एकूण 10 परिणाम
नोव्हेंबर 11, 2018
पुणे : अवघ्या 10 दिवसांपूर्वीची घटना. बदलापूरजवळील डोंगररांगात फिरायला गेलेले रेड्डी हे गृहस्थ तेथील एका सुळक्‍यावर तब्बल 18 तास अडकून पडले होते. त्यांना मदत करण्यासाठी "महाराष्ट्र माउंटिनीअर्स रेस्क्‍यू को-ऑर्डिनेशन सेंटर'च्या (एमएमआरसीसी) हेल्पलाइनवर एका व्यक्तीचा फोन आला. त्यानंतर "एमएमआरसीसी'ची...
जुलै 19, 2018
पुणे  - जागतिक तापमानवाढीमुळे हिमनद्या वितळणे आणि समुद्रसपाटीला प्रदूषण असे टोकाचे दुष्परिणाम दिसतात. अशावेळी कांचनगंगा इको मोहिमेदरम्यान जैवविविध्याच्या अभ्यासासाठी केले जाणारे प्रयत्न बहुमोल ठरतील, असे प्रतिपादन २२ वेळा एव्हरेस्ट सर केलेले विश्‍वविक्रमवीर कामी रिता शेर्पा यांनी केले. ‘गिरिप्रेमी’...
जुलै 15, 2018
बॅंकॉकच्या उत्तरेला असलेल्या "थाम लुआंग नांग नोन' या गुहांच्या जंजाळात तब्बल सोळा दिवस अडकलेल्या फुटबॉल ऍकॅडमीच्या बारा मुलांच्या आणि त्यांच्या प्रशिक्षकाच्या सुटकेकडं अनेकांचे डोळे लागले होते. "थाम लुआंग नांग नोन रेस्क्‍यू ऑपरेशन' या नावानं ओळखल्या गेलेल्या थायलंडमधल्या या मोहिमेवर गेल्या मंगळवारी...
मार्च 23, 2018
पुणे - नेपाळच्या राजघराण्यात २००१ मध्ये झालेल्या खळबळजनक हत्याकांडानंतर देशभर अस्थिर वातावरण निर्माण झाले असताना एक नेपाळी किशोर भारतातील गंगोत्री परिसरातील सुदर्शन गिर्यारोहण मोहिमेत पोर्टर म्हणून काम करीत होता. त्याच सुमारास आजारी पडलेल्या या मुलाला मायदेशात परतणे धोक्‍याचे वाटत होते. त्यामुळे...
फेब्रुवारी 27, 2018
सातारा - नेपाळमधील माउंट आयलॅंड या सहा हजार 163 मीटर शिखरावर भारताचा झेंडा फडकविल्यानंतर लोणंद येथील गिर्यारोहक प्रजित परदेशी आता माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणार आहे. सुमारे 71 दिवसांच्या या खडतर मोहिमेस 20 मार्चला ते प्रारंभ करणार आहेत.  यापूर्वी प्रजित परदेशी यांनी 58 तासांत आळंदी ते पंढरपूर...
डिसेंबर 07, 2017
पुणे - रायगडवरील गिर्यारोहण मोहिमेचा लाइव्ह व्हिडिओ अमितने "फेसबुक'वर शेअर करताच काही क्षणांत तो पाहणाऱ्यांची संख्या पाचशेवर पोचली...डोंगरदऱ्या, निसर्गरम्य स्थळे आणि विविध ठिकाणी भटकंती करणाऱ्या गिर्यारोहकांकडून "लाइव्ह'चा फंडा सर्रास वापरला जात आहे. इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरही गिर्यारोहण "लाइव्ह'...
जुलै 16, 2017
पुणे - गिरीप्रेमीने कारगिल भागातील माउंट कूनची मोहीम यशस्वी केली. महाराष्ट्रातील ही पहिलीच यशस्वी मोहीम आहे. विशेष म्हणजे सर्व पाचही सदस्यांनी शिखर सर केले. या शिखराची उंची ७०७७ मीटर आहे. एव्हरेस्टवीर रूपेश खोपडेच्या नेतृत्वाखाली डॉ. सुमीत मांदळे, किरण साळस्तेकर, दिनेश कोतकर आणि युगांक कदम यांनी ही...
मे 20, 2017
शुक्रवारी समिट अटेंप्टला रवाना व्हायचे असल्यामुळे वेगळाच उत्साह होता. मध्यरात्री दीड वाजता निघायचे ठरले होते. त्यामुळे त्याआधी मी आणि विशाल कडुसकरने दोन-तीन तास विश्रांती घेतली. आम्ही टेंटमध्ये पाठ टेकली. आमच्या कुकने १२.३० वाजता नाष्टा तयार ठेवेन असे कळविले होते. त्यामुळे रात्री बारा वाजण्याच्या...
मे 15, 2017
यंदाच्या एव्हरेस्ट मोसमातील महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. रुट ओपनिंगचे करणाऱ्या टीमने समिट केले आहे. याचा अर्थ त्यांनी एव्हरेस्टवर पाऊल टाकले आहे. त्याबरोबरच रुट ओपनिंगची अनन्यसाधारण महत्त्वाची प्रक्रिया पूर्णत्वास गेली आहे. आता यंदा विक्रमी संख्येने दाखल झालेल्या गिर्यारोहकांचे एव्हरेस्टवीर...
मे 13, 2017
एव्हरेस्ट समीटच्या वेदर विंडो बद्दल अजून स्पष्टता नसली तरी बाल्कनी पर्यंतचा रूट मात्र ओपन आहे. मुख्य म्हणजे शनिवारी हवामानात स्वागतार्ह अशी सुधारणा झाला. बर्फवृष्टी अगदी कमी झाली. 14 तारखेच्या पूर्वसंध्येला हवामानाच्या आघाडीवरील हा बदल नक्कीच सुखद आहे. त्यामुळे "वेदर विंडो'चे चित्र स्पष्ट होऊ शकेल...