एकूण 4614 परिणाम
मे 19, 2019
लोकसभा निवडणुकीतील मतदान संपल्यानंतर पुढचं सरकार कुणाचं हा सर्वात लक्षवेधी मुद्दा आहे. सात टप्प्यांतील दीर्घ काळ चाललेल्या मतदानप्रक्रियेतून भारतीय मतदारांनी कौल दिला आहे. यात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचं सरकार, मोदीचं पण आघाडीचं सरकार, मोदींशिवाय पण भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीचं की भाजपला...
मे 19, 2019
"एकला-चलो-रे', "थेट एव्हरेस्ट-त्याआधी-आणि-त्यानंतर-काहीच-नाही' असे गिर्यारोहणातील पायंडे बाजूला सारत महाराष्ट्रातील मराठी युवकांची एक संस्था अष्टहजारी शिखरचढाईत इतिहास घडवते आहे. जगातील सर्वांत उंचीची 14 पैकी सात शिखरे सर करत या संस्थेनं निम्मं ध्येय साध्य केलं आहे. ही संस्था, त्यांची कार्यपद्धती,...
मे 18, 2019
सोलापूर : राज्याचे माजी गृह राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या अक्‍कलकोट विधानसभा मतदारसंघातील शेगाव येथे शनिवारी सकाळी 7.30 च्या सुमारास सख्ख्या चुलत भावांमध्ये गोळीबाराची घटना घडली. पोलिस पाटील होण्यावरुन व शेतीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची नोंद पोलिसांत झाली आहे. दरम्यान, 2004 मध्ये...
मे 18, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यापूर्वीच दिल्लीत तिसऱ्या आघाडीच्या हालचालींना वेग आला आहे. तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) अध्यक्ष चंद्राबाबू नायडू आज (शनिवार) दिल्लीत असून, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह प्रमुख नेत्यांची भेट घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी एनडीएला...
मे 18, 2019
लोकसभेचा निकाल 'त्रिशंकू' राहिल्यास, स्वबळावर लढलेल्या प्रादेशिक पक्षांना महत्त्व येईल. एनडीएला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ते एकत्र आल्यास, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधानपदासाठी मुख्य दावेदार ठरतील.  भाजपला दोनशेच्या आसपास जागा मिळाल्या, तर एनडीएला पुन्हा सत्ता मिळविणे अवघड...
मे 18, 2019
नवी दिल्ली : "मोदी विचारसरणी खिळखिळी करण्यात आली असून, धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांची आघाडी विजयी होईल,' असा दावा कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. या आघाडीच्या पंतप्रधानांचा निर्णय निकालांनंतरच केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. मायावती, ममता बॅनर्जी किंवा...
मे 17, 2019
कोल्हापूर - वीस वर्षांपूर्वी राज्यात एचआयव्ही संसर्ग व एड्‌सग्रस्तांची संख्या चिंताजनक होती. अशा स्थितीतून राज्य एड्‌समुक्त करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या राज्यभरातील २२०० कर्मचाऱ्यांना फक्त तीन महिन्यांची मुदतवाढ, तर ७० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. एड्‌स नियंत्रण प्रकल्पाचे संचालक...
मे 17, 2019
तुंग - मौजे डिग्रज (ता. मिरज) येथे कृष्णा नदीच्या पात्रात पोहणाऱ्या वीटभट्टी कामगाराच्या चिमुरड्यास मगरीने ओढून नेले. आज दुपारी बाराच्या सुमारास आकाश मारुती जाधव (वय १२, मूळ गाव रा. निंबळक, ता. इंडी, जि. विजापूर) हा पाण्यात खेळत असताना हिंस्र मगरीने त्याला त्याच्या आईसमोरच  पाण्यात ओढून नेले....
मे 17, 2019
राजकीय लढाईत विविध कारणांनी एकमेकांपासून दूर जात चाललेले विरोधी पक्ष पुन्हा एका ‘अजेंड्या’वर एकत्र आले आहेत. निवडणूक निकालांनंतर त्या ऐक्‍याला कोणते स्वरूप येईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. देशातील विरोधकांचे ऐक्‍य त्यांच्यातील जागावाटपात प्रतिबिंबित झाले नसले, तरी केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात...
