एकूण 325 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
आडुळ  (जि.औरंगाबाद) ः महाराष्ट्रात आघाडीची सत्ता आल्यास सरसकट कर्जमाफी करु. भाजप, शिवसेनेच्या यात्रा त्यांनी केलेल्या विकासकामे दाखवण्यासाठी नाही तर आम्हीच सत्तेत येणार आहोत, असे दाखवण्यासाठी होती. पवार साहेबांवर खोटा गुन्हा दाखल करुन बदनाम करण्याचा प्रयत्न या युती सरकारने केला. शेतकऱ्यांची कामे...
ऑक्टोबर 13, 2019
कल्याण : ज्या शिवछत्रपतींमुळे महाराष्ट्राची ओळख आहे त्यांचे अरबी समुद्रातील स्मारक बाजूला राहिले आणि चीनमधून तयार केलेले सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक मात्र उभे राहिले. हे नेमके काय चालले आहे, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. कल्याण पश्चिम आणि...
ऑक्टोबर 13, 2019
नागपूर : महाराष्ट्रात प्रथमच निवडणुकीत कोण निवडून येणार याची प्रत्येकाला जाणीव आहे. किती जागा निवडून येणार, यावरच चर्चा होत आहे. महायुतीपुढे सर्वच पक्ष हतबल झाले. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी महाराष्ट्रातील अपयशाच्या भीतीमुळे बॅंकॉकला गेले, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लावला. ...
ऑक्टोबर 12, 2019
भंडारा : 21 ऑक्‍टोबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने 40 स्टार प्रचारकांची घोषणा केली. यात कॉंग्रेसचे प्रदेश प्रचारप्रमुख तथा किसान आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांचा समावेश आहे. मात्र, भाजपने त्यांच्याविरोधात तगडा उमेदवार दिल्याने त्यांची चांगलीच दमछाक होत आहे. त्यांना...
ऑक्टोबर 11, 2019
नागपूर : पंतप्रधानांना अहंकारी, शेतकरीविरोधी आहेत असे आरोप करणारे आणि खासदारकीचा राजीनामा देऊन कॉंग्रेसमध्ये सहभागी झालेले माजी खासदार नाना पटोले यांच्या साकोली विधानसभा मतदारसंघात नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा रविवारी आयोजित केली आहे. "जहां नाना वहीं जाना' असा प्रचार करीत असलेल्या पटोले यांच्या...
ऑक्टोबर 10, 2019
जळगाव : जळगाव जिल्ह्यात कॉंग्रेसला जोरदार धक्का, महानगराध्यक्ष डॉ.राध्येशाम चौधरी यांनी जलसंपदामंत्री भाजपनेते गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला.  राज्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपात गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात "इनकमिंग'झाले. मात्र जळगाव जिल्ह्यात प्रतिसाद मिळाला...
ऑक्टोबर 09, 2019
Vidhan Sabha 2019 : पुणे : हडपसर मतदार संघातील मुस्लिम बांधवांनी महायुतीचे उमेदवार आमदार योगेश टिळेकर यांना दसऱ्यानिमित्त आपट्याचे सोने देऊन मताधिक्य मिळवून देण्याचा संकल्प केला आहे. यावेळी हिंदू मुस्लिम कार्यकर्त्यांनी एकमेकांची गळाभेट घेत शुभेच्छा देऊन ऐक्याची परंपरा कायम असल्याचे दाखविले. कोंढवा...
ऑक्टोबर 09, 2019
भाजप-शिवसेना युती आणि दोन्ही काँग्रेसच्या आघाडीने विधानसभा निवडणुकीच्या माघारीच्या प्रक्रियेत प्रयत्नपूर्वक बंडखोरांना शांत करण्यात यश मिळविले असले, तरी अजूनही अनेकांनी शस्त्रे म्यान केलेली नाहीत. बऱ्याच जागांवर बंडाळी कायम आहे. तिचा परिणाम मतविभाजनाच्या रूपाने प्रत्यक्ष निकालावर होईल.  महाराष्ट्र...
ऑक्टोबर 08, 2019
मुंबई / नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट मंडळाची लोढा समितीच्या शिफारसीनंतर प्रथमच होणारी निवडणूक मतदानापूर्वीच गाजणार अशीच चिन्हे दिसत आहेत. या निवडणुकीसाठी सादर झालेल्या मतदारांपैकी सौरव गांगुली, रजत शर्मा, ब्रिजेश पटेल, राजीव शुक्‍ला यांच्या नावासही आक्षेप असल्याची चर्चा आहे. निवडणूक...
ऑक्टोबर 08, 2019
विधानसभा निवडणूक रिंगणात उभे असलेले उमेदवार काटोल विधानसभा मतदारसंघ अ. क्रं. उमेदवारांचे नाव पक्ष चिन्ह 1 अनिल देशमुख नॅशनॅलिस्ट कॉंग्रेस पार्टी घड्याळ 2 चरणसिंग ठाकूर भारतीय जनता पार्टी कमळ 3 महंम्मद वलीबाबा बहुजन समाज पार्टी हत्ती 4 कासू बागडे सी.पी.आय. (एमएल) करवत 5 दिनेश टुले वंचित बहुजन आघाडी...
