एकूण 920 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
नागपूर : एकेकाळी कॉंग्रेसने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत 221 जागांवर विजय मिळविला होता. यावेळी महायुती कॉंग्रेसचा हा रेकॉर्ड तोडणार असून, इतिहास कायम करणार. कलम 370 मुळे जगभर भारताचे महात्म्य वाढले आहे. देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र हा नारा जनतेत कमालीचा "क्‍लिक' झाल्याचे केंद्रीय...
ऑक्टोबर 18, 2019
खापरखेडा, (जि. नागपूर) : भाजपचा उमेदवार निवडून आल्यास सावनेर विधानसभा मतदारसंघातील गुंडगिरी मोडून काढण्यात येईल, असे आश्‍वासन देऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार करण्याची जबाबदारी आता जनतेने घ्यावी, असे आवाहन केले.  सावनेर येथील...
ऑक्टोबर 18, 2019
गुरुकुंज मोझरी (जि. अमरावती) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या क्रांतदर्शी महापुरुषाला उद्या, शनिवारी (ता. 19) दुपारी 4 वाजून 58 मिनिटांनी भावपूर्ण मौनश्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. यावेळी गुरुकुंजात भरलेली मोठी यात्रा दोन मिनिटांसाठी...
ऑक्टोबर 18, 2019
येवला : 'पार्टी विथ डिफरन्स' असलेला भाजप शिस्तबद्ध पक्ष होता; परंतु आज शिस्त डायलूट झाली असून भाजपची अवस्था कशी झाली आहे, हे आपण पाहतोच. गेल्या पाच वर्षात विकास केला म्हणतात, पण या पक्षाचे एखादे तरी चांगले काम दाखवा. विकास केला असता, तर प्रचारात फौजा उतरवण्याची वेळ आली असती का? असा सवाल करून...
ऑक्टोबर 18, 2019
औरंगाबाद : रोजाबाग परिसरातील नागरिकांनी आंदोलन करून "नो एमआयएमचे' फलक झळकावत निवडणुकीवर बहिष्कार घातला. विशेष म्हणजे, खुद्द खासदार इम्तियाज जलील या परिसरात राहतात. तरीही उमेदवारांनी प्रचारालाही येऊ नये, असे आवाहनच नागरिकांनी केले. या आंदोलनाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.  लोकसभा, विधानसभा, महापालिका...
ऑक्टोबर 18, 2019
मांजरी (पुणे) : काँग्रेस, एनसीपी आता म्हातारी झाली आहे. त्यांना घाबरण्याचे काही कारण नाही. आता त्यांना आराम करू द्या. देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकावर भाजपने प्रेम केले आहे, कळते आहे. तेथे कोणतीही जात, धर्म पाहिला जात नाही. विरोधक तुम्हाला घाबरवत आहेत. पण तुम्ही घाबरू नका. योगेश टिळेकर यांनी...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीयमंत्री प्रफुल्ल पटेल हे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात हजर झाले. गँगस्टर इक्बाल मिर्ची याची मालमत्ता विकत घेतल्याच्या संशयातून ईडीच्या अधिकाऱ्यांकडून त्यांची चौकशी केली जात आहे. दक्षिण मुंबईतील बेलार्ड पियर्ड...
ऑक्टोबर 18, 2019
सातारा :  काँग्रेसने निवडणुकीत विविध घोषणा केल्या आणि निवडून आल्यावर लोकांना गाळात घालण्याचे काम केले. मोदींनी मात्र, लोकांना या गाळातून बाहेर काढले. या गाळातून बाहेर आल्यावर लोकांनी त्यांच्या हाती सत्ता दिली. आज त्याच गाळातून कमळ उगवले आहे. त्यामुळे सरदार पटेल यांच्याप्रमाणे मोदींना "...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीयमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी गँगस्टर इक्बाल मिर्ची याची मालमत्ता विकत घेतली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) प्रफुल्ल पटेल यांची आज (शुक्रवार) चौकशी करण्यात येणार आहे....
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर : गुजरातमधील व्यापाऱ्याला पाच कोटींनी गंडा घालून एक कोटीची खंडणी मागणाऱ्या झोपडपट्‌टी डॉन संतोष आंबेकर याला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या तो आयसीयूमध्ये दाखल असून उपचार घेत आहे. मात्र, एमआरआय रिपोर्ट नॉर्मल असूनसुद्धा आंबेकर उपचार घेत असल्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. ...
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन मैदानी स्पर्धेत हिंगणा येथील जोतिबा शारीरिक शिक्षण महाविद्यालयाने (जेसीपीई) सलग सहाव्यांदा सर्वसाधारण विजेतेपदाच पटकाविले. विद्यासागर महाविद्यालयाचा आदर्श भुरे आणि चक्रपाणी महाविद्यालयाची निकिता राऊत यांना सर्वोत्कृष्ट...
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर : भाजपने आपल्या जाहीरनाम्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची घोषणा केल्यानंतर भाजपवर चोहोकडून टीकेचा भडीमार सुरू झाला. आता एका काँग्रेस नेत्यानेही भाजपवर सडकून टीका केली आहे. काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी 'सावरकर यांच्यावर महात्मा गांधींच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप...
ऑक्टोबर 17, 2019
डहाणू : लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन बॅंकॉक गाठले, राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था शोले सिनेमातील कॉमेडियन असरानीसारखी झाली असून सीपीएम हा पक्ष तलासरी तालुक्‍यात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एकंदर विरोधकांची "आधे इधर, आधे उधर' अशी...
ऑक्टोबर 17, 2019
अहमदाबाद (गुजरात) : भारतीय जनता पक्षाच्या एका स्थानिक नेत्याने पक्षाच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर एकामागोमाग एक पॉर्न व्हिडिओ पोस्ट केल्याची धक्कादायक घटना येथे घडली. ग्रुपवर व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर महिला सभासद तत्काळ ग्रुपमधून बाहेर पडल्या. गौतम पटेल असे या नेत्याचे नाव असून, ते भाजपच्या...
ऑक्टोबर 17, 2019
कणकवली - कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, जिल्हा बॅंकेचे संचालक दिगंबर पाटील यांच्यासह भाजपचे नेते अतुल रावराणे, जि. प. माजी अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष संदेश सावंत-पटेल, वैभववाडी सभापती लक्ष्मण रावराणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख...
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर : गुजरातच्या व्यापाऱ्याची पाच कोटींनी फसवणूक करून एक कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेला झोपडपट्टी डॉन संतोष आंबेकर याला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. पीसीआरमध्ये असताना त्याला चांगला पाहुणचार देण्यात आल्यामुळे त्याची प्रकृती बिघडल्याची चर्चा आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,...
ऑक्टोबर 17, 2019
पैठण (जि.औरंगाबाद) : ""जायकवाडी धरणामुळे समृद्ध वाटणाऱ्या पैठण तालुक्‍यातील जनतेला सध्या दोनशे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. मते मागायला येणाऱ्या सत्ताधाऱ्यांना याविषयी विचारा,'' असा उपरोधिक टोला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बुधवारी (ता. 16) लगावला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस महाआघाडीचे...