एकूण 103 परिणाम
एप्रिल 18, 2019
सांगली लोकसभा मतदारसंघाच्या आजवरच्या लढतींचे चित्र नेहमीच दुरंगीच राहिले आहे. यावेळी ते पहिल्यांदा तिरंगी होताना दिसत आहे. याचे श्रेय वंचित विकास आघाडीला जाते. चार-पाच वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात प्रस्थापितविरोधी होत असलेल्या राजकीय मांडणीचेही आहे. या निवडणुकीत वंचित आघाडी भाजप व काँग्रेस-...
फेब्रुवारी 22, 2019
कऱ्हाड - केंद्र सरकारने उच्च वर्णियांतील आर्थिक दुर्बलांना दहा टक्के आरक्षण दिले आहे. मात्र त्या आरक्षणातून मराठा समाजाला वगळले आहे, अशी माहिती पुढे आली आहे. त्यामुळे सरकारने त्याचा खुलासा करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले, 'आर्थिक...
फेब्रुवारी 21, 2019
कऱ्हाड : केंद्र सरकारने आर्थिक दुर्बलांना दहा टक्के आरक्षण दिले आहे. मात्र या आरक्षणातून मराठा समाजाला वगळण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे, अशी टिका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.  ते म्हणाले, 'जे आरक्षण देण्यात आले आहे. ते नक्की कोणाला दिले याचा...
जानेवारी 10, 2019
नवी दिल्ली - आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दहा टक्के आरक्षण देण्याच्या 124 व्या घटनादुरुस्ती विधेयकाला राज्यसभेने आज रात्री दहा वाजून नऊ मिनिटांनी मंजुरी दिल्यावर  या विधेयकाच्या संसदीय मान्यतेचे एक मंडल पूर्ण झाले. अतिशय घाईघाईत व शुद्ध राजकीय हेतूने मोदी सरकारने हे विधेयक आणल्याचा आरोप करतानाच...
जानेवारी 09, 2019
नवी दिल्ली - सवर्णांना दहा टक्के आरक्षणाची तरतूद देणारे घटनादुरुस्ती विधेयक आज लोकसभेमध्ये सर्व पक्षांच्या पाठिंब्यामुळे ३२३ विरुद्ध ३ अशा दोनतृतीयांश बहुमताने संमत झाले. सामाजिक समरससतेचा हा निर्णय असून ब्राह्मण, बनिया, ठाकूर, पटेल, जाट, गुज्जर, मुस्लिम, ख्रिश्‍चन, शीख सर्वांना या...
जानेवारी 08, 2019
नवी दिल्ली- सवर्णांना याआधी आरक्षण देण्याचा प्रयत्न कोणत्याच सरकारने केला नसल्याचे केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी लोकसभेत म्हटले आहे. 50 टक्के राज्यांचीही मंजुरी सवर्ण आरक्षणासाठी हवी अशी मागणी होती. मात्र या कायद्यासाठी राज्यांच्या मंजुरीची आवश्यकता नाही असेही जेटली यांनी म्हटले आहे. लोकसभेत...
डिसेंबर 12, 2018
पुणे - निवडणुकांमध्ये महिला मतदारांचे प्रमाण वाढत असून राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने मतदान केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे यापुढील काळात ‘महिला व्होट बॅंक’ मजबूत करण्यावर काँग्रेसचा भर राहील, असे अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष आणि...
नोव्हेंबर 30, 2018
गुजरातमधील पाटीदार समाजाचे तरुण नेते हार्दिक पटेल काही महिन्यांपर्यंत आरक्षण मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचे आकर्षण होते. आता भूमिका बदलल्या आहेत. गेल्या १५ नोव्हेंबरला महाराष्ट्रात मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणासंदर्भातील अहवाल सरकारला सादर केल्यानंतर मराठ्यांना आरक्षण...
नोव्हेंबर 23, 2018
औरंगाबाद : महायुतीत सहभागी झाल्यानंतर आमचे काही सामाजिक प्रश्न सुटले आहेत. उर्वरित आगामी काळात सुटतील, अशी आशा आहे. मात्र, त्यांनी दिलेले राजकीय आश्वासन पाळलेले नाही, याचे आजही दु:ख आहे, अशी भावना शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी व्यक्‍त केली.  शिवसंग्रामच्या 17 व्या वर्धापनदिनानिमित्त येत्या...
नोव्हेंबर 20, 2018
मुंबई : अजित पवार आणि गणपतराव देशमुखांच्या मराठा आणि धनगर आरक्षणावर मांडलेल्या भूमिकेशी मी सहमत आहे. विखे पाटील आणि अजित पवार यांच्या मागणीत अंतर आहे, असे मत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडले. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा आघाडी सरकारने राणे समितीचा अहवाल विधानसभेत...