ऑक्टोबर 07, 2019
कणकवली - चार वेळा पराभव पत्करलेल्या नारायण राणे यांचा जनाधार संपला आहे. तरीही भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत मी उभा राहिलो असतो तर मतविभागणी होऊन राणेंना फायदा झाला असता. मात्र, राणेंना पुन्हा मुंबईत पाठवायचे आहे. त्यासाठी सतीश सावंत यांना पाठिंबा देत शिवसेनेबरोबर राहण्याचा...
ऑक्टोबर 06, 2019
ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकारण ढवळून निघालेले आहे. उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांनी आता प्रचारालाही सुरुवात केली आहे. भाजपने राज्य नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांना प्राचारासाठी राज्यात बोलावले आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य सध्या प्रचारानिमित्त...
ऑक्टोबर 04, 2019
कणकवली - भाजपचे उमेदवार म्हणून नितेश राणे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. खासदार नारायण राणे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत दुपारी एक वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला.  कणकवलीतील गांगो मंदिर येथून फेरीला प्रारंभ झाला. भाजप पक्षाच्या घोषणाबाजी...
ऑक्टोबर 03, 2019
माय माऊली हिरकणीची आपल्या बाळासाठी असलेली ओढ आणि केवळ आपल्या बाळासाठी गडाची कडा उतरण्याची जोखीम उचलणा-या ‘हिरकणी’ची झलक नुकतीच प्रदर्शित झाली आहे. होता समोर अंधार सोबतीला नाही कोणी केला एकच निर्धार उतरली 'हिरकणी'...!!! हे फक्त एक पाऊल आहे अजून आख्खा कडा बाकी आहे... प्रसाद ओक दिग्दर्शित आणि चिन्मय...
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर : विद्याभारती नागपूर महानगरतर्फे मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुलात आयोजित पश्‍चिम विभागीय ऍथलेटिक्‍स स्पर्धेत यजमान विदर्भ प्रांतच्या खेळाडूंनी विविध वयोगटांत चमकदार कामगिरी करून सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान पटकाविला. स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव मुकतेजसिंग बदेशा यांच्या हस्ते...
सप्टेंबर 29, 2019
भंडारा-गोंदिया : महाराष्ट्राच्या राजकारणात गोंदिया जिल्हा हा प्रफुल पटेल यांच्या नावाने ओळखला जात असून काँग्रेस राष्ट्रवादीच्या युतीमध्ये ही जागा काँग्रेच्या वाट्याला आहे. गोपालदास अग्रवाल हे सतत तीनवेळा या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आलेले आहेत. ते गोपालदास अग्रवाल उद्या (ता.29)...
सप्टेंबर 29, 2019
सावनेर (जि. नागपूर)  : महाराष्ट्र  मध्यप्रदेशाच्या सीमेवरील खुर्सापार चेकपोस्ट येथे विधानसभा निवडणूक आचारसंहितेचे एसएसटी पथकाच्या तपासणी दरम्यान एका वाहनातून पाच लाखांची रोख जप्त करण्यात आली. ही कारवाई शनिवारी सायंकाळी ५.४५ वाजता केली. बैतुलहून नागपूरकडे वाहनातून येणारे तेजस पटेल व...
सप्टेंबर 25, 2019
हिरकणी हे नाव जरी उच्चारलं तरी अनेकांच्या डोळ्यांसमोर धाडसी आईचं चित्र उभं राहतं जी आपल्या बाळासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता गडाची खोल कडा उतरुन खाली जाते. इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील धाडसी ‘हिरकणी’ची गोष्ट आता मोठ्या पडद्यावर अनुभवयाला मिळणार याची उत्सुकता अनेकांमध्ये असणार यात शंका नाही....
सप्टेंबर 24, 2019
तलासरी : विधानसभा निवडणूक काळात मद्य तस्करी होऊ नये, यासाठी केंद्रशासित प्रदेश आणि पालघर राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलिस विभाग यांच्या संयुक्त समन्वयाने बंदोबस्त ठेवला जाणार आहे. सीमातपासणी नाके, टोल मार्गांवर चोख बंदोबस्त ठेवून कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय...
सप्टेंबर 23, 2019
पुणे : पोलिस दलात दाखल झाल्यानंतर आजही तालमीमध्येच राहून कुस्तीचा सराव करणारे 'ट्रिपल' महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरी हे नुकतेच पुणे पोलिस दलाच्या गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून रुजू झाले. पोलिस दलातील कामाचा व्याप, कुस्तीचा दैनंदिन सराव सांभाळून 2020 च्या 'हिंद केसरी'साठीची तयारीही...