 2019
पुणे  : “कसब्याने मला आशीर्वाद, विश्वास, सहकार्य आणि प्रेम या रूपाने भरभरून दिले. कसब्याच्या साक्षीने नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, ५ वेळा आमदार, आणि मंत्री  होऊ शकलो. हा पल्ला मी आयुष्यात गाठेन हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आज मी ज्या उंचीवर उभा आहे ती माझी उंची नसून माझ्यावर नि:स्वार्थपणे...
एप्रिल 19, 2019
पुणे - गेल्या चाळीस वर्षांच्या राजकीय जीवनात जाती-पातीचे गलिच्छ राजकारण मी कधीच केले नाही. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या जिवावर पाच वेळा आमदार व तीन वेळा नगरसेवक झालो. कार्यकर्ता हीच माझी ओळख आणि ताकद आहे, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी येथे केले....
एप्रिल 15, 2019
नागपूर - शहरावर पाण्याचे संकट असताना रविवारी अग्निशमन विभागाच्या जवानांनी प्रात्यक्षिकासाठी हजारो लिटर पाण्याची उधळण केली. विशेष म्हणजे महापौर नंदा जिचकार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्या उपस्थितीतच पाण्याची नासाडी करण्यात आली. त्यामुळे पाणी बचतीबाबत महापालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या...
एप्रिल 12, 2019
जळगाव : महापालिकेवर आणि राज्यातही भाजपची सत्ता आहे; परंतु त्यांचे अपूर्ण नियोजन आणि व्यवस्थेविषयी अर्धवट माहिती, यामुळे जळगावकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून, तीन दिवसांआड पाणीपुरवठ्याची वेळ आली आहे. भाजपला सर्वसामान्य जनतेविषयी कोणतीही आपुलकी नाही, त्यामुळे जळगावकरांच्या समस्यांविषयी...
एप्रिल 12, 2019
काय ताई... दादा बरं आहे ना...! अशी आस्थेने विचारपूस करणारे मनमिळावू व सर्वांची आस्थेने चौकशी करणारे आप्पा... अशी ओळख ऐकली होती. पण, आज प्रत्यक्ष रॅलीत फिरताना अनुभवण्यास मिळाली. विचारपूस करण्यासोबत लक्ष असू द्या... म्हणून मतदान करण्याचे आवाहन होतेच. शिवाय, मतदारांकडून आप्पांवरचा विश्‍वासदेखील...
एप्रिल 10, 2019
कोल्हापूर - यादवनगरातील मटका अड्डयावर छापा टाकताना पोलिसांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी मटका चालक सलीम मुल्लाचा भाऊ संशयित राजू मुल्लासह चौघांना पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले. त्याच्याकडून पोलिसांचे रिव्हॉल्वरहही जप्त केले आहे. काल या प्रकरणी माजी उपमहापौर शमा मुल्लांसह...
एप्रिल 10, 2019
कोल्हापूर - यादवनगरातील सलीम मुल्लाच्या मटका अड्ड्यावर छाप्यावेळी पोलिसांवर झालेल्या हल्लाप्रकरणी संशयित माजी उपमहापौर शमा मुल्लांसह २१ जणांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. हल्लेखोरांवर दरोडा, खुनी हल्ल्यासह पोलिसांना धक्काबुकी, असे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. सीसीटीव्ही फुटेजवरून...
एप्रिल 09, 2019
कोल्हापूर -  यादवनगरातील सलीम मुल्ला याच्या मटका अड्ड्यावर छापा टाकणाऱ्या प्रशिक्षणार्थी अप्पर पोलिस अधीक्षक आणि त्यांच्या पथकावर हल्ला करण्यात आला. त्यात प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक ऐश्‍वर्या शर्मा यांच्या अंगरक्षकांची पिस्टलसुद्धा लंपास करण्यात आली. झटापटीनंतर यादवनगर परिसराला पोलिस छावणीचे...
एप्रिल 08, 2019
जळगाव : भाजपने महापालिकेत सत्तेचा वाटा द्यावा, या शिवसेनेच्या मागणीला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सकारात्मकता दाखविली. महापालिकेत सत्तेची माहिती असलेल्या शिवसेनेला पुन्हा सत्ता मिळण्याची आशा बळावली अन्‌ शिवसेनेचे नेते माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यासह सर्व नगरसेवक प्रचारासाठी मैदानात उतरले...
एप्रिल 05, 2019
कोल्हापूर - महापालिकेच्या जलअभियंत्यांची यंत्रणा ही पैसा, दमदाटीवर चालते, असा गंभीर आरोप नगरसेविका उमा बनछोडे यांनी केला. शहरातील पाणीपुरवठ्याबाबत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. महापौर सरिता मोरे अध्यक्षस्थानी होत्या. पूजा नाईकनवरे यांनी शाहूपुरीतील टाकीत जर पाणी पडले नाही, तर पुन्हा नवी १४ इंची...
