एकूण 153 परिणाम
सप्टेंबर 11, 2019
सकाळची प्रसन्न वेळ. पिवळी उन्हं सभोवार सांडलेली. घरासमोरच्या मोकळ्या जागेत एका लहानग्याचा खेळ रंगलेला. एकट्यानंच. खेळ होता आपल्याच सावलीला पकडण्याचा. तो छोटू दबा धरून बसायचा आणि सावली स्थिर झालीय याची खात्री पटताच झेपावायचा. अर्थातच सावलीही त्याच वेगानं पुढे निसटून जायची. आपल्या चंचल स्वभावाला न...
ऑगस्ट 23, 2019
राज ठाकरे यांची चौकशी करणाऱ्या 'ईडी'ला मनसेकडून 'नोटीस'... विरोधकांनी 'मेगा भरती'पेक्षा 'मेगा गळती'वर विचार करावा : मुख्यमंत्री... चिदंबरम यांच्या अटकेवर पाकिस्तानचे खासदार म्हणाले... पंतप्रधान झाल्यावर बाहुबली प्रभासला करायचंय 'हे' महत्त्वाचं काम (व्हिडिओ)... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत...
ऑगस्ट 23, 2019
मुंबई : उरी-द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाच्या यशानंतर आता बालाकोटमध्ये भारताने केलेल्या एअर स्ट्राईकवर सिनेमा येणार आहे. 2016 मध्ये भारताकडून पाकिस्तानवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकपासून सुरवात झाली. या घटनेवर 2019च्या सुरुवातीला उरी-द सर्जिकल स्ट्राइक हा सिनेमा आला...
ऑगस्ट 19, 2019
सध्या तरूणींच्या दिल की धडकन बनलेल्या बॉलीवूड अभिनेत्याने आज त्याच्या लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे तो आता जितका हॉट आहे, तितकाच लहानपणी किती गोंडस होता याची कल्पना येतीय. तर मग ओळखलं का या गोंडस अभिनेत्याला??    हा गोड मुलगा तोच आहे, ज्याने 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक'मध्ये...
ऑगस्ट 18, 2019
जम्मू-काश्मीरमध्ये एकीकडं बदलांची चाहूल लागली असतानाच, खेळाच्या माध्यमातून तिथं बदल करण्याचीही प्रक्रिया वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू आहे. तणाव कमी करण्यासाठी झालेल्या उरी प्रीमियम लीगची माहिती; तसंच जम्मू-काश्मीर क्रिकेटमध्ये बदल करण्यासाठी झटणारा इरफान पठाण याच्याशी बोलून त्याच्या...
ऑगस्ट 01, 2019
कोल्हापूर - ""आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणताच देश सध्या आपला मित्र नाही. त्याचवेळी चीन देशाला घेरतो आहे आणि शेजारील देशांना लागेल ती मदतही देतो आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये भारतासमोर चीनचेच मोठे आव्हान असेल,'' असे स्पष्ट मत प्रसिद्ध संरक्षण विश्‍लेषक नितीन गोखले यांनी व्यक्त केले. "सकाळ'च्या 39 व्या...
जुलै 26, 2019
लेफ्टनंट जनरल (निवृत्त) राजेंद्र निंभोरकर कारगिल युद्ध आणि त्यात मिळविलेला विजय, याचे स्मरण करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते; ती म्हणजे या युद्धावेळी हवाई दलाचा वापर झाला नाही. त्या वेळी हवाई दलाचा वापर केला गेला असता, तर युद्धात जास्त जवान धारातीर्थी पडले नसते. म्हणूनच, कारगिलवेळी हवाई दलाचा वापर...
जुलै 24, 2019
लातूर : युवकांमध्ये सैन्याप्रती, देशाप्रती कर्तव्याची आणि अभिमानाची भावना जागृत व्हावी म्हणून कारगिल विजयदिनी (ता. २६) राज्यातील सर्व चित्रपटगृहात ‘उरी : द सर्जिकल स्ट्रईक’ चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण होणार आहे. कौशल्य विकास व माजी सैनिक कल्याणमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी...
मे 16, 2019
'मसान'पासून ते 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक'पर्यंत यशस्वी प्रवास केलेल्या आणि कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला अभिनेता विकी कौशल याचा आज वाढदिवस! आज विकीचा 30वा वाढदिवस असून सोशल मीडियामध्ये विकीवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. 'मसान'मधील दिपक चौधरी, 'राझी'मध्ये इक्बाल, 'संजू'...
मे 08, 2019
नवी दिल्ली : भारतीय लष्कराने 2016 पूर्वी केलेल्या कोणत्याही सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे अथवा माहिती आपल्याकडे नाही, असे संरक्षण मंत्रालयाने आज स्पष्ट केले. जम्मूमधील एका व्यक्तीने माहिती अधिकार कायद्याअंतर्गत विचारलेल्या माहितीवर मंत्रालयाने हे उत्तर दिले.  संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए)...
