एकूण 247 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार उद्या (ता. १९) संपत असून, २१ ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज झाला आहे. यंदा निवडणूक प्रचारात देशपातळीपासून राज्यस्तरावरील सर्व नेत्यांनी सहभाग घेतला होता.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार निवडणुका जाहीर...
ऑक्टोबर 18, 2019
मांजरी (पुणे) : काँग्रेस, एनसीपी आता म्हातारी झाली आहे. त्यांना घाबरण्याचे काही कारण नाही. आता त्यांना आराम करू द्या. देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकावर भाजपने प्रेम केले आहे, कळते आहे. तेथे कोणतीही जात, धर्म पाहिला जात नाही. विरोधक तुम्हाला घाबरवत आहेत. पण तुम्ही घाबरू नका. योगेश टिळेकर यांनी...
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर : भाजपने आपल्या जाहीरनाम्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची घोषणा केल्यानंतर भाजपवर चोहोकडून टीकेचा भडीमार सुरू झाला. आता एका काँग्रेस नेत्यानेही भाजपवर सडकून टीका केली आहे. काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी 'सावरकर यांच्यावर महात्मा गांधींच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस दमले असे सुशीलकुमार शिंदे असे का म्हणाले मला माहिती नाही. राजकारणात मैदान कधी सोडायचे नसते. मैदान सोडण्याची स्थिती माझीतरी नाही. म्हातारा झालो अशी स्थिती माझी नाही. मी धावतच राहणार, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. विधानसभा...
ऑक्टोबर 15, 2019
भाजपने धुळे जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचा गड खिळखिळा केलाय. आघाडीचा एक प्रभावी गट आपल्याकडे वळवून हा जिल्हा ताब्यात घेण्याची खेळी भाजपने यशस्वी केली आहे. यात धुळेकर मतदार भाजपला कितपत साथ देतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरेल. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडी आणि महायुतीत शेवटपर्यंत...
ऑक्टोबर 12, 2019
भाजपने विद्यमान तिन्हीही आमदारांना विधानसभेसाठी उमेदवारी दिली आहे. गोंदिया वगळता तितक्‍याच ताकदीचे उमेदवार काँग्रेस, राष्ट्रवादीने उभे केलेत. मात्र गोंदिया, तिरोडा आणि आमगाव या तीन मतदारसंघांत प्रभावी बंडखोर उमेदवार रिंगणात उतरल्याने जिल्ह्यातील लढती चुरशीच्या होतील, यात शंका नाही. त्यातही यंदा...
ऑक्टोबर 09, 2019
कणकवली - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फसवलंय. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खुद्द राणेंनीच याची कबुली दिलीय, अशा या जनाधार संपलेल्या राणेंच्या तिसऱ्या पराभवासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केले. येथील...
ऑक्टोबर 09, 2019
भाजप-शिवसेना युती आणि दोन्ही काँग्रेसच्या आघाडीने विधानसभा निवडणुकीच्या माघारीच्या प्रक्रियेत प्रयत्नपूर्वक बंडखोरांना शांत करण्यात यश मिळविले असले, तरी अजूनही अनेकांनी शस्त्रे म्यान केलेली नाहीत. बऱ्याच जागांवर बंडाळी कायम आहे. तिचा परिणाम मतविभाजनाच्या रूपाने प्रत्यक्ष निकालावर होईल.  महाराष्ट्र...
ऑक्टोबर 08, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - शिवसेना-भाजप युतीच्या नेत्यांना बंडोबांना थंड करण्यात बऱ्यापैकी यश आले आहे, तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांच्या शिष्टाईमुळे आघाडीच्या बंडखोरांनी तलवार म्यान केली आहे. यामुळे राज्यातील बहुसंख्य मतदारसंघांत दुरंगी, तर काही मतदारसंघांत तिरंगी आणि चौरंगी लढती...
ऑक्टोबर 07, 2019
शिरपूर : येथील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे तालुका प्रभारी डॉ.जितेंद्र युवराज ठाकूर यांनी बंडखोरी केली आहे. वरिष्ठ पातळीवरून समजूत काढण्याच्या प्रयत्नांना दाद न देता त्यांनी उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे भाजप-सेना युतीचे उमेदवार कांशीराम पावरा यांना निवडणुकीत काँग्रेससह अपक्ष उमेदवार डॉ....
