एकूण 23 परिणाम
एप्रिल 16, 2019
इचलकरंजी : महाराष्ट्र आजही औद्योगिक क्षेत्रासह सगळ्याच बाबतीत पुढे आहे. माझा उमेदवार नाही तरीही भाजपवाले फडफडत आहेत. त्यामुळेच त्यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतलीये. भाजपने माझी धास्ती घेतलीये, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर आज (मंगळवार) टीकास्त्र सोडले...
जानेवारी 01, 2019
नवी दिल्ली- नोटाबंदी हा देशाच्या अर्थव्य़वस्थेला दिलेला झटका नव्हता. आम्ही जनतेला वर्षभरापूर्वीच इशारा दिला होता. जर तुमच्याकडे काळा पैसा असेल, तर तो बँकेत जमा करा, त्यावरील दंड भरा आणि मोकळे व्हा. मात्र, त्यांनी मोदी इतरांसारखेच वागतील असा समज करून घेतला आणि त्याचे परिणाम वेगळेच पाहायला मिळाले...
डिसेंबर 31, 2018
सरते 2018 हे वर्ष आर्थिक आघाडीवर अस्थिर वर्ष ठरले. 2019 मध्ये मात्र काही सकारात्मक घटना घडतील. फेडरल रिझर्व्ह दोनदा व्याजदर वाढवेल, ज्यामुळे बाजारात तरलता राहील. चीन आणि अमेरिका व्यापारयुद्धाचा भारताला फायदा होऊ शकतो. शेअर बाजार सध्याच्या पातळीवरून 10 टक्‍क्‍यांपर्यंत वर जाऊ शकतो. एकूणच भारतासाठी...
डिसेंबर 19, 2018
नवी दिल्ली: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेतील तणावाच्या संबंधावर भाष्य केले आहे. सरकार आणि रिझर्व्ह बॅंक यांच्यातील नाते हे पती-पत्नीच्या नात्यासारखेच असते. दोन्ही संस्थांनी आपसातील मतभेद हे सौहार्दाने मिटवायचे असतात, असे मत मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले आहे. या...
डिसेंबर 12, 2018
मुंबई: उर्जित पटेल यांनी आरबीआय गव्हर्नर पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी आलेल्या शक्तिकांत दास यांच्या विषयी चांगल्या वाईट चर्चांना उधाण आले आहे. त्यातही दास यांची शैक्षणिक पात्रता हा चर्चेचा विषय ठरत आहे. रघुराम राजन, उर्जित पटेल...
डिसेंबर 11, 2018
मुंबई: शक्तिकांता दास यांची रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर म्हणून निवड करण्यात आली आहे. उर्जित पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यांनतर सरकारने दास गव्हर्नर निवड केली आहे. मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची येत्या शुक्रवारी महत्त्वाची बैठक असल्याने नवीन गव्हर्नरची नियुक्ती...
डिसेंबर 11, 2018
नवी दिल्ली: केंद्र सरकार उर्जित पटेलांच्या जागी नेमल्या जाणाऱ्या नव्या गव्हर्नरची घोषणा लवरकच करेल अशी माहिती अर्थसचिव ए एन झा यांनी दिली आहे. उर्जित पटेलांनी तटकाफडकी राजीनाम्यामुळे सध्या आरबीआयचे गव्हर्नरपद रिक्त आहे. 1990 नंतर आपला कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच पायउतार...
डिसेंबर 11, 2018
मुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा आणि पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालाच्या या पार्श्वभूमीवर सकाळच्या सत्रात ६५० अंशांपेक्षा जास्त घसरलेला शेअर बाजार सावरला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी सकारात्मक पातळीवर व्यवहार करत आहेत. सेन्सेक्स 181.26 अंशांनी...
डिसेंबर 11, 2018
नवी दिल्ली: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यानंतर मंगळवारी मोदी सरकारला आणखी एक झटका बसला आहे. पंतप्रधानांच्या पाच सदस्यीय आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य डॉ. सुरजीत भल्ला (अस्थायी सदस्य) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मोदी सरकारने सप्टेंबर 2017...
डिसेंबर 10, 2018
मुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर 'रिझर्व्ह बँके'चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी देखील राजीनामा दिल्याचे वृत्त सर्वत्र आहे. मात्र 'इकॉनॉमिक टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार उर्जित पटेलांव्यतिरिक्त कोणीही...