मार्च 10, 2019
नोएडा : बालकोटमधील हवाई कारवाईचे पुरावे मागितल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॉंग्रेस पक्षावर हल्लाबोल केला. वादग्रस्त विधाने करून विरोधक पाकिस्तानात टाळ्या मिळवत आहेत, अशी टीका आज पंतप्रधानांनी केली. देशाच्या चौकीदाराला दोष देण्याची स्पर्धा लागली असून, माझ्यावर टीका केल्यास त्यांना मत मिळेल...
मार्च 06, 2019
सध्‍या सगळीकडे देशभक्‍तीचे वारे जोरात वाहू लागलेत. देशभक्‍तीचे वारे वाहणं, चांगलंच आहे. पण ती फक्‍त निवडणुका डोळ्यासमोर दिसतेय म्‍हणून फेसाळतेय. निवडणुकांच्‍या आधी, म्‍हणजे या साडेचार-पाच वर्षात देशभक्‍तीचा इतका फेस कधी फेसाळलेला पाहायला मिळाला नाही. त्‍यामुळं आताची दिखाऊ देशभक्‍ती फेसाळणारी आहे,...
मार्च 03, 2019
पाकिस्तानी नागरिक अथवा लष्करावर हल्ले न करता दहशतवाद्यांविरोधात, मात्र प्रसंगी पाकच्या भूमीत हल्ले करू हा थेट इशारा भारतानं बालाकोटमधल्या कारवाईनं दिला. या हवाई हल्ल्यानं भविष्यातल्या कारवाईसाठी कायमची पूर्वपरंपरा तयार केली. व्यूहात्मकदृष्ट्या हा सर्वांत मोठा बदल आहे. हवाई दलाच्या यशानंतर युद्धात...
मार्च 03, 2019
हवाई दलाचा वापर म्हणजे युद्धाचं शेवटचं टोक हा पारंपरिक युद्धपद्धतीचा दृष्टिकोन आधुनिक काळात मोडीत निघाला आहे. अत्यंत कमी वेळेत पाकिस्तानला नेमका झटका देऊन भारताची सामरिक शक्ती आणि त्याला थेट संदेश देण्यासाठी भारतानं वीस वर्षांनंतर प्रथमच हवाई दलाच्या क्षमतेचा अचूक वापर केला. हा वज्रप्रहार नेमका कसा...
फेब्रुवारी 24, 2019
पुलवामातला दहशतवादी हल्ला मुंबईवरच्या हल्ल्यानंतरचा सर्वांत खतरनाक हल्ला आहे. इतका भयानक हल्ला झाल्यानंतर देशवासीयांच्या भावना लक्षात घेता प्रत्युत्तर दिलं जाईलच. सरकारला काही कृती करावीच लागेल. ती पाकला धक्का देणारी करावी लागेल. यासाठी लष्करी नेतृत्व योग्य वेळ आणि स्थळ निवडेलही. मात्र, पाकपुरस्कृत...
फेब्रुवारी 18, 2019
पुलवामाजवळ केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे अनेक तपशील हळूहळू प्रकाशात येत आहेत. हे तपशील अनेक प्रश्‍न उपस्थित करणारे आहेत. जम्मू-काश्‍मीरच्या राज्यपालांनी स्वतःच "इंटेलिजन्स फेल्युअर' म्हणजेच हल्ल्याची पूर्वकल्पना येऊ शकेल, अशी गोपनीय माहिती मिळविण्यात...
फेब्रुवारी 16, 2019
मुंबई : पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तनला दिलेला मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला आहे. मुजोर पाकिस्तानची कोंडी करण्याचा भाग  म्हणून जे काही करता येईल ते करण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे. आर्थिक किंवा व्यापारी पातळीवर पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी मोस्ट फेव्हर्ड...
फेब्रुवारी 15, 2019
श्रीनगरः जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्याने केलेल्या भ्याड हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी आज (शुक्रवार) श्रद्धांजली वाहिली. श्रद्धांजलीबरोबरच जवानांच्या पार्थिवाला त्यांनी खांदाही दिला. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 42 जवान हुतात्मा...
फेब्रुवारी 15, 2019
नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्याने केलेल्या भ्याड हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 44 जवान हुतात्मा झाल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे. शेजारील देशाला याची मोठी किंमत मोजावी लागेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पण, सर्जिकल स्ट्राइक 2.0 कधी...
फेब्रुवारी 15, 2019
गेल्या वर्षात भारतीय लष्कराने सुमारे 250 पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांना कंठस्नान घातले, त्यात वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांचे 19 स्थानिक कमांडर होते. ते निःसंशय मोठे यश होते. काही गौण घटना वगळता काश्‍मीर खोरे बरेचशे शांत होते. परंतु केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) एका ताफ्यावर झालेला भ्याड...