एकूण 79 परिणाम
जून 16, 2019
आधुनिक भारतीय रंगभूमीची 1960 च्या दशकात जडणघडण होऊ लागली. काही थोर रंगकर्मीनी आपल्या असामान्य प्रतिभेनं याची पायाभरणी केली त्यात गिरीश कार्नाड हे त्यातलं अग्रणी नाव. बादल सरकार, मोहन राकेश, विजय तेंडुलकर आणि गिरीश कार्नाड हे आधुनिक भारतीय रंगभूमीचे चार आधारस्तंभ मानले गेले. गिरीश कार्नाड हा त्या...
जून 11, 2019
बंगळूर : सुप्रसिद्ध लेखक, नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कलाकार गिरीश कार्नाड (वय 81) यांचे सोमवारी (ता. 10) सकाळी बंगळूरमध्ये प्रदीर्घ आजाराने निधन झाले. शहरातील लेव्हले रोडवरील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  डॉ. कार्नाड यांचा जन्म 19 मे 1938 मध्ये महाराष्ट्रातील...
जून 05, 2019
नाशिक - प्रेमात पडल्यावर सगळीकडे तीच दिसू लागते, तिच्याच स्वप्नात रमायला आवडते आणि मन प्रेमाचे गाणे गुणगुणते, असेच एक स्वप्न सत्यात उतरविण्यात नाशिकचे तरुण यशस्वी झाले आहेत. सध्या अनेक टेलिव्हिजन वाहिन्यांवर मराठी अल्बम सांग पाहायला मिळतात. पण, त्यातली काहीच गाणी रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतात,...
मार्च 29, 2019
मुंबई - कहो ना प्यार हैं' फेम अभिनेत्री अमीशा पटेल अडचणीत सापडली आहे. निर्माता अजय कुमार सिंह यांनी तिच्याविरुद्ध रांची कोर्टात केस दाखल केली आहे. ती आणि तिच्या बिझनेस पार्टनरने 2.5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.  आपल्यासोबत एक सिनेमा करण्याची ऑफर या दोघांनी दिली होती....
मार्च 28, 2019
मुंबई : देशभक्ती किंवा धर्म काय हे सांगणारा भाजप कोण? देशात विकास कुठे झाला? फक्त हिंसक वातावरण वाढले, विकासाचे चित्र कुठे आहे?, असा प्रश्न अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने भाजपला विचारला आहे. उर्मिलाने काल (बुधवार) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे....
मार्च 15, 2019
पुणे - किर्लोस्कर वसुंधरा संस्थेने राम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा कृती आराखडा तयार केला आहे. जागतिक नदीसंवर्धन दिनानिमित्त गुरुवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली. पर्यावरणस्नेही संस्थांच्या मदतीने हा आराखडा तयार केला असून, त्याच्या बोधचिन्हाचे अनावरणही झाले. किर्लोस्कर वसुंधराचे अध्यक्ष...
मार्च 06, 2019
मुंबई : सुबोध भावे आणि मुक्ता बर्वे यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'हृदयांतर' सिनेमाच्या यशानंतर दिग्दर्शक विक्रम फडणीस आणखी एक चित्रपट घेऊन येत आहे.  'स्माईल प्लीज' असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याचे उद्घाटन बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशनच्या हस्ते नुकताच झाले. यावेळी मुक्ता...
मार्च 03, 2019
"माध्यमांतर' या विषयात विशेष रुची असणारे प्रा. डॉ. राजेंद्र थोरात यांचं "कुंकू ते दुनियादारी' हे तिसरं पुस्तक. एखाद्या साहित्यकृतीचं "माध्यमांतर' होतं, तेव्हा त्या साहित्यकृतीमध्ये माध्यमांतराची चिन्हं प्रतीत होत असतात. कादंबरीचं चित्रपट माध्यमात होणारी रूपांतर प्रक्रिया नऊ चित्रपटांच्या अनुषंगानं...
फेब्रुवारी 20, 2019
कोल्हापूर - ‘सकाळ माध्यम समूह’ आणि शिवाजी विद्यापीठाच्यावतीने  २८ फेब्रुवारीपासून सलग चार दिवस संजय घोडावत ग्रुप स्टार एअर प्रस्तुत ‘ऊर्जा - संवाद ध्येयवेड्यांशी’ हा अनोखा कार्यक्रम रंगणार आहे. लोककला केंद्रात दररोज सायंकाळी सहा ते आठ या वेळेत यशोलौकिकाच्या शिलेदारांशी संवाद साधण्याची ही पर्वणी...