डिसेंबर 10, 2018
मुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी एकाएकी राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र गेल्याकाही दिवसांपासून स्वायत्ततेच्या मुद्द्यावरुन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि केंद्र सरकारमध्ये तणाव निर्माण झाला होता. उर्जित...
नोव्हेंबर 20, 2018
मुंबई - विशेषाधिकार वापरत बॅंकेच्या स्वायत्तेला तडा दिल्याबद्दल गेल्या महिन्यात रिझर्व्ह बॅंकेचे धोरणकर्ते आणि केंद्र सरकारमधील तणाव टोकाला गेला होता. त्या पार्श्‍वभूमीवर ‘आरबीआय’ संचालक मंडळाच्या आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बैठकीत स्वायत्ततेचा मुद्दा पुढे करत गव्हर्नर डॉ. ...
नोव्हेंबर 19, 2018
नवी दिल्ली: रिझर्व्ह बँक आणि सरकार यांच्या वादात आता राहुल गांधींनी उडी घेतली आहे. आज (सोमवार) मुंबईमध्ये सुरु असलेल्या रिझर्व्ह बँकेच्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी त्यांचा स्वाभिमान जागा असेल तर त्यांनी...
नोव्हेंबर 13, 2018
नवी दिल्ली: स्वायत्ततेच्या मुद्यावरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि केंद्र सरकारमध्ये निर्माण झालेला तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली असल्याचे बोलले जात आहे. या...
नोव्हेंबर 09, 2018
नवी दिल्ली: दोन वर्षापूर्वी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीला मोदींनी घोषणा करण्याच्या फक्त चार तास आधी रिझर्व्ह बॅंकेने परवानगी दिली होती. मात्र ही परवानगी देताना आरबीआयला मोदी सरकारने दिलेले काळा पैसा आणि खोट्या चलनी नोटांना आळा घालण्याचे कारण अजिबात पटले नव्हते. आरबीआयने लेखी स्वरुपात ही दोन्ही...
नोव्हेंबर 05, 2018
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही कर्जबुडव्यांची यादी जाहीर न केल्याप्रकरणी केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) आज रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांना कारणे दाखला नोटीस बजावली.  विविध बॅंकांकडून 50 कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज घेऊन ती जाणीवपूर्वक बुडविलेल्यांची नावे...
ऑक्टोबर 31, 2018
मुंबई: केंद्र सरकार आणि रिझव्‍‌र्ह बँक यांच्या दरम्यान वाद वाढत चालला असून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल हे राजीनामा देण्याची शकयता असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या स्वायत्ततेच्या प्रश्नावरून केंद्र आणि रिझव्‍‌र्ह बँकेदरम्यान वाद निर्माण झाला आहे...
जानेवारी 04, 2018
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकने दहा रुपयांच्या नव्या नोटा लवकरच चलनात आणल्या जातील, असे सांगितले आहे. या नव्या नोटा राष्ट्रपिता महात्मा गांधी सीरीजच्या असतील. रिझर्व्ह बँकेकडून दहा रुपयांच्या 100 कोटी नोटांची छपाई यापूर्वीच करण्यात आली आहे. त्यानंतर आता दहा रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या...
ऑगस्ट 24, 2017
मुंबई: दोनशे रुपये मूल्याची नोट उद्यापासून (ता.25) चलनात येणार आहे, अशी माहिती रिझर्व्ह बॅंकेने दिली आहे. दोनशेच्या नोटेमुळे बाजारातील तरलता वाढणार असून 100 रुपयांच्या .नोटे भार कमी होण्यास मदत होणार आहे. नोटाबंदीनंतर दोन हजार व पाचशे रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने दोनशेशी...
जुलै 17, 2017
अमेरिकेत जेनेट येलेन यांनी सूचित केले, की आता काही दिवस व्याजदर वाढणार नाहीत आणि लगेच आपल्या बाजाराला आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्‍स’ने ३२ हजार अंशांचे शिखर पार केले आणि आमचा ‘निफ्टी’देखील हुतूतू करीत ९९०० अंशांना स्पर्श करून आला. बाजारातील तेजीची अनेक कारणे समोर येतात....