मे 16, 2019
नवी दिल्ली : जसं ट्रॅक्टरमध्ये डिझेल टाकले जाते तशाच प्रकारे 'न्याय' योजना देशातील अर्थव्यवस्थेच्या इंजिनमध्ये डिझेलसारखी असेल. आम्ही डिझेल टाकू, चावी फिरवू आणि देशाची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा सुरु होईल, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (गुरुवार) सांगितले. तसेच आमचे सरकार सत्तेत आल्यास ...
मे 16, 2019
लखनौः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती व समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अखिलेश यादव यांनी डुप्लिकेट योगी आदित्यनाथ यांचे छायाचित्र ट्विटरवरून शेअर केले आहे. अखिलेश यादव...
मे 16, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील, असे बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी आज (गुरुवार) सांगितले. तसेच 'अच्छे दिन'च्या आश्वासनांवर कोणतेही प्रश्न विचारले जाऊ नये, यासाठी भाजपकडून अत्यंत द्वेषाचे राजकारण...
मे 16, 2019
दक्षिण भारतामध्ये चित्रपटसृष्टीतील कलाकार राजकीय क्षितीजावरही गेली पाच दशके मुख्य भुमिका निभावत आहेत. आता मात्र देशातील सर्वच भागात चित्रपट अभिनेते-अभिनेत्री लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे दिसून येते. अडचणीच्या जागा पक्षाकडे खेचून घेण्यासाठी राजकीय पक्षही या कलाकारांना निमंत्रित करून...
मे 16, 2019
कोल्हापूर - सततची धावपळ, असंतुलित आहार-विहार आणि व्यसनाधीनता आदींमुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांत वाढ होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या पाहणीत आढळले आहे. कोल्हापुरात उच्च रक्तदाबाचे प्रमाण २७ टक्‍क्‍यांवर असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या पाहणीत स्पष्ट झाले, अशी माहिती येथील...
मे 16, 2019
पुणे - धायरी येथील वीजचोरी प्रकरणात अखेर महावितरणने सहायक अभियंत्यासह वीजवाहिनी कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. महावितरणने वीजचोरीची दखल घेऊन कारवाई केली असली, तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांना मात्र अभय दिले आहे. धायरी परिसरातील कालव्यात भगदाड पाडून पाणी चोरी करून ते विहिरीत आणले जात होते आणि...
मे 16, 2019
पुणे : गिरीप्रेमी संस्थेच्या 10 गिर्यारोहकांनी बुधवारी कांचनजुंगा शिखरावर यशस्वी चढाई करून भारतीय गिर्यारोहण इतिहासात नवा अध्याय जोडला. खडतर आव्हानाचा सामना करत या गिर्यारोहकांनी पहाटे साडेपाच ते सहा या कालावधीत कांचनजुंगाच्या शिखरावर पाऊल ठेवले.  ही अभिमानस्पद कामगिरी करणाऱ्यांमध्ये आशिष माने,...
मे 15, 2019
उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झालेली ही सातवी अष्टहजारी मोहीम आहे. या आधी २०१२ मध्ये माउंट एव्हरेस्ट, २०१३ मध्ये माउंट ल्होत्से, २०१४ मध्ये माउंट मकालू, २१०६ मध्ये माउंट धौलागिरी आणि माउंट च्यो ओयु व २०१७ मध्ये माउंट मनास्लुवर मोहीम यशस्वी अशी कामगिरी करणारे उमेश...
मे 15, 2019
गराडे - ‘तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे आचार, विचार व प्रेरणा आत्मसात करण्याची गरज आहे. त्यांचे पुरंदर किल्ल्यावर भव्य जीवन स्मारक व्हावे, असा आपला प्रयत्न आहे. हे ठिकाण संरक्षण खात्याच्या सदन कमांड यांच्या अखत्यारित येते. तेथे आपला पत्रव्यवहार चालू आहे,’’ अशी माहिती...
मे 15, 2019
पिंपरी - चोरीचे सोने लुटून त्याची विक्री करण्यासाठी आलिशान मोटार हवी होती. त्यामुळे टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने मोटार पळविणाऱ्या दोघांना निगडी पोलिसांनी अटक केली. दत्तात्रेय अण्णा डुबे (वय ३१, रा. करमाळा, सोलापूर) व दत्तात्रेय पांडुरंग रंधवे (वय २८, सध्या रा. तळेगाव दाभाडे, मूळ करमाळा, सोलापूर)...