नोव्हेंबर 15, 2018
जुन्नर - महाराष्ट्रीयन मुस्लिम आरक्षण आंदोलन संघटनेचे वतीने जुन्नर येथे मुस्लिम आरक्षण हक्क परिषदेचे आयोजन बुधवार ता.14 रोजी करण्यात आले होते. या परिषदेस तरुणांचा चांगला प्रतिसाद लाभला. महाराष्ट्रीयन मुस्लिम आरक्षण आंदोलन जुन्नर तालुका अध्यक्ष अमिर शेख यांचे नेतृत्वाखाली या परिषदेचे आयोजन करण्यात...
ऑक्टोबर 28, 2018
अलिबाग (जि. रायगड) - सरदार पटेल, छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास सांगून चुकीचे लोक सत्तेत बसले आहेत. ते बहुजन, कष्टकरी समाजाचे आर्थिक शोषण करत आहेत. जे छत्रपतींचा राज्याभिषेक साजरा करत नाहीत, त्यांना छत्रपतींच्या नावाने मते मागण्याचा कोणताही अधिकार नाही. अशा मतलबी लोकांना...
ऑक्टोबर 28, 2018
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना केली आणि आपलं सरकार जाहीर केलं त्याला 75 वर्षं झाली. या अमृतमहोत्सवाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नुकताच झाला. नेताजींविषयीच्या आकर्षणाचा वापर करणं हा सध्या नेताजींविषयी उसळलेल्या या प्रेमाचा हेतू असतो. मात्र, आझाद हिंद...
ऑक्टोबर 16, 2018
कऱ्हाड : गुजरातमध्ये हिंदी भाषिकांवर होत असलेल्या हल्ल्याचा मिडियाने बाऊ केला असल्याचा आरोप गुजरातच्या पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी केला. सांगली जिल्ह्यातील आरेवाडी येथे कार्यक्रमास ते जाणार आहेत. काल रात्री ते कऱ्हाडमध्ये आले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद...
ऑक्टोबर 04, 2018
नांदेड : देशातील सर्व समाजाला राजकिय आरक्षण रद्द करा, राजकिय आरक्षणाने निवडून गेलेले लोक पक्षाचे  आणि मतदारांचे प्रतिनिधी असतात. त्यांच्यामुळे समाजाचे काही भले होत नाही. डॉ. आंबेडकरांनाही हेच अपेक्षीत होतं. असे मत रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी नांदेडात व्यक्त केले. रिपब्लीकन...
सप्टेंबर 30, 2018
आटपाडी : आरेवाडी (ता. कवठेमंकाळ) येथे बिरोबा बनात होणाऱ्या या वर्षीच्या  16 आक्टोंबरच्या दसरा मेळाव्याला पाटीदार आरक्षण लढ्याचे नेते हार्दिक पटेल प्रमुख पाहुणे म्हणून येणार असल्याची माहिती युवा नेते गोपीचंद पडळकर यांनी दिली. गोपीचंद पडळकर गेली दोन वर्षांपासून आरेवाडी येथील बिरोबा बनात...
सप्टेंबर 16, 2018
पाली ( रायगड)  : पाली ग्रामपंचायतीवर तब्बल अकरा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. बुधवारी (ता.26) पाली ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. शनिवारी (ता.15) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख होती. यावेळी सर्व पक्षीय उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. मात्र अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे न घेतल्याने...
सप्टेंबर 10, 2018
पुणे : नोकरी व शिक्षणात मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण द्यावे या आणि मुस्लिम वक्‍फ बोर्डच्या जमिनींवरील आरक्षण हटवा. मुस्लिम मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे उभारा. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळासाठी एक हजार कोटींची तरतूद करा. मॉब लिंचिंग (जमावाने मारणे)च्या घटना थांबवा या प्रमुख मागण्यांसाठी...
सप्टेंबर 06, 2018
अहमदाबाद : 'जर गुजरात सरकाने चर्चेची तयारी दाखवली नाही, तर हार्दिक पटेल पाणी पिणेही बंद करेल' अशी भूमिका पाटीदार अनामत आंदोलन समितीने समाजासाठी सुरू असलेल्या उपोषणाच्या बाराव्या दिवशी घेतली. भाजप सरकारच्या लोकप्रतिनिधींनी उपोषणाच्या ठिकाणी येऊन चर्चा करावी, अशी मागणी आंदोलन समितीचे...
ऑगस्ट 12, 2018
अहमदाबाद : लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पटेल समाजाला जवळ करीत गुजरात राज्य सरकारने आज आरक्षण नसलेल्या जातसमूहांसाठी विविध कल्याणकारी योजनांची घोषणा केली आहे. याअन्वये आता जेईई, नीट आणि "यूपीएससी'सारख्या स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी राज्य सरकार वीस हजार...