फेब्रुवारी 10, 2019
कोल्हापूर - ‘मी येतोय २८ फेब्रुवारीला कोल्हापुरात... तुम्हीही या संवाद साधायला...’ अभिनेता सुबोध भावे यांनी हे आवाहन केले आहे. ‘सकाळ माध्यम समूह’ आणि शिवाजी विद्यापीठातर्फे २८ फेब्रुवारीपासून सलग चार दिवस ‘ऊर्जा - संवाद ध्येयवेड्यांशी’ हा कार्यक्रम रंगणार आहे. लोककला केंद्रात दररोज सायंकाळी सहा ते...
जानेवारी 23, 2019
पुणे - विविध माध्यमांतून विज्ञानातील संकल्पना रंजक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न जगभरातील विज्ञान प्रसारक करीत असतात. विज्ञानकथा आणि त्यावर आधारित चित्रपट हे जगभरातील लहान- मोठ्यांना आकर्षित करत आहे. याचा विचार करून चित्रपट व लघुपटांद्वारे देशात विज्ञानाचा प्रसार व्हावा, या उद्देशाने तिसऱ्या ‘पुणे...
जानेवारी 18, 2019
पुणे - पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन आयोजित १७ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज सांगता झाली. या वेळी ‘पिफ’च्या या वर्षीच्या संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कारावर ‘चुंबक’ने मोहोर उमटविली.  इवा ह्युसन दिग्दर्शित ‘गर्ल्स ऑफ द सन’ चित्रपटाने ‘प्रभात’...
जानेवारी 17, 2019
पुणे - पोटापाण्यासाठी तुम्ही जे काम करता ती तुमची उपजीविका असते; पण मनापासून एखादे काम केले तर ती जीविका ठरते. माझ्याबाबतीत मी कलाकार म्हणून काम करताना माझी जीविकाच उपजीविका ठरली. तसेच, मी अपघाताने अभिनयाच्या क्षेत्रात आलो, असे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी आज ‘पिफ फोरम’मध्ये सांगितले....
जानेवारी 11, 2019
पुणे - पुणे फिल्म फाउंडेशन व महाराष्ट्र शासनाच्या समन्वयाने आयोजित करण्यात येणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अर्थात ‘पिफ’चे ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्ते आज उद्‌घाटन झाले. पिफ डिस्टिंग्विश पुरस्काराचे वितरण या सोहळ्यात करण्यात आले.  ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार ...
जानेवारी 05, 2019
पुणे - सतराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील मराठी चित्रपटांच्या स्पर्धात्मक विभागात यंदा सात चित्रपटांची निवड केली आहे. या चित्रपटांच्या नावांची घोषणा शुक्रवारी महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली. पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन...
डिसेंबर 17, 2018
मुंबई - "जैत रे जैत' चित्रपटाचा शेवट वेगळा असता; तर आणखी इतिहास घडला असता, असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले. स्मिता पाटील स्मृती पुरस्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.  अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या 32 व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून दुसरा स्मिता पाटील...
डिसेंबर 12, 2018
मुंबई - मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत सशक्त अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या 32 व्या स्मृतिदिनानिमित्त दुसरा स्मिता पाटील स्मृती पुरस्कार "जैत रे जैत' या चित्रपटाला जाहीर झाला आहे. त्याचप्रमाणे स्वर्गीय स्मिता पाटील कौतुक पुरस्काराने अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना सन्मानित...
डिसेंबर 10, 2018
पुणे  : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार आहे. ‘इन सर्च ऑफ ट्रुथ- सेलिब्रेटिंग १५० इयर बर्थ ऍनिव्हर्सरी ऑफ महात्मा गांधी’ अशी यंदाच्या 'पिफ'ची प्रमुख 'थीम' असून...
नोव्हेंबर 26, 2018
पुणे - ‘‘संगीताचा आत्मा कायम ठेवून त्यात नावीन्य आणण्याचा प्रयोग हे संगीतातील सर्वांत अवघड वळण आहे. बडे गुलामअली खाँ, किशोरीताई यांनी ‘लक्ष्मण रेषा’ ओलांडत संगीतातील हे नावीन्य सातत्याने निर्माण केले. त्यामुळेच ते जगद्‌मान्य झाले,’’ अशा शब्दांत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन...
नोव्हेंबर 08, 2018
आपल्याला तारुण्यात पदार्पणाची जाणीव केव्हा झाली?  अमुक एका तिथीला अमुक एका मुहूर्तावर मी तारुण्यात पदार्पण केलं, असं सांगणं कठीण आहे. हरिभाऊ आपटे, नाथमाधव यांच्या कादंबऱ्या वाचायची ओढ मनाला अधिक लागली तोच हा काळ.  तुमच्या तरुणपणी सामाजिक वातावरण कसं होतं? आकर्षण कुठली होती?  युगानुयुगे माणसाला...