एकूण 2224 परिणाम
जून 27, 2019
नवी दिल्ली : मराठा समाजाकडून आरक्षणाच्या मागणीला जोर दिला जात आहे. मराठा समाजाच्या आरक्षणानंतर देशभरातील काही समाजाकडून आरक्षणाची मागणी केली जात आहे. यामध्ये जाट, मराठा, पटेल समाजाकडून आरक्षणाची मागणी केली जात आहे. मराठा आरक्षण : राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मराठा...
जून 27, 2019
औरंगाबाद -  देशावर ७० वर्षे सत्ता गाजविणाऱ्या काँग्रेसची अवस्था एवढी दयनीय झाली आहे, की इच्छुकांना आवाहन करण्याची वेळ आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना-भाजप आणि वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारीसाठी रांगा लागल्या असताना काँग्रेसने मात्र उमेदवारांना निवडणूक लढण्याची इच्छा असेल...
जून 27, 2019
पिंपरी - पिंपरी चिंचवड शहरात जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीदरम्यान विविध संस्था, संघटना, शाळा- महाविद्यालयांनी विविध उपक्रमांतून वारकऱ्यांना सेवा दिली. अन्नदान, फराळवाटप व पालखी मार्गस्थ झाल्यानंतर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.  श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूलमधील स्काउट गाइड...
जून 25, 2019
वणी (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील शिरपूर पोलिस व तालुका कृषी अधिकारी यांनी संयुक्तरीत्या प्रतिबंधित बियाण्यांची खेप पोहोचविणाऱ्या दोन संशयितांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणाचे गांभीर्य बघून ठाणेदार सतीश चवरे यांनी या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढले असता, बोगस बियाण्यांची लिंक खानदेशमार्गे...
जून 25, 2019
नवी दिल्ली: रिझर्व्ह बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी बॅंकिंग क्षेत्रातून अचानक केलेली "एक्‍झिट' रिझर्व्ह बॅंक पर्यायाने केंद्र सरकारसाठी मोठा धक्का मानली जात आहे. थकीत कर्जाचे प्रमाण, रोकड टंचाईसारख्या इतर समस्यांना बॅंकिंग क्षेत्र सामोरे जात असताना हा राजीनामा समोर आला असून, आचार्य...
जून 24, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज राष्ट्रवादी पक्षाकडे दाखल करावेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे 1 जुलै पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे असून या अर्जांची छाननी 3 जुलै रोजी...
जून 24, 2019
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (आरबीआय) राजीनामा सत्र सुरुच असून, आता डेप्युटी गर्व्हनर विरल आचार्य यांनी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच राजीनामा दिला आहे. विरल आचार्य यांचा डेप्युटी गर्व्हनर पदाचा कार्यकाळ 20 जानेवारी 2020 मध्ये संपणार होता. त्यापूर्वीच त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे....
जून 23, 2019
सोलापूर : पर्यावरण संवर्धन, इंधन बचत, पावसाच्या पाण्याचे संकलन, रस्ता सुरक्षा या विषयावर जनजागृती करत रविवारी सोलापूर ते तुळजापूर मार्गावर सायकल रॅली काढण्यात आली. विविध क्षेत्रातील शेकडो सोलापूरकरांनी या सायकल रॅलीत उत्साहाने सहभाग नोंदविला.  जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य प्रा. सारंग तारे...
जून 20, 2019
चांदूररेल्वे (जि. अमरावती) : आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांसाठी असलेल्या कृषी समृद्धी समन्वयित कृषिविकास प्रकल्पात (केम) झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी तत्कालीन प्रकल्प अधिकारी गणेश चौधरी यांना बुधवारी (ता. 19) निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा मंत्री प्रा. राम शिंदे यांनी विधानसभेत केली. आमदार...
जून 19, 2019
बिजापूर : छत्तीसगढच्या बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी समाजवादी पक्षाच्या (एसपी) एका नेत्याचे अपहरण करून त्याची हत्या केली. संतोष पुनेम असे या नेत्याचे नाव आहे. पुनेम हे व्यवसायाने एक कंत्राटदार होते. काल (मंगळवार) सायंकाळी मारिमल्ला गावातील रस्ते बांधकामासंबंधित कामाचे पर्यवेक्षण करण्यासाठी पुनेम...
जून 18, 2019
समुद्रपूर (जि. वर्धा) : तालुक्‍यातील गोविंदपूर शिवारात चांदा दारूगोळा भांडाराचे वाहन दुभाजकावर उलटले. सोमवारी (ता. 17) रात्री झालेल्या या अपघातात दोघे जखमी झाले. अशोक शिवशंकर यादव, रा. नागपूर व सुदर्शन सुदाम पटेल, रा. चांदा अशी जखमींची नावे आहेत. पोलिस सूत्रानुसार, चंद्रपूर येथील चांदा...