ऑक्टोबर 06, 2019
विधानसभा 2019   भाजप-शिवसेना युती आणि काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या हिंगोली जिल्ह्यात नाराजांनी रिंगणात उतरण्याचे ठरविल्याने आणि ‘वंचित’नेही उमेदवार उभे केल्याने चौरंगी लढती आहेत. जिल्ह्यातील तिन्हीही विधानसभा मतदारसंघांत चौरंगी लढती आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचे प्रस्थापितांसमोर आव्हान...
ऑक्टोबर 06, 2019
ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकारण ढवळून निघालेले आहे. उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांनी आता प्रचारालाही सुरुवात केली आहे. भाजपने राज्य नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांना प्राचारासाठी राज्यात बोलावले आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य सध्या प्रचारानिमित्त...
ऑक्टोबर 04, 2019
विधानसभा 2019 वसमत (जि. हिंगोली) - येथे अपक्षांसह विविध पक्षांच्या 16 जणांनी 20 उमेदवारी अर्ज आज (ता. चार) दाखल केले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रविण फुलारी यांनी दिली.  आज दुपारी तीनपर्यंत अॅड शिवाजीराव जाधव यांनी शक्ती प्रदर्शनासह अपक्ष दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. मुनीर पटेल...
सप्टेंबर 29, 2019
भंडारा-गोंदिया : महाराष्ट्राच्या राजकारणात गोंदिया जिल्हा हा प्रफुल पटेल यांच्या नावाने ओळखला जात असून काँग्रेस राष्ट्रवादीच्या युतीमध्ये ही जागा काँग्रेच्या वाट्याला आहे. गोपालदास अग्रवाल हे सतत तीनवेळा या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आलेले आहेत. ते गोपालदास अग्रवाल उद्या (ता.29)...
सप्टेंबर 28, 2019
विधानसभा 2019 २०१४ च्या निवडणुकीत आपापली ‘शक्तिस्थळे’ आणि ‘मर्मस्थळे’ कळल्याने सर्वांनाच वास्तवाचे भान आलंय. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीने आधीच आघाडीचा निर्णय घेतला. शिवसेना-भाजपही युतीच्या मार्गावर आहे. अशातच भाजपमधील काही नेते एकमेकांचा पत्ता कापण्याची संधी शोधताहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये...
सप्टेंबर 23, 2019
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली असून, नेत्यांची एकमेकांवर टीका होत असताना पक्षांतर केलेल्या राजकीय नेत्यांच्या पूर्वीच्या भाषणाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ नगरचे खासदार सुजय विखे पाटील यांचा व्हायरल होत आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांचा मुख्यमंत्री देवेंद्र...
सप्टेंबर 23, 2019
नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी तिहार कारागृहात असलेले काँग्रेसचे ज्येष्ठे नेते पी. चिदंबरम यांच्या भेटीसाठी आज (सोमवार) सकाळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग तिहारमध्ये गेले होते. Delhi: Congress Interim President Sonia Gandhi and Former PM Dr...
सप्टेंबर 23, 2019
विधानसभा 2019 पुणे - ‘‘राष्ट्रभाषा ही राष्ट्रवादाशी जोडण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे, त्यामुळे देशाच्या एकतेला धोका आहे. भाजपला अपेक्षित असलेले हिंदू, हिंदुत्व आणि हिंदुस्तानचा नारा देशाला फायदेशीर नाही. श्रीरामाचे नाव घेऊन एखाद्याला मारणे हे हिंदुत्व नाही. या हिंदुत्वाची श्रीरामालादेखील लाज वाटेल...
सप्टेंबर 22, 2019
विधानसभा 2019 : गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेला छगन भुजबळांचा शिवसेनाप्रवेश आता थांबल्यात जमा असून, काँग्रेस नेते अमरीश पटेल यांच्याही भाजपप्रवेशाला ब्रेक लागला आहे. उत्तर महाराष्ट्रात पडत्या काळात काँग्रेस महाआघाडीला मिळालेला केवळ हा एकच दिलासा म्हणता येईल. आघाडीसमोर सर्वांत मोठं...
सप्टेंबर 22, 2019
पुणे: "राष्ट्रभाषा ही राष्टवादीशी जोडण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. त्याने देशाच्या एकतेला धोका आहे,' असे सांगून "त्यांना अपेक्षित असलेले हिंदू, हिदूत्व आणि हिंदुस्तानचा नारा देशाला आणि त्यांना देखील फायदेशीर नाही,' अशी टिका काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी रविवारी केली.  ऑल इंडीया प्रोफोशनल...