एप्रिल 01, 2019
पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मैं भी चौकीदार’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्हिुडओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुंबई, दिल्ली, बंगळुरू, उडीसा, अरुणाचल प्रदेश, ग्वाल्हेर येथील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पुण्याचा यामध्ये सहभाग नसला, तरी भाजप कार्यकर्त्यांनी टीव्हीवर लाइव्ह कार्यक्रम पाहिला....
मार्च 31, 2019
पुणे - वाहतूक, शिक्षण, आरोग्य, कला-संस्कृती आदी विविध क्षेत्रांबाबत पुणेकरांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांनुसार तयार झालेला जनतेचा जाहीरनामा शहराचे ग्रामदैवत कसबा गणपतीच्या साक्षीने शनिवारी राजकीय पक्षांकडे सुपूर्त करण्यात आला. या वेळी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष आदी...
मार्च 27, 2019
पुणे - देशाचा विकास होऊ नये, असे धोरण काँग्रेसने तयार केल्याने गरिबी वाढली. काँग्रेसने गरिबी तयार करून ती वाटली. पण, आम्ही समृद्धी तयार करून वाटत आहोत. देशाच्या प्रगतीसाठी, आर्थिक विकासासाठी, सुरक्षेसाठी पुन्हा नरेंद्र मोदी यांना संधी दिली पाहिजे, असे आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश...
मार्च 26, 2019
पुणे : उमेदवारी जाहीर करण्यात आणि प्रचारात आघाडी घेणाऱ्या महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्य प्रचाराचा नारळ आज "स्लो मोशन" मध्ये फुटला. सभेला उशीरा पोहोचलेले मुख्येवक्ते आणि उमेदवार त्यामुळे वाट पाहून कंटाळलेल्या जनतेने अखेर काढता पाय घेतला. तेथील ही परिस्थिती पाहून गिरीश बापट यांनी भाषण करणे...
मार्च 25, 2019
सोलापूर - भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी १९९३च्या पोटनिवडणुकीत आणि १९९५च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मोलाची मदत केली होती. त्यामुळे अनेकांना आमदारकीची संधी मिळाली. आता २०१९च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदाची संधी मिळावी याकरिता हेवेदावे, मान-अपमान बाजूला सारून भाजपच्या...
मार्च 18, 2019
पुणे - पक्षाचा राजीनामा देणाऱ्या व स्वार्थासाठी वेगळी चूल मांडणाऱ्यांना पुन्हा पक्षात घेऊ नये. त्यांनी केलेल्या पक्षविरोधी कृतीचा निषेध करून त्यांना कायमचे पक्षाबाहेर पाठवावे, असा ठराव रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) बैठकीत रविवारी करण्यात आला. रिपब्लिकन पक्षाच्या मातंग आघाडीचे हनुमंत साठे...
मार्च 06, 2019
चंद्रपूर : "स्वच्छ सर्वेक्षण 2019'च्या स्वच्छता परीक्षेत चंद्रपूर महानगरपालिकेने विदर्भात प्रथम क्रमांक मिळविला आहे. महाराष्ट्रात तिसऱ्या, तर देशातून 29 व्या क्रमांकावर चंद्रपूर मनपाचा समावेश आहे. विशेष म्हणजे 3 ते 10 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये (मध्यम शहर) नागरिकांच्या प्रतिक्रिया (सिटिझन...
मार्च 06, 2019
जळगाव ः महापालिकेच्या 2018-19 चे सुधारित अंदाजपत्रक व 2019-20 चे मूळ अंदाजपत्रक, असे एक हजार 270 कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीत मंजूर झाले होते. या अंदाजपत्रकात 139 कोटी 75 लाखांची वाढ करण्यात आली असून, सुधारित एक हजार 458 कोटींचे अंदाजपत्रक आज विशेष महासभेत स्थायी समितींनी सभापतींनी मांडले. या...
मार्च 03, 2019
जळगाव ः बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्र जिंकायचा असल्याने शिवसेना व भाजपने युती केली. त्यासाठी आम्हाला गिरीश महाजन द्या, असे विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन म्हणाले, की आता आमची शिवसेनेशी युती झाली आहे. त्यामुळे मला शिवसेनेच्या प्रचाराला जावेच...
मार्च 03, 2019
जळगाव ः शिवाजीनगर उड्डाणपुलाला पर्यायी तहसील कार्यालयाजवळील मार्गासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रेल्वेचे "डीआरएम' यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी दोन दिवसांनी रेल्वेचे अधिकारी जळगावात येऊन पाहणी करतील. त्यानंतर हा प्रश्‍न मार्गी लावला जाईल, असे आश्‍वासन दिले.  महापालिकेत आज सायंकाळी...