एकूण 1695 परिणाम
मे 23, 2019
नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार हेमंत तुकाराम गोडसे यांच्या गळ्यात पुन्हा एकदा खासदारकीची माळ पडली असून दिंडोरीमधून डॉ. भारती पवार यांच्या रूपाने "कमळ' ने हॅट्ट्रिक साधली आहे. नाशिक लोकसभा मतदार संघात 22 व्या फेरी अखेर शिवसेनेचे हेमंत गोडसे हे 2 लाख 64 हजार मतांनी...
मे 23, 2019
दिंडोरी : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. भारती पवार दीड लाखांच्या मताधिक्‍यांनी विजयी झाल्या. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धनराज महाले यांचा पराभव झाला. हा निकाल म्हणजे  २०१४  मधील पराभवाचा वचपा काढण्यासाठी डॉ. पवार यांनी हा विजय खेचुन आणला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने...
मे 23, 2019
पुणे - बिहारमध्ये भाजप-जद(यू) आघाडीने 40 पैकी 38 जागांवर आघाडी मिळवित विरोधकांचा धुव्वा उडविला. राजदला केवळ दोन जागेवर किरकोळ आघाडी मिळाली आहे. कॉंग्रेस सर्व जागांवर मागे पडली आहे.  बेगुसराय मतदारसंघात केंद्रीय मंत्री गिरीराजसिंह यांनी सीपीआयचा विद्यार्थी नेता कन्हैय्याकुमार यांच्यावर एक लाख 44...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : नाशिक : अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली उत्तर महाराष्ट्रातील आठ जागांवर  मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात भाजप-शिवसेना युतीचे वर्चस्व आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजप पाच, तर काँग्रेस दोन जागांवर विजय मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या 8...
मे 23, 2019
Election Results : नाशिक - शिवसेना उमेदवार हेमंत गोडसे पहिल्या फेरी अखेर 8766 मतांनी आघाडीवर.सिन्नर मध्ये माणिकराव कोकटेना 2 हजाराची आघाडी. दिंडोरी (नाशिक) लोकसभा मतदार संघातून पहिल्या फेरीत भाजप च्या डॉ भारती पवार यांनी राष्ट्रवादी चे धनराज महाले यांच्यावर 4 हजार मतांची आघाडीवर आहे. ...
मे 23, 2019
नाशिक- लोकसभा निवडणूकीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.उत्तर महाराष्ट्रातील आठ मतदारसंघात कॉँटे का ट्क्कर पहायला मिळणार आहे. माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे(धुळे) यांच्यासह नगरमधून डॉ,सुजय विखे,रावेरमधून रक्षा खडसे,नाशिकमधून हेमंत गोडसे-समीर भुजबळ,दिंडोरीतून डॉ.भारती पवार...
मे 23, 2019
महापालिका क्षेत्र नसलेल्या भागात शेतकऱ्यांचे प्रश्‍न कळीचे बनलेत. सत्ताधाऱ्यांबद्दल वाढलेला रोष आगामी विधानसभा निवडणुकीत कायम राहिल्यास आघाडीचा वारू रोखण्याचे जबरदस्त आव्हान युतीपुढे असेल. एवढेच नव्हे, इच्छुकांच्या भाऊगर्दीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा पर्याय उपलब्ध असेल. लोकसभा निवडणुकीमध्ये राजकीय...
मे 22, 2019
पुणे  - घराच्या छतावर खेळणाऱ्या साडेतीन वर्षांच्या बालकाला टेरेसजवळील महावितरणच्या उच्चदाबाच्या वीजवाहिनीचा धक्का बसला. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने आदी गणेश गायकवाड (वय साडेतीन वर्षे) या बालकावर आपले हातपाय गमाविण्याची वेळ आली. ही घटना १८ एप्रिल रोजी कात्रज परिसरात घडली. याप्रकरणी आदीच्या...
मे 21, 2019
लातूर : खरंतर आम्ही शेतकरी. आमच्या नावावर स्वत:च अान्‌ कुटूंबाचं पोट भरंल इतकं एकरभर रान हाय. पण दुष्काळांमुळं रानात सध्या काय बी नाय. जिकडं बघावं तिकडं उजाड रान. थोडं पाणी असतं तर आम्ही माळवं (भाजीपाला) लावून पोट भरलं असतं बघा. पण पाण्याचा टिपूससुद्धा नाही. त्यामुळं पोटासाठी शहराचा रस्ता पकडावा...
मे 20, 2019
नागपूर - अंतिम टप्प्यातील मतदान झाल्यानंतर विविध चॅनलवर ‘एक्‍झीट पोल’ची निरीक्षणे बाहेर आली असून विदर्भात भाजपला चार तर काँग्रेस, राष्ट्रवादीला प्रत्येकी तीन जागा मिळणार असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. शहरातही या अंदाजावर खमंग चर्चा रंगली असून  शर्यतीला ऊत आला आहे. त्यामुळे शहरातील भाजप,...