जून 18, 2019
मुंबई : राजकीय वाद राजकीय पद्धतीने सोडवायला हवेत, असे आज मुंबई उच्च न्यायालयाने मंत्रिमंडळ विस्ताराच्या निर्णया विरोधात याचिका करणाऱ्या याचिकादारांना सुनावले. आता सोमवारी यावर सुनावणी होणार आहे.  माजी विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह जयदत्त क्षीरसागर आणि अविनाश महातेकर यांना मंत्री पद...
जून 17, 2019
शिर्डी - "देशासाठी कॉंग्रेसने घेतलेले चांगले निर्णय लोकांपर्यंत पोचविण्यात कार्यकर्ते अपयशी ठरले. भाजपच्या खोट्या प्रचाराचा मुकाबला करता आला नाही, असे मत कॉंग्रेसचे महासचिव हार्दिक पटेल यांनी येथे व्यक्त केले. युवक कॉंग्रेसतर्फे राहाता येथे आयोजित युवा मंथन शिबिराच्या समारोपप्रसंगी...
जून 17, 2019
निखिल : परवा वर्ल्ड कपमधली न्यूझीलंडविरुद्धची आपली 'मॅच' बघायचं ठरवलं होतं; पण पावसानं पार पचका केला. खूप दिवसांनी एवढं 'प्लॅन' केलं होतं, भेटलो होतो... आणि आता त्या सगळ्यावर पाणी पडलं....  धनंजय : हो ना, यामुळं आपली 'क्रिकेट'मधली गुंतवणूक 'कॅन्सल..'  निखिल : तुझं आर्थिक ज्ञान चांगलं आहे, हे...
जून 16, 2019
आधुनिक भारतीय रंगभूमीची 1960 च्या दशकात जडणघडण होऊ लागली. काही थोर रंगकर्मीनी आपल्या असामान्य प्रतिभेनं याची पायाभरणी केली त्यात गिरीश कार्नाड हे त्यातलं अग्रणी नाव. बादल सरकार, मोहन राकेश, विजय तेंडुलकर आणि गिरीश कार्नाड हे आधुनिक भारतीय रंगभूमीचे चार आधारस्तंभ मानले गेले. गिरीश कार्नाड हा त्या...
जून 15, 2019
मुंबई -  शांतता आणि नागरिकांच्या हक्कांबाबत दावा करणाऱ्या सत्ताधारी राजकीय नेत्यांनी ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी तपास यंत्रणांना सहकार्य करावे, असे खडे बोल न्यायालयाने शुक्रवारी सुनावले. तसेच दाभोलकर आणि पानसरे हत्याकांडातील काही समान धागेदोरे तपास...
जून 14, 2019
चिकन खाण्याचा विचार करताच प्राधान्य दिलं जातं बटर चिकनला. छोट्या शहरापासून जगभर पसरलेला आणि विशेष म्हणजे बहुतेकांना आवडणारा हा पदार्थ. ज्या भारतीय पदार्थांना जगभर पसंती मिळाली, त्यामध्ये बटर चिकन अग्रगण्य आहे. पण हे बटर चिकन मुळात भारतीय नाहीच असे सांगितलं तर तुम्हाला पटेल का? आपल्या...
जून 14, 2019
आजचे दिनमान मेष : तुमचा जनसंपर्क वाढणार आहे. काही गोष्टी नव्याने समजतील. तुमचा प्रभाव वाढणार आहे.  वृषभ : आर्थिक कामे मार्गी लागतील. आरोग्य चांगले राहणार आहे. कलेच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना यश मिळेल, संधी मिळेल.  मिथुन : बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळणार आहे. विचारांचा...
जून 13, 2019
पुणे - दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून प्रियकराने चंदननगर येथे चाकूने भोसकून प्रेयसीचा खून केला. मीना पटेल (वय २३, रा. चंदननगर, मूळ रा. गोंदिया) असे तिचे नाव आहे. किरण अशोक शिंदे (वय २५, रा. काळेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. प्रकाश बापू गप्पाट यांनी चंदननगर...
जून 13, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधी यांच्या उदासीनतेच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी बुधवारी अनौपचारिक बैठक घेऊन आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीवर चर्चा केली. मात्र, राहुल गांधी हेच पक्षाध्यक्षपदी कायम राहतील, असेही पक्षाने स्पष्ट केले. लोकसभा...