मे 19, 2019
पुणे : उन्हाळा सुट्टीमुळे मित्रासमवेत रात्री लपाछपा खेळत असताना काम सुरु असलेल्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत पडून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना कात्रजमधील भिलारवाडी येथे 7 मेला घडली. स्वराज माधव खवले (वय 11, रा.भिलारवाडी, कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे....
मे 19, 2019
"साध्वी' प्रज्ञासिंह यांचे एक यश सर्वांनाच मान्य करावे लागेल. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना बचावात्मक पातळीवर आणण्याचे आतापर्यंत कोणालाही न जमलेले काम त्यांनी केले. याचबरोबर आणखी एक बाब घडली असून, पक्षातील नेत्यांनाही ती मोठ्या प्रमाणात खटकत आहे. ती बाब म्हणजे शहा यांनी "मथळे' ठरविण्याची गमावलेली...
मे 18, 2019
पुणे : पैशांच्या देवाण-घेवाणीच्या वादातून बालेवाडीमधील एका व्यवसायिकाचे टोळक्‍याने अपहरण करुन काही वेळाने सोडून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.  याप्रकरणी माथी वेंकटरत्नम दिनकर (वय 40, रा. मिरॅकल ग्लोरी, बालेवाडी) यांनी चतुःश्रृंगी पोलिस...
मे 17, 2019
कोल्हापूर - आईच्या मृत्यूनंतर तिच्या त्वचेचा इतर गरजू रुग्णांना उपयोग व्हावा, म्हणून भूमकर कुटुंबीयांनी मंदाकिनी सुरेश भूमकर (वय ८३) यांच्या त्वचेचे दान दिले. मृत्यूनंतर अवयवदान, देहदान, नेत्रदान जरूर केले जाते; पण कोल्हापुरात मृत्यूनंतर प्रथमच त्वचादान केले गेले. मंदाकिनी भूमकर यांच्या मृत्यूनंतर...
मे 17, 2019
वीकएंड पर्यटन महाराष्ट्रात तीन प्रकारचे दुर्ग आढळतात. डोंगरी, भुईकोट आणि जलदुर्ग. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना अत्यंत दूरदृष्टीने डोंगरी किल्ले बांधले. पोर्तुगीज, इंग्रज, डच आदी परकीयांवर वचक ठेवण्यासाठी, समुद्रावर आधिपत्य राखण्यासाठी आरमार किती महत्त्वाचं आहे, हे महाराजांनी...
मे 16, 2019
नवी दिल्ली : जसं ट्रॅक्टरमध्ये डिझेल टाकले जाते तशाच प्रकारे 'न्याय' योजना देशातील अर्थव्यवस्थेच्या इंजिनमध्ये डिझेलसारखी असेल. आम्ही डिझेल टाकू, चावी फिरवू आणि देशाची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा सुरु होईल, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (गुरुवार) सांगितले. तसेच आमचे सरकार सत्तेत आल्यास ...
मे 16, 2019
मुंबई - सलग नऊ सत्रांतील घसरणीनंतर सावरलेल्या शेअर बाजारात बुधवारी पुन्हा अस्थिरतेचे वारे निर्माण झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स २०३ अंशांची घसरण होऊन ३७ हजार ११४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ६५ अंशांची पडझड होऊन ११ हजार १५७ अंशांवर बंद झाला. सेन्सेक्...
मे 16, 2019
मुंबई - मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेचे सहआयुक्त देवेन भारती यांची राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह 19 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बढत्या व बदल्यांचे आदेश राज्य सरकारने बुधवारी (ता. 15) जारी केले.  मुंबई गुन्हे शाखेचे प्रमुख आशुतोष...
मे 16, 2019
पुणे - पत्नीवर संशय घेत तिच्यावर व नातेवाइकावर सुरीने वार करणाऱ्या पतीला १८ महिने तुरुंगवासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विशाखा पाटील यांनी हा निकाल दिला. जगनारायण रामदेव कनोजिया (रा. भैरवनाथ मंदिराशेजारी, आंबेगाव, मूळ रा. जौनपूर, उत्तर प्रदेश) असे शिक्षा सुनावण्यात...
मे 13, 2019
पुणे - बनावट दस्तऐवज तयार करून कोट्यवधी रुपयांची मिळकत हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका नगरसेवकासह त्याच्या भावाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.  याप्रकरणी सिद्धार्थ महेंद्र डांगी (वय 27, रा. नऱ्हे) यांनी फिर्याद दिली आहे...